छान आणि वास्तविक माहिती दिली दादा... राहिला तुमच्या बोली वर नकारात्मक टिप्पणी चा विषय तर त्याकडे दुर्लक्ष करा. लोकांना खोटं बोल पण रेटून बोल हे ऐकायची सवय झाली. आपण आपल्या गावरान भाषेत video बनवला तो सगळ्या शेतकऱ्यांना समजणार आहे. बाकी तज्ञ लोकांना काही गरज नसेल या माहिती ची.
नोजल किती चालते 3 HP वर आणि किती एकड पर्यंत चांगल प्रेशर देते आणि,आणि किती वाजे पासून किती वाजे पर्यंत चालते? सगळ्या प्रश्न ची उत्तर मी डायरेक्ट देऊ शकतो.
Mi pan shkti pump nivdlela ahet 2018 madhe frome bhrlela hota aani 2020 madhe 16560Rs, bhrlele ahet sarve pan zalela ahe 15 divasa madhe yeu shkto pan khda kiti khol v valu khadi cement kiti lagel sangu shkta ka
आमचा ३hp चे २ पंप मंजूर झालेत....मोटार पंप बंद असताना जर घरातील लाईट साठी पॅनल वापरायचे असतील तर काय प्रयोजन आहे का त्यात....काय करता यईल जर घरात लाईट साठी वापर करायचा असेल तर?
Shakti performance better than all hi starts and we'll performance in cloudy season I am use it boarwell 5hp 320ft depth AC motor 180mtr head 50 to 80 LPM discharge at 275 ft waterlevel
तुम्ही मला whatsapp massage करा तुम्हाला पंप चा फोटो पाठवतो हो आणि सोलार पंप चा 20 वर्ष warranty आहे..मि CRI च्या पंप ची फिटिंग करतोय...मो 9373223262..
छान आणि वास्तविक माहिती दिली दादा...
राहिला तुमच्या बोली वर नकारात्मक टिप्पणी चा विषय तर त्याकडे दुर्लक्ष करा.
लोकांना खोटं बोल पण रेटून बोल हे ऐकायची सवय झाली.
आपण आपल्या गावरान भाषेत video बनवला तो सगळ्या शेतकऱ्यांना समजणार आहे. बाकी तज्ञ लोकांना काही गरज नसेल या माहिती ची.
लवकरात लवकर कळवा बोरवेल मध्ये सोलर कनेक्शन आणि आणि पाईपलाईन मधून किती पाणी मारतो
Boarwell madhe solar connection kiti pani marto bhau
Mahiti bhari ahe jankarun bhari vatla
Jay Shri Ram ,,Radhe Radhe Krishna,,Har Har Mahadev.
Good information. Jenekarun
नोजल किती चालते 3 HP वर आणि किती एकड पर्यंत चांगल प्रेशर देते आणि,आणि किती वाजे पासून किती वाजे पर्यंत चालते?
सगळ्या प्रश्न ची उत्तर मी डायरेक्ट देऊ शकतो.
मस्त सांगितलं 👍
800 feet boarwell chalte kay
Majhyakde pn shakti cha 3hp cha pump aahe, pn pani marit nahi kay karave?
आणखी माहिती पाठवा साहेब. खुप च छान माहिती दिली
Vihir kiti khol aahe vihirichi kholi kami aasel bhau
Bhai borwell la chalto ka 🙏
जेणेकरून 👌👌👌👌👌👌
पाईप लाईन वर कीती फुटावर उ मोटार वर येते
Nice Patil
Mazi boar 460 ft ahe mala 5hp approve zala ahe tar pani changle marel ka
शक्ती पोम्प कंपनी निवडा एक नंबर आहे
mi 20/9/21 la forbhar hay 3hp gautam solar nivadla hay tari adhayp pudil mahiti kuthe miled
असल्यास किती तारखेपर्यंत मुदत आहे
आमच्या कडे टाटा कंपनी चे आणि शक्ती चे व लुबी 3 hp che 3 basawle 😂👍
चांगला रिझल्ट कोणत्या कंपनी चां आहे
फोन नंबर व पत्ता पाठवा
कोणता पंम्प चांगला आहे
Shakti jabardast
तीनशे फूट बोर असेल तर किती पाणी मारतो
शक्ती पंप ॲप install करा. अणि पंपावर चा QR कोड स्कॅन करा. मोबाईल वर otp येईल तो टाकला की झालं. तुम्ही पंप घरी बसल्या बंद- चालु करू शकता.
साहेब झालं नेट बॅलन्स लागतो
क मोटर चा क्यूआर कोड टाकून आटोमॅटिक चालू बंद करता येती
Bhau 180 fut pipe burwell madhi sudla tar presshur itka yein ka 60 chadiya war
Good 👌 ###VardanRathore
Mi pan shkti pump nivdlela ahet 2018 madhe frome bhrlela hota aani 2020 madhe 16560Rs, bhrlele ahet sarve pan zalela ahe 15 divasa madhe yeu shkto
pan khda kiti khol v valu khadi cement kiti lagel sangu shkta ka
Kiti Lagla Cement Ani valu sangu shkta ka
ठिबक वर पण काम करते का
एकच नंबर भाऊ 👌,
शक्ती कंपनी चा सोलार चांगला आहे का.
की टाटा कंपनीचा चांगला आहे.
Tata...
3 hp cha pump 480 foot paryant chalel ka
Unch kiti Neto? Aani moter dakhva?
भाऊ जनकरून शब्द आमच्या पाठ झाला राव
Thank you जेणं करुन
Thank you जेणं करुन
जेनेकरून शब्द लई वापरला
भाऊ माऊली तुम्ही जेणेकरून किती वेळा म्हणता भाऊ
😂😂
SC at साठी 3hp साठी किती किंमत आहे
Mala 8 hp boring sathi pahije aahe to kitila Jael aani chori pasun ks wachawta ael
मित्रा तू माहिती चांगली दिली आहे पण एका वाक्यात चार वेळा जेणे करुन हा शब्द वापरतो.
Sir mala pement cha option aala bhru ki nahi
सर किती पत्र काय करावे
हा पाईप लाईन वर किती लांब पाणी मारु शकते
2000 हजारापर्यंत
तुमचा.पंपाचा.हेड.किति.आहे.सागा.आमि.तिन.चपि.घेतलेला.आहे
Khup chhan6👍👍👍
अहमदनगर जिल्हाला कोठा शिल्लक आहे का व अर्ज कधी करावा
दादा मि 25-12-2023ला ओन लाईन फोम भरला मि एस सी मधे आहे तर मला कधी मिळेल मि आता पन डिजल पंप वापर आहो हिंगोली मधुन आहो
जेणेकरून पाण्याचा प्रेशर त दाखवा
Sir open sathi kadhi chalu honar ahe.
Hello sar mala ek mahiti pahije jar solar panel war jar jahari marlitar jahalel ka
Open chalu zala ki sanga
सर बोरवेल मधील तीन एचपी चा पंप किती पाणी मारतो ह्याचा व्हिडिओ
Bhau ek plate kiti Watt chi aahe
On solar energy pamp Pani kiti marhe
किती इंची पाईप मिडतो
पंप निवडतांनी surface कि submarsible निवडावा.
Pani kiti phuta paryant neta yeil
Dada pipe kiti foot bhetla ahe
5.hp.pamp.gynysati.kiti.jamin.kiti.akar
मीही दि.02/06/2019 ला ऑनलाइन अर्ज केला होता आणखी मंजूर करण्यात आले नाही त्या साठी काय करावे लागेल
No conatct dya bhavu
150 pipe var kiti marte pani
साहेब पाण्याची मोटार दांडी वरची मिळते का पाण्यातली
3hp मोटर 150 फूट पाणी बाहेर काढेल का
Ho yehil no problem
तिन.यचपि.मोट.दिडशे.फुट.पानि.बाहेर.काडत.नाहि
3 h.p
Pump kiti unchavar (height) pani nenar.?height kiti ahe
आमचा ३hp चे २ पंप मंजूर झालेत....मोटार पंप बंद असताना जर घरातील लाईट साठी पॅनल वापरायचे असतील तर काय प्रयोजन आहे का त्यात....काय करता यईल जर घरात लाईट साठी वापर करायचा असेल तर?
किती फुटापर्यंत पाणी नेऊ शकतो
Konsa company cha pump lavayach
Mst na
सर ओपन साठी काय काय कागद लागतात आणि किती दिवस लागतात
Oswal kasa ahe
3 इंच pipe भरेल का
Bhau bore kiti khol aahe
250
@@शेतीव्यवसाय 7.5 hp...chi motor chalel ka solar war...kiyi kharch yeil..bore depth 350 ft
राशनकार्ड वर व्हिडीओ बनवा दादा
सात मिनिटात जेणेकरुन शब्द 207 वेळा वापरला😂😂😂😂😂
तू दे माहिती बाबा
जेणेकरून
My god what rich man
मी शिराळा भागातील शेतकरी आहे एक वर्ष झाले पैसे भरून अजून काही पंप बसवला नाही फोन करून वैतागलो आहे
दादा 3hp सोलर पंप बोअरवेल ला 550 फुट खोली पर्यंत पाणी मारेल का
अहो दादा किती दिवस लागतात येण्या साठी
Controller chi setting kashi karaichi tyacha vr videos banava plz....🙏🙏
Aani 3hp motar madhe minimum kiti plate basvu shakto
10
दादा किती स्पैंकलर चलतात
आपले थ्री फेज एसी मोटर पण त्याच्यावर चालती का दादा शक्ती वर
मीपण घेऊ इच्छित आहेजैन घेऊ काय
3hp cha solar kiti kholi pani kadu shakto
ओपन मध्ये ओबीसी पण आले कां bhau
3 hp साठी किति जमिन लागते
1 एकर
1 एकर
7.5 HP pump 100 pisa la pani marel ka
Jenekarun mast😂
फ्रॉम भरला नंतर किती दिवस नी सौरऊर्जा प्लांट लागू होतो
Cri चांगला की shakti totally confused 😕 tell me please
CRI cha pump pani changla marto baki foundation Shakti ch bhari aahe mi CRI company che Solar pump fitting kartoy..
Cri pump changla ahe Maza kr cri ahe
Shakti performance better than all hi starts and we'll performance in cloudy season I am use it boarwell 5hp 320ft depth AC motor 180mtr head 50 to 80 LPM discharge at 275 ft waterlevel
भाऊ हा 3h p पम्प बेर माधे टाकता ऎते का
3hp दुसऱ्या कंपनी चा नाव सांगा
मी पण अर्ज केला आहे सध्या या महिन्या मध्ये तरी त्याला कीती दिवस लालागतील
धन्यवाद
सोलर पंप ची मोटर कशी असते ते दाखवा व सोलारची गॅरंटी किती तो लाईट सारखा लाईफ टाईम चलतोका हे नक्की सांगा
तुम्ही मला whatsapp massage करा तुम्हाला पंप चा फोटो पाठवतो हो आणि सोलार पंप चा 20 वर्ष warranty आहे..मि CRI च्या पंप ची फिटिंग करतोय...मो 9373223262..
तुमचा.पंपाचा.हेड.किति.आहे.सागा
जेणेकरून मस्त आहे की हे तर ❤😂
7.5 HP pump 100 pisa la vihiri warun pani marel ka
Ho
किती हेड चा पंम्प आहे
Surat mde 29000 ajarala bhagitala solor pop milega
3HP BOR चा PAMP किती पाणी लांब मारेल भाऊ
शेत तळयासाठी सोलर पंप अनुदानित मिळेल का
होय
How feet in motor
जेणेकरून व्हिडिओ पाहिला
शेट 2016 पासून है जेणेकरून
@@sachinkankal1169 जनेकरूँण वाट बघा