Special Report :नितेश राणे घसरले अजितदादा बरसले Maharashtra Politics | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 648

  • @hemantdixit9536
    @hemantdixit9536 4 หลายเดือนก่อน +55

    भाजपा मुक्त महाराष्ट्र आणि हिंदुस्तान लवकरच होणार.

  • @Kad2296
    @Kad2296 4 หลายเดือนก่อน +221

    मग पेट्रोल डिझेल चालतंय का मुस्लिम कंट्री कडून घेतलेल

    • @Wgmrbal1313---
      @Wgmrbal1313--- 4 หลายเดือนก่อน +13

      पाणी प्यायला घेतात 😂

    • @PP-vr9mz
      @PP-vr9mz 4 หลายเดือนก่อน

      Fukat deto ka

    • @sureshjadhav2980
      @sureshjadhav2980 4 หลายเดือนก่อน +3

      Haji Arafat ni kashi phadli Tilu shepuat ghalun basla

    • @kunalakhade6050
      @kunalakhade6050 4 หลายเดือนก่อน

      To bhadva Nepali pagal zala ahe

    • @puredesi6278
      @puredesi6278 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@Wgmrbal1313---
      कुणी येत नाही पाणी पियायेला

  • @pkstuts4466
    @pkstuts4466 4 หลายเดือนก่อน +113

    आम्ही हिंदू आहोत पण देशाचे भाजप चे नव्हे नित्याच काही ऐकणार नाही

  • @jayeshpagare606
    @jayeshpagare606 4 หลายเดือนก่อน +54

    हेच वक्त्यव फक्त राजकारणी सोडून जर कोणी केलं असत तर आत्ता पर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन अटक झाली असती . या देशात कायदे फक्त सर्व सामान्य माणसासाठी आहे .

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 4 หลายเดือนก่อน +68

    फक्त दोन महिने थांबा , हिशोब चुकता होईल

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g 4 หลายเดือนก่อน +109

    Ok.... मग म्हणू नका की महाविकस आघाडीला मुस्लिम मत मिळाली ...😂😂😂😂... हरल्यावर हेच म्हणार आहे 😂😂😂

  • @TayyabShaikh-jl3hy
    @TayyabShaikh-jl3hy 4 หลายเดือนก่อน +168

    कितीही मुस्लिमांन विरोधात बोलला ना तरी कोणीही दंगली करणार नाही जनता सुशिक्षित झाली आहे. एक वक्ती मुळे कोणतीच अख्खी जात धर्म वाईट नसते.. आणि तू कितीही उड्या मारल्या तरीही हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही. हिंदू हृदय सम्राट एकच. फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेच. जय महाराष्ट्र जय शिवराय.

    • @VishalArsule
      @VishalArsule 4 หลายเดือนก่อน

      Mag tya rapist mehbood shiekh la bolayla shikav bhadva bai sang kasa bolaycha kalta ka tyala rapist kutla

    • @kishorpawar2334
      @kishorpawar2334 4 หลายเดือนก่อน +6

      खरं बोलले तुम्ही भाऊ

    • @aryantale7728
      @aryantale7728 4 หลายเดือนก่อน

      खर बोललात भाऊ तुम्ही हि नालायक भोळ्या लोकांच्या भावना भडकवतात व आपल्याला आपसात भांडणे लावतात आता या नालयाकांना यांची जागा दाखवावी लागेल

    • @sharifkorbu4457
      @sharifkorbu4457 4 หลายเดือนก่อน +1

      एवढी नाटक .कशासाठी करतोय हा सरकसमाणूस

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 4 หลายเดือนก่อน +1

      किती दिवस खोटे बोलत रहावं लागतं हे लक्षात येते राज्यातील राजकीय उलथापालथ होईल असे वाटते

  • @kiranunawane4209
    @kiranunawane4209 4 หลายเดือนก่อน +79

    हा नेपाळी बघा 😂😂😂

  • @sureshmurkute3427
    @sureshmurkute3427 4 หลายเดือนก่อน +28

    नितेश राणे 2024 ला नक्की पडशील कारण तू फार फार समाजाचे विरोधात बोलत आहे

    • @skk-yd3qo
      @skk-yd3qo 4 หลายเดือนก่อน

      Rahudet , amhi Kai tari pappa keli asnar tevha hya bandgulache tanatani sahan karavi lagtei anyatha hyachi pungi wajli Asti.

  • @Anmol2908
    @Anmol2908 4 หลายเดือนก่อน +113

    नितेश तू घसरत जा मी बरसत जाईल....
    आपण दोघे भाऊ मिळून जनतेला खाऊ

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 4 หลายเดือนก่อน +45

    आज मुस्लिम नको म्हणत आहात, उद्या ख्रिश्चन, परवा शीख, नंतर जैन,बौद्ध, पारसी, दलित, व शेवटी सर्व जाती. असे हे नेते आपल्याला लाभले आहेत. किती दुर्दैवी आहोत आपण!!

  • @vijaygothanekar2575
    @vijaygothanekar2575 4 หลายเดือนก่อน +5

    हिचं आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे,माणसाने माणसाशी मनसा संम वागणे..ही प्रार्थना शाळेत कोणी कोणी म्हटली आहे त्यांनी लाईक करा प्लिज

    • @musavvir2746
      @musavvir2746 4 หลายเดือนก่อน +1

      ही प्रार्थना रोज माझे विद्यार्थी व मी सोबत म्हणत असतो पण या राजकारण्यांनी सत्तेसाठी जाती जातीत विष पेरले आहे 😢

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 4 หลายเดือนก่อน +98

    दादा शांत रहा तुम्हाला बाहेर पडावे लागेल आणि बाहेर आला तर ईडी मागे लागेल

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 4 หลายเดือนก่อน +21

    हे तर गृहमंत्र्यांनी बोलायला पाहिजे, जाहिरारित्या सामाजिक तेढ निर्माण करीत असताना गृहमंत्री मूग गिळून का?

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 4 หลายเดือนก่อน +2

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव🎉

  • @nileshpawar4042
    @nileshpawar4042 4 หลายเดือนก่อน +27

    पाम तेल आपल्या देशात पिकते तेवढं नाय पुरत इंडोनेशिया मधून घेतो आपण ते मुस्लिम राष्ट्र आहे त्यावर मोदींना जाऊन अगोदर सांगा

    • @RajeshBhosale-m5y
      @RajeshBhosale-m5y 4 หลายเดือนก่อน +1

      Indoneshiya pahilla hindu rashtra hota

  • @ashokpatil8979
    @ashokpatil8979 4 หลายเดือนก่อน +23

    जनेतेने तुम्हाला निवडून दिले आहे जनतेची सेवा करण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्न निर्माण करण्यासाठी नाही स्वतःच्या फायद्यासाठी

  • @pratapbadadhe6337
    @pratapbadadhe6337 4 หลายเดือนก่อน +7

    भाजपचे दिवस भरले आहेत

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 4 หลายเดือนก่อน +60

    या दलींदर राजकारणी लोकांनी धर्म धर्म जाती जातीत वाद केलेत
    यांना जर वाटते हिंदू धर्माचे लोक एकत्र झाले पाहिजेत तरच सर्वात अगोदर पहिलीच्या शाळेच्या दाखल्यावर फक्त हिंदू लिहा

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 4 หลายเดือนก่อน +4

    नितेश राणे समाजात तेढ निर्माण करतोय, त्यांच्यावर कारवाई व्हावी.

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 4 หลายเดือนก่อน +16

    शेलार साहेब तुमचे समर्थन आहे का ??? ते सांगा भाऊ उगाच विरोधकाना प्रश्न करु नका ... भाजपने कितीही हिंदु मुसलमान केले तरी भाजपला मत नाहिच

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m 4 หลายเดือนก่อน +37

    असं वाटतं की हा पिसाळलेला आहे🤔

  • @ratanrothe5818
    @ratanrothe5818 4 หลายเดือนก่อน +14

    भाजपने मोदी साहेबांचा राजीनामा घेऊन नितेश राणे याला पंतप्रधान करायला पाहिजे

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 4 หลายเดือนก่อน +10

    शेलार संन्यास का घेत नाही याचं पहिलं उत्तर दे

  • @pramodwaghmare3087
    @pramodwaghmare3087 4 หลายเดือนก่อน +34

    दिवा विझताना असाच फडफड करत असतो.....

  • @shashikantsurve7861
    @shashikantsurve7861 4 หลายเดือนก่อน +1

    शिक्षणाचा अभाव आहे

  • @dnyanobatathe592
    @dnyanobatathe592 4 หลายเดือนก่อน +34

    हसन मुश्रीफ, नवाब मलिक यांच्या शी ्यवहार करावा का

  • @vijaykirpane1093
    @vijaykirpane1093 4 หลายเดือนก่อน +1

    मी हिंदू अहे पण जातिभेद धर्मभेद निर्माण करणर्या नितेश राणे सारख्या लोकाना जनतेनी धडा शिकवला पाहीजे

  • @sukhdeobhosale751
    @sukhdeobhosale751 4 หลายเดือนก่อน +43

    अहो रानेच्या डुकराला का एवढे महत्व देत आहे

  • @sahyadrishares..8482
    @sahyadrishares..8482 4 หลายเดือนก่อน +21

    सत्तेत बसलेत हे 😂😂😂
    आणी म्हणतेत याच उत्तर महाविकास आघाडीने शोधल पाहिजेल 😂😂😂😂😂😂

  • @sangameshwarshinde4207
    @sangameshwarshinde4207 4 หลายเดือนก่อน +41

    निवडणुका येऊ द्या बघू सगळ्याचा हिशोब करू

  • @sanjaydessai513
    @sanjaydessai513 4 หลายเดือนก่อน +1

    नितेश राणे बरोबर बोलले

  • @ayushzackwonholistichealin3752
    @ayushzackwonholistichealin3752 4 หลายเดือนก่อน +16

    पेट्रोल डिझेल कुठून येतेय,,, हा बन बंद करा की राणे,,, काहीही अयोग्य बोलण्यात अर्थ नाही राव,,,, इलेक्शन आहे समोर, समदी जनतेला दिसतंय हो,,,😂😂😂😂😂

  • @technicalgaming2815
    @technicalgaming2815 4 หลายเดือนก่อน +1

    ऐ है हमरे देश की राजनीति नीतेश तु बोलते जा पवार सहेब लपेट ते रहेगे दोनों मिलकर कीतना भी बोलो अब हमरे महाराष्ट्र की जनता ईतनी भी बेवखुप नहीं के तूम लोग कु वोट देगी बात सही लगी तो वोट सोच समझ कर अच्छे आदमी को देना वरना ये जनता के गलतीसे जीतकर आ गये तो जनता को भीकारी बना देगे इसलिए जनता से अपील है बायकॉट पुरानी पार्टी जीन्दा बाद नवी पार्टी

  • @AB-yg9fj
    @AB-yg9fj 4 หลายเดือนก่อน +1

    निवडणूक येणार आहे म्हणून हे सगळे चाललं.

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 4 หลายเดือนก่อน +1

    गृहमंत्री झोपलेत का,यावर कारवाई का होत नाही

  • @बबलूराज-घ5व
    @बबलूराज-घ5व 4 หลายเดือนก่อน +1

    अमरावती मधे जे घडल तेच राणे सोबत घडणार

  • @mukundpawar2028
    @mukundpawar2028 4 หลายเดือนก่อน +26

    अरे देवा मी लहान पणी एक गोष्ट
    एकली आहे. माझी आजी सांगायची
    दोन लोक संग चाललेले तर तिसरा आला तर तिन तिघाड कान तिघाडा होतो.
    हिच परिस्थिती आता महायुती
    मध्ये पहायला मिळेली
    चांगले आहे.

  • @Garib7777
    @Garib7777 4 หลายเดือนก่อน +7

    भीजेपी परत विधानसभेला पडणार हे नक्की

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 4 หลายเดือนก่อน +6

    मराठा नी मुस्लीमाच्या दुकानात जाव व मुस्लीमानी मराठाच्या दुकानात जाव पण ज्याणा आरशण ओबिशीच आहे त्याच्या दुकाणात जाऊ नये आणि आजित नितेश याच्या पशाला मतदान करू नये

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 4 หลายเดือนก่อน +29

    शेलार ने साण्यास नाही घेतला अजून

    • @hemantparkar6797
      @hemantparkar6797 4 หลายเดือนก่อน

      त्याला स्वतःची धुता येत नाही अजून तो काय संन्यास घेणार.
      संन्यासाला सर्व कामे स्वतः ची करायची असतात.
      हे बेन दुसऱ्याच्या XX ड्याने दात घासतय.
      अगोदर मातोश्री वर जावून भिक मागायचा,आता राजू पेंटर कडे जावून भीक मागतो.

    • @ramdass4431
      @ramdass4431 4 หลายเดือนก่อน

      खोटारडा आहे

    • @sportsandentertainment3434
      @sportsandentertainment3434 4 หลายเดือนก่อน

      Shelar khutarda ahe

  • @sanjaysambare1487
    @sanjaysambare1487 4 หลายเดือนก่อน +1

    जनता खूप हुशार झाली आहे

  • @chandrakantgaikwad4151
    @chandrakantgaikwad4151 4 หลายเดือนก่อน +9

    गुजराती मारवाडी यांच्या दुकानांमध्ये सणासुदीच्या काळात भरमसाठ वाढ होते

  • @SwapnilMayekar-s5n
    @SwapnilMayekar-s5n 4 หลายเดือนก่อน +4

    भारत मजा देश आहे हि प्रतिज्ञा भाजप सरकार न बदलून नवीन तयार करावी

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq 4 หลายเดือนก่อน +6

    गृहमंत्री साहेब कार वाई करा

  • @7385929627
    @7385929627 4 หลายเดือนก่อน +1

    अडीज फूट पण नाही हा. भोकता बहुत है

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 4 หลายเดือนก่อน +4

    गुजराती बरोबर व्यवहार करायचा नाही फक्त महाराष्ट्रातील व्यक्ती सी करणार

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 4 หลายเดือนก่อน +21

    दादा आवरा तुम्ही याला

  • @toufikmushrif9827
    @toufikmushrif9827 4 หลายเดือนก่อน +2

    फुले, शाहू, अम्बेडकर आणि महाराजांच महाराष्ट्र आहे ज्यानी सर्व समाज धर्मा ला एकत्र घेवून आले.... महाराष्ट्र मधे अशी पिलावड़ जन्मल्या.. जन्मल्या.. ठेच्याय पाहिजे....

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane 4 หลายเดือนก่อน +5

    भाजप समाजात तेढ निर्माण करायला लागला आहे ........राणे तुम्ही आत्ता सत्तेत येणार नाही

  • @amolkhamgal7496
    @amolkhamgal7496 4 หลายเดือนก่อน

    बरोबर

  • @amitpatange3814
    @amitpatange3814 4 หลายเดือนก่อน +4

    राणे नी सर्वात अगोदर ही गोष्ट
    फडणवीसा ना सांगायला पाहिजे
    कारण

  • @vilastayade6848
    @vilastayade6848 4 หลายเดือนก่อน

    जय जवान जय किसान जय संविधान

  • @NivrutiBarshing
    @NivrutiBarshing 4 หลายเดือนก่อน +1

    कोणीही दगल‌ न करता बोलनारयाना मतदानातून धडा शिकवावा

  • @sagardika8888
    @sagardika8888 4 หลายเดือนก่อน

    Bahut bahut dhanyawad accha laga ❤

  • @ArunPhapale
    @ArunPhapale 4 หลายเดือนก่อน +1

    भाजप संपूर्ण महाराष्ट्रातून हाटाव संविधान बचाव

  • @mohamadakbardharwadkar1819
    @mohamadakbardharwadkar1819 4 หลายเดือนก่อน +9

    😅निवडणूक ची पुर्व तयारी चाललीय.

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 4 หลายเดือนก่อน +2

    Nepalya

  • @kundanathavale9843
    @kundanathavale9843 4 หลายเดือนก่อน +1

    मित्रानो एन्जॉय करा ह्या नेपाळी च्या भाषणावर भांडण नको विरोध ह्या एकट्याचा आहे महाराष्ट्राचा नाही किंवा देशाचा ही नाही

  • @dilbarshah8198
    @dilbarshah8198 4 หลายเดือนก่อน +6

    पोलीस कमिश्नर आणि कायदा महाराष्ट्र मध्य आहे की नहीं गॄह मंत्री काय करत आहे

    • @dattaredkar8163
      @dattaredkar8163 4 หลายเดือนก่อน

      सर्व विकले गेलेले आहेत काय बोलणार त्या कोंबडी चोराच्या पोराला कोणीही बोलू शकत नाही

    • @dhanajibarkade5341
      @dhanajibarkade5341 4 หลายเดือนก่อน +2

      उपटतात

  • @anilsomavanshi1602
    @anilsomavanshi1602 4 หลายเดือนก่อน +1

    सत्ताबदल होताच नेपाळी तुरुंगात जाईल..

  • @pathanriyazhussainkhan5298
    @pathanriyazhussainkhan5298 4 หลายเดือนก่อน +2

    म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिम कंट्री कडून येणारा पेट्रोल आणि डिझेल वापरायचा नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यवहार करायचा नाही फक्त हे दांडी यात्रा करूनच सगळीकडे फिरणार

  • @santoshgawade8625
    @santoshgawade8625 4 หลายเดือนก่อน +1

    डोक्यावर पडलेला नेपाळी

  • @vivekdeshmukh8103
    @vivekdeshmukh8103 4 หลายเดือนก่อน

    . घर बांधण्याला त्यांचीच माणसं लागतात बाबा आपली मजूर भेटत नाहीत घरातलं भंगार तेच घेऊन जातात हिंदू-मुस्लिम इयत्ता अखंडित राहू द्या❤

  • @ziaakhan2919
    @ziaakhan2919 4 หลายเดือนก่อน +1

    Nepali watchman😂

  • @madhavvagdav3359
    @madhavvagdav3359 4 หลายเดือนก่อน +1

    याना नेपाळला पाठवा

  • @RupeshKasare-sr8gm
    @RupeshKasare-sr8gm 4 หลายเดือนก่อน +6

    त्यांनी भारतीय सविधान वाचलं असेल तर त्यांना कळेल ना. त्यांचा इतिहासच अपुरा आहे तर अपुऱ्याच गोष्टी लोकांना सांगतील ना

  • @arunakarande-hw1bb
    @arunakarande-hw1bb 4 หลายเดือนก่อน +1

    राणे परिवार मेंटल आहे

  • @yunuspathan4291
    @yunuspathan4291 4 หลายเดือนก่อน +1

    कलाम साहेबांची मिसाईल याच्या मागून घाला

  • @javeedahmed4614
    @javeedahmed4614 4 หลายเดือนก่อน +1

    नफ़रत फैला कर डेढ़ फुट से पांच फुट नही होता

  • @ArifshaikhShaikh-p6c
    @ArifshaikhShaikh-p6c 4 หลายเดือนก่อน +1

    नीतेश😂राने😂चोरहे

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 4 หลายเดือนก่อน +1

    Manipur la gruhmatri ka jat nahi

  • @salimsayyed7223
    @salimsayyed7223 4 หลายเดือนก่อน +1

    अरे नितेश थापा जन्मभूमी नेपाळ

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 4 หลายเดือนก่อน

    राणी मुक्त भाजप केला पाहिजे मुक्त भाजप करा

  • @SantoshThakur-vr9hd
    @SantoshThakur-vr9hd 4 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस काय करताहेत . गृहमंत्री काय काम

  • @ShivamDube-h3y
    @ShivamDube-h3y 4 หลายเดือนก่อน +1

    Nepali mancky

  • @chandrakantdandime
    @chandrakantdandime 4 หลายเดือนก่อน +2

    नवीन टिल्लू हिंदू हृदयसम्राट.

  • @MustakShaikh-b6k
    @MustakShaikh-b6k 4 หลายเดือนก่อน +1

    अरे दादा त्या नेपाळला समजून सांग

  • @pawar8683
    @pawar8683 4 หลายเดือนก่อน +9

    दोघ पण सारखेच आहेत

  • @rohits6208
    @rohits6208 4 หลายเดือนก่อน +1

    जात धर्म एवढंच बीजेपीच काम

  • @विजयगायकवाड-द2थ
    @विजयगायकवाड-द2थ 4 หลายเดือนก่อน

    जय शिवाजी जय भवानी हर हर हर हर महादेव

  • @AkbarKhan-nq4gs
    @AkbarKhan-nq4gs 4 หลายเดือนก่อน +1

    Bjl चे सर्वच नेते बिनडोक आहेत.

  • @sureshpaithankar3670
    @sureshpaithankar3670 4 หลายเดือนก่อน

    घसरलेल्या माणसाला भाजपने पुन्हा तिकीट देऊ नये

  • @suryakantpotale6678
    @suryakantpotale6678 4 หลายเดือนก่อน +3

    नालायकवादग्रस्त मुद्दे तुम्ही करणार आणि उत्तर महाविकास आघाडीला विचारला

  • @rameshwardugane5047
    @rameshwardugane5047 4 หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोल

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 4 หลายเดือนก่อน

    निलेश राणे नितेश राणे या दोन्ही नासपाटून पाडा🎉

  • @GeetaThorat-zt5dl
    @GeetaThorat-zt5dl 4 หลายเดือนก่อน +1

    जाती वाद बंद करा

  • @MaheshBhagure
    @MaheshBhagure 4 หลายเดือนก่อน

    नितेश राणे ❤❤❤

  • @DattaBarve-od7lh
    @DattaBarve-od7lh 4 หลายเดือนก่อน

    राणे साहेब पहिल्यांदि खर बोलले

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 4 หลายเดือนก่อน +6

    कशाला सर्व धर्म समभाव मानायचा? जेव्हा लहान मुले शाळेत जातात तेव्हा च त्यांच्या सोबत भेदभाव करतात तेव्हा नाही समजेत का सर्व धर्म समभाव

  • @navinkumarpatil9867
    @navinkumarpatil9867 4 หลายเดือนก่อน +1

    हे खतम आहे चाराणे लक्ष देऊ नका

  • @RahulD-th7jy
    @RahulD-th7jy 4 หลายเดือนก่อน +2

    नितेश राणे मुस्लिमांच्या नादी लागू नकोस अरे नेपाळ या

    • @irfankazi3758
      @irfankazi3758 4 หลายเดือนก่อน

      Bhava kankavlitach fatke padtil yal jara thamba

  • @kailashajare5680
    @kailashajare5680 4 หลายเดือนก่อน

    Barobar ahe

  • @lion-eo4rn
    @lion-eo4rn 4 หลายเดือนก่อน +2

    फक्त राजकरण करा जनता बिनडोक आहे.

  • @rameshpawar6797
    @rameshpawar6797 4 หลายเดือนก่อน +1

    Rane hatav desh bachao

  • @32ayanalimulani4
    @32ayanalimulani4 4 หลายเดือนก่อน +1

    12 बलुतेदार भाजपसोबत नको असेल तर स्पष्ट भाजपने त्यांची भूमिका करावी

  • @amitleo6634
    @amitleo6634 4 หลายเดือนก่อน +1

    Ekdum perfect bollllaaaiiii

  • @PrasannShenai
    @PrasannShenai 4 หลายเดือนก่อน

    Right

  • @ummati235
    @ummati235 4 หลายเดือนก่อน

    Ashish shelar rajkaran सोडणार होता

  • @akilsyed1946
    @akilsyed1946 4 หลายเดือนก่อน

    आमच्या नितेश राणे भाऊ ला आमदार कराच आहे या साठी तो काही कोणाची माय झवला तरी चाललं