Goa Tourism Decline: Year End ला गोव्यामध्ये गर्दी नसल्याचा दावा, हा चीनचा कट की गर्दी खरंच ओसरली ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 432

  • @archanahoval1107
    @archanahoval1107 10 ชั่วโมงที่ผ่านมา +123

    गोवन लोकं पर्यटकांच्या बरोबर नीट वागत नाहीत हे खरं आहे

    • @vilaslad2980
      @vilaslad2980 20 นาทีที่ผ่านมา

      अगदी सेम तारकली मालवण

    • @vilaslad2980
      @vilaslad2980 19 นาทีที่ผ่านมา

      यांना चरबी आहे

  • @arunborghate3785
    @arunborghate3785 9 ชั่วโมงที่ผ่านมา +116

    गर्व जास्त टीकाऊ नसत, गर्वाचे गोवा खाली😅😅😅😅

    • @sandeepw6137
      @sandeepw6137 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Vaa vaa😂👌🏻🤣

  • @MoneyPlant-r5h
    @MoneyPlant-r5h 10 ชั่วโมงที่ผ่านมา +104

    I paid 500/- rs for 4.5 km, from railway station to hotel. And 3500/- rs for 64 km destination. Taxi mafia has killed Goa tourism.

    • @rhutujamargaj4254
      @rhutujamargaj4254 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@MoneyPlant-r5h पायलट (bike ने सोडणारे ) हे लोक 5 ते 7 min चा वेळ लागेल bike ने सोडायला असं असून 70 rs घेतात ...

    • @Dixie567
      @Dixie567 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Looks like a dead money plant.

    • @ajaydhage7451
      @ajaydhage7451 11 นาทีที่ผ่านมา

      Bhai i went by flight that too from pune in just 2500

  • @SuhelMulla-gr3ph
    @SuhelMulla-gr3ph 10 ชั่วโมงที่ผ่านมา +133

    गोवा लोक लई भाव खात्यात आपला मालवण बर भाई फॅमिली सोबत घेऊन जाता येते निवांत,hounde मराठी माणूस मोठा

    • @puredesi6278
      @puredesi6278 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      मालदीवला धडे देणारे ,
      गोवा ही सांभाळू शकत नाहीत 😭
      तंबाखू घुटके सिगरेट दारूची बाटली, आणि फुकटची कंडोम , आणि बोंब मारायची जागा , हीच आपली पिकनिक
      बाकी काय नको ,

    • @AyanKhan-gr4ur
      @AyanKhan-gr4ur 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      True

  • @nashikkar9080
    @nashikkar9080 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मी गोव्याला मागील 10 वर्षा पासून जातो आहे 2015 ला फॉरेनर खूप होते आता मी नोव्हेम्बर ला गेलो तेव्हा ते फक्त 5 % होते, मी रेल्वे, विमान आणि कार ने पण नाशिक टू गोवा प्रवास केला आहे. एअर पोर्ट बाहेर टॅक्सी माफिया खूप मागे लागतात खूप जास्त rate घेतात. तसेच कार घेऊन गेल्यास तिथे हॉटेल चा बाहेर पार्किंग भेटत नाही गाडी लांब बेवारस लावावी लागते. शँक वर फूड क्वालिटि ची काही ग्यारिंटी नसते तिथे rate पण जास्त असतो. काही स्थानिक लोकं पर्यटकांवर चिडचिड करतात काही चांगले लोकं पण आहेत. भाड्याने गाडी घेणे टाळले पाहिजे कारण काही नुकसान झाल्यास भरपाई द्यावी लागते मग वाद होतात मग आपला मूड खराब होतो. तसेच वॉटर स्पर्ट्स किंवा पब मध्ये फसवणूक होऊ शकते ते पण टाळले पाहिजे. थोडं फार ड्रिंक करून समुद्राची मजा घेऊन शिस्तीत आपल्या रूम वर आपण आलो तर ते आपल्या साठी बरं आहे. बाकी गोव्याला जेव्हढा फ्रीडम आहे तसा फ्रीडम कोकणात कुठेच मला बघायला भेटला नाही. कुठे ही जा बाहेरचा माणसावर दादागिरी करणारे लोक असतातच. त्यामुळे आपल्या कामाशी काम ठेवावे आणि बजेट कमी असेल तर कमी दिवस राहावे आणि वायफळ खर्च टाळावा

  • @shrikantsawant2299
    @shrikantsawant2299 9 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    मालवण देवगड कणकवली राजापूर कुडाळ फुल होतं स्वस्तात मस्त

  • @NamdevTudayeekar
    @NamdevTudayeekar 11 ชั่วโมงที่ผ่านมา +193

    एक गोष्ट मात्र चिन्मय भाऊ बरोबर बोलला, गोवन लोक इतर लोकांशी आपुलकीने वागत नाही, याचा अनुभव सुद्धा मी बऱ्याच वेळा घेतला आहे, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या तिन्ही राज्यांपैकी सगळ्यात भंगार लोक कुठले असतील तर ती गोवन लोक! अनुभवाचे बोल आहेत, आता कोणी सोम्या - गोम्या येऊन आपल्या गोवन लोकांची वकिली करेल !

    • @praveenshirodkar3725
      @praveenshirodkar3725 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      तुदयीकर तूझी आपुलकी वावली मरे 😂😂

    • @praveenshirodkar3725
      @praveenshirodkar3725 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      सोमया गोम्या टुडे यीकर

    • @Hemantsav
      @Hemantsav 10 ชั่วโมงที่ผ่านมา +21

      अगदी बरोबर... त्यांना काहीही विचारले की अंगावर खेकासतात..... फ्रस्टेट झालेत एकदम ते.... प्रत्येक जन काहितरी स्कॅम चालवतो असे वाटतेय..... बीच जवळ पार्किंग ला ८०० रुपये मागत होते (४ तासासाठी)....

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      बरोबर

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ज्यांना निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे ते कोकणात जाऊ शकतात, बाकी स्वस्त दारू आणि विदेशी बाया बघायला जाणारे गोव्याच्या गोष्टी करतात.

  • @Qetuowry135
    @Qetuowry135 10 ชั่วโมงที่ผ่านมา +191

    खड्ड्यात जाऊ दे ते गोवा, आपण जाऊ कोकणात ❤

    • @Shantanu0505
      @Shantanu0505 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      💯

    • @finisher98
      @finisher98 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Tujhi aukad nahi goa yaychi😂

    • @Brainlesslife_04
      @Brainlesslife_04 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      कोकणात आपले स्वागत आहे❤

    • @kaushikchaudhari6644
      @kaushikchaudhari6644 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Ekda tri aalay ka goa mdhe 😂

    • @finisher98
      @finisher98 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@kaushikchaudhari6644 chapri what will visit Goa 😂

  • @shrikantsawant2299
    @shrikantsawant2299 9 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    गोव्यातुन माणसंच काय डोलफीन मासे पण देवगडच्या किनारी आलेआहेत

    • @kaus2005007
      @kaus2005007 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂.. Kadak bhava

  • @rhutujamargaj4254
    @rhutujamargaj4254 9 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    मी गोव्यात राहते अगदी गेल्यावर्षीपर्यंत गोआ 31सst ला गजबजलेला होता मात्र यंदा गर्दी नव्हती .. दरवर्षी पणजीच्या white चर्च कडे lighting keli jate xmus tree उभारली जाते प्रोग्राम असतात यंदा तसं kahi ch नव्हतं... पणजी inox रोड ला लिघटिंग keli जाते तेही नव्हतं ... फक्त 31 st night la बीच वर लोक होते तितकंच .. बाकी कसल्याही प्रकारे फेस्टिव्ह वातावरण अजिबात नव्हतं .. नोव्हेंबर पासून इथे फिस्ट आणि सुरु होतात सगळं प्रकाशमय वातावरण असत पण यावर्षी सून सून होत .. बागा बीच ला 6 तासाचे कार पार्किंग चे 300 rs द्यावे लागतात .. म्हणजे तुम्ही बीच line ला स्टे साठी थांबणार असाल तर रूम च्या रेट च्या पाऊण पटीत पार्किंग चे पैसे द्यावे लागतात ... जेवण महाग ... त्यात तुम्ही बीच शेल ला बसत असाल तर खिशात पैशाचं पुडकं घेऊनच बसावं लागत .. गोवा परवडेबल राहिलेलं नाही त्यामुळे हि परिस्तिथी आलेली आहे ..गोव्याच्या ह्या परिस्तितीमुळे यंदा कोकण मालवण किनारपट्टी मालामाल झालेली पाहायला मिळाली ..

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😊 मी पण गोव्यात राहतो तु कूठे राहते 🤔

    • @rhutujamargaj4254
      @rhutujamargaj4254 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@thegodfather2271पणजी

    • @finisher98
      @finisher98 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@rhutujamargaj4254 can u explain abt ur state ,is ur state more worth then the Goa?

    • @kaushikchaudhari6644
      @kaushikchaudhari6644 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Amhi merces mdhe rahaycho , now in MH

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ​@@finisher98yes, it's worth more than your whole country

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 10 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    चिन्मय भाऊ आपल कोकण किनारपट्टी लय भारी गोवा पेक्षा... तोच फिल कोकण फिरुन घेता येतो

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तीस वर्षा पूर्वीच गोल मार्केट मध्ये व्यापाऱ्यांकडून मराठी भाषेचा व मराठी माणसाचा तीव्र द्वेष पाहिला आणि गोव्याला कायमचा बाय बाय केला...

  • @chandankambli3960
    @chandankambli3960 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सर्वात सुंदर आमचा सिंधुदुर्ग फिरायला या गोव्यातील अनुभव खूप वाईट आहेत

    • @hitenrodri1388
      @hitenrodri1388 28 นาทีที่ผ่านมา

      Agreed. Vijaydurg la khadi che mase tasty. Love from pune

  • @Karn-l2f
    @Karn-l2f 11 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    Domestic tourists कमी जास्त तेवढेच आहेत पण इंटरनॅशनल लोकं Thailand Indonesia prefer करतायत. Even me सुध्दा मित्रांसोबत बाली ला जाऊन आलो 50 हजाराच्या आत !! Delhi तून गोवा ल यायला जायलाच 20-25 हजार जातात वरून तिथली taxi ची uncontrolled भाडी , महागडे पण सोयींनी कमी hotels...त्यापेक्षा north india वाले लोकं बाहेरच जान पसंत करतायत

  • @rohanjadhav8375
    @rohanjadhav8375 10 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    Goa ❌ Ganpati Pule and Kokan👍👍

  • @Engineerjk.69
    @Engineerjk.69 11 ชั่วโมงที่ผ่านมา +101

    चिन्मय भाऊ मित्र मंडळ यूट्यूब महासंघ 🎉

    • @prakashgore8483
      @prakashgore8483 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      +1

    • @h_a-www
      @h_a-www 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      का रे ? बाकीचे yz म्हणून काम करतात का ह्या कंपनी मध्ये ? फक्त एकाचं गरजे पेक्षा जास्त कौतुक का ?

  • @avinashpatil7701
    @avinashpatil7701 8 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मी २८-२९ ला गोव्यात होतो गर्दी कमी होती हे सत्य आहे

  • @mpthoughts7667
    @mpthoughts7667 11 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    मला वाटते तुम्ही गोव्यामध्ये गायब झाला होता इतके दिवस...😂😂😅😅

  • @konkaniwaman
    @konkaniwaman 9 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    भावा सुरुवातीला बोलायची स्टाईल थोडी बदलल्या सारखी वाटली पण मग ठीक वाटली 😂😅

  • @bhushangharat29
    @bhushangharat29 10 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    31st ला रिकामच होतं गोवा बागा सोडलं तर कुठेच गर्दी नव्हती

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 9 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    बर झालं. असच पाहिजे त्या लोकांना. पर्यटकांची लूट करतात. आता बसा हालवत.😂😂

  • @prashantranpise7
    @prashantranpise7 10 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    नॉर्थ गोवा लोक खूप माजले आहेत, आमच्या अंगावर गाडी घातली होती भिती, होटल वाल्याणी आम्हाला योग्य सर्विस दिली नाही, साउथ बेस्ट Palolem beach 1 no.

    • @puredesi6278
      @puredesi6278 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      मालदीवला धडे देणारे ,
      गोवा ही सांभाळू शकत नाहीत 😭
      तंबाखू घुटके सिगरेट दारूची बाटली, आणि फुकटची कंडोम , आणि बोंब मारायची जागा , हीच आपली पिकनिक
      बाकी काय नको ,

  • @amitgawde492
    @amitgawde492 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मी आंबोली घाटात राहतो.. गोवा आणि महाराष्ट्रच्या बॉर्डर वर... दर 1 second ला घाटातून 1 कार जात होती... डिसेंबर ending ला...... काही नाही... लोक enjoy kartat

  • @SD-hf6ee
    @SD-hf6ee 10 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    गोव्याला मागच्या वेळेस गेलो तेव्हा तेथील....लोक म्हणत होते ....."आप लोग लूटवाने को आते हे, इसलिय हम लूटते हे"

    • @puredesi6278
      @puredesi6278 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      मालदीवला धडे देणारे ,
      गोवा ही सांभाळू शकत नाहीत 😭
      तंबाखू घुटके सिगरेट दारूची बाटली, आणि फुकटची कंडोम , आणि बोंब मारायची जागा , हीच आपली पिकनिक
      बाकी काय नको ,

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गोव्याची बदनामी टूल किट माध्यमातून केली असा गोव्याच्या सी एम चा आरोप केला आहे. पण गोवा हे लुटारुंचे झाले ह्याचा आम्हाला प्रत्यक्षात अनुभव आला आहे.

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गोव्यापेक्षा कोकण हजार पटीने उत्तम

  • @sagarpatil2995
    @sagarpatil2995 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गोव्यात ट्राफिक पोलिस भरपूर लुटतात.

  • @vasantraising7470
    @vasantraising7470 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विषय कोणताही असो. चिन्मय च सादरीकरण लय भारी😊

  • @mandaborkar4181
    @mandaborkar4181 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    I am Goans,rude behavior from not goans but outsiders ,so many goans left the goa and settled out of India,all people working in hotel, on beaches, or any other tourist destination are outsider of goa who r comming for earning the bread.mostly hotels also belongs to outsider,but being goans I am happy that tourism decline in Goa, at least we can rush to beaches or other destination.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Portuguese lokanmule Goa development zal..Goa sunder ahe..no doubt pan ata aplya state madhal tourism famous kel pahije...

  • @anaghajirankalgikar3503
    @anaghajirankalgikar3503 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिन्मय साळवी, तुमची language खूपच वेगळी आणि छान आहे. Script पण छान लिहिता. Funny वाटतं.

  • @KapilKamle-if1yi
    @KapilKamle-if1yi 11 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    चिन्मय तू एकदोन दिवसाला तरी दर्शन देत जारे बाबा...फार दुर्मिळ होऊ नको😂

  • @gauravgaikwad6630
    @gauravgaikwad6630 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुच भावा एक नंबर चिन्मय भाऊ❤

  • @moviefreak4812
    @moviefreak4812 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    देशासाठी वाईट पण स्थानिकांसाठी ठीक बातमी

  • @vijayantachitale9795
    @vijayantachitale9795 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गोवा ग्राफ खालावतो आहे असे मला 2012 च जाणवले.
    मी 24थ डिसेंबर च्या संध्याकाळी थिविम येथे उतरलो व पोर्वोरीम पर्यंत च्या रस्त्यात एक प्रकारचा शुकशुकाट जाणवला. Christmas Eve और इतना सन्नाटा क्यू😮😮😮.
    दुसऱ्या दिवशी सकाळी beaches वर व पणजी येथे फिरताना christmas josh जो ऐकला होता असे काहीही दिसले नाही.
    तेव्हा social media, influencers भ्रूण अवस्थेतच होता. पण ALLWEL नसल्याचे जाणवले होते.
    Statistics has many dinensions...

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Goa peksha aplya Maharashtra madhe..vishesh karun Sindhudurg madhe khup changle beaches ahet...Goa peksha changal tourism Sindhudurg madhe hotay..plz aplya state madhal tourism la apan support kel pahije

  • @anilkore2360
    @anilkore2360 10 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Behaviour of goa people is not good towards tourist so I avoided Goa

    • @NSS31079
      @NSS31079 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मैंने भी
      Jana band किया

    • @Uniq72933
      @Uniq72933 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Never come to goa again.. Plz

  • @shaileshlatne123
    @shaileshlatne123 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Goa ला एकदा गेला वर परत जाऊ नाही वाटत ईतके कही खास नाही

  • @VishalPatil-x2x
    @VishalPatil-x2x 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    0.5 ते 0.75 च्या playback speed ने चिन्मय भाऊ एकंदरच चिंग़ तराटटट...😂🍻

    • @Pratham-Khemnar
      @Pratham-Khemnar 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @swapnilkadam8410
      @swapnilkadam8410 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Hahaha 😂😂😅
      Me attach karun baghitle.... Hhaha 😆 🤣

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Chinamay bhava...tu khup bhari anchoring karato...Tula abp maja la anchor mhanun pathval pahije...

  • @chetansalunkhe1147
    @chetansalunkhe1147 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोकण खुप सुंदर आहे गोव्यापेक्षा.... ❤

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गोव्यात प्रचंड लुटमार चालते. गर्दी मरणाची असते. त्यापेक्षा कोकणात भरपुर शांत समुद्र किनारे आहेत. फक्त लोकांनी दारू पिऊन धिंगाणे घालायला जाऊ नये. तर निसर्गाचा आनंद घ्यायला जावे. दारू काय रोजच पीत असतील घरी. निसर्ग एकदाच अनुभवायला मिळतो.

  • @sushilnikam8023
    @sushilnikam8023 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दहा रुपयाची मॅगी शंभर रुपयाला विकल्यावर असंच होतं 😂😂

  • @vikrammahipatrao5125
    @vikrammahipatrao5125 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    गोव्याला जाण्यापेक्षा कोकणात गेलेला बरं सर्वात सुंदर आपल्या कोकणी माणसाला आपुलकी आहे तसेच गोव्याचे लोक आपल्याला जास्त भाव देत नाही

  • @rahulnalawade5126
    @rahulnalawade5126 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महाग टैक्सी मधुन स्वस्त दारु प्यायची म्हणजे महागातच पडणार मग कशाला जातिल लोकं 😂😂😂

  • @sunilbhanbhane2751
    @sunilbhanbhane2751 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गोवा पेक्षा कोकण मस्त आहे ❤

  • @vishalparulekar5984
    @vishalparulekar5984 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावा तू गोव्यात जाऊन राहिला म्हणून गायब होतास लाईव्ह राहून व्हिडीओ बनवला आहे एकदम रियल 😂😂😂😂जॉब

  • @rajulnigdikar4265
    @rajulnigdikar4265 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Welcome back Chinmay

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😊 मला गोव्यातील गोव्यातील पोर्तुगीज लोकं कशी आहेत माहिती नाही पण गोव्यातील मराठी मानस खुप चांगली आहेत ❤

  • @somnathsutar04
    @somnathsutar04 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aale Chinmay Bhau 🎉🎉

  • @shreyasdeshmukh2553
    @shreyasdeshmukh2553 11 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    चिन्मय म्हटला की विषयच भारी 🤣😆

  • @ashishkhare4123
    @ashishkhare4123 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चिन्मय भाऊ is back

  • @rohitmore3464
    @rohitmore3464 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    चिन्मय भाऊ❤

  • @ChachaParathewale
    @ChachaParathewale 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अतिशय महाग
    तुसडे लोकल लोकं
    गलिच्छ

  • @gajananprasadchavan6063
    @gajananprasadchavan6063 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice information boss thanks

  • @maheshmankame5636
    @maheshmankame5636 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आपलं अलिबाग मुरुड बरं 😅

  • @umeshbabar7684
    @umeshbabar7684 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    चिन्मय भाऊ जिंदाबाद ❤

  • @Anil.Sawant_
    @Anil.Sawant_ 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चिन्मय भाऊ ने डायरेक्ट काळजात हात घातला - खिशात बोनस चे पैसे असतात 😂😂😂

  • @mitralusachin9944
    @mitralusachin9944 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही का असेना पण चिन्मय भाऊ चा नादच खुळा, असे कोणाला वाटते त्यांनी लाईक करा

  • @jerrypinto7590
    @jerrypinto7590 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    The only way not to get scammed in Goa is not to visit Goa.

  • @sandipmagdum765
    @sandipmagdum765 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गोवा भाजप म्हणतोय चिनचा डाव असेल म्हणजे बरोबर आहे .बहुतेक पिवुन च बोलले असतील😂😂

  • @bhagyeshkapote4918
    @bhagyeshkapote4918 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोकण👍👍.....😊

  • @abhijitraut6817
    @abhijitraut6817 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी २१ ते २७ डिसेंबर ला गोव्यात होतो पण नेहमी इतकी गर्दी नवती टैक्सी माफिया ह्याला कारणीभूत आहेत र२५ रुपये पार किमी ने एअर्टिगा मिळते पुण्यात १४ रुपये पार किमी आहे

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sindhudurg madhil Devga..malvan ..kunkeshwar ..taramyumbari...achra.. Vengurle he beaches..tasech Ratnagiri madhil are bhate.. beaches Goa peksha khup khup sunder ahet...😊

  • @alliedlubricantslivol749
    @alliedlubricantslivol749 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Gadi parking madhe laun bi fine martat.

  • @Engineerjk.69
    @Engineerjk.69 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Well Come Bhava 🖐️

  • @maheshart1985
    @maheshart1985 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🛑पर्यटकाना लुटायच हे सगळीकडे चालू आहे गोवा असो वा इतर कुठेही 🛑

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गोव्यात टॅक्सी माफिया नी गोव्याची हवा काढली! आणि आता कोकण आणि कर्नाटकातले गोकर्ण कारवार पर्याय आहेत.. शिवाय गोव्या सारखी लूट या ठिकाणी नाहीच.

  • @anuragsupriyasantoshpatil5334
    @anuragsupriyasantoshpatil5334 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    One simple line go Goa gone ❤❤❤

  • @rakeshbachhav6650
    @rakeshbachhav6650 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाजप सरकार आल्यापासून सर्व गोष्टीची किमती वाढल्या जागोजागी पार्किंगचे चार्जेस खूप पटीने वाढवले

  • @jyotigawai2244
    @jyotigawai2244 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गोव्या पेक्षा कोकण मस्त......🥰

  • @anilkore2360
    @anilkore2360 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Konkan is much better

  • @MMJotkar
    @MMJotkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी होतो गोव्याला 31 डिसेंबर la. खूप जास्त नाही पण थोडी गर्दी झाली होती रात्री उशिरा

  • @rohanSatpurkar-xb8fq
    @rohanSatpurkar-xb8fq 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good opportunity to visit goa

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Fruad, scammers,taxi mafia, parking mafia everywhere in Goa and local people's behaviour is very bad.

  • @Tushar63100
    @Tushar63100 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    प्री पेड टॅक्सी वाले तर असे rates lavtat.. की काय विचारायलाच नको.... ८००-१००० रुपये घेतात ४-५ km sathi pan

  • @vikramyalavadkar1023
    @vikramyalavadkar1023 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फुल्ल गर्दी होती गोवामधे 31 dec ला... मी होतो तिथं

  • @manishkadam8247
    @manishkadam8247 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Up bihar che lok aahet tithe goan lok kami

  • @thelil_pup9952
    @thelil_pup9952 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Goan lokana khup Maaj ahe.. hyana hech pahije.. tourists sobat khup loot ani mara mari hote Govyat

  • @grishmagosavi1731
    @grishmagosavi1731 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोकणात या ते पण देवगडात

  • @nitinkadam2139
    @nitinkadam2139 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Same in Mahabaleshwar..

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chinamay bhava..ek no anchoring 😅

  • @sagarsase2439
    @sagarsase2439 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अर्रर्रर्र बाबा पहिले सांग तू होतास कुठं. . लई मिस केला ✌️✌️ दारू वर एल विडिओ येउदे आता 🤣✌️

  • @shalinimaldikar635
    @shalinimaldikar635 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    घरी...नातेवाईक. मित्र मैत्रिणी. हितचिंतक.... बोलवून party मजा मस्ती करा. 31 😮😮

  • @amar6442
    @amar6442 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mh09 kolhapurkar jast astat goa madhe❤

  • @MazharMewegar
    @MazharMewegar 28 นาทีที่ผ่านมา

    जे सगळ्यांना माहिती आहे ते सांगण्या ऐवजी लोकांना ही माहिती द्या की त्यांना जे माहिती आहे ती बरोबर आहे किंवा चुकीची

  • @9383amit
    @9383amit 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ekdam faltu aahe Goa jasti Karun north Goa side .. South Goa la changle lok aahet . Jevan hi swastha aahe south Goa la … North wale majle aahe specially shak aani taxi wale 😢

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    In Goa local businemen decreased, due to this, outsiders destroyed goas name... Goan people r so polite.

  • @Tarakmantra
    @Tarakmantra 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चिन्मय भाऊचा पगाराचा काय झाल? वाढला की नाही?

  • @shrikantmane8344
    @shrikantmane8344 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice 👍

  • @RohitRaut-vg7eu
    @RohitRaut-vg7eu 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिन्मय भाऊ परत आलंय ❤

  • @ganeshjagtap552
    @ganeshjagtap552 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर

  • @Srushti_Patil_1
    @Srushti_Patil_1 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    I am in goa... Taxi rate is high... Local people's are good...hotel rete is high... Politics is bad... Road is bad..on rented bike.. .local city police catch.
    Goa tourism is finished... Heartbreaking 😢😢😢😢💔👮🚨😖

    • @finisher98
      @finisher98 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      How goa finshed can u explain?

    • @Srushti_Patil_1
      @Srushti_Patil_1 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@finisher98 if u check data very less tourist observed this Yr. And cost for hotel is very high

    • @finisher98
      @finisher98 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @ every dec cost is high ,it’s not new,tourism & politics how comes in between.

  • @rajendrapatil5479
    @rajendrapatil5479 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Welcome Chinmay da

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलिसांच्या फालतू जाचाला कंटाळून आणि (खूप गर्दी असते आपण नको जायला) या एका विचारामुळे गर्दी कमी झाली

  • @PallaviDNannaware
    @PallaviDNannaware 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आला रे आला चिन्मय दादा आला...

  • @SidharthSNS
    @SidharthSNS 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ami sadaach shushegaat bhava ❤

  • @Irfan80in
    @Irfan80in 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वकार युनूस हे कोड वर्ड खूप लोकांना माहीत आहेत..😅

    • @shadowking3757
      @shadowking3757 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      काय आहे मित्रा??

    • @Irfan80in
      @Irfan80in 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @shadowking3757 दारू पिल्या नंतर जो उलटी करतो त्याला पुण्यात वकार युनूस संबोधल जात

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤭🤮🤮🤧

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Goa is good..pan khup zal Goa Goa..ata aplyala aplya Maharashtra madhil kokan tourism la support kel pahije..jenekarun kokani mansala tourism cha fayda hoil... Love you Kokan..

  • @devendra8611
    @devendra8611 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्कॅम खूप आहे तिथे