We so pseudo पुरोगामी की गीता हि आपल्याला आउटडेटेड वाटते....टिळक, ज्ञानदेव , नामदेव, भक्ती परंपरा हे खरचं कोणी आजकाल सांगतच नाही.. आपल्या पेक्षा युरोपियन लोक जास्त जाणतात.सरांची वाणी एकत राहावी अशी वाटते.... Petition for तत्त्वज्ञान न्यास / अध्यासन केंद्र ऑन यूट्यूब.... Thank you so much sir 🙏🏻
अत्यंत ओघवत्या भाषेत अत्यंत क्लिष्ट वाटणारी भगवत गीता आपण इतक्या सहजतेने समजावून सांगितली की त्यातील क्लिष्टपणा आपोआपच संपून गेला. घरात भगवत गीता आहे. वयाची 67 वर्षे पूर्ण झाली तरी अजून एकही पान मी उघडले नाही. परंतु आता माझा निश्चय झाला की किमान एक अध्याय तरी रोज वाचावा. हा आपल्या प्रवचनाचा परिणामच आहे असे मला वाटते. आपली कार्यकर्ता म्हणून असलेली भाषणे मी नेहमी ऐकतो. धन्यवाद. आपल्यामुळे गीता समजण्यास हातभार लागला.
अभिवादन सर. नरक चतुर्दशी दिवशी आपले व्याख्यान ऐकले. भगवतगीता आपल्याला वर्तमानाशी जोडून घेण्याची गुरुकिल्ली पुढे ठेवली आहे. आपापल्या कर्मसु कौशल्यनुसार मार्ग उलगडत जातील. धन्यवाद सर. तेजोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
खूपच अभ्यासपूर्ण आणि विषयाची योग्य मांडणी करुन विषद केलेलं गीतेचं तत्वज्ञान इतकं छान पद्धतीने सांगितलं की ते परत परत ऐकावसं वाटतं . Hats off to you Sir
अतिशय सुरेख प्रवचन , श्रीमद् भगवत गीता ,ज्ञानेश्वरी , कर्मे ईशु भजावा , श्रीमद् भगवत् गीतेचे त्रिकालाबाधित सत्य सनातन वचन, मार्ग दर्शन , एकमेवाद्वितीय दर्शन घडविले , ओघवती भाषा ,खरेच एकतरी ओवी अनुभवावी चा साक्षात्कार , वारंवार नमस्कार धन्यवाद
I have always enjoyed listening to you sir and I am in awe of the stupendous work being done through Chanakya Mandal. The present generation needs your esteemed guidance and also the values our scriptures endorse emphatically. The future of the human race is in realising the self and in giving up looking outwards for true happiness.
जुनी ज्ञानेश्वरी आहे आमच्याकडे तिची प्रस्थावना मामासाहेब दांडेकरांनी लिहिलेली होती। त्यात त्यांनी कर्मे इशु भजावा यावर लिहिलेली होती। आता पान न पान वेगळे झाले। 1980 च्या आसपास ला आजीने घेतली होती।
नितांत सुंदर प्रवचन. दर आठवड्याला अध्यायवार निरुपण सुरू करावे ही नम्र विनंती. आपले "वाटेल ते" तसेच इतर अनेक विषयांवरील अभ्यासपूर्ण व्हिडिओ मी न चुकता बघत असतो आणि इतरांना पण ऐकण्यासाठी प्रवृत्त करत असतो. आपल्या निस्वार्थी कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा.🎉
चुकीची कमेंट करणे सोपे आहे मात्र कमेंट करणाऱ्या व्यक्तीने स्वताला आपण कोण आहोत याचा विचार कृपया करावा संत कबीर म्हणतात बुरान देखा मये चला बुराण मिलिया कोई जब दिलं धुंडा अपणा मुझसे बूरान कोई...
त्याच संविधानाचं रक्षण करणारी संस्था म्हणजे सुप्रीम कोर्ट. त्या सुप्रीम कोर्टचं ब्रीदवाक्य भगवद्गीता आणि महाभारतातून घेतलं आहे. आजकाल संविधान म्हणजे fashion झाली आहे. जरी संविधान कधी वाचला नसेल तरी त्या पवित्र ग्रंथाचं नाव घेऊन स्वतःला पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न होतो. असो.
@@Ashwajitpalande9162 पण तु दुकानातुन कोळसाच का विकत घेतोस , कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत त्या पण बघ .. आणि तुला निश्चितता आहे का जिवनात ती पहा , गीतेचा शिंतोडा घेवुन दुरुन तुला काय निश्चितता कळणार ??
निश्चित तत्त्व नाही हे कदाचित तुम्हाला स्वतःला लागू आहे.... अंतर्मूख होऊन तपासून बघा....गीतेचा भाव तुमच्या आवाक्यापलिकडे असल्याने तुम्ही या भानगडीत न पडलेले बरे! आपण गीता नीट समजून न घेतल्याने गीतेचे काहिही बिघडणार नाही. गीतेबद्दल माझी अंधश्रध्दा नाही, तर ती दैनंदिन जीवनात खूप उपयोगी पडते.....गेल्या अनेक वर्षांपासून मी गीतेचा अभ्यास,चिंतन करतोय.त्यामुळे जीवनविषयक उर्जा तर मिळतेच पण अधिकाधिक मिळत रहावी असे सतत वाटत असते.....गोंधळलेल्या जीवांना ती निरर्थक वाटणारच हे तिचे खास वैशिष्ट्य आहे! दुर्दैवाला पर्याय नसतो!!!
We so pseudo पुरोगामी की गीता हि आपल्याला आउटडेटेड वाटते....टिळक, ज्ञानदेव , नामदेव, भक्ती परंपरा हे खरचं कोणी आजकाल सांगतच नाही.. आपल्या पेक्षा युरोपियन लोक जास्त जाणतात.सरांची वाणी एकत राहावी अशी वाटते.... Petition for तत्त्वज्ञान न्यास / अध्यासन केंद्र ऑन यूट्यूब.... Thank you so much sir 🙏🏻
अधिकारी कसा असावा आदरणीय अविनाश धर्माधिकारी साहेबांनसारखा भगवत गीते ला मानणारा असावा ❤🙏
अत्यंत ओघवत्या भाषेत अत्यंत क्लिष्ट वाटणारी भगवत गीता आपण इतक्या सहजतेने समजावून सांगितली की त्यातील क्लिष्टपणा आपोआपच संपून गेला. घरात भगवत गीता आहे. वयाची 67 वर्षे पूर्ण झाली तरी अजून एकही पान मी उघडले नाही. परंतु आता माझा निश्चय झाला की किमान एक अध्याय तरी रोज वाचावा. हा आपल्या प्रवचनाचा परिणामच आहे असे मला वाटते. आपली कार्यकर्ता म्हणून असलेली भाषणे मी नेहमी ऐकतो. धन्यवाद. आपल्यामुळे गीता समजण्यास हातभार लागला.
मला खूप अभिमान वाटला तुम्ही भगवद्गीतेचे शाश्वत विद्यार्थी आहात म्हणून
अभिवादन सर. नरक चतुर्दशी दिवशी आपले व्याख्यान ऐकले. भगवतगीता आपल्याला वर्तमानाशी जोडून घेण्याची गुरुकिल्ली पुढे ठेवली आहे. आपापल्या कर्मसु कौशल्यनुसार मार्ग उलगडत जातील. धन्यवाद सर. तेजोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
गीतेचे महत्व छान विशद केले आहे.
गीतेचा संदेश सोप्या शब्दांमधे छान समजावून सांगितला. धन्यवाद
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सत्य सनातन धर्म जय धर्माधिकारी सर
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।
खूप छान असतात अविनाश सरांची भाषणे... उद्बोधक काही ना काही संदेश देऊन जातात नेहमी.🙏🙏👌
श्री अविनाशजी ऊत्तम! 🙏
खूप छान.. 🌹🙏
खूपच अभ्यासपूर्ण आणि विषयाची योग्य मांडणी करुन विषद केलेलं गीतेचं तत्वज्ञान इतकं छान पद्धतीने सांगितलं की ते परत परत ऐकावसं वाटतं . Hats off to you Sir
अतिशय सुरेख प्रवचन , श्रीमद् भगवत गीता ,ज्ञानेश्वरी , कर्मे ईशु भजावा , श्रीमद् भगवत् गीतेचे त्रिकालाबाधित सत्य सनातन वचन, मार्ग दर्शन , एकमेवाद्वितीय दर्शन घडविले , ओघवती भाषा ,खरेच एकतरी ओवी अनुभवावी चा साक्षात्कार , वारंवार नमस्कार धन्यवाद
@@AvinashPolkat
वारंवार नमस्कार 🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙏
अत्यंत , अभ्यासपूर्ण ,व्याख्यान खुपचं सुंदर धन्यवाद.
अभिवादन सर. आपली सारीच व्याख्याने ऐकण्यासारखीअसतात मीअतीशय मन लावून शांतपणे ऐकते. तरूण पिढीला मार्गदर्शक असतात.
No words for application thanks sir. 🙏🏼
अप्रतिम हृदयस्पर्शी, खूपच मार्मिक मार्गदर्शन, सबंध गीतासार सांगण्याचा यशस्वी संवाद , अनंत आभार .
I have always enjoyed listening to you sir and I am in awe of the stupendous work being done through Chanakya Mandal. The present generation needs your esteemed guidance and also the values our scriptures endorse emphatically. The future of the human race is in realising the self and in giving up looking outwards for true happiness.
Prabhu kunj
Apratim vivechan🙏🙏
खुप अभ्यासपूर्ण...फक्त एक गोष्ट खटकली..ती म्हणजे...गांधी आणि भगवदगीतेचा काहीही संबंध नाही...
Ram Krishna prabhu
सर अतिशय सहज आणि अभ्यासू विवेचन
Khupch Chhan Sir bolta
An amazing speech !! hats off !! Listen in 1.5 Speed.
सर, संपूर्ण महाभरातावर मालिका करावी. विनंती.
So fruitful information ℹ️ and dare to free life.
खूप छान
अफलातून विवेचन..!! धन्यवाद
जुनी ज्ञानेश्वरी आहे आमच्याकडे तिची प्रस्थावना मामासाहेब दांडेकरांनी लिहिलेली होती। त्यात त्यांनी कर्मे इशु भजावा यावर लिहिलेली होती। आता पान न पान वेगळे झाले। 1980 च्या आसपास ला आजीने घेतली होती।
Karme ishu bajava
Lite and of the tunnel,karme ishu bhajva
सर आपले विचार कर्तुत्व आणि वक्तृत्व यांनी परिपूर्ण भेरलेले आहे जीवनात भगवतगितेचा आधार घेतला जातो याचा मलाही अभिमान आहे....काही लिहू सुचत नाही धन्यवाद
खरंच छान विवेचन
खूब छान
गीता भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठ्ठला चे - संत तुकाराम ❤
Khup chan❤❤❤❤
Happy Diwali to you and all my brothers and sisters in the world 🌍❤️💐🙏
Excellent
Apratim 🎉
सर् नमस्कार, 🎉
Thank you sir
Apratim
Thank you 🙏
🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
Khup chhan sangata sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान सर मी पण थोडाफार गीतेचा अभ्यास करते
जय सनातन ❤
🙏🏻🙏🏻 जय योगेश्वर
Sairam sir
।। रामकृष्ण गोविंद ।।
🙏❣️
जय योगेश्वर 🙏🙏
Jay yogeshwar
Kharch sir Bhagwatgeeta shala shalatun shikvili geli pahije
जय योगेश्वर
🙏🙏
❤❤
🙏🙏💐💐👌👌👌👌👌
😌
🙏
सुषमा स्वराज नी सांगितलं पण अजून तो राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता मिळाली नाही.. पण होईल नक्कीच 🙏🙏
*बघा चित्र जीवंत होताना..( AI ची कमाल )*
अभ्यासक्रमात भगवत् गीतेपासून विद्यार्थाना दूर ठेऊन त्यांना मुर्ख बनविणारे शहाणे लोक महामुर्खहोते हे कळायला उशीर झाला
🙏🏻
What's the originality of Geeta??
Have you read Geeta?
@@jsk672 Reply with your real name..
हे प्रवचन कोणा कोणाला कळाले...
सर मला तुमच लेक्चर करतो पण वेळ पुरत नाही अर्धा तास कराना
Sir mala geeta patha karaychi hoti kashi karu😢
रोज 2-3 श्लोक.. अर्थासहित.. असे पहिल्यापासून रोज श्लोक वाढवत न्यायचे..
नितांत सुंदर प्रवचन. दर आठवड्याला अध्यायवार निरुपण सुरू करावे ही नम्र विनंती. आपले "वाटेल ते" तसेच इतर अनेक विषयांवरील अभ्यासपूर्ण व्हिडिओ मी न चुकता बघत असतो आणि इतरांना पण ऐकण्यासाठी प्रवृत्त करत असतो. आपल्या निस्वार्थी कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा.🎉
Ha Mi roz 2 shlok karto thank you
@@beinghonest5539
हळु हळु ढाळे ढाळे ,केतुलेनी एके वेळे !
तु मार्गासी आपुले , निश्चीत होय !!
Karme Ishu bhajawa
चुकीची कमेंट करणे सोपे आहे मात्र कमेंट करणाऱ्या व्यक्तीने स्वताला आपण कोण आहोत याचा विचार कृपया करावा संत कबीर म्हणतात बुरान देखा मये चला बुराण मिलिया कोई जब दिलं धुंडा अपणा मुझसे बूरान कोई...
श्रीकृष्णांचा उल्लेख एकेरी भाषेत नको
आम्ही संविधानाचे...
त्याच संविधानाचं रक्षण करणारी संस्था म्हणजे सुप्रीम कोर्ट. त्या सुप्रीम कोर्टचं ब्रीदवाक्य भगवद्गीता आणि महाभारतातून घेतलं आहे.
आजकाल संविधान म्हणजे fashion झाली आहे. जरी संविधान कधी वाचला नसेल तरी त्या पवित्र ग्रंथाचं नाव घेऊन स्वतःला पुरोगामी दाखवण्याचा प्रयत्न होतो. असो.
गीता जीवनाचे संविधान आहे
@ashishpat2885 तो वैयक्तिक मुद्दा आहे, संविधानानुसार कोणावरही जबरदस्ती नाही.
@@Richard_Kibert गीता प्रत्त्येकाची आहे यात वैय्यक्तिक काही नाही.गीता सुधा कोणावर जबरदस्ती करत नाही .पटले तर स्वीकारा नाहीतर तुम्ही स्वतंत्र
@@ashishpat2885 प्रत्येकाची आहे आणि जबरदस्ती करत नाही..? (उपहास..!)
हा माणूस चांगला दुकानदार आहे
गीता तर खलनायकांनाही आवडते
कारण ती हवी तशी वळते,वाकते
तिच्यात स्वतःच निश्चित तत्व नाही
आणि तू एक चांगला अज्ञानी माणूस आहेस, ज्याने गीता नक्कीच वाचलेली नसेल. किंवा खर तर हा व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघितला नसेल. उचलली जीभ आणि लावली टाळूला.
Ma tu gita vachlich nahi karma yog
Sankhya yog dhyan yog dnynyog he sarv gite ne tatva rupich mandle ahe
@@Ashwajitpalande9162
पण तु दुकानातुन कोळसाच का विकत घेतोस ,
कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत त्या पण बघ ..
आणि तुला निश्चितता आहे का जिवनात ती पहा ,
गीतेचा शिंतोडा घेवुन दुरुन तुला काय निश्चितता कळणार ??
निश्चित तत्त्व नाही हे कदाचित तुम्हाला स्वतःला लागू आहे.... अंतर्मूख होऊन तपासून बघा....गीतेचा भाव तुमच्या आवाक्यापलिकडे असल्याने तुम्ही या भानगडीत न पडलेले बरे! आपण गीता नीट समजून न घेतल्याने गीतेचे काहिही बिघडणार नाही. गीतेबद्दल माझी अंधश्रध्दा नाही, तर ती दैनंदिन जीवनात खूप उपयोगी पडते.....गेल्या अनेक वर्षांपासून मी गीतेचा अभ्यास,चिंतन करतोय.त्यामुळे जीवनविषयक उर्जा तर मिळतेच पण अधिकाधिक मिळत रहावी असे सतत वाटत असते.....गोंधळलेल्या जीवांना ती निरर्थक वाटणारच हे तिचे खास वैशिष्ट्य आहे! दुर्दैवाला पर्याय नसतो!!!
मला उत्तर देणारे दोन शहाणे भेटले...
🙏🙏
जय योगेश्वर
❤❤🎉
❤❤🎉
❤❤🎉
❤❤🎉
❤❤🎉
❤❤🎉
❤❤