संविधान आणि राजकीय हिंदुत्व - अविनाश धर्माधिकारी Avinash Dharmadhikari (Ex-IAS)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 83

  • @yashawantpatankar9011
    @yashawantpatankar9011 หลายเดือนก่อน +28

    अविनाश, आपले विविध प्रकारात प्रसिद्ध होणारे विचार ऐकतो.
    अतिशय वाचनीय. आभार.❤

  • @tkva463
    @tkva463 หลายเดือนก่อน +12

    आपणांस शतशः प्रणाम गुरूजी! अखेर पर्यंत राष्ट्रवादी राहू ही शपथ घेतो!🙏🙏

  • @mangeshtrifaley
    @mangeshtrifaley หลายเดือนก่อน +7

    🙏 सर्वांनी आपापल्या संपर्कातील सर्व लोकांना कुठल्याही परिस्थितीत मतदानासाठी प्रेरित करावे व प्रत्यक्षात मतदान करावी हीच आग्रहाची कळकळीची विनंती

  • @SamruddhiYadav-ef8nh
    @SamruddhiYadav-ef8nh หลายเดือนก่อน +11

    अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण, सर्व संविधानवादी बांधवांनी जरूर ऐकावे

  • @siddheshbalwar4997
    @siddheshbalwar4997 หลายเดือนก่อน +11

    हिंदुत्व संविधान विरोधी नसून संविधानासाठीच हिंदुत्व हवे. जोपर्यंत देशात बहुसंख्य हिंदू आहेत तोपर्यंत संविधान सुरक्षित आहे

  • @AbhijeetParshe
    @AbhijeetParshe หลายเดือนก่อน +2

    नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल मांडणी केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आणि हार्दिक आभार अविनाशजी.जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤

  • @sharadsohoni
    @sharadsohoni หลายเดือนก่อน +3

    आता हिंदू धर्मांच्या संरक्षणासाठी साधू, संत, महंत व विविध आखाडयांचे प्रमुख यांनी पुढे यायला पाहिजे.

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 หลายเดือนก่อน +2

    सर, आपण राष्ट्रप्रेमी पिढ्या घडवत अहात, त्यासाठी धन्यवाद!! आपले विचार असेच नियमित येत जावेत ही विनंती.😊

  • @s.p.9735
    @s.p.9735 หลายเดือนก่อน +2

    संविधान म्हणजे बहुमत आहे .
    आणि बहुमत म्हणजे हिंदूचे मत ...👍🚩

  • @vinayakjoshi4012
    @vinayakjoshi4012 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर.परत श्रवणीय असून शब्द न् शब्द अनुकरणीय.सा दंडवत आणि धन्यवाद

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 หลายเดือนก่อน +6

    समान नागरी कायदा अमलबजावणी होवुन त्याची परीणाम दिसे पर्यंत मुस्लिम जनसंख्या बाहुळय होईल तेव्हा समान नागरी कायद लागु होण्याचे कारणामुळे.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน

      समान नागरी कायदा लागू केला तरी ही हिंदू समाज चां काही फायदा होणार नाही असे मत आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +3

      मुस्लिम समुदायाचे लोकं संख्या अतिशय वाढली आहे
      देशात एक हजार पेक्षा अधिक मीनी पाकिस्तान तैय्यार झाले आहे
      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे

  • @milindmahajan1457
    @milindmahajan1457 หลายเดือนก่อน +4

    अविनाश जी खूप छान, अभ्यासू भाषण

  • @sudhirphadke3630
    @sudhirphadke3630 หลายเดือนก่อน +1

    मा अविनाश धर्माधिकारी अतिशय अभ्यासपूर्ण बोलतात, त्यांचे परखड पण संपूर्ण खरे विचार काँग्रेसच्या लोकांना अजिबात रुचणारे नाहीत...!!

  • @shashikantdhamne9855
    @shashikantdhamne9855 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान मार्गदर्शन केले
    जय हिंद जय भारत

  • @Satish-rp1bo
    @Satish-rp1bo หลายเดือนก่อน +5

    एक देश एक संविधान

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 หลายเดือนก่อน +1

    आज ज्या गोष्टी मतदानाने होतील काही काळानंतर जीव देऊन सुद्धा होणार नाहीत😢 विदारक वास्तव

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 หลายเดือนก่อน +1

    हिंदुत्वासाठी मतदान हेच सध्या सर्वोत्तम धर्मकार्य आहे😢

  • @riteshjagtap2948
    @riteshjagtap2948 หลายเดือนก่อน +2

    मुद्देसूद मांडणी सर 👌👌👌

  • @akshaymule9162
    @akshaymule9162 หลายเดือนก่อน +4

    घटना तयार करताना डॉ.आंबेडकरांचे जिथे जिथे ऐकले तिथे तिथे भारताला फायदा झाला आहे. कलम 370 ला डॉ. आंबेडकरांचा तीव्र विरोध होता. कलम 370 रद्द करणारे सरकार खरे संविधानवादी आहे.

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 หลายเดือนก่อน +5

    वाचा
    भारतीय संविधान: एक मायाजाल
    लेखक अरूण सारथी
    दिलीपराज प्रकाशन

  • @vilasjoshi6797
    @vilasjoshi6797 หลายเดือนก่อน +5

    प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीने ऐकलं पाहिजे

  • @Nidha_3188
    @Nidha_3188 หลายเดือนก่อน +4

    समान नागरी कायदा तातडीने लागू करण्याची गरज आहे. समान नागरी कायदा डॉ. बाबासाहेबा आंबेडकरांना हवा होता

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 หลายเดือนก่อน

      हे अर्धंसत्य वाक्य आहे.
      मग त्यांनी का समाविष्ट केलं नाही?

    • @Nidha_3188
      @Nidha_3188 หลายเดือนก่อน

      नेहरूनी करून दिले नाही ​@@sanjayladge757

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 หลายเดือนก่อน +1

      ​@@sanjayladge757तशी भूमिका त्यांनी मांडली होती.पण देशभर त्याला विरोध झाला होता..

  • @sagarshinde6858
    @sagarshinde6858 หลายเดือนก่อน +5

    #घराणेशाहीतून आलेले राजपुत्र एवढीच राहुल गांधीची पात्रता, आणखी काय? #लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसला हद्दपार केले पाहिजे आता.

  • @sureshmule8465
    @sureshmule8465 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद 🙏

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 หลายเดือนก่อน

    Very very good n nice speech, i really appreciate Avinash sir.

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 หลายเดือนก่อน

    अशा लोकांची आत्यंतिक गरज आहे

  • @ulhasvengurlekar8615
    @ulhasvengurlekar8615 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏 *Sir Namaskar* 🙏🙏🚩🚩🇮🇳🌹
    🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩 *Bharatmatta Ki Jai Bande Maattaraam* 🙏🙏
    *Ekkuneek Bharatiya - Rashtriya Bhakta Ney Nee, Hey Wrutanta Aaikle Paheje*
    🇮🇳🇮🇳🚩🚩Desh Aanne Swaraya Jassee 🚩🚩🙏🙏🌹🌹Chattrapatti Shivaji Maharajaani 🌹🌹🙏🙏Aaplya Kadee Soapaowlee Ahhe Teh Aapaan Sarwaanee Jaapuun Theeawnee Heey Ask Che Gaaraj Aahee 🚩🚩🎯🎯
    Maharashtra Chayaa Janate Ne Tyaa *🚩SWARAJYA🚩 * Chee Jiwaa Palikkadee Rakshasn Kele Paaheejee.🚂🚂💯💯💥💥😮
    *🎯Veesh Tarreek Hey eek 🎯Sandhee Aahee, Hee Kawenhee Chukkuwu Nakkaa*
    *Hey 46.48 Chee Saraanyusnsh Aahhee*
    🌹🌹🙏🙏🇮🇳🇮🇳🌹🌹🙏🌹
    *Jai Hind 🇮🇳🇮🇳🙏🙏 Jai Maharashtra 🚩🚩🙏🙏*

  • @rajendrapathak529
    @rajendrapathak529 หลายเดือนก่อน +2

    समान नागरी कायदा त्वरित लागू करण्यात यावा
    जय श्री राम 🎉

  • @jaajwalyaabhiman
    @jaajwalyaabhiman หลายเดือนก่อน +3

    काँग्रेस हटाव संविधान बचाव

  • @andygaming5939
    @andygaming5939 หลายเดือนก่อน +3

    खरंय, राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे

  • @Nidha_3188
    @Nidha_3188 หลายเดือนก่อน +2

    हिंदुत्व आणि संविधान एकच

  • @namratarane2706
    @namratarane2706 หลายเดือนก่อน +1

    Sir kiti chan tumhala kirtanane ghadwal

  • @Nidha_3188
    @Nidha_3188 หลายเดือนก่อน +6

    संविधान काँग्रेस ने बुडवले..

  • @pendsenarendra
    @pendsenarendra หลายเดือนก่อน +1

    चांगला विषय!

  • @malharshinde9741
    @malharshinde9741 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @kumudinikulkarni9158
    @kumudinikulkarni9158 4 วันที่ผ่านมา

    निर्भय वक्तव्य केले आहे

  • @PrakashSonarOfficial
    @PrakashSonarOfficial หลายเดือนก่อน

    अविनाश सर खुपचं सुंदर

  • @rupalibhusari
    @rupalibhusari หลายเดือนก่อน

    खूप छान विवेचन सर

  • @milindkadam9136
    @milindkadam9136 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर❤

  • @VinodSagare-e1l
    @VinodSagare-e1l หลายเดือนก่อน

    वास्तव समोर आणावे पण इतरांबद्दल विष पेरु नये

  • @vishwasjoshi4731
    @vishwasjoshi4731 หลายเดือนก่อน

    Avinash sir thanks

  • @SudhirBendre
    @SudhirBendre หลายเดือนก่อน +1

    आपले मत मान्य आहे, पण हिन्दू केंद्र सरकार का कार्यवाही करु शकत नाही हा प्रश्न नाही का.?

  • @shrikrishnashindagi3328
    @shrikrishnashindagi3328 หลายเดือนก่อน

    Correct description of the Constitution. Congress has finished the country.

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏

  • @maheshkharat3493
    @maheshkharat3493 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @nihaljamadar162
    @nihaljamadar162 หลายเดือนก่อน +1

    satte sathi kashe ingraj maratha yudhh jhale... divide and rule... ityadi itihas tumhi eke kali swatachya bhashanaat sangitla hota to tumhi visarla ka.. ektarfi itihas sangun tumhi bhumika ka badlat ahat sir.. paha tumche bhashan chi link aahe
    th-cam.com/video/4mBpxpIVp-A/w-d-xo.htmlsi=CCPN7Ft3A5rBYQcL

  • @dattatareykusundal9217
    @dattatareykusundal9217 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @mangeshudgirkar.4427
    @mangeshudgirkar.4427 หลายเดือนก่อน

    3:08 नशीबवान आहात तुम्ही सर😅

  • @ShantanukumarJoshi
    @ShantanukumarJoshi หลายเดือนก่อน

  • @maheshkharat3493
    @maheshkharat3493 หลายเดือนก่อน +1

    एक हे तो सेफ हे

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 หลายเดือนก่อน

    मात्र आता राजकिय नको ,च,प्रशासकिय ठिक

  • @anantsawant6552
    @anantsawant6552 หลายเดือนก่อน

    Aabhaar

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 หลายเดือนก่อน

    बडी देर भयी नंदलाला, ........

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 12 วันที่ผ่านมา

    मग लवकरात लवकर समान नागरिक कायदा आणायला उशीर कां लावतात ?

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 หลายเดือนก่อน

    yogi will change

  • @appajikumbhar5510
    @appajikumbhar5510 หลายเดือนก่อน +4

    हा धर्माधिकारी एक पळपुटा बाजीराव आहे.
    डॉ ए टी कुंभार
    रिटायर्ड IAS

    • @Nidha_3188
      @Nidha_3188 หลายเดือนก่อน +5

      बर बाळा

    • @dineshshintre3766
      @dineshshintre3766 หลายเดือนก่อน +3

      अरे सत्य बोललं की बस आहे, बोलण्यातील तथ्य बघा,कोण बोलतंय या पेक्षा काय बोलतात या कडे लक्ष द्या.

    • @prathameshsankpal1843
      @prathameshsankpal1843 หลายเดือนก่อน +2

      Apan kon

    • @s.p.9735
      @s.p.9735 หลายเดือนก่อน

      तरीपण तुझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत सरसच आहे .
      लाव पैज ...

    • @appajikumbhar5510
      @appajikumbhar5510 หลายเดือนก่อน +1

      @ मी एका like ला उत्तर दिलेय के बाच. अंध भक्त होऊँ नका
      धर्माधिकारी माझे शत्रु नव्हते नाहीत. मी एका प्रवृत्ति विषयी बोलतोय. मी जीव घोक्यात घालून आएस पदोन्नति भ्रष्टाचारा विरूद्ध लढलोय. मी घाबरुन पळालो नाही किंवा राजीनामा दिला नाही
      टेप रिकॉर्ड करून पुरावे दिलेत.
      भ्रष्टाचारावर बोलणारे वाचाळवीर अनेक
      पण त्याविरुध्द शड्डू ठोकणारा एखादाच कुंभार मिळतात.
      धन्यवाद

  • @RR-nc1uq
    @RR-nc1uq หลายเดือนก่อน +1

    tu khup mata mata kartos mag baap kon tujha🤣🤣🤣

    • @AbhijeetParshe
      @AbhijeetParshe หลายเดือนก่อน

      तुझा बाप कोण झाट्या हे आधी तुझ्या आईला विचार भडव्या.😂😂😂