महिलांना 1500 रु. - असा भरा अर्ज | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना Ladki Bahin Yojana Form Online

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 679

  • @NivruttiSadafal
    @NivruttiSadafal 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 7 หลายเดือนก่อน +419

    महिलांना 1500 रूपये मानधन देण्याऐवजी त्यांच्या मुलामुलींना कमीत कमी रू.पंधरा हजार रूपये प्रती महा प्रमाणे खाजगी किंवा शासकीय रोजगार दिल्यास त्यांचे कुटुंब सुखी होईल.

    • @minato8129
      @minato8129 7 หลายเดือนก่อน +46

      Tu bharu nko

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 7 หลายเดือนก่อน +14

      तस केलं तर लोक स्वाभिमानाने जगातील

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 7 หลายเดือนก่อน

      ​@@minato8129तूला फुकट खायची साव्हे झाले तू असं बोलेनार

    • @swapnilchikram129
      @swapnilchikram129 7 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂

    • @AnilDeoulkar
      @AnilDeoulkar 7 หลายเดือนก่อน +4

      बरोबर

  • @yamunanagare3982
    @yamunanagare3982 7 หลายเดือนก่อน +47

    महिलांना सरसकट ह्या योजनेचा लाभ
    द्यायला पाहिजे होता. मतदान करतांना
    तुम्हाला सर्व महिलांचे मतदान
    लागते मग लाभ देतांना सरसकट
    का नाही देत

    • @pisepurushottam
      @pisepurushottam 7 หลายเดือนก่อน +6

      right your right

    • @v826
      @v826 7 หลายเดือนก่อน +3

      सर, किती लाभार्थी मत द्यायला जातात हा देखील संशोधनाचा विषय आहे 🙏🏽

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 7 หลายเดือนก่อน +3

      Ati sharti baghitlyawar 15% mahilanahi labh milnar nai.dyayche astil tar sarsakat dya.

    • @rutujakharat9935
      @rutujakharat9935 7 หลายเดือนก่อน

      Barobar aahe me mpsc karte yasathi माझ्या वडिलांचं नाव कमी केला नाहीं आता यांना कुटून रेशन कार्ड आधार कार्ड देऊ

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 7 หลายเดือนก่อน

      @@rutujakharat9935 mpsc sathi shubhechha.

  • @Marathisamarajya
    @Marathisamarajya 7 หลายเดือนก่อน +130

    सरकार ला महिलांविषयी एवढा आदर आणि तळमळ आहे तर विना कागदपत्र आधार वरून सरसकट लाभ द्यावा , कारण आधार लिंक मुळ पूर्ण डेटा समजतो

    • @shata8817
      @shata8817 7 หลายเดือนก่อน +3

      बरोबर आहे तुमचं फक्त आधार कार्ड वरून त्यांनी महिलांना 1500 रुपये दरमहा द्यायला पाहिजे. उत्पन्नाचा दाखला देणे गरजेचे आहे😊

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 7 หลายเดือนก่อน

      💯✅

    • @jyotidhanwate4435
      @jyotidhanwate4435 7 หลายเดือนก่อน

      Agadi barobar ahe ,arj bharepareyant kiti vel jail

    • @tejas3335
      @tejas3335 7 หลายเดือนก่อน +6

      बाळा 10 वी परियेंत तरी शिकला आहेस का नाही काय् बालिश वाणी बोलतोयस 😂

    • @Marathisamarajya
      @Marathisamarajya 7 หลายเดือนก่อน

      @@tejas3335 भाऊ , उगाच नाहीं बोलत अस, कोरोना काळात महिलांच्याच खात्यावर 500 रपये विना कागदपत्रे डायरेक्ट खात्यावर जमा केले होते मोदी ने , हे माहीत असेलच आपल्याला , मग आता का शक्य नाही? , यामध्ये गरीब लाभार्थी दूर राहून .... कागदपत्रे देऊन लाभ दुसराच घेतो आणि कसही करून सरकार जनतेला त्यांच्यात गुंतवून ठेवण्याचं काम करून पूर्ण नितोजीत वेळेत कार्यक्रम आहे

  • @purushottamsonawane1591
    @purushottamsonawane1591 7 หลายเดือนก่อน +13

    खरच खुप बेस्ट योजना आहे गरजु महिला साठी

    • @alkagajbhiye8269
      @alkagajbhiye8269 7 หลายเดือนก่อน

      Kay bolta fasvi aage Mara chalta gussa chapple

  • @shobhaatkari2762
    @shobhaatkari2762 7 หลายเดือนก่อน +79

    ज्या मुलींनी लग्न नाही केलं त्या माहेरीच आहे आणि वय जर 21 ते 60 मध्ये आहे तर त्या महिलेला पण ही योजना लागू केली पाहिजे इथे त्यांनी लग्नाची अट ठेवली आहे.मग त्या महिलांनावर अन्याय आहे.

    • @yashrajshortsfilm4384
      @yashrajshortsfilm4384 7 หลายเดือนก่อน +7

      हो ना लग्नाची अट कॅन्सल केली पाहिजे

    • @abathorat5843
      @abathorat5843 7 หลายเดือนก่อน +12

      मग त्यांचं लग्न लवकरात लवकर उरकुन टाकावे .आणि लवकरात योजनेचा लाभ घेण्यात यावा

    • @21shravanipatila15
      @21shravanipatila15 7 หลายเดือนก่อน +1

      What about muslim community

    • @mamtaneware7839
      @mamtaneware7839 7 หลายเดือนก่อน

      @@abathorat5843 😁😁

    • @samadhand
      @samadhand 7 หลายเดือนก่อน +1

      Yes our right

  • @vijayraut1815
    @vijayraut1815 7 หลายเดือนก่อน +65

    महाराष्ट्र ला रोजगार हवा ! भीक नको ! महाराष्ट्रातील जेवढे रोजगार बाहेर तुम्ही नेले ते परत घेऊन या आणि देयाचे असेल तर शेतकऱ्यांना खत आणि बियाण्या वर सबशिडी दया तर मी मानेन की युती सरकार चांगल काम करतेय 😢😢

    • @nareshatram8639
      @nareshatram8639 7 หลายเดือนก่อน +2

      सरकार बदलवून टाकु

    • @tanajichavan1975
      @tanajichavan1975 7 หลายเดือนก่อน

      कडक भावा... जय महाराष्ट्र

    • @vidyarumde447
      @vidyarumde447 7 หลายเดือนก่อน

      Vidhwa, niradhar, ghatsfotita mahilana mahinyala 1500/=
      milnar astil tar hi yojana changali
      aahe, garib mahilana madat hoil.

    • @subodhpatil4051
      @subodhpatil4051 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे.सगळे उद्योगधंदे गुजरात ल नेले

  • @rohidasrohidasgangurde4701
    @rohidasrohidasgangurde4701 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद माहिती दिल्याबद्ल

  • @SangitaDeshmukh-ew1ib
    @SangitaDeshmukh-ew1ib 7 หลายเดือนก่อน +11

    सरकारने लाडक्या बहिणी साठी रोजगार उपलब्ध करावे भावावर अवलंबून काय किंमत आहे बहिणीची 😊

  • @Yogitamhatre1611
    @Yogitamhatre1611 7 หลายเดือนก่อน +1

    जनधन अकॉउंट का नाही चालणार????

  • @subhashmaid143
    @subhashmaid143 7 หลายเดือนก่อน +52

    या परक्रीया पुर्ण करन्या साठी एक वर्ष सहज निघुन जाईल फटी चादर बटी खैरात या सर्व खैरात आणि फुकट रेशन योजना बंद करुन प्रत्येक कुटुंबातील कीमान एक तरी सदस्याला कायम स्वरुपी रोजगार ध्या

  • @uttreshwarshiralkar5190
    @uttreshwarshiralkar5190 7 หลายเดือนก่อน +53

    असल्या फसव्या योजना काढणाऱ्या सर्व राजकारणी लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @minkishiwaghole6010
    @minkishiwaghole6010 7 หลายเดือนก่อน

    खरी गरज आहे ६०वर्ष वरील महिला

  • @sureshjadhav819
    @sureshjadhav819 7 หลายเดือนก่อน +8

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @SPMarathichannel178
    @SPMarathichannel178 7 หลายเดือนก่อน +8

    ज्या महिलांना
    मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घायचा आहे त्यांनी पुढील कार्यवाही करावी
    ज्यां मुलींनी लग्न केले नाही त्यांनी लवकरात लवकर आप-आपल्या बॉयफ्रेंड सोबत लग्न करून घ्यावे ज्यांना बॉयफ्रेंड नाही त्यांनी लवकरात लवकर मुलगा शोधून लग्न करून घ्यावे 😅😅😅

  • @nikuwaghmode9272
    @nikuwaghmode9272 7 หลายเดือนก่อน +1

    Online mobbile varun kela arj tar chalto ka

  • @appamahabole953
    @appamahabole953 7 หลายเดือนก่อน +1

    सरकार ला नावे ठेऊन सरकारचाच ............ खाणारे लोक खूप महान आहेत.

  • @VishrantiParab-sp6fr
    @VishrantiParab-sp6fr 7 หลายเดือนก่อน +1

    मदतीचा हात दिला म्हणून आभारी आहोत

  • @VaishaliIngle-q3y
    @VaishaliIngle-q3y 7 หลายเดือนก่อน +56

    अविवाहित महिलांना का नाही त्यांनी काय गुन्हा केला आहे त्यांना खरी गरज आहे

    • @TaiKarne-z1n
      @TaiKarne-z1n 7 หลายเดือนก่อน +3

      Tyansathi pn yojna ahet..

  • @GitaTingare-rc2yu
    @GitaTingare-rc2yu 7 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂🎉😢😮😮😮😊😮😮😊😊😅😮😅😅😮😮😮😅😊😂😂😂😂😂😂 चांगली आहे राव सुविधा

  • @appamahabole953
    @appamahabole953 7 หลายเดือนก่อน +23

    BJP सरकार चे नाव घेऊन खावा . खुप उपकार झाले सरकारचे आत्ता पर्यंत कोणत्याच सरकारने एवढे कामे केले नाहीत. धन्य वाद bjp महायुती सरकारचे. महाराष्ट्रातील गोर गरी बांचे लहान लेक्राचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत

    • @vaibhavtekale8208
      @vaibhavtekale8208 7 หลายเดือนก่อน +1

      काहीच नाही केलं गरिबांसाठी

  • @pramilapimpalgaonakar3275
    @pramilapimpalgaonakar3275 7 หลายเดือนก่อน +1

    🙏चागली योजना आहे‌गरीब गरजवतान

  • @keshavrathod1572
    @keshavrathod1572 7 หลายเดือนก่อน +12

    भावपूर्ण श्रद्धांजली भारतीय जनता पार्टी सरकारला

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 7 หลายเดือนก่อน +108

    या मधील अटी पहाता सर्व महिला कशा पात्र होतील फसवी घोषणा आहे

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 7 หลายเดือนก่อน +8

      Kas hoil tuma lokanch

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 7 หลายเดือนก่อน +5

      सर्व महिलांसाठी ही योजना आहे असे सांगत आहे फक्त महिला 21 ते 60 वयोगटांतील हवी. महाराष्ट्र राज्याची रहिवाशी हवीत, तिच्या नावावर ट्रॅक्टर सोडून ईतर कोणतेही वाहण नसावे. तिचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे. अणि ती विवाहित हवीत....अशा सर्व महिला अर्ज करू शकतात....

  • @chandrakantt9811
    @chandrakantt9811 7 หลายเดือนก่อน +1

    महिला बेस धरून सरसकट लाभ मिळावे

  • @bhavanamalkar7674
    @bhavanamalkar7674 7 หลายเดือนก่อน +5

    सरकारला योजना द्यायची असेल तर घरेलू कामगार महीलांना दयावी आणि खरी गरज साठ वर्षे पूर्ण झाली आहेत अशा महिलांना आहे या महिला काम करु शकत नाही त्याची दुखणी सरकारने.लक्षात घेऊन योजना द्यावी असे महिला म्हणत आहेत माझी मोलकरीण घरेलू कामगार संघटना आहे अशा भरपूर महिला आहेत ज्या या योजनेसाठी पाञ आहेत भरपूर डाटा आहे माझ्या कडे सरकारने लक्ष द्यावे 🙏

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 7 หลายเดือนก่อน +49

    या योजनेमुळे शेतकरयाच वाटोळे होणार आहे

    • @pravinmate6384
      @pravinmate6384 7 หลายเดือนก่อน +6

      हम आता बायका म्हंतिल 300रू रोज एसेल तर kamala bolva 😂😂😂

    • @colourful12300
      @colourful12300 7 หลายเดือนก่อน

      @@pravinmate6384 😂

    • @santoshghuge6344
      @santoshghuge6344 7 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @ShivkanyaIngole
      @ShivkanyaIngole 7 หลายเดือนก่อน

      Kase

    • @ShaikhRehan-q2m
      @ShaikhRehan-q2m 7 หลายเดือนก่อน

      How

  • @BhauraoKumbhare-kk3mq
    @BhauraoKumbhare-kk3mq 7 หลายเดือนก่อน +1

    हे कागद कुठे भरलया जाते

  • @SamadhanKhandekar-fh4yl
    @SamadhanKhandekar-fh4yl 7 หลายเดือนก่อน +3

    अरे भावा सगळया योजना आहेत पण लाभ कोणताच नाही हे मुख्यमंत्री ने घोषणा का दिली माहित आहे का कारण विधानसभा येत आहे म्हणून आता लोकांना चॅंकलेट देत आहे. जस राहुल गांधी यांनी महीलांना एक लाखा चा वादा केला होता आले का

  • @beautifulraza7800
    @beautifulraza7800 7 หลายเดือนก่อน +2

    राहूल गांधी की योजना से डर गये
    इसी लिए लालीपाप दिये

  • @ravijogdand1904
    @ravijogdand1904 7 หลายเดือนก่อน +16

    सुपर माहिती दिली साहेब❤❤

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 7 หลายเดือนก่อน

    60 वर्षापूर्वी कित्येक महिला शाळेतच गेल्या नाहीत मग ज्यांना गरज आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही म्हणून पिवळे ऑरेंज आणि मतदान कार्ड आधार कार्ड हे ठीक आहे

  • @vaibhavkulkarni3399
    @vaibhavkulkarni3399 7 หลายเดือนก่อน +2

    छान योजना आहे,

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 7 หลายเดือนก่อน

      Ho chan yojna aahe fakt je bjp la vote detat te sarv vagalale jatil he 100% khar aahe. Arakshnachya tukdyavar jagnarya ani manuvadi mhanun roj shivya denare lok saglyat pahile ya yojnecha labh ghetil 😢

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 7 หลายเดือนก่อน

      Kiti brahman lok ya yojnet bastil.sagla labh sc valyana milel je lok bjp la kadich vote denar nahit

  • @Vishwaspatil5222
    @Vishwaspatil5222 7 หลายเดือนก่อน +1

    ही, फक्त, लागत, पत्र, तयार, करणारे, ची, फायदा, करणारी, सुविधा आहे,

  • @shudiwtelwar86
    @shudiwtelwar86 7 หลายเดือนก่อน

    ठीक आहे करतो

  • @navnaththikekar5580
    @navnaththikekar5580 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद आपली माहिती आम्हाला तंतोतंत समजली आहे परंतु या योजनेसाठी शेवटची तारीख काय आहे?

  • @vishwanathpatil-cr5xs
    @vishwanathpatil-cr5xs 7 หลายเดือนก่อน +2

    शेतकरयांना आता आणखी मजुर मिळणे कठीण होणार.

  • @vishnuthombare9021
    @vishnuthombare9021 7 หลายเดือนก่อน +9

    कर्नाटकातील मुलगी महाराष्ट्रात लग्न होऊन आली असेल तर लाभ मिळतो का?

  • @शिवानंदस्वामी-ह9ज
    @शिवानंदस्वामी-ह9ज 7 หลายเดือนก่อน +2

    अॅप वरुन माहिती कशी भरायची त्याचा विडोओ पाठवा

  • @mandakinibadekar2058
    @mandakinibadekar2058 7 หลายเดือนก่อน +34

    60 वर्षा वरील स्त्रियां नी काय करायचं .त्यांना तर मदती ची जास्त गरज असते.उदा. मी स्व:ता.

    • @vivekkhedkar5422
      @vivekkhedkar5422 7 หลายเดือนก่อน +1

      त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे

    • @nareshatram8639
      @nareshatram8639 7 หลายเดือนก่อน +1

      मग सरकार बदलवा

    • @mbktranning2991
      @mbktranning2991 7 หลายเดือนก่อน +1

      Tumi aram kra.. TH-cam nka bghu

    • @sachinlasure9305
      @sachinlasure9305 7 หลายเดือนก่อน

      Agdi barobar

    • @sanatani_boy_RP
      @sanatani_boy_RP 7 หลายเดือนก่อน

      Tumchya sathi dusrya schemes aahet 60+ valya

  • @chhayakothimbire5868
    @chhayakothimbire5868 7 หลายเดือนก่อน +5

    छान छान माहिती सांगितली आहे. Thank u 🙏

  • @sumeetthakur2719
    @sumeetthakur2719 7 หลายเดือนก่อน +2

    Income certificate मिळायलाच १५ दिवस जाणार....१५ जुलै शेवटची तारीख.....

  • @JayaSonawane-n7z
    @JayaSonawane-n7z 7 หลายเดือนก่อน +2

    ज्या महीलाना सजंय निराधार गांधी योजना चालु आहे त्या महीलाना ही योजना मिळल का प्लीज सागां

  • @somanathbelgave3921
    @somanathbelgave3921 7 หลายเดือนก่อน

    पेट्रोल डिझेल गहू तांदूळ डाळीचे भाव कमी केले तर सर्वसामान्यांना फायदा होईल सर्वांना

  • @nareshmundhe3189
    @nareshmundhe3189 7 หลายเดือนก่อน +1

    त्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेत सरकारने लक्ष द्यावेत.

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 7 หลายเดือนก่อน +1

    ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजना मधून आधी पेन्शन घेतली असेल तर ती परत हा फॉर्म भरून देऊ शकते का

  • @agricultur7777
    @agricultur7777 7 หลายเดือนก่อน +1

    ज्यांना शेती नाहीय त्या महिलांना खूप छान फायदा होईल ज्या महीलाचा नवरा मृत्यू पावला आहे त्यांना आणि ज्या महिलांना मुलांनी बायको आल्यावर सोडून देल त्या महिलांना पण खूप खूप फायदा होईल

  • @surekhamodhe6760
    @surekhamodhe6760 7 หลายเดือนก่อน +3

    Divorce jala assel tr uttpn cha dakhla कोणाचा दयचा

  • @Deeparane1234
    @Deeparane1234 7 หลายเดือนก่อน

    Lagana nantr ration card change nasel kel. After marriage name asel ration card var tr chalel ka.

  • @FloryDias-y8y
    @FloryDias-y8y 7 หลายเดือนก่อน +1

    माझे वय 75 वर्ष आहे मला एक मुलगा आहे पण मी वेगळीच राहते मी विधवा आहे माझ्या पतीला नोकरी नव्हती आम्ही मेहनत मजूरी करून संसार संसार करत होतो आता मालक गेल्याला 28 वर्षे झाली मला कुठूनही येण नसल्यामुळे मला पैशाची अत्यंत गरज आहे मुलगा जे देतो त्यातून औषधे व उदरनिर्वाह होणे कठीण जाते आमची घराशिवाय
    दुसरी जमीन नाही.
    सांगण्याचा उद्देश तर मी फार्म भरला तर चालेल काय?
    (फ्लाॅरी डायस वसई)

    • @aplagav
      @aplagav  7 หลายเดือนก่อน

      योजनेसाठी 65 वर्ष पेक्षा जास्त वय असेल तर नाही चालणार. आणि तुमची ईच्छा असेल भरून तर भरून पहा अर्ज

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 7 หลายเดือนก่อน +7

    उत्तम निर्णय, उत्तम योजना पण ही योजना दिर्घकाळ चालू राहणार का? की फक्त आगामी इलेक्शन पुरतीच?

  • @RavindraPatil-h2o
    @RavindraPatil-h2o 7 หลายเดือนก่อน +18

    या सरकारने लोकसभेतून धडा शिकलेला दिसत नाही... अशाने लोकसभेची पुर्नरावृत्ती होईल.... चारचाकी गाडी काहीनी व्यवसाय करून उदरनिर्वाहासाठी घेतलेल्या आहेत.

    • @yogeshsangale3931
      @yogeshsangale3931 7 หลายเดือนก่อน +3

      एकदम बरोबर बोललात भाऊ. अटी मध्ये सरकारने सुधारणा करावी

    • @nareshatram8639
      @nareshatram8639 7 หลายเดือนก่อน +2

      सरकार अडानी आहे.आणि त्यापेक्षा जनताही अडानि आहे

    • @surekhabugade9367
      @surekhabugade9367 7 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

  • @swamiraj143
    @swamiraj143 7 หลายเดือนก่อน +2

    ही योजना ज्या मुली शिक्षण घेत आहेत 21 वर्ष वय पुर्ण आहे त्यांनी काय गुन्हा केला आहे . या विषयावर विचार करावा

  • @SwatiWalve-pv6qq
    @SwatiWalve-pv6qq 7 หลายเดือนก่อน +1

    ही सगळी कागदपत्रे काढण्यासाठी एक हजार रुपये खर्च आहे आले तर बरं पैसे

  • @amolvidyagar4027
    @amolvidyagar4027 7 หลายเดือนก่อน +1

    पैसा देण्यापेक्षा नोकरी द्यावी महीला सुखी होईल.आगामी विधानसभा इलेक्शन स्टंटबाजी आहे 😂😂

  • @Urmila_970
    @Urmila_970 7 หลายเดือนก่อน +2

    Sir post office ch ippb ch passbook chalel ka plz sanga sir

  • @shubham_2000-n8p
    @shubham_2000-n8p 7 หลายเดือนก่อน

    dob आधार कार्ड वर वेगळी आहे आणि I.c वर वेगळी आहे तर चालेल का सांगा please

  • @TikateRahul
    @TikateRahul 7 หลายเดือนก่อน +1

    Char chaki vahn 🚗 jgayche (pot) bhrayche sadhn asel tr ?

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 7 หลายเดือนก่อน

      Bhartay na pot mag kashala pahije re tula 1500 rs 😂😂

  • @eryogeshrane7039
    @eryogeshrane7039 7 หลายเดือนก่อน

    Joint bank account chalel ki nhi

  • @purushottamsonawane1591
    @purushottamsonawane1591 7 หลายเดือนก่อน +1

    मुलींना पण मोफत ऍडमिशन होणार आहे इंजिनियरिंग मेडिकल साठी मोफत ऍडमिशन होणार

  • @praveenshirefgbnndssd7307
    @praveenshirefgbnndssd7307 7 หลายเดือนก่อน +2

    सर्व योजना बहिणीसाठीच भावाला पण एखादी योजना दया. भाऊ माझा लाडका योजना चालू करा

    • @aplagav
      @aplagav  7 หลายเดือนก่อน

      वास्तविक पाहता ही योजना विवाहित, विधवा, परित्यक्ता महिलांसाठी आहे. त्यामुळे या योजनेला आपण लाडकी बहीण योजनेसोबतच "लाडकी बायको" योजना अस देखील म्हणू शकतो

  • @rameshwar8477
    @rameshwar8477 7 หลายเดือนก่อน

    अधिवास आनि तहसील रहिवासी यातील फरक काय

  • @tusharnikam3226
    @tusharnikam3226 7 หลายเดือนก่อน +1

    हे सरकार आल्यापासून एकही योजना लागू झाली नाही किंवा भेटलेली नाही किती वेळा अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचे नुकसान झाले फक्त बोलता कोणालाही काही मिळाले नाही

  • @rajgaikwad7767
    @rajgaikwad7767 7 หลายเดือนก่อน

    रेशन कार्ड ऐवजी डाटा इंट्री फॉर्म चालेल का?

  • @ritalohikar9024
    @ritalohikar9024 6 หลายเดือนก่อน

    निराधार योजना चां लाभ आधी मिळत असेल तर ही लाडकी योजना लागु होईल का

  • @SangitaThakur-dw5zs
    @SangitaThakur-dw5zs 7 หลายเดือนก่อน +1

    Ya yojnela kontyhi banke ch khat chalte ka 🙏🙏

  • @jayashriahire1685
    @jayashriahire1685 7 หลายเดือนก่อน

    Domecile vr Jr lagna aadhiche nav asel tr kai pro yeil ka sir

  • @NilimaBhoyar-ij2tp
    @NilimaBhoyar-ij2tp 7 หลายเดือนก่อน

    ज्या महिलांना निराधार योजना आहे त्या महिलांना मिळणार का

  • @kapilgonshetwad4331
    @kapilgonshetwad4331 7 หลายเดือนก่อน

    दादा एका राशन कार्ड वर ३नावे आहेत तर ३महिला ला लाभ मिळेल का

  • @SuvarnaKamle
    @SuvarnaKamle 7 หลายเดือนก่อน

    राशन कार्ड नसल्यावर हा अर्ज भरता येईल का हा लाभ लाभ घेता येईल

  • @harshalpatil1130
    @harshalpatil1130 7 หลายเดือนก่อน

    Jyana PM kisan che milat aahe tyana hi chalel ka form bharayala

  • @Shitalp401
    @Shitalp401 7 หลายเดือนก่อน +1

    तीन वर्षापासून रेशन कार्ड मध्ये नाव लावण्यासाठी तीनदा पैसे दिले आहेत तरी पण नाव लागत नाही मी तुम्ही म्हणता रेशन कार्ड मध्ये नाव पाहिजे काय जीव द्यायचा का लोकांनी

  • @salimsayyad8313
    @salimsayyad8313 7 หลายเดือนก่อน +1

    या योजनेमध्ये शाळा सोडल्याचा दाखला व मॅरेज सर्टिफिकेट कशासाठी . ज्या महिला शाळा शिकला नाही त्यांचं काय. पूर्वी मॅरेज सर्टिफिकेट नव्हते. महिलांना आधार कार्ड लिंक करून योजनेचा लाभ द्यावा

  • @jagjivanrathod4480
    @jagjivanrathod4480 7 หลายเดือนก่อน +3

    Great mahiti

  • @SachinJagdhane-d2x
    @SachinJagdhane-d2x 7 หลายเดือนก่อน +16

    एकाच घरातील रेशनकार्ड वर दोन महीलांचे नाव असतील तर
    दोन्ही महीलाचे होतील का

  • @chayashhare4729
    @chayashhare4729 7 หลายเดือนก่อน +1

    Mazya Nvryani mla sodun dusr lagn kel aahe aani mi 1 tich mzuri krun mi maz pot bhrn poshn krte mhunun mi mazya navani utpnacha dakhla kadhu skte kay he sanga bar

  • @madhuritaywade8456
    @madhuritaywade8456 7 หลายเดือนก่อน +1

    सर जर मुलीचे माहेर महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचे domacile certificate माहेरच्या नावे आहे आणि सासर मध्य प्रदेश चे आहे परंतु ती परितक्त्या आहे आणि रेशन card ani आधार कार्ड महाराष्ट्र चे आहे..... तर योजनेचा लाभ घेता येईल का??????

  • @dikshakadam8754
    @dikshakadam8754 7 หลายเดือนก่อน

    ONLINE LINK MILEL KA FORM BHARNYASATHI??

  • @VijayaJanrao-yo5wd
    @VijayaJanrao-yo5wd 7 หลายเดือนก่อน +1

    एखाद्या माणसाला संजय गांधी निराधार चे पैसे मिळत असलं तर त्यांना दुसरे पैसे मिळू शकत नाहीत का😊

  • @vilasgawande3679
    @vilasgawande3679 7 หลายเดือนก่อน +3

    साठ वर्षावरील महिलांना फाशी देणार का
    साठीनंतर खरी मदतीची गरज असते
    त्या आपल्याला मतदान करत नाही का
    यामुळे पुढील निवडणुकीत तुम्ही भुईसपाट होनार
    कारण अठरा ते एकवीस आणी साठी पुढिल महिला तुम्हाला मते देणारच नाही

    • @ashishbhise8296
      @ashishbhise8296 7 หลายเดือนก่อน

      साहेब त्यांच्यासाठी वयोश्री योजना सुरु केली आहे

  • @sunitakshirsagar848
    @sunitakshirsagar848 7 หลายเดือนก่อน +1

    अर्ज भरण्याची ठिकाण वाढवली पाहिजे
    फकत अगणवाडी ची काम वाढत आहे त्या मुळे मुळ सेवाकडे दुर्लक्ष होत आहे

  • @santoshjain8913
    @santoshjain8913 7 หลายเดือนก่อน +2

    ती व्यक्ती अपंग असली तर त्याने ते सर्टिफिकेट कुठे जोडायचे ते ते सांगितले नाही तर त्यांनी काय काय करायचे

  • @UJWALAJADHAV-n5h
    @UJWALAJADHAV-n5h 7 หลายเดือนก่อน +2

    काम चालू लवकर करा आभारी आहे तुमचे आम्ही

  • @shivanithakur8551
    @shivanithakur8551 7 หลายเดือนก่อน +1

    Sir unmarried muli karita nhi ka hi suvidha

  • @alkakotiyan657
    @alkakotiyan657 7 หลายเดือนก่อน +1

    वयाची अट थोडी वाढवायची तरी होती , निदान पासष्ट ते सत्तर तरी ठेवायची ,खरी गरज त्यांना च तर असते

  • @ngaikwad99
    @ngaikwad99 7 หลายเดือนก่อน +2

    डोमेसाईल व उत्पन्नाचा दाखला काढायला लागेल का

  • @SurekhaMadake-l1j
    @SurekhaMadake-l1j 7 หลายเดือนก่อน +1

    श्रीमंत लोकं शेतकऱ्या शेतकरी गरीबाचा बांध देखील ठेवत नाहीत

  • @MandaKothari
    @MandaKothari 7 หลายเดือนก่อน +1

    ज्यांना निराधार भेटते त्यांचं काय

  • @avinashpatil3130
    @avinashpatil3130 7 หลายเดือนก่อน

    Sir,
    जन्म ठिकाण हे टाकून झाल्यावर खाली
    आपण जी माहिती(पत्ता)भरणार आहोत,
    ती जन्म ठिकाणाची भरायची की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाची ........❓❓❓

  • @ahiranibhilautweent3004
    @ahiranibhilautweent3004 7 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे रेशन काडऺच नाही आहे तर फॉर्म कसा भरायचा प्लीज रिप्लाई द्या

  • @DinkarChorghe
    @DinkarChorghe 7 หลายเดือนก่อน +1

    ज्या महीला ग्रामीन भागात राहात आहेत त्या महीलांकडे ना शाळेचा दाखला ना जन्माचा दाखला त्या महिलेला डोमासाईल मिळनार नाही त्या महिलेला या लाभ मिळनार आहे का?

  • @hemchandarkhedekar6598
    @hemchandarkhedekar6598 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला जर महीलाना जर पैसे सरसगट दया कशाला त्याना कागद पत्रे जमा करता ऊगच कर्मचारी याचा वेळ महीलाना काम सोडून सेतु मध्ये रागेत ऊभ रहा ध्यायचे आसेल तर सर सगट ध्या

  • @indirakhode5579
    @indirakhode5579 7 หลายเดือนก่อน +3

    सर ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा मोबाईलवर भरता येते का

  • @satyavangaikwad2472
    @satyavangaikwad2472 7 หลายเดือนก่อน +1

    बॉस सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पन ऑनलाईन अर्ज कस करायच कोणतं पोर्टल आहे काय आहे हे ना तुम्ही सांगताय ना सरकार सांगत आहे उद्याच 1 तारीख आहे उद्या ऑनलाईन कुठे अर्ज करायचा कोण सांगेल.

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 7 หลายเดือนก่อน +11

    उत्तम निर्णय
    खुप गरीब महिलांना फायदा होईल

    • @Sssssss550
      @Sssssss550 7 หลายเดือนก่อน

      Fasavnuk ahe

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 7 หลายเดือนก่อน +1

    सर्व महिला म्हटल्यानंतर 21 ते 60 मधील सर्व महिला येतात मग विधवा, निराधार शब्द वापरणाऱ्यांची गरज काय? अणि जर फक्त निराधार, विधवा , अपंग, महिलांसाठी ही योजना असेल तर ती पाहिलीच होती..? मग ही योजना फक्त नाव बदलून आली आहे की सर्व की महिला साठी आहे हे अजून confusion आहे हे थोड क्लिअर करा. हे योजना सर्व महिलांसाठी नसेल तर सरकार योजनेच नाव बदलून जनतेची फसवणूक करत आहे का? हा प्रश्ण निर्माण होतो..

  • @kiranshinde5714
    @kiranshinde5714 7 หลายเดือนก่อน

    Online अर्ज करताना साधारणपणे csc सेंटर ला फिस म्हणून किती रुपये दिले पाहीजेत plz explain sir

  • @ShrikantPatil-in3eh
    @ShrikantPatil-in3eh 7 หลายเดือนก่อน +1

    मी... श्रीकांत पाटील... आमच्या रेशन कार्डावर... बाबा ( सासरा) कुटुंब प्रमुख आहे..तर उत्पन्न दाखला कोणाचा जोडावे... सासर्याचे की पतीचे

    • @RajendranKangude
      @RajendranKangude 7 หลายเดือนก่อน

      Sheti kiti aahe patil saheb saglya kutumbat

  • @hemchandarkhedekar6598
    @hemchandarkhedekar6598 7 หลายเดือนก่อน +1

    ऐस टी फुकट महीलाना लोकसभा झाली आता लाडकी बहीण योजना विधानसभा व नतय आपग कल्याण योजना नगर पालिका बस ईलेकशन पुरत्या योजना सुरू नतर बद

  • @Santoshss3555
    @Santoshss3555 7 หลายเดือนก่อน +43

    सर्व योजनां महिला साठी पुरूषाला 1 किलो गाजर द्या

    • @GitaRavate
      @GitaRavate 7 หลายเดือนก่อน +3

      😂

    • @Rohitpatil1124
      @Rohitpatil1124 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂​@@GitaRavate

    • @nareshatram8639
      @nareshatram8639 7 หลายเดือนก่อน +2

      मग सरकार बदलवा की भाऊ

    • @k.dudave4871
      @k.dudave4871 7 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😅😅

    • @sameershaikh380
      @sameershaikh380 7 หลายเดือนก่อน +1

      😅😅😅