Ladki Bahin Yojana: अटी शर्तींमध्ये अडकली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • #ajitpawar #ladkibahinyojana #adhiveshan
    सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून सर्वच महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीत. सरकारने अटी आणि शर्ती घालून जास्तीत जास्त महिलांना कसे वगळता येईल, याची काळजी घेतलेली दिसते. आता हेच पाहा, सरकारने अट घातली की सर्व कुटुबाच्या नावावर एकत्रित ५ एकरपेक्षा जास्त शेती असली तर लाभ मिळणार नाही. कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशा अनेक अटी सरकारने घातल्या.
    Not all women will get Rs 1500 per month from the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana announced by the government for women. The government seems to have taken care to exclude as many women as possible by imposing terms and conditions. Now look at this, the government has made it a condition that if all the families have more than 5 acres of land in their name, they will not get the benefit. The government imposed several conditions such that the family income should not exceed Rs 2.5 lakh.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 617

  • @mas55555
    @mas55555 2 วันที่ผ่านมา +103

    म्हणजे शहरी महिला पात्र आणि शेतकरी महिला अपात्र

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 2 วันที่ผ่านมา +71

    आम्हाला वाटत फडणविस आहेत तोपर्यंत काहीच मिळणार नाही शिवाय अटीशर्ती शिवाय

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 2 วันที่ผ่านมา +135

    सर्व मंत्री यांनी आपापल्या घरच्यां महिलांना ही योजना द्या नका करू परेशान सर्व साधारण जेनतेला

    • @SanjayJadhav-hj7ri
      @SanjayJadhav-hj7ri 2 วันที่ผ่านมา +13

      आमच्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती आहे.
      नवरा-बायको मुलगा आणि सून
      प्रत्येकी तीन-तीन एकर जमीन आहे परंतु आम्ही स्वतंत्र राहत आहोत आम्हाला लाभ मिळेल का?
      काठी शर्ती मध्ये आमचे 12:00 वाजणार?

    • @vilasmapari2980
      @vilasmapari2980 วันที่ผ่านมา

      @@SanjayJadhav-hj7ri हो

    • @smitakapase-deshmukh.3150
      @smitakapase-deshmukh.3150 วันที่ผ่านมา +5

      मतं मिळवण्यासाठी हे सगळे चालले आहे.... हे फक्त गरीब महिलांचेच भाऊ आहेत.... इतर महिलांकडून मताची अपेक्षा करु नका....केली तर अपेक्षा भंग होईल.

  • @AjayTGaikwad
    @AjayTGaikwad วันที่ผ่านมา +27

    काय दुर्दैव म्हणायचं महाराष्ट्राचं......
    लाडकी बहीण योजनेची घोषणा करणारे अर्थमंत्री,गेल्याच महिन्यात आपल्या बहिणीच्या पराभवासाठी सभा घेऊन भाषण ठोकत होते 😊😊

  • @ashokrajput1725
    @ashokrajput1725 2 วันที่ผ่านมา +77

    आधी पीएम किसान योजना सुरळीत करा, भरपूर प्रमाणात खरे लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत

    • @user-cz4te5oe4v
      @user-cz4te5oe4v 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे भाऊ

  • @harishchandrakhade7335
    @harishchandrakhade7335 2 วันที่ผ่านมา +79

    फसवनीसांच्य आती आणि शर्थी सोडुन गाजरे पण मिलनार नाही.....

    • @govinddandwate7423
      @govinddandwate7423 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मुख्यमंत्री शिंदे अर्थमंत्री अजित पवार आणि फडणवीस च्या नावाने काहून खडे फोडतो रे बाबा

    • @harishchandrakhade7335
      @harishchandrakhade7335 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@govinddandwate7423 तुला काय दिल असेल तर तू घे दंडवत दंडवत्या का त्या तिघाचा कोतवाल आहे तू उगीच आग आग करूं घेउ नको

    • @harishchandrakhade7335
      @harishchandrakhade7335 43 นาทีที่ผ่านมา +1

      @@govinddandwate7423 tu ghe re baba dandwat-tya tighanpudhe an ugich ka kotwalki kartoy tyanchi

  • @sagar_badade
    @sagar_badade 2 วันที่ผ่านมา +61

    ज्यांना मिळणार नाही ते मत देणार नाहीत...
    अशीच अटी राजकीय पुढाऱ्याना पण असावी... फुकट ची पेंशन मिळते, ती मिळणार नाही...
    🙏

  • @annasahebkute5894
    @annasahebkute5894 2 วันที่ผ่านมา +97

    60 वर्षा नंतर तर खरी गरज आहे

    • @arunmore4205
      @arunmore4205 วันที่ผ่านมา +5

      Correct 💯

    • @vaibhavumbarkar4142
      @vaibhavumbarkar4142 วันที่ผ่านมา +4

      Ha na

    • @bhushanhalkare2496
      @bhushanhalkare2496 วันที่ผ่านมา +1

      Barobar

    • @rushisawrate2590
      @rushisawrate2590 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे

    • @manojpatil3382
      @manojpatil3382 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ज्या महिला वारीला गेलेल्या आहेत त्यांना लाभ नाही
      60 वर्षांच्या महिलांना नाही
      शाळा शिकणारे मुली त्यांना नाही
      महाराष्ट्र सरकार हुशार आहे

  • @SanjayJadhav-hj7ri
    @SanjayJadhav-hj7ri 2 วันที่ผ่านมา +46

    घोषणांचा पाऊस पडायचा आणि अटी शर्तीच्या इतक्यात टाकायच्या खात्यात कोणीच बसलं नाही पाहिजे.

    • @Sachin_Shejul
      @Sachin_Shejul วันที่ผ่านมา +1

      बरोबर ❤

  • @devidasgaikwad801
    @devidasgaikwad801 วันที่ผ่านมา +6

    सरकारने या अटी घातल्या अगदी बरोबर आहे जे गरजू आहे यांनाच या योजनेचा लाभ मिळावा

  • @anandakumare2780
    @anandakumare2780 2 วันที่ผ่านมา +17

    देण्याचे नाही फक्त घोषणाबाजी पाहिजे

  • @uttamugale2150
    @uttamugale2150 2 วันที่ผ่านมา +44

    लबाडाचे जेवण जेवुसतर काही सांगता येत नाही

  • @AshokMete-ig8nw
    @AshokMete-ig8nw 2 วันที่ผ่านมา +55

    गरीब जनतेची चेष्टा लावली या सरकारने यांची लोकसमे पेक्ष। वाईट अवस्था होणार यातकाही रांका नाही

    • @akshayshinde8387
      @akshayshinde8387 2 วันที่ผ่านมา +3

      कोण गरीब कोण श्रीमंत हे पाहण्यासाठीच अटी व शर्ती लावल्या जातात

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 2 วันที่ผ่านมา +35

    द्यायची ईच्छाच नाही

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 2 วันที่ผ่านมา +54

    काही कामाची योजना नाही, फक्त 🥕 गाजर वाटप जोरात सुरू आहे

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 2 วันที่ผ่านมา +21

    निवडणुकीपूर्वी ची घोषणा‌. 🥕

  • @nishadeshmukh2834
    @nishadeshmukh2834 วันที่ผ่านมา +5

    पोट भरण्याकरता गरीब माणसाकडे सुद्धा चार चाकी वाहन आहे तरी सरकारने त्या महिलांना लाडकी बहीण या योजनेचे पात्रता ठरवावे

  • @chetnahatwar7636
    @chetnahatwar7636 วันที่ผ่านมา +14

    कोणाकडे आटाचक्की तर कोणाकडे काँक्रिट मशीन तर कोणाकडे अजून दुसऱ्या प्रकारच्या मशिन्स हे सर्व प्रकार criteria मध्ये बसतात पण एखाद्याने पोट भरण्यासाठी छोटीसी एखादी चार चाकी गाडी घेतली तर ती criteria madhye बसत नाही
    वाह रे सरकार

    • @swapnilbhagat9823
      @swapnilbhagat9823 วันที่ผ่านมา +1

      फसवी योजना आहे...खूप अटी घातल्या मुद्दाम.....

    • @yogeshwankhade5501
      @yogeshwankhade5501 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पटलं भाऊ

  • @ramraoharale8363
    @ramraoharale8363 2 วันที่ผ่านมา +15

    रहिवासी प्रमाणपत्राची अट वगळण्यात यावी ज्या महिले कडे रेशन कार्ड आहे व तिच्याकडे महाराष्ट्रातले आधार कार्ड आहे अशा सर्व महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळावा

    • @niteshkhairnar9426
      @niteshkhairnar9426 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      अहो ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा रेशनकार्ड आहे आधारकार्ड आहे अजून कोणता पुरावा पाहिजे या राज्य सरकारला महाराष्ट्राचे रहिवासी असण्याचा

  • @ManishLodam-md6zs
    @ManishLodam-md6zs 2 วันที่ผ่านมา +21

    सरकारने कुणालाही फुकट पैशे देऊन लोकांना आळशी करू नाही.

  • @ramushinde4535
    @ramushinde4535 2 วันที่ผ่านมา +19

    जोपर्यंत फडवणीस आहे तोपर्यंत अटी राहणार कर्जमाफीला पण अटी होत्या

  • @ThePravin910
    @ThePravin910 2 วันที่ผ่านมา +13

    दादा काय लाडकी बहिण योजना आणतील बहिणी विरोधात बायको उभी केली बिन लाजी

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 2 วันที่ผ่านมา +15

    साठ वर्षे पूर्ण झाली त्या महिलेला का नाही

  • @niceahire9019
    @niceahire9019 2 วันที่ผ่านมา +30

    जन्म दाखल्याची अट रद्द करायला पाहिजे

    • @vinayshegokar4298
      @vinayshegokar4298 วันที่ผ่านมา

      Abe the proof ahe be band nahi karta yet

  • @gajanankumare3893
    @gajanankumare3893 2 วันที่ผ่านมา +13

    योजना काढून काढून देशाला भिकारी व कर्ज बाजरी करून ठेवा इकडे बेरोजगार तरुण आत्महत्या वर येऊ द्या असेच चालत राहील तर शेतकर्या नंतर बेरोजगार आत्महत्या राहील धंदे कोना कोणाचे चालेल सारेच गुजराती , मारवाडी होणार नाही 1 दुकान तेथे 10 दुकान उभे झाले काय करणार

  • @kirangangurde5677
    @kirangangurde5677 2 วันที่ผ่านมา +46

    त्याच्यापेक्षा शिक्षण फ्री द्या चांगलं शिक्षण द्या

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 วันที่ผ่านมา +1

      60 वर्ष नंतर महिलेचे काय वारेवर का

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 วันที่ผ่านมา +3

    खरोखरच योजना खुप चांगली आहे.पण यासाठी अटी शर्ती च्या कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसीलदार , तलाठी या कार्यालयात चपला घासाव्या लागणार.म्हणून म्हणतो गॅस सबसिडी सारखी सरकारने चेष्टा मात्र करू नये.जय महाराष्ट्र

  • @muktaandhale7528
    @muktaandhale7528 วันที่ผ่านมา +8

    रेशन कार्डावर चे नाव नाही,आणि सासरचे नाव वेगळं माहेरचं नाव वेगळं,अशा बऱ्याच महिला महाराष्ट्रामध्ये आहे, महिलांना परेशानी होणार आणि वगळल्या जाणार ,खूप जास्त अटी टाकल्या आहेत.

    • @yogeshwankhade5501
      @yogeshwankhade5501 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चार चाकी वाहने वगळता कारण लोडीग गाडी ची अट नको होती कारण लोडीग गाडी ही बेरोजगार युवकांना रोजगार संधी आहे

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 2 วันที่ผ่านมา +23

    बहुतांश नाही जवळपास 60%महीला वगळतील.

  • @SanjayJadhav-hj7ri
    @SanjayJadhav-hj7ri 2 วันที่ผ่านมา +5

    60 वर्षाच्या पुढील महिलांना ह्या योजनेचा लाभ का नाही? याचं उत्तर कोणाकडून मिळेल.

  • @user-gd5gh8di4y
    @user-gd5gh8di4y 2 วันที่ผ่านมา +12

    पाच एकर शेती असेल तरी पन नाही पाच एकरांवर असेल तरी पन नाही काय नियोजन हाय

  • @tusharsonawane5338
    @tusharsonawane5338 วันที่ผ่านมา +5

    ह्या योजना विधान सभेत निवडणुकीत दाखऊन देतील कर्जमाफी केली नाही अती शर्ती लाव म्हणा अजून तुम्हाला पण मतदान करताना दाखऊन देतील महिला😂

  • @anishshaikh4028
    @anishshaikh4028 2 วันที่ผ่านมา +10

    राजा ऊदार झाला आणी हाती भोपळा दिला😂😂😂😂😂

  • @satishjadhav7190
    @satishjadhav7190 วันที่ผ่านมา +7

    सरकारला एवढा दानशूर पना दाखवायचा होता तर सरसकट महीलाना द्या की कशाला भेदभाव करता

  • @ankushgavhad3918
    @ankushgavhad3918 2 วันที่ผ่านมา +52

    कर्ज माफी करावी सरकारनी सरसगट

    • @vinayshegokar4298
      @vinayshegokar4298 วันที่ผ่านมา +5

      Sarkar kuthn maaf Karel karj

    • @nileshabari2888
      @nileshabari2888 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कर्ज तुम्ही कडा सरकार माफ कारेल 😅😅

    • @SatishTarawade
      @SatishTarawade 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@nileshabari2888तुझ्या पोटात का कळ निघाली😅

  • @vikramphadatare6119
    @vikramphadatare6119 2 วันที่ผ่านมา +12

    सर विज बिल माफीची माहिती सविस्तरपणे सांगावी ही विनंती

  • @VijayThakur-wx8nd
    @VijayThakur-wx8nd 2 วันที่ผ่านมา +32

    5 एकर जमीन ऐवजी 6 किव्वा 7 एकर जमीन असलि तर तो का लखपती माणूस आहे का सरकार चि हि अट बरोबर नाही

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      1500 रुपये साठी एवढं कशाला तडफडत आहेस तू.

    • @vitthallahane4299
      @vitthallahane4299 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      As kahi nahi bhau arj भरून टाका

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      1500 रुपये साठी एवढं कशाला तळमळतो.

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 2 วันที่ผ่านมา +16

    महायुती सरकार नारी शक्तीला गाजर हलवाची नैवेद्य दाखवून मते मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.

  • @muazzamasiddiqui9120
    @muazzamasiddiqui9120 22 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ही योजना पुरुष वर्गाला पण मिळाली पाहिजे, अनेक गरीब मुले आहेत.

    • @piyusshinde1984
      @piyusshinde1984 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kahikamachinahi

  • @devidasgaikwad801
    @devidasgaikwad801 วันที่ผ่านมา +2

    या योजनेच्या सर्व गरीब महिलांना नक्कीच लाभ होणार असा माझा नक्की विश्वास आहे

    • @user-cz4te5oe4v
      @user-cz4te5oe4v 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      किती लाभ होणार आहे ते खेड्यात ऐऊन पाय त्याच अधिवास आणि जन्म प्रमाण पत्र मुळे लाभ कसा होत आहे ते

  • @VaishuSawant-ic7wv
    @VaishuSawant-ic7wv วันที่ผ่านมา +4

    ज्या महिला आता पात्र नाही तेनी मतदान वेली मत देयाचि काय गरज नाही

  • @rameshwarganorkar6058
    @rameshwarganorkar6058 วันที่ผ่านมา +3

    आभाळा खालचं सर्व जरी दिलं तरी लोकांचं समाधान होणार नाही. वारे जनता.

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f วันที่ผ่านมา +2

    जेवढ्या अटी शर्ती लावतील तेवढी नाराजी ओढवेल उलट योजना चालू न केलेली बरी असे वाटेल चालू करायची असेल तर अटी व शर्ती कमी कराव्या लागतील नाहीतर सरकारवर खुश लोकांचे प्रमाण कमी व नाराज लोकांचे प्रमाण जास्त होणार हे नक्की

  • @gajanankumare3893
    @gajanankumare3893 2 วันที่ผ่านมา +6

    ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कडे 5 एकर म्हणजे 2 हे शेत जमीन आहे ते बाद होणार आहे त्या लोकांचे उत्पन्न 2.5 लाख कसे झाले

  • @swatichaudhari7056
    @swatichaudhari7056 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chhan samjaun sangitle...

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p วันที่ผ่านมา +3

    सरकार तर आगणवाडी वार्यावर सोडलय जो येईल तो त्या सेविके कडुन काम करुन घेतोय त्याना मानधन वाढीच बट्या बोळ चाललय सरकारच

  • @success6069
    @success6069 วันที่ผ่านมา +3

    फेडणाविस ची जे भी schme असते तिया मध्ये कोणी बसत नाही तिचा उद्देशच हे असतो 😂

  • @user-mp9jf6zz2b
    @user-mp9jf6zz2b วันที่ผ่านมา +3

    हे सरकार दिलदार पने काहीच देवू शकत नाही यांची ती आवकात नाही

  • @JaysingJadhv-qo4mv
    @JaysingJadhv-qo4mv วันที่ผ่านมา

    या योजनेचा श्रीमंत जनता फायदा घेते आणि गरीबांची चेष्टा केली जाते तर सर्वे करणारी प्रामाणीक पाहिजे

  • @prashantdhole7869
    @prashantdhole7869 2 วันที่ผ่านมา +2

    सोपी गोष्ट कठीण करून सांगीतले भाऊ धन्यवाद 🙏

  • @bhavanamalkar7674
    @bhavanamalkar7674 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही योजना साठ वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना दयावी खरी गरज या महिलांना आहे सरकारच्या लक्षात का येत नाही काही अटी सरकारने काढून टाकायला हवेत मतदान करायला साठ वर्षे पूर्ण झालेली महिला चालते आता या योजनेला का नाही चालत परत येणार या मतदानावर परीणाम होऊ शकतो सरकारने लक्ष द्यावे

  • @gorakhdasi1857
    @gorakhdasi1857 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup cchan padhatine mhahiti sangitli

  • @mubarakshaikh1892
    @mubarakshaikh1892 วันที่ผ่านมา +3

    ह्या सर्व अटी आमदार खासदार यांना लागू करावी

  • @vijaykale2238
    @vijaykale2238 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अटी आणि नियम बराबर आहे.

  • @shivajikute3605
    @shivajikute3605 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रहिवासी प्रमाणपत्र साठी 10 ते 15 दिवस लागतात आणि सरकार ने अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 15 जुलै दिली काय फायदा अशी योजना काढून हे सरकार फक्त गाजर दाखवते अशा योजना आणता कशाला ज्याचा फायदा गरिबाला होत नाही

  • @sampataher7038
    @sampataher7038 2 วันที่ผ่านมา +3

    पाच एकर जमीनीची अट रद्द करावी.

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 วันที่ผ่านมา +1

    शेतकरीवर्गाला कर्जमाफी,हमीभाव आपत्ती काळात नुकसानभरपाई, बेरोजगारांना नोकरीची हमी, मजुरांना राहणीमान उंचावण्यासाठी मदत सोडून सत्तेसाठी पोकळ मदत

  • @sachinvirkar8924
    @sachinvirkar8924 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरी गरज राज्यत अनेक हुशार मुले आहेत त्त्यांच्या शिक्षणावर करायला पाहिजे ही रक्कम देऊन एकप्रकारे आळशी करण्याचा उपक्रम आहे.
    शिवाय शेतकऱ्यांना त्यानंच्या मालाला हमी भाव द्यायला पाहिजे.

  • @user-yr9ke2fy6l
    @user-yr9ke2fy6l 2 วันที่ผ่านมา +5

    निवडणूकीपुरते गाजर दाखवले

  • @VaishaliThakare-so7uk
    @VaishaliThakare-so7uk วันที่ผ่านมา +1

    अटी बरोबर आहे

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 2 วันที่ผ่านมา +5

    शेती ची अठ रद्द करावी

  • @ShirdharShinde-u4m
    @ShirdharShinde-u4m วันที่ผ่านมา

    Okay I like the government disijan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Thanks. Thanksssss

  • @user-nr4it5wv6e
    @user-nr4it5wv6e 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरे गरीब वारकरी तर दिंडीत आहेत, त्यांची वारी पूर्ण होईपर्यंत तारीख संपणार.
    अपत्याची अट का टाकली नाही.

  • @user-db1hr7eq1p
    @user-db1hr7eq1p วันที่ผ่านมา +1

    लाडकी बहिण योजनेची ला संजय गांधींचे अनुदान मिळते त्या बहीणी कस बसतील या योजनेत सरकार जनतेच्या हिताचे असेल तरच डब्बल फायदा द्या त्याना आहे त्यातच वाढ करावे सरकार

  • @annasahebkute5894
    @annasahebkute5894 2 วันที่ผ่านมา +8

    बाकी महिला मतदान करणार नाही

  • @onlygoodvibes11
    @onlygoodvibes11 2 วันที่ผ่านมา +2

    Ekdam barobr ahe sir .. sarva la phukat nahi bhetl pahij...

  • @jagjivanrathod4480
    @jagjivanrathod4480 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great

  • @satishkshirsagar1512
    @satishkshirsagar1512 2 วันที่ผ่านมา +4

    शेतीची अट काढून टाकावी

  • @sanjaydhondhon3522
    @sanjaydhondhon3522 2 วันที่ผ่านมา +9

    काहीही केलं तर हे सरकार येणार नाही या वर्षी. कारण इतक्या अटी टाकल्या तर कशाला योजना आणली या सरकारने ... फक्त अस पाहिजे 21to 60वर्ष सर्व मुली अँड महिला फक्त aadhan अँड पास बुक पाहिजे hot अशी अट पाहिजे होत तस उध्दव साहेबांनी केलं होत कर्ज माफ.... मला नाही झालं होत कर्ज माफ... तरी ती योजना chagli होती

    • @amitbhau
      @amitbhau วันที่ผ่านมา

      😵‍💫 उध्वस्त ची योजना बोगस होती त्या पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना चांगली होती जवळपास सगळे कर्ज माफ झाले होते,माझे 1 लाख रुपये माफ झाले होते

  • @user-bb3ik5er8k
    @user-bb3ik5er8k วันที่ผ่านมา +1

    दादा माझी लाडकी बहीण म्हणतो आणि माझ्या बहिणीचं लग्न झाल्यावर माझ्याकडे मागायला काहीच येऊ नये म्हणून अशी अट घालतो वारे माझा दादा असं दादाच बोलतो

  • @user-cz4te5oe4v
    @user-cz4te5oe4v 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    बऱ्याच महिलांचे जन्म नोंद नाही म्हणून त्यांना जन्म प्रमाण पत्र काढण्यासाठी खुप परेशानी होते आणि खेड्यातील महिला अशिक्षित असल्यामुळे त्यांना कुठे टि सी पण मिळत नाही त्यामुळे त्यांच्या जवळ न जन्म प्रमाण पत्र न टि सी नसल्यामुळे त्यांना अधिवास काढणे पण खुप अवघड आहे त्यामुळे या योजनेचा लाभ गरजू आणि गरीब महिलांना होणार नाही याची खात्री मी देतो या योजनेची प्रकिया सोपी असावी नाही तर बंद करून टाका ही योजना काई गरज नाही.

  • @AjayPawar-u2t
    @AjayPawar-u2t 2 วันที่ผ่านมา +7

    काही महिलांचे नाव रेशन कार्ड मध्ये नाही त्यांना मिळणार का लाभ

  • @navnatpandre3441
    @navnatpandre3441 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोठ्या लोकांना कर्ज घेतलेल्या त्यांचा माफ करायचं गरिबांना काही द्यायचं नाही

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य निर्णय गरीब कुटुंबातील लोकांच्याच घरी पैसे मिळतील

  • @ankitapathe138
    @ankitapathe138 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेती मालाला भाव जर योग्य दिला तर अश्या योजनांची जास्त गरज पडत नाही

  • @RajendraSurwase-ih3my
    @RajendraSurwase-ih3my วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @democracy-matt
    @democracy-matt วันที่ผ่านมา

    खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा.!! 🎉🎉

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e ชั่วโมงที่ผ่านมา

    पाच एकर पेक्षा कमी शेती भरपूर शेतकरी लोकाकडे आहे पण चारचाकी मालवाहू छोटी गाडी जसे पिकप, टाटा एस सारखी गाडी भरपूर शेतकरी लोकाकडे आहे अशा महिला अपात्र होतील
    एक प्रकारे अन्याय होणार आहे

  • @parmeshwarbhadange7770
    @parmeshwarbhadange7770 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    विधानसभा निवडणूक जवळ आली म्हणून ही योजना सुरु केली त्यांनी, नाहीतर एवढे दिवस झोपले होते, आता त्यांना ही योजना दिसत आहेत

  • @parmeshwarbhadange7770
    @parmeshwarbhadange7770 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढ्या आठी घालून ठेवल्या म्हणजे ५% महिला या योजनेचा लाभ घेतील फक्त ,

  • @sujatabhoir.4711
    @sujatabhoir.4711 วันที่ผ่านมา +2

    कोणतीही अट न ठेवता सरसकट सर्व महिलांना ही योजना लागू करावी

  • @dnyandevrahane4366
    @dnyandevrahane4366 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्वच महिलांना लाभ मिळाला पाहिजे

  • @laxmanshinde2006
    @laxmanshinde2006 วันที่ผ่านมา +3

    म्हणजे शहरी महिला पात्र आणि शेतकरी गरीब महिला अपात्र हे कोणता स्कीम आहे😂

    • @vinayshegokar4298
      @vinayshegokar4298 วันที่ผ่านมา

      Apatra ka br ahet te

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 วันที่ผ่านมา +1

      @@vinayshegokar4298 कारण पाच एकर पेक्षा जास्त जमीन एका नॉर्मल शेतकऱ्याकडे असते आणि शहरी भागातील महिलांना शेत नसतं त्यामुळे कोणत्याही शेतकरी महिलांना याचा लाभ भेटणार नाही फक्त शहरी भागातील महिलांना मिळेल

  • @balasahebjadhav1179
    @balasahebjadhav1179 วันที่ผ่านมา

    Good

  • @sopankale9115
    @sopankale9115 2 วันที่ผ่านมา +5

    काही महिलाचे नाव रेशनकार्ड मधील नाव नाही नविन लग्न असलेले

  • @jayashrichaudhari9945
    @jayashrichaudhari9945 วันที่ผ่านมา +1

    उत्पन्नाचा दाखला काढायला ₹500 लागतात ते सरकारच्या तिजोरीत जातात रहिवासी दाखला काढायला ₹500 म्हणजे ₹1000 सरकारच्या तिजोरीत काय फायदा

  • @onlygoodvibes11
    @onlygoodvibes11 2 วันที่ผ่านมา

    Khup changli yojana... Fkt garibala labh milnar...

  • @baburaokshirsagar9074
    @baburaokshirsagar9074 วันที่ผ่านมา

    ही योजना चांगली महिलांसाठी आहे परंतु ज्या काही तहसीलच्या प्रमाणपत्राच्या जाचक अटी आहेत त्या कमी करावेत अशी अपेक्षा महिला कडून होत आहे

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og วันที่ผ่านมา +1

    अधिवास प्रमाण पत्र मिळवण कठीण आहे महिलांच्या आधार कार्ड वर पतीचे नाव असते TC वर वडिलांच बँक खात पती चे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 วันที่ผ่านมา

    रेशन कार्ड मध्ये कुटुंबाच्या ज्या ज्या व्यक्तींची नावे आहेत त्या त्या त्या व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक केल्यास त्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती आहे हे कळेल
    सध्या रेशनिंग कार्ड साठी कुटुंबाचे उत्पन्न मर्यादा 50,000 दाखवली जाते तेच मुळात खोट आहे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @sachinkottapalle1182
    @sachinkottapalle1182 วันที่ผ่านมา +1

    रहिवाशी आणि जन्म दाखला ही अट रद्द करायला हवी .
    हे कागदपत्र काढण्यासाठीच 1000/1500 घेतात आणि ते ग्रामीण भागातील महिला ज्यांचे वय 35/40/45 असे आहेत त्यांनी आता जन्म दाखला, रहिवाशी कागद काढायचं का ?

  • @sunandadhasal6409
    @sunandadhasal6409 วันที่ผ่านมา

    सर्व भांडे वाली महिला ni लाभ gayva अशांना लोकानी त्यांना मदत करायला हवी

  • @jiteshpatil5344
    @jiteshpatil5344 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir ya scheme sathi fees suddha aahe ka ? Karan 300 rupees ghetal aamchya kathun.reply

  • @rahulgurav
    @rahulgurav 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Regular income certificate chalel ka ,and domicile certificate sathi kiti divas lagtat kadhnyasathi

  • @NMcreation-eh6ee
    @NMcreation-eh6ee 15 นาทีที่ผ่านมา

    येवढ्या आठी असल्या तर याचा फैदा जास्त कोणाला होणार नाही .

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 วันที่ผ่านมา

    दुसऱ्या राज्याची असेल महाराष्ट्र राज्यआतील व्यक्ती विवाह झाला असेल,त्यांना मुलंही असतील त्यांना मदत मिळाली पाहिजे.

  • @sunitagaikwad6608
    @sunitagaikwad6608 วันที่ผ่านมา +1

    अंगणवाडी सेविकांच्या पेन्शनचे काय झाले ते सांगा आधी आता विश्वास ठेवावा का नाही ठेवावा हा प्रश्न पडला आहे 60 वर्षाच्या पुढच्या महिलांचे काय ही महिला फक्त साठ वर्षापर्यंत आहे पण नंतरच्या पुढच्या महिलांचं काय

  • @ShirdharShinde-u4m
    @ShirdharShinde-u4m วันที่ผ่านมา

    Okay I like the government disijan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Thanks. 5:30 Thanksssss

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 2 วันที่ผ่านมา +2

    या योजनेचा लाभ सर्वात जास्त अतिशय शांतीप्रिय समुदायाच्या महिला घेणार हे नक्की.

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 2 วันที่ผ่านมา +1

    Very nice 👍 ladki bhahin Yojana