राजा व्हायला आलो | वाट्टेल ते । भाग ३२ | Avinash Dharmadhikari (Ex.IAS) | Foundation Course

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ค. 2022
  • बडोद्याचे श्री. सयाजी महाराज गायकवाड यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाचे वर्णन करताना धर्माधिकारी सरांनी प्रत्येक व्यक्तीने जन्माला आल्यानंतर इथे"राजा व्हायला आलो" या आत्मविश्वासाने जगायला पाहिजे आणि त्यासाठी 'स्व' ची ओळख होणे का गरजेचे आहे, हे वाट्टेल ते च्या या भागामध्ये सांगितले आहे..
    वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨
    अविनाश धर्माधिकारी सर लिखित
    🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳
    भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक
    👉 एकूण पृष्टे: ४७२
    👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर
    👉 ४३८ छायाचित्रे
    पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे..
    Offer price: Rs. 725/-
    Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा
    Link: www.rajhansprakashan.com/prod...
    या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫
    हा प्रकाशन सोहळा :-
    👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट
    👉 सकाळी १०.३० वाजता
    👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
    तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे जाहीर व्याख्यान होणार आहे....✨
    चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨
    For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    Instagram- chanakyamandalp...
    Telegram- t.me/chanakyamandalpariwaroff...
    Facebook- / chanakyamandalpariwar
    TH-cam- / @chanakyamandalpariwar

ความคิดเห็น • 61

  • @chanakyamandalpariwarfound7538
    @chanakyamandalpariwarfound7538  ปีที่แล้ว +13

    वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨
    अविनाश धर्माधिकारी सर लिखित
    🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳
    भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक
    👉 एकूण पृष्टे: ४७२
    👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर
    👉 ४३८ छायाचित्रे
    पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे..
    Offer price: Rs. 725/-
    Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा
    Link: www.rajhansprakashan.com/product-details/75-soneri-paane-sanara-pana
    या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫
    हा प्रकाशन सोहळा :-
    👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट
    👉 सकाळी १०.३० वाजता
    👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
    तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे *जाहीर व्याख्यान* होणार आहे....✨
    चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 ปีที่แล้ว +3

    कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋

  • @ranjitgavandi144
    @ranjitgavandi144 ปีที่แล้ว +1

    आपल्या ह्या व्याख्यानामुळे माझा तर कलेजाच खल्लास झाला.मी बहात्तर वर्षांचा आहे,निव्रत्ती नंतर आत्मशोध घेण्यापलीकडे मी कांहिही केले नाही कदाचित म्हणुनच आज आनंदी,निरोगी आणि समाधानी आहे.आपण सत्य बोलता,लोक जाग्रुती करता,बरे वाटले,देव बरे करो!

  • @amitakulkarni6258
    @amitakulkarni6258 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही समज प्रबोधनच केव्हढ कार्य करतंय
    आपल्या देशाला आपल्या सारख्याची नितांत गरज आहे देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो

  • @aadeshjoshi977
    @aadeshjoshi977 ปีที่แล้ว +8

    Sir tumhi tumchya karyane ek regiment🚨👨🏻‍✈️ Tayar karat ahat 1996 pasun.., ani me he tyacha bhag ahe, yach anand…🔥

  • @bharatikulkarni4140
    @bharatikulkarni4140 ปีที่แล้ว

    आपली सर्व यू ट्यूबवरील भाषणे मी बेहेमी ऐकते खूप विचार करायला लावणारी असतात ऐकून अंतर्मुख व्हायला होतं आपण करीत असलेले कार्य फार मोठे आहे कारण असे विद्यार्थी घडवून आपण देशासाठीच कार्य करता आहात एकाच गोष्टीचे नवल वाटते की विधात्याने आपल्या ठिकाणी इतकी प्रगल्भ बुद्धी,उत्तम विचार,सद्सद्विवेक,
    उत्तम वक्ते आणि असे बरेच गुण एकत्रितपणे बहाल केले आहेत त्यामागे त्याचा नक्कीच काहीतरी हेतू असणार
    आपले असेच प्रेरणादायी विचार आम्हास कायम ऐकण्यास मिळोत आणि
    आचरणात आणणयाची बुद्धी होवो
    आपणास निरामय दीर्घायुष्य लाभो हीच देवाकडे प्रार्थना

  • @nimbumirchi55
    @nimbumirchi55 ปีที่แล้ว +9

    Whenever I have come across his speeches, I have always learnt something great about our history and great people of our country. Many thanks to you saheb🙏

  • @balasahebkakade9785
    @balasahebkakade9785 ปีที่แล้ว +1

    सर मी आपले विचार नेहमी ऐकतो . मला सतत प्रेरणा मिळते .

  • @sumitmhatre1843
    @sumitmhatre1843 ปีที่แล้ว +5

    Great Motivation sir ji Jay shivray

  • @dattatraynagargoje4018
    @dattatraynagargoje4018 ปีที่แล้ว +2

    Sir,I salute to you and God bless you

  • @amitakulkarni6258
    @amitakulkarni6258 ปีที่แล้ว

    सर तुमची भाषण अतिशय स्पुर्तिदाई आहेत
    सतात काहीतरी ऐकत राहावं आस वाटते

  • @santoshwanjari4537
    @santoshwanjari4537 3 หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @pratapbhaiyyadeshmukh5454
    @pratapbhaiyyadeshmukh5454 ปีที่แล้ว +3

    सर
    केवळ ग्रेट!

  • @ganpatkale1512
    @ganpatkale1512 ปีที่แล้ว +2

    प्रोत्साहनपर आणि उद्बोदक माहिती. धन्यवाद.

  • @umanghingane9487
    @umanghingane9487 ปีที่แล้ว +6

    सर भारताचा इतिहास वाचायचा आहे.
    वैदिक काळा पासून ते 1947 स्वातंत्र्य
    पुस्तकांची नावे व लेखक सुचवावित. 🙏🙏🙏🙏

    • @mahendrakhaire2648
      @mahendrakhaire2648 ปีที่แล้ว +1

      Ancient India :- Upinder singh
      Medieval india :- Satish Chandra
      Plassey to partition :- shekhar Bandopadhyay...

    • @umanghingane9487
      @umanghingane9487 ปีที่แล้ว +1

      @@mahendrakhaire2648 🙏🙏🙏 thanks

  • @vasantpawar6584
    @vasantpawar6584 ปีที่แล้ว +2

    Evergreen guruji... मस्त

  • @prashantraviquiz2841
    @prashantraviquiz2841 ปีที่แล้ว +1

    Angavar kata aala...great dharmadhikari sir...

  • @omkarbpatil7481
    @omkarbpatil7481 ปีที่แล้ว

    एकदम खणखणीत 💯💯👌

  • @devidasgosavi5667
    @devidasgosavi5667 ปีที่แล้ว

    उत्तम विचार.

  • @mr.something9806
    @mr.something9806 ปีที่แล้ว +3

    I listen to this every day and then begin my studies

  • @keshavdurpade7313
    @keshavdurpade7313 ปีที่แล้ว

    very Nice Sirji...

  • @sohaminamdar8405
    @sohaminamdar8405 ปีที่แล้ว

    सायजी महाराजांची ही बाजू परत एकदा ऐकली की "स्वतत्व" जागं झाला ! अफाट
    🎉🎉🎉

  • @rashmiadekar9713
    @rashmiadekar9713 11 หลายเดือนก่อน

    Inspirational

  • @user-gi8tv2gv4t
    @user-gi8tv2gv4t ปีที่แล้ว +1

    Hats off you sir.....!✨

  • @vilasghevde4890
    @vilasghevde4890 ปีที่แล้ว

    Superb lecture.

  • @amitakulkarni6258
    @amitakulkarni6258 3 หลายเดือนก่อน

    सर अप्रतिम

  • @dattatraynagargoje4018
    @dattatraynagargoje4018 ปีที่แล้ว

    Really nice and inspiring and excellent video of you sir many thanks to you Saheb and keep it up

  • @upscprime7821
    @upscprime7821 ปีที่แล้ว

    Great sir

  • @vishalwakade5014
    @vishalwakade5014 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आहे.

  • @vinodkotgire7481
    @vinodkotgire7481 4 หลายเดือนก่อน

    जय जय श्री राम

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 3 หลายเดือนก่อน

    सयाजीरावाअंची चांगली गोष्ट आहे एड राम गोगटे वांदरे मुमबिई

  • @jagdishdewaskar4673
    @jagdishdewaskar4673 ปีที่แล้ว

    I am fortunate enough to be born in BARODA. He has done so much for Baroda, that we still we feel proud of him. A university, a vast water reservoir,and so many innumerable gifts to Baroda.Raja RaviVarma was given "Raajaashray by Sir Sayajirao Gaekwad.I want to write many things.

  • @santoshveer3192
    @santoshveer3192 ปีที่แล้ว +2

    सर खखुप छान काम आहे, परिवार, अभ्यास, कर्म, त्याग,देशप्रेम,़ अभिवादन कार्याला

  • @govindrajprabhu136
    @govindrajprabhu136 ปีที่แล้ว

    Wahhhh

  • @dhondibhaudatir7418
    @dhondibhaudatir7418 ปีที่แล้ว

    Very nice sir

  • @satyendrakambli4260
    @satyendrakambli4260 ปีที่แล้ว +1

    Waah baryaach divsaani aawaj aikla sir

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 ปีที่แล้ว +42

    मी 54 वर्षाचा आहे पण आज विद्यार्थी झालो

    • @Vaishalisakhare94
      @Vaishalisakhare94 ปีที่แล้ว +1

      सरांचे बोलणे ऐकत च राहावे असे वाटते........मंत्रमुग्ध होऊन जाते कारण खुप छान ज्ञान मिळते🙏🏻

    • @tyu283hu3
      @tyu283hu3 ปีที่แล้ว +2

      Manus ha aajnm vidyarthich asto

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 ปีที่แล้ว +2

      मी पण ६३ वर्षांची आहे. पण असं वाटतं ऐकताना, की आता जीवनात प्रकाश आलाय.

    • @sameer734
      @sameer734 ปีที่แล้ว

      Mi 42 aahe. 😊

    • @vishalamberao4663
      @vishalamberao4663 ปีที่แล้ว

      Hota asa kadhi kadhi..jab jago tab savera

  • @Gc-so3le
    @Gc-so3le ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @prakashpatekar22
    @prakashpatekar22 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर
    जय भिम
    जय भारत
    आपल्याकडुन महत्तवपूर्ण संदेश मिळाला
    🙏🙏🙏

  • @sidharthmahapure3162
    @sidharthmahapure3162 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @pravinbagul3438
    @pravinbagul3438 ปีที่แล้ว

    🙏🙏🌼

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 ปีที่แล้ว

    ✌️🙏🌹

  • @umapednekar903
    @umapednekar903 ปีที่แล้ว

    Salam,sir

  • @Anandachisadhna
    @Anandachisadhna 7 หลายเดือนก่อน

    Adhikari mhanje swahadikari ashi stiti ahe sadya

  • @rakeshsuryawanshi9359
    @rakeshsuryawanshi9359 ปีที่แล้ว +1

    आमच्या मळयापासुन काैळाने फक्त ४ कि. मी. आहे

  • @babasahebbhojne7565
    @babasahebbhojne7565 ปีที่แล้ว +1

    जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला

  • @gauravdond4886
    @gauravdond4886 ปีที่แล้ว +4

    Sir tumhi Jiddu krishnamurti var bolu shakata ka? Aaplya kadun Krishnamurti che vichar aani tyachya aarth janun ghenyas madat hoil.
    Dhanyawad

  • @user-gu7vd5oz6g
    @user-gu7vd5oz6g ปีที่แล้ว

    Sir.tummi vengurlela( sindhudurag) alelat tevha hi gost sangitleli

  • @master_hit4644
    @master_hit4644 ปีที่แล้ว +2

    तरीपण प्रमोद महाजन यांनी तुमचे तिकीट का कापलं😵

  • @samadhansolanki1949
    @samadhansolanki1949 ปีที่แล้ว

    Mala upsc che class karayche ahe pan economical condition khup kharab ahe Ani support pan nahi kunacha .... Mala upsc dyachi ahe 🥲🥲

  • @choukekarsmita8273
    @choukekarsmita8273 ปีที่แล้ว

    🙏🙏