नम्रता जी आपण कृषिमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी काय केलं याची अगदी सूक्ष्म बारकावे जपत अतिशय सुंदर माहिती दिली याबद्दल सामान्य जनता तुमची शतशः शतशः ऋणी आहे ! तुमच्या अभ्यासात्मक विवेचनाला माझा मानाचा मुजरा ! आज-काल मोठ्या लोकांच्यावर बोलून प्रसिद्धी मिळवणे ही फॅशन झालेली आहे. अशा बळावलेल्या वृत्तीला तुम्ही दिलेली माहिती ही एक सणसणीत चपराक आहे. तुमच्या अभ्यासात्मक विवेचनाने कृषिमंत्री शरद पवार यांच्या अप्रतिम कार्याला खरोखर न्याय मिळाला ! आपण केलेल्या कामाचं चांगल्या कोणी कौतुक केलं की सुखावतं माणसाचं मन ! शरद पवार हे सर्वसामान्य जनतेचं आराध्य दैवत आहे. तुमच्या या अभ्यासात्मक विवेचना मुळे त्या सर्वांचं मन कसं अत्यानंदाने मोहरुन गेलं. तुम्ही शरद पवार यांच्या अथक परिश्रमाला न्याय दिलात याबद्दल तुम्हाला शतशः शतशः धन्यवाद 😊 बोलभिडू एक उत्कृष्ट अभ्यासात्मक चँनल
अप्रतिम. खरंच केवळ राजकीय विरोधासाठी कोणाच्याही उल्लेखनीय कामाचा विसर पडावा आणि वर विचारावं, त्यांनी काय केलंय? एवढं गलिच्छ राजकारण झालंय. आणि लोकही सत्य न बघतच त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच तुमचा हा असा प्रयत्न खूप कौसुकास्पद आहे.
@@RajuShinde-d8gअंध भक्त कशावरही विश्वास ठेवतात. ते तुझ्या मोडीला सांग भारतीय नौसेना अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला आहे कतर वाल्यांनी तिकडे लक्ष द्यायला. फालतु गप्प नाही
@@ShailendraNaikwadi-s1h ओळखून आहे म्हणुन बोलतोय.. पवार आणी जयंत पाटील एका विचाराचे आहे अभ्यासू हुशार .. अजित पवार अजिबात अभ्यासू नाही जिथं सत्ता तिथं जाणार मग कोणीही असू
आज पर्यंत शरद पवार कधीही manale नाहीत किवा त्याचे श्रेयासाठी बोलत नाहीत आजच्या तरुण पिढीने नक्की ha video पहा आज दिल्ली महाराष्ट्र नेता कोण तर शरद पवार, पवार नंतर महाराष्ट्र far वाईट दिवस येतील कारण ha एक नेता महाराष्ट्र साठी दिल्ली ladat आहे
मी स्वतः International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics(ICRISA) हैद्राबाद संस्थेला २०१५ ला भेट दिलेली आहे. तेव्हा तेथील संशोधक टिम मुक्त कंठाने शरद पवार साहेबांचे कौतूक करीत होते.
शेतकऱ्यांना शेती सोडून इतर काम करायला लावणारा पवार ,,, शेतीचे पाणी midc कंपन्यांना देणारा शेतीच वाटोळं करणारा नेता ,,,, स्वामिनाथन आयोग लागू न करणारा पवार ,,,सिंचन घोटाळा करणारा नेता ,,,,,😈 किती कौतुक करू पावर नेता 😡
दाऊद इब्राहिम जेव्हा मुंबईचा दोन होता त्यावेळेस आपला त्याला तोड दोन होता मान्य सुर्वे ह्या पवार साहेबांनी मुंबईचा आयुक्त कबीर खान ह्याला आणले त्याने मुद्दाम हिंदू म्हणून मण्या सुर्वे च एन्काऊंटर केला आणि डाउद का मोकला सोडला पवारांच्या आशीर्वादाने आणि त्यानेच मुंबईत बॉम्ब फोडले हिंदू मारले अशी कितीतरी विश्वास घटकी कामे पवारांच्या नावावर आहेत भाऊ माहिती घे हा माणूस महाराष्ट्रात जन्मला. हे आपले मोठे दुर्दैव आहे समजले
मोदी बोलले ते खर आहे सातारा सांगली सोलापूर दुष्काळी भागात पाणी आले नाही जिथून शरद पवार निवडून आले होते त्या माढा लोकसभा मतदारसंघात पाणी आणू शकले नाहीत ते मोदी सरकार मध्ये आल्या नंतर पाणी कराड पासून 150Km सोलापूर जिल्ह्यात सांगोला मंगळवेढा हित आले त्या मुळे NCP 2019 la माढा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला
आयुष्य म्हणजे काय डेडीकेशन काय असत संघर्ष कश्याला म्हणतात मरेपर्यंत ध्येय सोडायचे नसते, ध्येयाला वयमर्यादा नसते, आज पण तिसरी तरुण पिढी शरद पवार ची फॅन आहेत काय काय सांगू शरद पवार काय आहेत
पवार साहेबांचे काम अफाट आहे परंतु त्या वेळचं सरकार कामं करून सुध्दा प्रसिध्दी साठी कॅमेरे बरोबर घेऊन फिरत नव्हते पवार साहेब हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना सर्व माहिती होते महाराष्ट्रात आल्यानंतर पवार साहेबांच्यावर बोलावच लागतं त्याच्याशिवाय भाषण केल्यासारखे वाटतच नाही.
Kel asel pan Jewahd Potential ni karayala pahije nahi kel....Maharashtra madhe tari ashi awastha nasti....yes Jast wel....Adjustment and Fund Collection madhe gelay Bhrastachar Vadala...hota UPA madhe. Kam kami swahta cha infrastructure Development madhe wel gela
@@sagarmahalle lavadya te dalindar boltat tuzya sarkhya lavadyala te bhavate....tuzya sarkhe kide yanchya mage aahe mhanunach he sarvanchi marat sutale
शरद पवार साहेबांचं काम फार अफाट आहे.मोदींनी अशी विधाने करणे हे फार दुर्दैवी आहे.तसेच IT क्षेत्रात पण फार मोठं काम केलं आहे.त्यामुळे देशाची प्रगती झाली आहे.
यामुळे देशाचा पंतप्रधान हा शिकलेला असावा , नाहीतर असे यडे खुर्च्यांवर बसले का मग काहीही , तोंडाला येईल ते बोलतात । आणि माननीय पंतप्रधान यांच्या सरकार मध्ये कांद्यावर 40 % निर्यात कर लावला जातो , ही ह्यांची अक्कल . अजून खूप आहे बोलायला , पण जाऊदे , निवडणूक झाल्यावर कळेल पंतप्रधान साहेबांना 😊😊 🙏🙏🙏🙏 .
रडार सिग्नल ढगांनी असतात हे शास्त्रज्ञानांना सुचविणे, (a+b)^2 चा नवीन फॉर्म्युला, भारतात ईमेल येण्याआधीच वाजपेयींचा फोटो काढून त्यांना ईमेल करणे, आईच्या वडिलांचे आडनाव का वापरत नाही हे विचारणे हे सगळ राहील की...😂😂
खूप छान माहिती दिली, नवीन पिढीला देखील कळले पाहिजे कीं शरद पवारांचे या महाराष्ट्राच्या विकासात किती मोठे योगदान आहें. काहीही न करता नुसते ढोल पिटणाऱ्यांना आणि देश विकून खाणाऱ्यांना हे चांगले उत्तर आहें. 👌👌
खूपच छान मांडणी केली, याच पद्धतीने 2014 सालच्या मागील 10 वर्षे व त्याच्या पुढील मोदी काळातील 9-10 वर्षे अशी तुलना केली तर पवार साहेबांनी काय केले हे अजून ठळकपणे कळेल, कृपया एकदा तसा व्हिडिओ तयार करा....
अतिशय मुद्देसूद, माहितीपूर्ण व विस्तृत विश्लेषण केले, आपले अभिनंदन, 2014 ते 2023 पर्यतंचे कृषी विभागाचे कामकाज याची तुलना ही करून दाखविली तर योग्य होईल. आणि हो शक्य असल्यास जे कायदे शेतकऱ्यांनसाठी होते पण ते मागे घ्यावे लागले, त्याचा अभ्यास करून त्याचे ही विश्लेषण केले तर शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन होईल, कुणीही प्रयत्न करो शेतकऱ्याच्या पदरात काय पडते हे महत्वाचे, प्रयत्न कुणीही करो ते वाया जात नाहीत.
8:40 👈 😁😁😁 राजकारणात पवाराने दिलेलं योगदान शू्न्य होऊ नये म्हणून ही माहिती दिली. (वस्तुस्थिती: चॅनलला पवाराकडून मिळणार फंड शून्य होऊ नये म्हणून हा व्हिडिओ.😁)
खूपच छान सर्व मीडिया गोदी मय झाला असताना देखील आपण मोदींच्या पवार साहेबां वरील केलेल्या वक्तव्याचा इतक्या सविस्तरपणे खुलासा केला ते पाहून खूपच छान वाटलं नुसतं गो दी मीडिया सारखं न बोलता 2004 ते 14 पर्यंतची आकडेवारी सादर केली ते पाहून आमच्यासारख्या फक्त वोटर कुठलाच सक्रिय पक्ष कार्यकर्ता नव्हे पवार साहेबांबद्दल खूपच आदर वाटला बोल भिडू चे पुनश्च धन्यवाद
ही माहिती केंन्द्रातील व राज्यातील नेत्यांना ऐकवा.म्हणजे डबक्यात कोण व समुद्रात कोण हे कळेल .ज्यांना शेती कशाशी खातात हे माहित नाही त्यांनी टिका करावी हे जगातील नववे आश्चर्य.
मोदी बोलले ते खर आहे सातारा सांगली सोलापूर दुष्काळी भागात पाणी आले नाही जिथून शरद पवार निवडून आले होते त्या माढा लोकसभा मतदारसंघात पाणी आणू शकले नाहीत ते मोदी सरकार मध्ये आल्या नंतर पाणी कराड पासून 150Km सोलापूर जिल्ह्यात सांगोला मंगळवेढा हित आले त्या मुळे NCP 2019 la माढा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला
गुजरात ला भूकंप झाला त्या वेळी या मोदींनीच पवार साहेबांना तिथल आपत्ती व्यवस्थापनेसाठी तिथं बोलावून घेतलं होत, कारण पवार साहेबाना किल्लारी चया वेळचा अनुभव होता.
नम्रता जी आपण कृषिमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी काय केलं याची अगदी सूक्ष्म बारकावे जपत अतिशय सुंदर माहिती दिली याबद्दल सामान्य जनता तुमची शतशः शतशः ऋणी आहे ! तुमच्या अभ्यासात्मक विवेचनाला माझा मानाचा मुजरा ! आज-काल मोठ्या लोकांच्यावर बोलून प्रसिद्धी मिळवणे ही फॅशन झालेली आहे. अशा बळावलेल्या वृत्तीला तुम्ही दिलेली माहिती ही एक सणसणीत चपराक आहे. तुमच्या अभ्यासात्मक विवेचनाने कृषिमंत्री शरद पवार यांच्या अप्रतिम कार्याला खरोखर न्याय मिळाला !
आपण केलेल्या कामाचं चांगल्या कोणी कौतुक केलं की सुखावतं माणसाचं मन ! शरद पवार हे सर्वसामान्य जनतेचं आराध्य दैवत आहे. तुमच्या या अभ्यासात्मक विवेचना मुळे त्या सर्वांचं मन कसं अत्यानंदाने मोहरुन गेलं. तुम्ही शरद पवार यांच्या अथक परिश्रमाला न्याय दिलात याबद्दल तुम्हाला शतशः शतशः धन्यवाद 😊
बोलभिडू एक उत्कृष्ट अभ्यासात्मक चँनल
अप्रतिम. खरंच केवळ राजकीय विरोधासाठी कोणाच्याही उल्लेखनीय कामाचा विसर पडावा आणि वर विचारावं, त्यांनी काय केलंय? एवढं गलिच्छ राजकारण झालंय. आणि लोकही सत्य न बघतच त्या गोष्टीवर विश्वास ठेवतात.
त्यामुळेच तुमचा हा असा प्रयत्न खूप कौसुकास्पद आहे.
आहो येवढ उल्लेखनीय काम होत तरीही स्वबळावर कधीही सरकार आणता आल नाही आणी 4 वेळा cm राहिले पण एकदाही cm पदाचा 5 वर्षाचा काळ पूर्ण करू शकले नाहीत
@@baggabdeepak7946
ते तुमच्या सारख्या दळभद्री लोकांन मुळे,मराठी माणूस आपल्याच माणसांवर जळतात आणी पाय खेचतात
कारण त्यांना तुमच्या फेकू सारखं फेकू पणा येत नव्हता ते फक्त कामच करत राहिले आणि आणि हे महाशय फेकू पना करत राहिले😂😂😂
@@baggabdeepak7946 marketing kami padl na modi sarkh kaam zaaat bhar pn gav go dhal jast he jaml nahi pawaranna
बोल भिडू❤...
तुम्ही असेच सत्य लोकांपर्यंत पोहचवत राहिला तर भविष्यात तुमचे चॅनल 1 no वर जाईल..
😮T.R.P पण वाढेल
खरंय 😂😂😂
पवारांनी पुण्यात IT क्षेत्र उभा करून त्यात भरगोस पगार घेनारे ❤️ डे विचारतात पवारांनी काय केलं 🙏
अगदी बरोबर.....
Agree
खरंय 😂🤣
खरंच अगदी बरोबर,आणी ते❤ डे लिहण्याची पद्धत पण आवडली मित्रा
Right
मोदींच्या या वक्तव्याचा परिणाम चांगलाच झाला आहे. पवार अजुन मोठे झाले.✌🏻✌🏻
Pawar modichach manus ahe kalel 2024 loksabhela jevha Ajit Ani pawar sobat Yeun NDA la miltil
@@RajuShinde-d8gहे कधीच होणार नाही.....जायचं तर आत्ताच गेले असते
@@RajuShinde-d8gअंध भक्त कशावरही विश्वास ठेवतात. ते तुझ्या मोडीला सांग भारतीय नौसेना अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला आहे कतर वाल्यांनी तिकडे लक्ष द्यायला. फालतु गप्प नाही
@@Kalyankar12 bhava pawar aahet te...... Tula kalnaar pan naay kadhi kaay ghadal te
@@ShailendraNaikwadi-s1h ओळखून आहे म्हणुन बोलतोय.. पवार आणी जयंत पाटील एका विचाराचे आहे अभ्यासू हुशार .. अजित पवार अजिबात अभ्यासू नाही जिथं सत्ता तिथं जाणार मग कोणीही असू
Me पण पूर्वी शरद पवार न चा राग करायचो पण त्या वेळी मी लहान होतो पण ज्यावेळी खरं काय ते कळायला लागलं त्यावेळी कळले कि शरद पवार काय आहेत कोण आहेत
आज पर्यंत शरद पवार कधीही manale नाहीत किवा त्याचे श्रेयासाठी बोलत नाहीत
आजच्या तरुण पिढीने नक्की ha video पहा
आज दिल्ली महाराष्ट्र नेता कोण तर शरद पवार, पवार नंतर महाराष्ट्र far वाईट दिवस येतील कारण ha एक नेता महाराष्ट्र साठी दिल्ली ladat आहे
@@Bhartiya1505 बरोबर आहे भावा 💯 पवार साहेब नसतील तर दिल्लीत महाराष्ट्राची किंमतच राहणार नाही
Same
Same Bro
मी स्वतः International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics(ICRISA) हैद्राबाद संस्थेला २०१५ ला भेट दिलेली आहे. तेव्हा तेथील संशोधक टिम मुक्त कंठाने शरद पवार साहेबांचे कौतूक करीत होते.
महाराष्ट्रात ज्या औद्योगिक वसाहती आहेत ते केवळ साहेबांमुळेच . हिंजवडी आयटी क्षेत्र हे साहेबांचीच देणगी आहे
शेतकऱ्यांना शेती सोडून इतर काम करायला लावणारा पवार ,,, शेतीचे पाणी midc कंपन्यांना देणारा शेतीच वाटोळं करणारा नेता ,,,,
स्वामिनाथन आयोग लागू न करणारा पवार ,,,सिंचन घोटाळा करणारा नेता ,,,,,😈
किती कौतुक करू पावर नेता 😡
Nahitar Kay Nahitar ethlya वाळवंटात Kay vikas zala Aasta 🙈🙉🙊🙏
@@Ajviralस्वामीनाथन आयोग भाजपने लागू केला का?
आज पुण्यात IT सेक्टर मध्ये माझ्या जिल्यात तील जवळ पास 10000 लोक काम करतात आणि प्रत्येकाला AVERAGE पगार 1लाख आहे ह्या पेक्षा आजून काय पाहिजे ओ उदाहरणं
मी पण लाभार्थी.... आणि आज ते आयटी वाले विचारत आहेत की पवारांनी काय केले महाराष्ट्र साठी 😂😂😂😂
फकत तुझ्या जिल्ह्यातीलच आहेत तुझा जिल्हा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. विदर्भाच्या तोंडघशी आलेला सिंचन चा प्रकल्प या भड्या न खाल्ला.
ही ही ही हे वाकड्यानी केल 😆😆😆
हो पवार साहेबांमुळे पुण्यात आयटी hub निर्माण झालं
@@rahulaphale7705संघी लोकांनी IT la विरोध केला होता माहीत आहे का मंद भक्ता
काँग्रेसच्या लोकांनी हे सगळं लोकांना सांगितले पाहिजे
शरद पवारांनी पुणे कसे develop केले त्याचा पण एक विडिओ करा....
काय कळणार ह्या BJP ला शरद पवार
Naded City 😂 lawasa....etc etc
@@actively-passive7119 tu chutya aahe mhanuach chutyatumhala chutya banavto
@@actively-passive7119Maharashtra ch itihas vach jara 1960 pasun कळेल झटू...😂
@@s.prafulla4629 होय बिहार आणि up तरी केला नाही ना
@@s.prafulla4629पुणे कस लुटल पवारांनी 😂😂😂😂 झटू
यासाठी एज्युकेशन खूप महत्वाचे आहे त्यामुळे च राजकारनातील भीष्म पितामह उगाच म्हणत नाहीत साहेबांना..❤
कृषी शेत्रातील कामगिरीवर Sharad pawar यांच्या 2004-2014 vs Bjp 2014-2023 या बद्दल एक व्हिडिओ करा.
#बोल भिडू...
ह्या सगळ्या मध्ये 2014 ते 2023 पर्यंत चे विश्लेषण करायला हवे होते म्हणजे जनतेला कळाले असते कोणाच्या बुडाखाली अंधार आहे ते
Bol भिडू ने हा भाग बनवून पवारांच्या कार्यावर प्रकाश टाकला, तसेच इतर नवीन लोकांनाही माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
त्याच्या घोटाळ्यावर पण प्रकाश टाकला पाहिजे 😂😂😂😂
@@vaibhavmule6194तू टाक प्रकाश आणि सांग कुठला घोटाळा ते 🤔
लोकनेते शरदचंद्र पवार साहेब, ❤❤
मोदीचे कृषिमंत्री काय करतात त्यांचं नाव पण माहीत नाही आम्हाला
Barobar aahe . . Saglikade modi modi😂😂
Ho ti pan modi chi ch chuk ahe 😅
बरोबर आहे सर 😁😁🤣🤣🤣👍
💯💯🙌🏻🙌🏻
😂😂😂
Hats off 👏 to Pawar Saheb
अचूक माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे आभार. व्हाट्सप युनिव्हर्सिटी ला ही माहिती जश्यास तसे उत्तर असेल..
अतिशय छान व मुद्देसूद माहिती बोल भिडू टीम देते त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
एकच नंबर शरद पवार साहेब ......
कुठे तो गंगू तेली आणि कुठे तो राजा भोज 😂😂😂😂 मोदी फिर से 😂
@@vaibhavmule6194firse tuzya ghari ,,,😂 tuzya nantr ata tula bhau denaar 😂😂
बोल भिडू चे सणसणीत उत्तर... बोल भिडू जोरात - प्रश्न विचारणारे कोम्यात - भक्त तर पार अंधारात 😍
मोदी ना व्यापारी, दलाल, कारखानदार
हे माहीत आहेत.
शेतकरी कुठं माहिती आहे.
पण शेतकरी नालायक तिथेच सांगायला पाहिजे होते
नरेंद मोदी यांना गोद्रा सारखा अनुभव आहे तसा अनुभव शरद पवार साहेब यांना कोणता ही अनुभव नाही हेच नरेंद्र मोदी यांच दुःख आहे
दाऊद इब्राहिम जेव्हा मुंबईचा दोन होता त्यावेळेस आपला त्याला तोड दोन होता मान्य सुर्वे ह्या पवार साहेबांनी मुंबईचा आयुक्त कबीर खान ह्याला आणले त्याने मुद्दाम हिंदू म्हणून मण्या सुर्वे च एन्काऊंटर केला आणि डाउद का मोकला सोडला पवारांच्या आशीर्वादाने आणि त्यानेच मुंबईत बॉम्ब फोडले हिंदू मारले अशी कितीतरी विश्वास घटकी कामे पवारांच्या नावावर आहेत भाऊ माहिती घे हा माणूस महाराष्ट्रात जन्मला. हे आपले मोठे दुर्दैव आहे समजले
Correct ❤
Godhra was reaction of actions
Congress has many records of Danga
व्होरा कमेटी चा अहवाल बाहेर का येत नाही याची माहिती घ्या मग समजेल यांनी काय कारनामे केलेत
ही महिती मोदीच्या कानाखाली आवाज काढणारी वाटली.
हरविंदरने खरोखरीची कानाखाली काढली होती!!😁😁😁
@@Khavchatआणि तुझा गंडी खाली लागली 😂... रिॲलिटी महिती नसत तुम्हाला आणि उठ सुठ कही बोलते pm आणि तुझा सारखे आंडभक्त 😂
@@KhavchatKaran Thapar nav athavat ka ... Pani Pani karat palun jav lagal hot ...😂
रिकी पॉंटींग आठवतो का? स्टेजवरून धक्के मारून हाकलला होता!!😁😁😁
@@Khavchatत्यानंतर ऑस्ट्रेलिया टीम ही संपली आणि हरविंदर पण संपला.
खरच खूप छान माहिती दिली दीदी ❤
Sharad pawar was evergreen agricultural minister 🚩🚩🔥🔥
आणि BCCI चे अधक्ष्य च काय D company
@@shattuppapatil7196 ते सद्या काम अदानी ला दिलय
@@shattuppapatil7196kamit kami cm tar hote ..
Jay shah ky ahe ? Bat tr uchalta yete ka ? Kontya rajyacha cm hota?
चिन्मय असता तर Video जोरात झाला असता.💯
लाज वाटते या पंतप्रधानपदाच्या वक्तव्या वर.
तुला वाटतं असल पण वाकडा मोदी च्या पाया खाली पण नाही 😂😂 कुठे गंगू तेली आणि कुठे राजा भोज 😂😂😂
Ha ashikshit pm ahe yachich laj vatate
मोदी बोलले ते खर आहे सातारा सांगली सोलापूर दुष्काळी भागात पाणी आले नाही जिथून शरद पवार निवडून आले होते त्या माढा लोकसभा मतदारसंघात पाणी आणू शकले नाहीत ते मोदी सरकार मध्ये आल्या नंतर पाणी कराड पासून 150Km सोलापूर जिल्ह्यात सांगोला मंगळवेढा हित आले त्या मुळे NCP 2019 la माढा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला
@@surajsangolkar8793 त्या योजनेची मंजुरी आणि अंमलबजावणी कधी झाली ते पण बघ. तसंच द्राक्ष, डाळिंब बागांना अनुदान कुणी दिलं?
@@surajsangolkar8793पाणी नाही तर अजित पवार ला घेऊन जा भावा
आयुष्य म्हणजे काय डेडीकेशन काय असत संघर्ष कश्याला म्हणतात मरेपर्यंत ध्येय सोडायचे नसते, ध्येयाला वयमर्यादा नसते, आज पण तिसरी तरुण पिढी शरद पवार ची फॅन आहेत काय काय सांगू शरद पवार काय आहेत
हे तुम्ही मोदी साहेबांना सांगा 💯🙏
पवार साहेबांचे काम अफाट आहे परंतु त्या वेळचं सरकार कामं करून सुध्दा प्रसिध्दी साठी कॅमेरे बरोबर घेऊन फिरत नव्हते पवार साहेब हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना सर्व माहिती होते महाराष्ट्रात आल्यानंतर पवार साहेबांच्यावर बोलावच लागतं त्याच्याशिवाय भाषण केल्यासारखे वाटतच नाही.
एकदम बरोबर.
Very nice analysis and explanation ❤
दुधात पाणी मिसळून चहा विकणाऱ्या लबाडाला काय कळणार की शेती आणि त्यामागची मेहनत काय असते ते..? यांना तर फक्तं प्रत्येक गोष्ट विकण्याचा छंद आहे.
💯✅
Education is most important 😂
आपण जी सत्य परस्थिती कोणत्याही दबावात न राहता ती जास्त भारी वाटली
Sharad Pawar is great agriculture minister ❤🎉
कृषी मंत्री म्हणून ऐतिहाशिक कामं शरद पवारांनी केलेय, जुमले बाजी नाही केली,२४ मध्येच कळेल 🙏
काही केले नाही बाबा
@@sanjaybhosale8933andhbhakt na ky kalnar 😂😂😂😂😂
@@hemantdhumal8935 ह्या अंध भक्तांनी च मोदीला निवडून आणले 2 वेळा आणि आत्तपण आणणार
फिर से मोदी
Kel asel pan Jewahd Potential ni karayala pahije nahi kel....Maharashtra madhe tari ashi awastha nasti....yes Jast wel....Adjustment and Fund Collection madhe gelay Bhrastachar Vadala...hota UPA madhe. Kam kami swahta cha infrastructure Development madhe wel gela
शिकलेला नेता पाहिजे हो नाहीतर चहा तर कोणपन विकतो
😂😂
अडाणी लोकांना कसे कळेल मोदी कोन हाय हे 😂
@@NikhilMali0001 Gautam adani ka 😅
@@arbajpinjari3921 तो गौतम अदाणी आहे
बेसिक ज्ञान नाहीं आणि चालले देशाच्या पंप्रधानाला नावे ठेवायला 🤣🤣
कसले अडाणी गुलाम आहात रे तुम्हीं 🤣🤦🏿♂️🤣
@@NikhilMali0001पण मग मोदींच्या काळातच विजय मल्ल्या, निरव मोदींसारखे उद्योजक बँका बुडवून देशाबाहेर कसे गेले? का फक्त विरोधाला विरोध करायचा?
आज केंद्रात कृषी मंत्री कोण आहे माहित नाही..
आताचा कृषिमंत्री कोण आहे तेच आठवेना
तो पकडा पकडी खेळत आहे ED सोबत 😂😂😂😂😂
Education is important 😂
शरद पवार साहेब यांचे काम फार अफाट होते.....मोदीने अशी विधाने करणे फार दुर्दैवी आहे
Ho 70 hajar kotinewdhe
@@sagarmahalle lavadya te dalindar boltat tuzya sarkhya lavadyala te bhavate....tuzya sarkhe kide yanchya mage aahe mhanunach he sarvanchi marat sutale
@@YogeshPatil-wc5qj😂😂😂
@@YogeshPatil-wc5qj😂😂
शरद पवार साहेबांचं काम फार अफाट आहे.मोदींनी अशी विधाने करणे हे फार दुर्दैवी आहे.तसेच IT क्षेत्रात पण फार मोठं काम केलं आहे.त्यामुळे देशाची प्रगती झाली आहे.
यांची आताचे कृषिमंत्री काय करत आहेत हे त्यांनी सांगावं शेतकऱ्यांना फायद्याचं काम हे भाजप सरकारने केलेल नाही..
माझ्या आयुष्यात तील ideal person म्हणजे शरद पवार आहेत
यामुळे देशाचा पंतप्रधान हा शिकलेला असावा , नाहीतर असे यडे खुर्च्यांवर बसले का मग काहीही , तोंडाला येईल ते बोलतात । आणि माननीय पंतप्रधान यांच्या सरकार मध्ये कांद्यावर 40 % निर्यात कर लावला जातो , ही ह्यांची अक्कल . अजून खूप आहे बोलायला , पण जाऊदे , निवडणूक झाल्यावर कळेल पंतप्रधान साहेबांना 😊😊 🙏🙏🙏🙏 .
पवार यांनी भजी चे दुकान टाकले नाही, नाली तून gas तयार केला नाही, mhnun tyanche kaam sheth ji nna patale naahi..
रडार सिग्नल ढगांनी असतात हे शास्त्रज्ञानांना सुचविणे, (a+b)^2 चा नवीन फॉर्म्युला, भारतात ईमेल येण्याआधीच वाजपेयींचा फोटो काढून त्यांना ईमेल करणे, आईच्या वडिलांचे आडनाव का वापरत नाही हे विचारणे हे सगळ राहील की...😂😂
याचा महारास्ट्राला अभिमान आहे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत
हीच महारास्ट्राची पंरपरा आहे
आपले बोल भिडूच अभिनंदन ❤🎉❤🎉
पवार साहेब आगे बढो हम आपके साथ है मस्त माहिती दिली
बारामतीच्या बाहेर नाही जात तो अब्दुल 😂😂😂😂
खूप छान माहिती दिली, नवीन पिढीला देखील कळले पाहिजे कीं शरद पवारांचे या महाराष्ट्राच्या विकासात किती मोठे योगदान आहें. काहीही न करता नुसते ढोल पिटणाऱ्यांना आणि देश विकून खाणाऱ्यांना हे चांगले उत्तर आहें. 👌👌
Great leader Pawar Saheb❤
शरद पॉवर 🔥
पुन्हा गरज आहे असे कृषिमंत्री भारताला.
भक्तांना राग येईल
त्यांची लाल होईल आता
त्यांना हे खरं वाटणार नाही😢
केलेले कामा ची सु़ंदर माहिती सादर केली.
One of the all rounder personality..... Sharad Pawar. 👍🌹
खूपच छान मांडणी केली,
याच पद्धतीने 2014 सालच्या मागील 10 वर्षे व त्याच्या पुढील मोदी काळातील 9-10 वर्षे अशी तुलना केली तर पवार साहेबांनी काय केले हे अजून ठळकपणे कळेल, कृपया एकदा तसा व्हिडिओ तयार करा....
जेवढे साहेबांनी विमानतळ बांधले तेवढे तुम्ही देशात बस स्टँड पण बांधला नाहीत 😊
छान माहिती तर आहेच...खरी वस्तुस्थिती मांडल्या बद्दल तुमचे धन्यवाद व कौतुक
Thanks for sharing important information about Hon’ble Sharad Pawar saheb
एखाद्या पदाची उंची केवळ एका व्यक्तीमुळे वाढते याचे कृषिमंत्री पवार साहेब ताजे उदाहरण.
#आधारवड 🙏
बोल भिडु चे आभार निःपक्षपाती माहिती दिल्याबद्दल ❤
अतिशय मुद्देसूद, माहितीपूर्ण व विस्तृत विश्लेषण केले, आपले अभिनंदन,
2014 ते 2023 पर्यतंचे कृषी विभागाचे कामकाज याची तुलना ही करून दाखविली तर योग्य होईल.
आणि हो शक्य असल्यास जे कायदे शेतकऱ्यांनसाठी होते पण ते मागे घ्यावे लागले, त्याचा अभ्यास करून त्याचे ही विश्लेषण केले तर शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन होईल,
कुणीही प्रयत्न करो शेतकऱ्याच्या पदरात काय पडते हे महत्वाचे, प्रयत्न कुणीही करो ते वाया जात नाहीत.
मोदींजींनी पण केलं :- "मन की बात" 😂
खरी माहिती जनतेला दिलीत. धन्यवाद.
Great work should be appreciated by honestly 🎉
Shame for the doing bad comments and political commentator.
पवाराने कृषीमंत्री असतांना २०११साली क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकून दिला होता.😁😆😆
तमाम भारतीय आभारी राहतील.
Alas ka gandbhakta...chal nigh ja sanghi channels var
97not out होते साहेब 🤣
जे कळत नाही त्यात नाक खुपसू नये
@@amitraj6696हाऽऽऽड कुऽऽऽत्र्या!! पवाराचं कौतुक केलं, आभार मानलं तरी लागला भुंकायला!!😁😁😁
8:40 👈 😁😁😁
राजकारणात पवाराने दिलेलं योगदान शू्न्य होऊ नये म्हणून ही माहिती दिली.
(वस्तुस्थिती: चॅनलला पवाराकडून मिळणार फंड शून्य होऊ नये म्हणून हा व्हिडिओ.😁)
❤salut mam....Very nice information❤
आमच्या वसंतदादांच्या पाठीत खंजीर खूपसला
खूप चांगली माहिती केलेल्या कामे सगळ्यांना माहीती पाहीजे
बोल भिडू आणि टीम चे अभिनंदन दुधका दूध आणि पाणी का पाणी केल्या बद्दल❤❤
बरेच झाले माहिती दिलीत साहेबाचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे . तो अजित पवार लाचार सारखे बसले होते
साहेबांचे योगदान फक्त साडे तीन जिल्ह्यापर्यंत आहे
Abe mg ith video उपटायला दाखवलाय का bg na chutiya desha sathi Kay केलंय पवार साहेबांनी😂
@@sanjaybhosale8933whatdup युनिव्हर्सिटी topar आहात भोसले
@@sanjaybhosale8933पण मग मोदींच्या काळातच विजय मल्ल्या, निरव मोदींसारखे उद्योजक बँका बुडवून देशाबाहेर कसे गेले? का फक्त विरोधाला विरोध करायचा?
Very nice information and anaysis, साहेब साहेबच राहणार
Pawar saheb ❤
शरद पवार कधी महाराष्ट्राला कळलंच नाही ......
महाराष्ट्राचा आधारवड शरद पवार ♥️
एक नेता , एक आवाज ,शरद पवार शरद पवार !❤
कृषिमंत्री मनून पवार साहेबांचे अतिशय उल्लेखनीय कामगिरी
या केलेल्या विधानाने साहेबांनाच फायदा होईल. समर्थक सोडा साहेबांचा विरोधकही यावर संतापेल
वा जय हो तुम्ही आपले काम प्रामाणीक पने करत आहात. जय हो---
Pawar saheb❤❤❤
शरद पवारन काय केलं असं विचारलं ते बरंच झालं नाहीतर एवढी माहिती देणारा विडिओ बघायला मिळाला नसता #धन्यवाद_मोदीजी 😅
अतिशय छान इतिहास उलगडला बोलभिडु मनापासून आभार हा व्हिडिओ मोदींनी पाहिला पाहिजे
खूपच छान सर्व मीडिया गोदी मय झाला असताना देखील आपण मोदींच्या पवार साहेबां वरील केलेल्या वक्तव्याचा इतक्या सविस्तरपणे खुलासा केला ते पाहून खूपच छान वाटलं नुसतं गो दी मीडिया सारखं न बोलता 2004 ते 14 पर्यंतची आकडेवारी सादर केली ते पाहून आमच्यासारख्या फक्त वोटर कुठलाच सक्रिय पक्ष कार्यकर्ता नव्हे पवार साहेबांबद्दल खूपच आदर वाटला बोल भिडू चे पुनश्च धन्यवाद
Grateful work sharad pawar saheb
खरच खुप छान माहीती आपले धन्यवाद।
सध्याचा कृषी मंत्री ED सोबत पकडा पकडी खेळन्यात व्यस्थ आहे 😂😂😂😂😂
जय महाराष्ट्र ताई उत्तम माहिती सांगत आहेत ईश्वर सत्य आहेत
खुपचं सुंदर आणि भाजपाच्या डोळ्यात अंजन घालणारी परिपूर्ण माहिती.
शरद पवार साहेब आपले पुढील आयुष्य सुख सम्रुद्धी भरभराटीचे व आरोग्य दायी जावो ही सदिच्छा..! 💐🙏
चिल्लर लोक साहेबां न बद्दल बोलत आहेत आज काल!
Correct information thanks. Please give it to Prime Minister Narendra Modi
सध्या कृषी मंत्री कोण आहेत पण 😂😂😂😂😂😂
वाकड्या तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐
😅
नाही नाही म्हणता "बोल भिडू " राजकीय पत्रावळी ऊचलु लागला की ........
ही माहिती केंन्द्रातील व राज्यातील नेत्यांना ऐकवा.म्हणजे डबक्यात कोण व समुद्रात कोण हे कळेल .ज्यांना शेती कशाशी खातात हे माहित नाही त्यांनी टिका करावी हे जगातील नववे आश्चर्य.
एक नंबर वाठली माहिती
मोदी बोलले ते खर आहे सातारा सांगली सोलापूर दुष्काळी भागात पाणी आले नाही जिथून शरद पवार निवडून आले होते त्या माढा लोकसभा मतदारसंघात पाणी आणू शकले नाहीत ते मोदी सरकार मध्ये आल्या नंतर पाणी कराड पासून 150Km सोलापूर जिल्ह्यात सांगोला मंगळवेढा हित आले त्या मुळे NCP 2019 la माढा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला
सोनिया गांधी यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री खाते का काढून घेतले होते हे सांगा ना.....
मोदीजींच्या कृषिधोरणांचा फायदा हिंदू शेतकऱ्यांना मठ्या प्रमाणात होत आहे जो पुर्वि फक्त मुस्लिम आणी शीख शेतकरांनाच् झाला
आम्हाला पण असेच वाटायचे पण आता फेकू साहेब टीका करताहेत म्हटल्यावर खरेच पवार साहेबांचे काम मोठे होते आणि ते आता लक्ष्यात येतेय
फक्त पवार साहेब ❤
गुजरात ला भूकंप झाला त्या वेळी या मोदींनीच पवार साहेबांना तिथल आपत्ती व्यवस्थापनेसाठी तिथं बोलावून घेतलं होत, कारण पवार साहेबाना किल्लारी चया वेळचा अनुभव होता.