प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना, अटी, पात्रता, अनुदान माहिती || pm kusum solar yojna maharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2021
- प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना, अटी, पात्रता, अनुदान माहिती || pm kusum solar yojna maharashtra
सविस्तर माहिती येथे पहा
www.prabhudevalg.com/2020/12/...
सामाईक क्षेत्र सहमती
• सोलर पंप योजने साठी सा...
डार्क वॉटर शेड noc
• Video
महाऊर्जा कुसुम सोलर योजना महाराष्ट्र
kusum.mahaurja.com/solar/bene...
#PrabhuDeva
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
Website link
kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-B
आज दुपारी 2 वाजता अर्ज सुरू होतील
dhanyavaad sir
Thank you so much sir
कुसुम योजना Component C चा अर्ज कधी सुरु होणार आहेत??
ओपन होत नाही लीक पासपोर्ट विचार त कशाचा पासपोर्ट लाग तो तेला
धन्यवाद🙏💕🙏💕
सर तुमच्या आवाज आणि सांगण्याची पद्धत (सादरीकरण) एकच नंबर आहे 👌👌👌👌
शेतकऱ्यांना लवकरात लवकर update देणारे एकमेव चॅनेल,
बरोबर आहे भावा
Sir mala tumchya margdarshana mule pump milala... Dhanyavad sir
खूप छान माहिती आहे सर धन्यवाद 🙏🙏
योग्य मार्गदर्शन मिळत आहे सर
Good job sir..
Changli mahiti..
सरजी धनःयवाद..
धन्यवाद सर
धंन्यवाद भाऊ
जय शिवराय सर खुपच सुंदर माहीती
Thanku sir
मस्त साहेब
Thanks sir
धन्यवाद
Very nice 👍👏😊
सर,वेबसाइट चालू झाले नंतर अर्ज कसा भरावा याची माहिती दया 🙏
Thank you for information sir ji
Ek 7/12 madhe 2 vihir ahet 4 log milun, tr 2 pump bhetu shakte ka seperate application madhe ?
Thanks
Super
Thanks.sar
💐💐Good morning Sir
You have nice day..💐💐
नमस्कार सर धन्यवाद
good news sar
Sir tumi sagitleli mahiti ani gr yamadhye confussion ahe
1.40 hector sathi kiti hp cha pump milel ekdaa sanga
ज्यांच्याकडे विहीर असेल त्यांच्याकडे पारंपरिक वीज कनेक्शन नसावं अस तुम्ही म्हणत आहात.
पण जर विहीर असेल तर कनेक्शन असणारच ना
Sir, for Group 'B' ( Solar Pump, PM Kusum Yojna) is it necessary to create Beneficiary Authentication account for everyone. Is it necessary to create Username and password for login?
Nice
सर, Dark water shad गावांची लिस्ट टाका सरजी..
जय शिवराय 🙏🏻🙏🏻
रमाई आवास योजना (ग्रामीण)नवि अपडेट व अनुदान कीती आहे सर ह्याचा विडिओ पाठवा 🙏
Mazi samaik seti madhe sahamati patra banvtani 200 rupees stamp paper var sahi ghrtli tar chalel ka, tahsil madhun setu karava lagel
जय शिवराय सर
जय महाराष्ट्र जय शिवराय
Sir pamp set bahutek kiti mahene lagan ya hela fom bharle war
शेतकर्यांचा हितचिंतक चायन नमस्कार
mukhyamatri saur madhe maza gav list madhe hota, pan kusum saur madhe te list madhe nahi. kaay karava lagel? mazya kade pump nahi, borewell aahe
5HP solar pump cha DYNAMIC HEAD kiti paryant asnar aahe?
Sir mazey pilot ahey 3000 churce minutes ahey tar mi arje karu shakto ka.?
नमस्कार, माझा सातबाऱ्यावर 6 नावे आहेत पण "कूपनलिका - पूर्ण मालकी, दीपक पाटील अशी नोंद आहे तर मला सहमती पत्र बनवावे लागेल का
पैठण तालुक्यात 191 गावे आहेत व सदर साईटवर फक्त 30 गावे उपलब्ध आहेत बाकी च्या गावातील शेतकरी यांनी काय करावे
Good
नमस्कार... जय शिवराय
सर बॉड 20/10/2020 रोज़ीचा आहे चालेल का
Thanks sar
Nice
सर आमची जमीन ऍका गावात आणि आमचा पत्ता दुसऱ्या गावात आहे
Sarva lokani vedio baghtana kamit kami like tari karave prabhudeva sir khup changli ani lavkar mahiti shetkaryana detat dhanyawad sir
गरज नाही उलट न पाहता फोन करतात
Sir apla MO. No. Dhya
बोला
Jay shivray sir
जय शिवराय
या साठी कोण कोणते कागदपत्रे लागतील कृपया संपूर्ण माहिती द्या
Dark water shed compalsary ahe ka
Sir mala solar plant sati kusum solar yojnecha lab kasa betel
1) Kiti yojnecha sabsedi milel
2)solar plant 1mw sati kharcya yenar ahe
Mi mukhyamantri solar yojnetun solar pump ghetla ahe ata mi krushi pump vidyut sathi arj karu sakto ka
Sir aamchi samaik sheti ahe, vihir pan donhi chi NOC ekatra dili tar chalel ka
Sir Mazi sothachi jamin 120 aar aahe Ani samuhik shetr 5 yekar aahe tar kiti HP che solar milel
Sir borwel ahe ani vihir pn ahe pn 7/12 nond nahi kayvkarave
Jr vihir navachi nasel tr kay options aahe sir
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏सर्
सर,
सामायिक विहीर असल्यास किती रुपयांचा बांड लागेल?
सर माझ्या नावावर दोन गटात जमीन आहे, एका गटात बागायती आहे, वीज कनेक्शन नावावर आहे तेथे, तर दुसऱ्या गट कोरडवाहू आहे तेथे बोर सातबारावर आहे फॉर्म 15.09.2021 ला ऑनलाईन झाला आहे, पुढे अडचण एईल का?
Thanks!! 👍 USPC काय प्रकार आहे? Borewell chi खोली 240ft असेल तर अर्ज reject होतात /होईल का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏👍
हो तुमचा अर्ज reject होईल borewell फक्त 180 ft पाहिजे
@@sharadsurvase831060m = 197ft पर्यंत चालते असे वाचले / ऐकले. So I think व्हायला पाहिजे मंजूर 195ft साठी.
बोअर कितीही असेल तरी 60मीटर पर्यंतचा पम्प मिळतो
पाटपाणी देता येणार नाही
स्प्रिंकलर 30 किंवा 600ड्रीपर (5lit/तास ) चालतील माझा अनुभव मी तीन वर्ष वापरतो आहे माझा बोअर 320 फूट आहे
सर मी ST कास्ट साठी 18 जून 2021 तारखेला 3 एकरसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पम्प योजने अंतर्गत अर्ज केला आहे. अर्जाची सद्यस्थिती A1 अर्ज सादर असे दाखवत आहे. तर आता परत कुसुम साठी नवीन अर्ज करावा लागेल का?
ही वेबसाइट ओपन केल्यानंतर . गावांच्या लिस्टमध्ये आमच्या गावाचे नाव नाही. आम्हाला पण करता येईल का
सर, पैशांचा भरणा अर्ज भरताना करावा लागतो का मंजूर झाल्यावर, क्रुपया कळवा
बर्याच प्रतिक्षा नंतर अपडेट्स दिल्या बद्दल धन्यवाद.
Sir dark water shed manje kay
Sir सातबारा varti विहिरींची नोंद झाली नाही जर आता केली tr 20 दिवसा nantr सातबारा varti येईन mntat मग form भरणा साठी नोंद tr लागते या case मधे ky krta येईन..
Sir mi epikpahani bhari ahe pan
Te shalika nahi he kas kalel
Tumcha video baghun keli
Mi pik pahni pan te success zalika nahi he kas samjel
सर i am csc vle
विहीर सामाईक आहे त्यासाठी NOC चा Format पाहीजे आहे तुमच्या इतर व्हीडिओ मध्ये सापडत नाहीये
प्लीज noc असलेल्या व्हीडिओ ची लिंक द्यावी ही विनंती
SIR Ya yojnetun me form bharla asun mala pre sanction aale aahe ata pudhe kay karave lagel plz help
Sir ardha aker pexa Kami asel tar midhel ka sir please reply me 😢❤
कागदपत्र कोण कोणते लागतील आणि पहिले मुखमंत्री सौर कृषी घेतलेला आणि आता दुसऱ्या गटा करिता अर्ज करता येईल का
504 Getaway Time out ase dakhvat ahe link opun hot nahi sir please help me🙏🙏
Sir maharashtra मधील सर्व गावा साठी आहे का
Sir Open sathi kiti take anudan ahe
Sir online kelay pasun kiti divsat milto pump
सर सात बारा वर शेततलाव ची नोंद आहे तर मिळेल का पंप
Tq patoda talepimpalgaon
वीजेच्या कनेक्शनसाठी मी एक महिन्यापूर्वी फॉर्म भरलेला आहे तर आत्ता कुसुम सोलर साठी अर्ज करू शकतो का
सरजी माज्या कडे इलेक्टरीसिटी चा पॉल आहे परंतु light सुरळीत चालू नसल्यामुळे माज्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते म्हणून मी ह्या सोलर पंप साठी अर्ज करू शकतो का..
सर ७/१२ वरील एकूण क्षेत्रा प्रमाणे क्षेत्र ग्राह्य धरल जाईल का पोटखराब क्षेत्र वगळून क्षेत्र ते प्लिज सांगा 🙏🙏.
सर मी नवीन शेती घेतली आहे पण वीज कनेक्शन आदीच्या शेतकऱ्याच्या नावावर आहे तर मला आत्ता अर्ज भरता येईल का
शेततळे असल्यास त्याची नोंद सातबाऱ्यावर आवश्यक आहे का ?
Ho
Ok
अर्ज कसा करावा याचा video बनवा 🙏
Ya yojanet vanapatte dharak labh gheu shaktat ka
सविस्तर.
सर आमची जमीन 5 एकर आहे परंतु ती 3 गट नंबर मध्ये थोडी थोडी आहे तर अर्ज भरला तर चालेल का
जनरल क्याटिगिरी ला पण जातीचे प्रमाण पत्र आवश्यक आहे का ??
सप आमची maha dbt lotari साेलर साठी निवड झाली हाेती document uplod केले आहेत परंतु लाभ भेटलेला नाही तर या याेजनेसाठी अर्ज करू शकताे का .मार्ग दर्श करावे🛐🛐🛐
सर बॅकंपीक कर्ज असल्यास काही प्रोब्लेम येऊशकतो का ठीबंकसाठी
Mi 100 chy stamp var noc keli ahe application form reject hoil ka
सर सौंर ऊर्जाची नोंदणी केली गट नं 88/1क्षेत्र38आर आहे आणि बाजुला 69 आर गट 95/1आहे चालेल का?
सर जमीन एकाच गटात असायला पाहिजे का वेगवेगळ्या 2 गटात चालते
Gm
काल रजिस्ट्रेशन झाले फेरबदल करून घेण्यात येईल का?
जय शिवराय सर..
माझ्याकडे विहिर नाही
पण शेजारील शेतकरी च्या विहिरीचे पाणी मिळत असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल का? कसा ?मार्गदर्शन मिळावे
गट क्रमांक 389 मध्ये जमीन दोघांच्या नावे आहे
मुंजाजी ज्ञानेशवर काळबांडे(मुलगा) जमिन, 84.आर
समाईक नाही.
ज्ञानेश्वर सुभानराव काळबांडे.(वडिल) जमिन, 1.31आर
याचं नांवे लाईट कोटेशन आहे.
मुलाच्या नावे 5 एचपी चा पंप सौर ऊर्जा घेता येते का?
Sir.
कुसुम सोलार योजनेत सरकारी कर्मचारी ज्यांच्या नावे सेत आहे असे अर्ज करु शकतील का की अपात्र
🙏🙏 class 4 government साठी पात्र आसेल का 🙏🙏
सर मी आता form भरून rahalo. कोठा पूर्ण झाला आहे .चालू नाही झाली