वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨ अविनाश धर्माधिकारी सर लिखित 🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳 भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक 👉 एकूण पृष्टे: ४७२ 👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर 👉 ४३८ छायाचित्रे पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे.. Offer price: Rs. 725/- Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा Link: www.rajhansprakashan.com/product-details/75-soneri-paane-sanara-pana या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫 हा प्रकाशन सोहळा :- 👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट 👉 सकाळी १०.३० वाजता 👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे... तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे *जाहीर व्याख्यान* होणार आहे....✨ चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨
अविनाश धर्माधिकारी सर म्हणजे कल्पवृक्ष हया वृक्षाच्या सानिध्यात आल ना तर लोखंडाचा परिस, दृष्टी नाही त्याला दृष्टी भेटते... हा कल्पवृक्ष, वटवृक्ष, आधारवड आमच्या महाराष्ट्रात आहे याचा मला सार्थ अभिमान आहे... सर तुम्ही महान तत्वज्ञानी आहात, तुमच्या कडून आयुष जगण्याची पुंजी मिळते ग्रेट चाणक्य मंडल परिवार 🙌✍️🙏🙏
तुमच्या क्षेत्रातील Genius होण्यासाठीची बारा सूत्रे: 1)संकल्प 3:42 2) ध्यास 3:47 3) नियोजन(Planning) 5:33 4) 10 हजार तासांचे नियोजन 11:37 5) योग 11:45 6) स्वाध्याय कौशल्य 12:18 7) वाचन 12:26 8) Comfort Zone च्या बाहेर पडा 13:53 9) नवी आव्हाने स्वीकारणे 15:40 10) सतत काहीतरी नवीन शिकणे 16:28 11) कार्यसंस्कृती 16:45 12) do's and don'ts (काही करावं किंवा काही करू नये याची चेकलिस्ट बनवणे) 16:53
th-cam.com/video/fgYwqG4GYpU/w-d-xo.html *आज आपल्या सर्वांचे आवडते अविनाश धर्माधिकारी सरांच्या वाढदिवसानिमित्त हा खास व्हिडिओ बनवला आहे व चाणक्य मंडल परिवाराची प्रेरणादायी प्रार्थना गायली आहे आपल्याच चाणक्य मंडल परिवारातील एका TH-camr विद्यार्थ्याने..* नक्की बघाच *जरी एक अश्रू पुसायास आला* 😢🙏🏻.....
आपल्या ॠषीमुनीनी भारत देशास जगात श्रेष्ठ करुन ठेवलेले आहे.आपण अर्ध्या ज्ञानाने जग जिंकेलेचा आव आणू नका. जग आजही आपल्या चार वेदांच्या आधाराने शोध व निर्मिती करत आहेत हे लक्षात असू द्या.
@@OmnipresentOneness1 शक्य झाले तर त्रिवेदिना ऐकावे असे मला वाटते ।ज्ञानाचे धारण फुटल्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि आदिवासी वनवासी यांच्यात खूप काम आहे त्यांचे ।एकदा ऐकून तर बघा
अतिसुंदर! मझ्या जीवनात जेव्हा काळजी, चिंता, अपयशी वाटू लागते तेव्हा तुम्हाला ऐकते मी गुरुदेव, आणि एकदम सर्व शक्ती, प्रेरणा मिळते आणि ध्यास संकल्प जागृत होतो जीवनाचा नविन अर्थ उमगू लागतो. I Love, respect and admire you Sir always and forever ❤️🙏
Thanks a lot of you sir and this video is a very nice and inspiring to me and to all of us and keep it up and God bless you and your family also and be happy and healthy forever
TEACHING THROUGH GAMES FOUNDATION - & COLLOBORATIVE LEARNING= GROUP OF 100 PERSONS x 100 days = 10,000 hours. 100 persons become EXPERTS = colloborate learning
th-cam.com/video/fgYwqG4GYpU/w-d-xo.html *आज आपल्या सर्वांचे आवडते अविनाश धर्माधिकारी सरांच्या वाढदिवसानिमित्त हा खास व्हिडिओ बनवला आहे व चाणक्य मंडल परिवाराची प्रेरणादायी प्रार्थना गायली आहे आपल्याच चाणक्य मंडल परिवारातील एका TH-camr विद्यार्थ्याने..* नक्की बघाच *जरी एक अश्रू पुसायास आला* 😢🙏🏻.....
वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨
अविनाश धर्माधिकारी सर लिखित
🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳
भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक
👉 एकूण पृष्टे: ४७२
👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर
👉 ४३८ छायाचित्रे
पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे..
Offer price: Rs. 725/-
Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा
Link: www.rajhansprakashan.com/product-details/75-soneri-paane-sanara-pana
या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫
हा प्रकाशन सोहळा :-
👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट
👉 सकाळी १०.३० वाजता
👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे *जाहीर व्याख्यान* होणार आहे....✨
चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨
Good
Ok
अविनाश धर्माधिकारी सर म्हणजे कल्पवृक्ष हया वृक्षाच्या सानिध्यात आल ना तर लोखंडाचा परिस, दृष्टी नाही त्याला दृष्टी भेटते... हा कल्पवृक्ष, वटवृक्ष, आधारवड आमच्या महाराष्ट्रात आहे याचा मला सार्थ अभिमान आहे... सर तुम्ही महान तत्वज्ञानी आहात, तुमच्या कडून आयुष जगण्याची पुंजी मिळते
ग्रेट चाणक्य मंडल परिवार 🙌✍️🙏🙏
तुमच्या क्षेत्रातील Genius होण्यासाठीची बारा सूत्रे:
1)संकल्प 3:42
2) ध्यास 3:47
3) नियोजन(Planning) 5:33
4) 10 हजार तासांचे नियोजन 11:37
5) योग 11:45
6) स्वाध्याय कौशल्य 12:18
7) वाचन 12:26
8) Comfort Zone च्या बाहेर पडा 13:53
9) नवी आव्हाने स्वीकारणे 15:40
10) सतत काहीतरी नवीन शिकणे 16:28
11) कार्यसंस्कृती 16:45
12) do's and don'ts (काही करावं किंवा काही करू नये याची चेकलिस्ट बनवणे) 16:53
th-cam.com/video/fgYwqG4GYpU/w-d-xo.html
*आज आपल्या सर्वांचे आवडते अविनाश धर्माधिकारी सरांच्या वाढदिवसानिमित्त हा खास व्हिडिओ बनवला आहे व चाणक्य मंडल परिवाराची प्रेरणादायी प्रार्थना गायली आहे आपल्याच चाणक्य मंडल परिवारातील एका TH-camr विद्यार्थ्याने..*
नक्की बघाच
*जरी एक अश्रू पुसायास आला* 😢🙏🏻.....
माहिती व्यवस्थित कमेंट मध्ये लिहिल्याबद्दल धन्यवाद!
मुद्देसूद माहिती बद्दल मनापासून धन्यवाद 🙏 मुद्दा क्र. ४ update कराल का प्लिज? दहा हजार तास प्रॅक्टिस/सराव
Thank you
अशाच व्यक्तींची देशाला गरज आहे 👍🏻👍🏻👍🏻
आपल्या ॠषीमुनीनी भारत देशास जगात श्रेष्ठ करुन ठेवलेले आहे.आपण अर्ध्या ज्ञानाने जग जिंकेलेचा आव आणू नका. जग आजही आपल्या चार वेदांच्या आधाराने शोध व निर्मिती करत आहेत हे लक्षात असू द्या.
भाजप ने अविनाश धर्माधिकारी यांना राज्यसभेवर संधी द्यावी.
True
2009 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
Right👍
खुप अतिसुंदर माहिती दिली तुम्ही.. आज आयुष्यात एक चांगली दिशा मिळाली Sir.. खुप खुप धन्यवाद Sir..🙏🙏
दैनदिनी ही जीवन श्रेणी ,जीवन पल पल बदले, तरीही अवघड नाही आणि पुढेच वाटचाल असे.
देशाच्या प्रेमापोटी आपले विचार अनमोल आहेत खूप खूप धन्यवाद
Genius Avinash dharmadhikari is the right person for president or prime minister
सुधाशु त्रिवेदी सुद्धा असेच बुद्धिवान आहेत राज्यसभेत आहेत ते
बुद्धिमान नुसते वेगळे सर्व स्पर्शी कार्यकर्ता खऱ्या अर्थाने
@@OmnipresentOneness1 शक्य झाले तर त्रिवेदिना ऐकावे असे मला वाटते ।ज्ञानाचे धारण फुटल्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि आदिवासी वनवासी यांच्यात खूप काम आहे त्यांचे ।एकदा ऐकून तर बघा
🤣🤣
Right
अतिसुंदर! मझ्या जीवनात जेव्हा काळजी, चिंता, अपयशी वाटू लागते तेव्हा तुम्हाला ऐकते मी गुरुदेव, आणि एकदम सर्व शक्ती, प्रेरणा मिळते आणि ध्यास संकल्प जागृत होतो जीवनाचा नविन अर्थ उमगू लागतो. I Love, respect and admire you Sir always and forever ❤️🙏
Keep going slow, steadily and with determination. Even one step at a time is ok. Never ever give up. Life is going to be beautiful for you!
Same didi
Greatest personality of maharashtra ......
One off the great 😂
very good lecture
प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत, अशी मौल्यवान तत्वे सांगितली आहे.खूप धन्यवाद सर 🙏🙏💐💐
फारच सुंदर प्रबोधन केले .मुद्देसूद विषय मांडणी. शब्दाचा आत्मविश्वास आणि वाणीचा गोडवा फारच छान.
अप्रतिम सर्वांनी नक्की like करायला विसरू नका
खुपच अनमोल विचार सर
विद्यार्थी जीवनात काय करावे,काय न करावी हे समजविल्या बद्दल सरांना अनंत कोटी धन्यवाद 🙏🙏💐🙏
जन्म झाला चालत जेथे तेथे काम (कर्म) करीत बोले तसाच चाले यालाच संकल्प जीवन म्हणावे, असेच जीवन जगावे.
छान सर
होतकरू तरूणाना उत्कृष्ट मार्गदर्शन 👍🙏
Thanks sir 🎉khup chan ahe ya pramane me karnar ahe, mz target, la deu ichchito me ani denar maze १०००० taas
खुप सुंदर महिती दिली सर
Great sir ekdam विस्तृत करुन् sagitalya baddal guide kelyabaddal shatasha dhanyawad
Good Voice and Advice.
Ok sir mi maja genius olkhla ahe ani 5 month mde mi te purn karen ...100%
Excellent sir
Veriy nice sir
अति सुंदर माहिती दिली सर
You are the genius sir
Narration by a Genius par excellence 💐💐
God bless you sir 👏👏👏👏👏👏👏👏
Great sir
Khup abhar 🙏🌹🌹
सर तुमचा पुढील व्हिडिओ vipasana meditation वर बनवा please
धन्यवाद ! नमस्कार !
फारच छान
Highly inspiring and courageous piece of wisdom by Dharmadhikari Sir...thanks a ton...keep your good work
अप्रतिम
Thank you for being my life sir
Zakkas sir far kami shabdat apn khup chan sangitle ahe
Great........Sir.
Thanks a lot of you sir and this video is a very nice and inspiring to me and to all of us and keep it up and God bless you and your family also and be happy and healthy forever
Great guidance Sir ..Thank you
अति सुंदर...शेअर केले 👌👌👌👍💐
Thank You Sir !
शतशः वंदन.!
Thanks Sir
छान
Nice👍🙏🙏
Thank you sir
Khup chan
मराठी भाषेत असे मार्गदर्शन केवळ सरांकडेच मिळू शकते
👌👌👌👌😊
very nice
Superb
Thk u sir
👍💯
TEACHING THROUGH GAMES FOUNDATION -
&
COLLOBORATIVE LEARNING=
GROUP OF
100 PERSONS x 100 days = 10,000 hours.
100 persons become EXPERTS
= colloborate learning
Thank you so much sir
ऋषी मुनींनी बाराचे म्हणालात आणि तिथेच आपण किती Genius आहात ते कळाले. धन्य ती बुद्धिमत्ता.
Ye rushing munichya shahanya te ex. Collector ahet.
100 IAS अधिकारी आपला देश चांगला चालवू
शकतील त्यासाठी लोकप्र्धिनीतीची आवश्यकता
नाही त्याच उत्तम उदाहरण म्हणजे केजरीवाल
सरकार
🙏🙏🙏
🙏🌹
Rajyasbhet tari jayala pahije kiman
भेटला कुणी पण धेय्य न विसरता मार्गक्रमण करीत पुढे नेत असे , तोच साकारेल .
पण ते क्षेत्र कोणते निवडावे हे समजत नसेल तर काय करावे सर
VERY GOOD ADVICE. BADLY NEEDED BY PRESENT YOUNG PEOPLE.
ENGLISH/HINDI WILL HAVE MORE BROADER AUDIENCE.
👌
स्व ची ओळख कशी होईल यावर मार्गदर्शन हवे आहे
सरांचे भरपूर विडिओ आहेत, chek it
योग आणि ध्यान
6.51
these are all concepts not what is be aware of your self the awareness will take care of your organisational skills
Rishi Munina barache navte bolayla pahije tyanchyasarkhe pavitra lok jagat kuthech nastat aplya bolnyachya paddhitavarun samajle aple sagle
16.35
this is against the principal of do your karma without expecting fruits
लक्ष्य आणि धेय्य याची वाट सोडली नाही.
हाकोर्स कधी असतो याची माहीती हवीय आम्हाला करायचाय
Please contact: 08069015454
th-cam.com/video/fgYwqG4GYpU/w-d-xo.html
*आज आपल्या सर्वांचे आवडते अविनाश धर्माधिकारी सरांच्या वाढदिवसानिमित्त हा खास व्हिडिओ बनवला आहे व चाणक्य मंडल परिवाराची प्रेरणादायी प्रार्थना गायली आहे आपल्याच चाणक्य मंडल परिवारातील एका TH-camr विद्यार्थ्याने..*
नक्की बघाच
*जरी एक अश्रू पुसायास आला* 😢🙏🏻.....
आवाजच नाही
सर स्वतःचा स्वतःवर पहारा हा एक मुद्दा त्यात समाविष्ट केला तर?
पंतप्रधान पदावर अशी व्यक्ती आसावी
साहेब कॅांग्रेस सत्तेत असताना खुप राजकीय तत्वज्ञान देत होते. आता गाडी कुठ पंक्चर झाली काही मेळ लागेना.. खरच “जीनियस” आहेत.
तुला बापाच्या चुका दाखवल्यामुळे दुःख झाले का ?
🫡👌
Its all about experience of 50 years 😂 thats is imp 👿
👍🏻👍🏻👍🏻
अप्रतिम
Thank you sir 🙏🏻
Excellent 🙏🙏🙏
❤️👍