सर्व पिकासाठी सर्वोत्तम,वसंत ऊर्जा, सर्व सामान्य शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारे जैव संजिवक।भाग 1
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- सर्व पिकासाठी सर्वोत्तम,वसंत ऊर्जा, सर्व सामान्य शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारे जैव संजिवक।भाग 1@KrushiTirth
#Vasanturja
#वसंतऊर्जा
#ओळख
#व्हीएसआय
#VSI
#MarutiJadhav
सर आम्हाला बारामती तालुक्यात कोठे मिळेल
वसंत ऊर्जा madhe 19.19.19 chalel ka
आदरणीय साहेब,
कृपया पार्सल मिळवणेची पद्धत व पत्ता पाठविण्यात यावा.
Please mention the contact details 🙏
व्ही एस आय ची उत्पादने मागवण्यासाठी आपणाला हवी असलेली उत्पादने यांची यादी माझ्या 98 50 17 15 61 या नंबरला व्हाट्सअप करावी. आपणास कोटेशन पाठवले जाईल. याच नंबरला तेवढी रक्कम फोन पे किंवा गुगल पे करावी. आपणाला पार्सल पाठवले जाईल पार्सल चा चार्ज पार्सल पाठवते वेळी सांगितला जाईल.
@@KrushiTirth
Thanks a lot for your kind information. 🙏
@@KrushiTirth वसंत ऊर्जा विक्री साठी मिळेल का
Vasant Urja madhe Water soluble khate misali tr Jamel ka sir
हो चालेल काही प्राॅब्लेम नाही
यामध्ये आणि काय मिक्स करावे लागते
ते पण सांगा, त्याची सगळी किंमत सांगा एकूण किती खर्च येणार ते पण सांगत जावा
धन्यवाद सर। बारामती येथे कोठे मिळते।
कोल्हापूर मध्ये कुठे मिळेल
द्राक्ष बागेसाठी फवारणी शेड्युल सांगा
छान माहिती धन्यवाद सर
सांगलीमध्ये कुठे मिळेल साहेब
तारीख 14.5.2022ला.मांजरीला.मिळेल का.तेथील ऑ फिसाचा नंबर.कृपाया द्या.
Satara Jillayt Kote Milte Patta Mobil Nonbar Send Kara Sar.
कारखान्यावर मिळते शेंद्रे
कराड मध्ये कोठे मिळेल
कराड मधे कोठे मिळेल
contact no plj
कोल्हापूर मधे कुठे मिळेल
Sir Kapasi pikavarti chalel ka
1 ekar sathi kiti litar sodave
पुणे जिल्ह्यात कोठे भेटेल
वसंत उर्जा फवारणे जास्त फायदेशीर राहील की ठिबक किंवा पाटाने देणे फायदेशीर होईल . कारण मो०या ऊसात फवारणे शक्य नाही आणि खर्चिक आहे . योग्य सल्ला द्यावा .
फवारणी जास्त फायदेशीर ठरते.ते फवारणी साठीचं आहे.मोठ्या ऊसात ड्रोन द्वारे फवारणी करा
आदरणीय सर
वसंत ऊर्जा मध्ये हमला किटकनाशक ,कार्बनडायसेम बुरशीनाशक, मायक्रोन्यूट्रिएंट ,19 19 19 हे विद्राव्य खत,
जी ए व सिक्स बी ए वापरता येईल का या विषयी माहिती द्या
फक्त मायक्रोन्युट्रियंट नाही चालणार.बाकी सर्व चालेल
@@KrushiTirth आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर
बीडला कोठे मिळेल
सर धन्यवाद कोपरगाव येथे मिळेल अशी सोय करा
पार्सल ची सुविधा उपलब्ध आहे
कुठे मिळेल
नासिक जिल्ह्यात कुठे मिळेल
1li 150
1lit/263₹
नमस्कार सर, हरभरा पिकावर कोणत्या वेळी वापरावे
Sir karnatak me melega kya agar milata hai to kidar milata hai please answer me thanq
patbhani yethe milelka
सर मोबाईल नंबर प्लीज
9850171561
Kotr milel
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळतील, पार्सल सुविधा उपलब्ध आहे 9850171561
540la5li
1260/5 lit
Laturla kothe milel
नाही, आमच्याकडे पार्सल ची सुविधा उपलब्ध आहे
खुप छान माहीती देता साहेब तुमही
किंमत किती आहे
1260/5 लिटर कॅन
सर कांदा पिकासाठी वापरता येईल का आणि कसे
Sir khodawa 2 mahinyacha ahe vasant urja sobat favarni madhe anakhi ky gheu shakato
वां छान,सुंदर नितांत आवश्यक उपक्रम आहे!👌💐👌!!!
वसंत ऊर्जा सॉईल हेल्थ आणि मायक्रो न्यूटनची फवारणी केली तर चालेल काय
सातारा जिल्ह्यात कोठे मिळेल?
Vasant Urja Satara District Madhe Kote Ahy Patta Mobil Nonbar Please Send Kara .
कोठे मिळेल
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळेल
हो मिळेल
सोलापूर ला कुठे मिळते का कृपया कळवावे
खूप छान सर
अभ्यास पुर्ण माहिती
आपल्या मार्गदर्शन नुसार
आम्हाला खूप फायदा होतो आहे
Thank you
Kandyala ky praman gheu
75 मिली/पंप
सर हे कुठे मिळेल
कुठे मिळेल
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळेल