सोलर पंपाची वॉरंटी, खडी रेती कुणाची |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
- #PrabhuDevagr
kusum solar pump yojana
grnshetiyojna.in/pmkusum-sola...
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 pm kusum scheme 2024
01:01 TO 02:01 kusum mahaurja application status
02:02 TO 03:00 solar pump application status
ज्या कंपनी चे serives center आहे अशा कमपंनि चे पंप घ्या १) tata 2)shakti 3) lubi 4) Crompton 5) ksb 6) oswal toll free no आहे यानचा आता चा विचार करुन नका घेऊ ५ वर्षा नंतर कौन serives देणार याचा विचार करा
Mahindra solar ...ecozen campani motar 3 वर्ष झाले बसवुन ..छान सर्वीस...शिर्डी.....
खूप छान व्हिडिओ असतात आपले खूप छान प्रकारे माहिती देतात त्याबद्दल आपले खूप खूप पातन पासून आभार व अशीच माहिती पुढे ठेवा खूप खूप धन्यवाद सर आपले
खूप छान माहिती
Ecozen SOLAR Mahindra pump sirvises khup chan ahe❤
Happy Holi
Thanks sir
सर तुम्ही पी.एम.सुर्यघर योजनेचा एखादा व्हिडिओ माहिती दीली बरं होईल
जय शिवराय सर
Happy holi sir
Kusum Solar Atrgat Maze solar Ghetale Ahe .
Thyachya 4 plate Futalya tr Thya Ajun Badalvun dilya nahi ..
Ya sathi kay Upay ahe
aapn mahiti khup chagli dili aahe
सर आमची सोलर वादळी वाऱ्याने पूर्णपणे नुकसान झालेले त्याची पूर्ण पॅनल नऊ पॅनल सर्वडॅमेज सर्व फुटलेली आहे 4 जून ची घटना आहे अजून आज कंपनीना इन्शुरन्स दिलेली नाही जीके एनर्जी तालुका भोकरदन जिल्हा जालना
Surya solar pamp cha video banavana sir
Inteha ho gayi intazar ki sir pikvima update Please
No1
लाइन मिन् आणि Engnier पैसे घेतात्
Ram Ram sir
Shakti is brand ,service pan chahali ,tyamule lavakar pement karn changali company navdavi
Sir खड़ी रेती सिमेंट कुणाची
नमस्कार जी
Sir konti company nivdavi solar chi
❤❤❤❤❤❤
Sir Navin arj bharayala chalu ahe ka
Payment and vendor selection karun 2weeks zale, ajun joint servey sathi message aala nahi.
सोलर पंप सोबत जे मटेरियल संबधित कंपनीने द्यावं याबाबत शासन आदेश असेल तर माहिती द्यावी
3hp kiti feet Pani deto
kampani konti changli aahai sanga 🎉
शॉर्ट लिस्टेड म्हणजे काय
Sir pump che document farmer kade dile pahije hote....
वॉरंटी बाबत शासन निर्णय असल्यास द्यावा
माझे 15 दिवस झाले tata कंपनी चे आहे मोटर इशू आहे अजून दिली नाही
Gk Energy marketers private limited Good sevice
Sir अजून पण पीक विमा 75% जमा झाला नाही......
Gk सोलर वाले ने माझ्या कडून 200 / rs घेतले होते. सोलर नादुरुस्त झाला आहे. कोणीच आले नहीं.gk सोलर ची सर्विस एकदम ख़राब आहे.
जिल्हा?
आपला जिल्हा कोणता तालुका गाव सागा
Jauna, gk , akshaya, ecozen 😂
कुठला जिल्हा आहे सर आपला
@@prakashshelkepatil4482 जालना जिल्हा मंठा तालुक्यात
Emmvee solar pump kasa aahe
कृषी विभाग आणि अण्णासाहेब पाटील दोनी योजना चा लाभ घेटा येइल का एकच वेळ ला ट्रॅक्टर साथी?
अर्ज शॉर्ट लिस्टेड म्हणतात त्याला त्याचं कारण काय
सिधकला कशी आहे
जय शिवराय सर हेप्पी होळी
सोलार बसवल्यानंतर कंपनीने इन्शुरन्स ची कागदपत्रे शेतकऱ्याकडे दिले पाहिजे अडचणीच्या वेळेस मदत होईल
Aditi company Kashi ahe me nivdli ahe
सर,नांदेड़,पिक,विमा,सांगा,हड़गाव
मी पेमेंट केले आहे पण वेंडर निवडला नाही वेंडर. निवडण्यासाठी किती दिवस थांबता येते
सर माझे पेमेंट झालेले आहे पण अद्याप कंपनीने सर्वे केलेला नाही काय करावे
माझा पंप बंद पडला होता दोन महिने कंपनी ने दिला नाही.दोन महिने कोणतं पिक पाणी वाचून तक धरतात.
Pik vima video kara
सर नाव नोंदणी आता चालू आहे का?
2023 ला जून महिन्यात भरला होता निवड कधी होईल
Goldi सोलर चि कंपनी हेल्पलाईन नंबर काय आहे सर
लाईनमन ला कॉल केला तर बोलतोय माझी बदली झाली आहे.तुम्ही ऑफिस ला जाऊन भेटा.यावर सोलुशन सांगा सर
Sir. Sep 2023 Emmvee कंपनी निवडली होती पण अजून पंप इंस्टॉल झाला नाहीं.मटेरियल शिल्लक नाही म्हणतात काय करावे....
Maza pn toch problem aahe
Maza pan
माकड कुठल्या मुळे एक पाटी टिचली
Madhuri solar( pearl enterprises) cha me pump ghetla, sarva material khadi reti , cement ani pole install pn mala karave lagle, material pn mala site var nava lagla , marial ardhya vatevar theun gele , installation pn 7 monthnantr zala , ekdam bakwas company aahe
Sir mazi recvest ahe
Tata ani osval hi company akch ahe please mahiti dya 🙏🙏🙏
Oswal fakt motar company ahe
Self servey zala payment pn zale meda office ch message aala ki lineman servey honar manun pn lineman aali nahi tila phone lavala hota ti mane mazi badali jhali aahe mane mg aata lineman servey kasa honar replay
Medha office sir
फ्रोम भरताना चुक झाली तर कोणाकडे अरज करता यनार
शक्ती पंपा वाले पैसे घेऊन मला देत आहेत नंबर ज्याचा आहे त्याला देत नाहीत दुसऱ्या पाठीमागचा नंबर वाल्याला पैसे घेऊन शक्ती पंप वाले मोटर देत आहेत
नमस्कार सर मला शक्तीसोलर पंप मिळेल पण लाइनमण सर्व 1000रू.गिट्टी.वाळु.दगड.सिमेंट.गड्डा खणणे. गावातून पंप शेतात नेणं मुलाची व्यवस्था लावणं हे सर्व मला करावं लागलं मि केलं पण दुर्दैवाने मला कळवा पाईप खराब मिळाला 😂स्टार्टर 4g ऐवजी 2gदिले ते मोबाईल वर चालू बंद होत नाही मी कंपनीला तक्रार केली असता कोणी फोन उचलत नाही आता मि ग्राहक मंचामध्ये जाण्याची माझी तयारी आहे पाईप स्टार्टर बदलून मिळणारका ?? याकडे माझे लक्ष आहे धन्यवाद सर 🙏🌹🌷
Ho
Shakti cha bharana kadhi chalu hoil
Siddhakala renewable mazyakade lagla👌👌👌👌👌👌
कस आहे रिझल्ट
@@shripadgondikar191 1 no. Pressure aahe ani material quality pn class aahe
सर्वे साठी पैसे मागतात CSC वाले त्यांच्या कडून आँनलाईन फार्म बरलेले असतात
गरज नाही
जॉइंट सर् व्हे झाला कि लाइन मिन् ला 500 मिल तात्
मुळात आपल्या विहिरीवर मोटर असतेच त्यामुळे थोडाफार खरच करावाच लागतो
Ecozen company भरी आहे .
तुमच्या कडे आहे का
3 month zale sir solar installation zale nahi Kay karave junna solar company ashe
माझा पण हाच प्रॉब्लेम आहे
Same problem
@@rajeshsolaskar6110 company konti nivdali aahe
सर, एक प्रश्न आहे, जर आपण आता vendor सिलेक्ट केला नाही तर काय होईल? कारण ज्या कंपनी ची मोटर पाहिजे त्या कंपनी चा quota संपला आहे. मार्गदर्शन करावे कृपया.
मुदत संपल्यांतर बाद होतो
मुदत किती दिवसाची असते payment. केल्यापासून .
Maze सोलर च पेमेंट zale आहे तरी पन पेमेंट च ऑप्शन दाखवते account madhun पैसे katale आहे । कोणाला माहिती असेल् तर् सांगा काय होईल आता Vendor Salecshion yeil ka पैसे yetil plz reply
माझं पण असेच झाले आहे 27 तारखेला पेमेंट केलें होतें
जय शिवराय सर माझे पेमेंट झाले आहे व्हेन्डर सिलेक्शनपण केले आहे लाईनमचा नाव व नंबरचा मेसेज आला आहे पण माझा प्रश्न असा आहे की कपंनीला आपण व्हेन्डर सिलेक्शन विषयी कळवायचे की मेडाकडून कळवले जाईल सर्वेक्षण बद्दल . तसं मला गडबड नाही पण नियमानुसार आपण कळवावे की मेडाकडून समजते म्हणून विचारलं 🙏🏼🙏🏼
किती दिवसात मेसेज आला जॉईंट सर्विस
लाईनमचा दोन दिवसात
Sir maza payment refund zale nahi 8 divasa zale make payment che option dhakhavat ahe
Maza hach problam zala आहे
Tumcha no sent kra
शेतात सौर ऊर्जा सर्वे साठी पैसे मागतात 1500 2000 याचं काय करावं लागेल सर कारवाई
तक्रार द्या
कुठे करायचे आहे सर तक्रार दाखल
Mo. चेज कसा करता मेडा मध्ये एप्लीकेशन दिली आहे 5 दिवस झाले पेंमेट कस करव बर आम्ही निवळ शेतकराला परेशान करने आफिसला जाला 400 पेट्रोल लागत
Chang karne sope ahe
Mi payment kel paise cut zale pan app madhe ajun make payment as option yet aahe...mi 24hr. वाट पाहिली..ॲप रिफ्रेश केलं...आज सहा दिवस झाले ..अजून Payment return ale nahi Kiva app madhe vendor selection option ala nahi ....meda la mail pan kela aahe..त्यांचा पण अजून reply nahi ala...kay karave ... please reply...
Maze pan tasach zal bhau
Tumacha number dhya bar
Tumacha number dhya br
Maze pan asech zale aahe. Koni ch solutions kadhat nahi. Prabhu deva pn reply det nhi. Tumcha no sent kra
जुना सोलार प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद ची कंपनी कशी आहे..
4 month zale installation kel nahi junna solar company ne
सर सोलर भेटल्यावर ag कोटेशन भेटल का नाही
नाही
शेतकरी मीत्रांनो सी आर आय कंपनी चा सोलर पंप कोणीही घेवू नये यांची सव्र्हिस चांगली नाही मी स्वतः ह्या कंपनी चा पंप घेवून फसलो आहे
CRI pump gheu ka nka mg sir
@@gajananshinde7283 घेवू नका भाऊ कंपनी वाले खुप त्रास देतात सी आर आय कंपनी खुप लोफर कंपनी आहे मी स्वतः खुप त्रासलेलो आहे
100% ही गोष्ट खरी आहे C R I नावाच्या कंपनी नी शेतकऱ्यांच्या नाकात जीव आणून सोडलाय 😢 मला माहिती आहे कारण मी दुसऱ्या 3 कंपन्यांचे मेंटनेस करतो
Jauna, gk , akshaya, ecozen एकाच मलीचे मणी आहेत😅😅😅😅😅
सर पंप चोरीला गेल्यास इन्शुरन्स मध्ये मिळेल का?
Ho
माझी मोटार पाणी मारत नाही जुंना कंपनी आहे काय करावं.तक्रार केली पण आले नाहीं.
कंपनी कोणती ?
Joint survey saliya nantar Motorola Kiti Kiti Divas laptop
Joint survey jhala ka?
मला सोलर पंप झाला आहे पैसे सुधा भरले व्हीर माजी सामाईक आहे हीसा खरीदी केलाआहे चालेका
हो सहहिस्सेदराचा NOC लावा
कंप्लेंट कोणाकडे करावं सर हे पूर्ण शेतकऱ्या कडे लावत आहेत मी हिंगोली कर
Sir hingoli kr ahe apali madat kru sakto mi
जुना कंपनी चे solar कुनी निवडू नका 6 महिने झालं माझा पंप बंद आहे 😢😢
माझ्या घरात आई आणि वडील दोघांचा कुसुम maahaurja साठी form भरला होता दोघाच्या नावावरील शेत्र दोन वेगळ्या गावात आहे . लाईनमन चा फोन आला होता एका घरात दोघाला सौर पंप देता येते नाही.असा काही नियम आहे का . वडिलांच्या नावावर जो फॉर्म होता त्याचा सर्वे केलाय पण आईच्या नावावर जो फॉर्म होता त्याचा सर्वे करत नाही आहेत ते ... यासाठी काय करू .काही उपाय आहे का.
तसा कुठलाही नियम नाही.
सातबारा व गाव वेगळे असेल तर दोघांना पण मिळेल
@@sadashivraut1987 lineman mnht ahe nahi milnar
सर्व्हे करण्यासाठी महावितरण चे कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत पैसे मागत आहे आज sms येऊन 7 दिवस झाले
येईल घाई चांगली नाही
सर माझं 5hp चा पंप किती भरणा राहिल
32 to 33 hajar
हो लाइनमैन 2500 ghetle
Joint survey jhala ka ??
Pik vima video
मला 5000 दलाली लागलि
Vendor i company kaunti aahe sir
Gk सोलर कंपनी फालतु कंपनी आहे माझे सोलर 2 मे 2023 रोजी वादळी वाऱ्यामुळे पुर्ण सोलर पंप खराब झाला आहे पुर्ण पंप साईट उपटून पडला आहे अजुनही पंप दुरुस्त केला नाही. किती तक्रार केली तरी कंपनी वाले काहीच रिप्लाय देत नाहीत.