@@the...devil..४ जण आरोपी असले म्हणजे सर्व समाज आरोपी होत नाही. मेहनती समाज आहे. फक्त मुंडे साहेबांनी आरक्षण दिले म्हणून समाज त्यांच्या घराला मानतो. सत्य आहे थोडे समजून घ्या
मुंडे साहेबांनी नाही ,भावा,पवार साहेबांनी आरक्षण दिले.❤ तेव्हा ओबीसी तुन काढुन 2% आरक्षण दिले ,ओबीसी आरक्षण पवार साहेबांनी महाराष्ट्राला सर्वप्रथम दिले व मराठेसाठी EWS आरक्षण पण दिले होते पवार साहेबानी,पण ईंदीरा साहनि प्रकरणात सुप्रिम कौर्टाने दे रद्य केलेव❤व धनगरांना 3 .5,% आरक्षण साहेबांनी दिले.त्यावेळी त्यांचे सरकार होते. प्रामाणिकपणे अभ्यास करा❤@@ravishep768😢
वंजारी बांधवानो, समाजासाठी लढा, अश्या भ्रष्ट गुंडांसाठी वेळ वाया घालवू नका! पवार कंपनीला कोणी भ्रष्ट म्हटलं तर मराठा समाज रस्त्यावर उतरत नाही हे लक्षात घ्या!
Hech hya lokana kalana . Mi tr mhnto ajit pawar la udya sichan ghotalyat jail jhali tri marathe maratha neta mhnun andolan nhi krnar . Pn he lok dhanjay munde var arop jhale ki rastyavr utrtay . Walmik karad var arop jhale ki rastyavr yetay
Walmik ne parli baheril ekahi bhurtyas rakh,contract madhe entry karu dili nahi tyamule vanjari sarv walmik che bajun ne ahet Jilhyat kamaiche sarv source parlit ahet.😂
वंजारी लोक या खुनी ला समर्थन का करताय. समर्थन वंजारी करताय नी नाव ओबीसी च घेताय. आम्हा लोकाना बदनाम का करताय? वंजारी obc नाही ते V.J.N.T aahet आम्हा गोर गरीब ओबीसी न्हावी लोकाना पण बदनाम करताय ते 😢. करताय कोण नी बदनाम होते कोण
ओबीसी घर जाळले तेव्हा कुठे लपून बसला होता रे. माजलगाव मध्ये न्हावी समाजाला मारहाण झाली तुतारी एजंट चे चेला कडून तेव्हा वंजारी लोकांनी वाचवले माहिती घे. आणि आरोपी ल कोणी पाठीशी घालत नाही विरोध आहे तो फक्त या घटने अडून होणारे राजकारण आणि जातीवाद. विचार कर एखादा न्हावी ने गुन्हा केला तर आम्ही सर्व न्हावी गुन्हेगार आहेत बोलायचे तर तुला कसे वाटेल. आणि मुर्खा nt-c आणि NT-D ओबीसी आहेत थोडा अभ्यास कर
आणि वंजारी समाजाचे लोक स्टेटस ठेवत आहेत बाप तो बाप रहेगा.. अरे मित्रानो राहुल कुलकर्णी यांनी घेतलेली देशमुख कुटुंबियांची मुलाखत पहा.. तुमच्या पण डोळ्यात पाणी येईल.. 🙏
सिंचन घोटाळ्यात पवारवर आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. तेंव्हा मराठ्यांनी आंदोलने केली नाहीत. 😢 विलासराव, अशोक चव्हाण यांनी पण राजीनामे दिलेत. तेंव्हा कधी मराठा समाज रस्त्यावर असल्याचं मला दिसलं नाही. हे लोक आरोपींना जातीसाठी समर्थन कसं करू शकतात देव जाणे. 😢
बिड जिल्ह्याची बिंदू नामावली पाहिलीत का ? गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून ठराविक एकाच प्रवर्गातील लोक शासकीय सेवेत भरती केलेली आहेत. 19 गुन्हे नोंद असलेले आरोपी मोकाट फिरत होते, डिपार्टमेंट मध्ये एकाच समाजाची लोक भरती केल्याचे परिणाम......
तुतारी एजंट थोडा अभ्यास करा. बिंदू नामावली राज्य साठी असते जिल्हा साठी नाही. सर्व लोक स्वतःच्या जिल्हा मध्ये बदली करून घेतली जाते ही नॉर्मल गोष्ट आहे. मग कोल्हापूर सोलापूर पुणे मुंबई नाशिक नागपूर सातारा सांगली सगळे data check करा
@ravishep768 बाळा बिंदू नामावली राज्यासाठीच असते पण प्रत्येक जिल्ह्यात सरळसेवा मार्फत जिल्हा निहाय भरली जाणारी पदे याची संच मान्यता एकून जातीनिहाय व समांतर आरक्षणाच्या जागेंचा तक्ता हा प्रेत्येक जिल्ह्यासाठी वेगळा असतो. तो बिड जिल्ह्याचा बघ इतर जिल्ह्याचा बघ एखादया समाजासाठी मंजूर पदे किती आहेत व अतिरिक्त भरलेली पदे किती आहेत.
अरे भाऊ उगाच येवढे आमदार पळून जातात का सत्तेत , हे आहे यांचे धंदे कसे चालणार बिना सत्तेचे, यांना लवडा पण घेणं देणं नाही हो जनतेच , हे केव्हा लक्षात येईल हो आपल्या महाराष्ट्राला 😢
@@VDarwha राजकारणात तसं कोण नसतं, ते हजारो कोटींचे electoral बाँड, अजित दादा, छगन, मुंडे सारख्या माणसाला सोबत घेणे, चिटफंड घोटाळ्याचे आरोप करून नंतर स्वतःच्या पक्षात घेऊन त्याला CM बनवणे, आणि भाजप वॉशिंग मशीन ने काय काय केलंय हे तुला माहित असेलच.
जो माणूस मुख्यामांत्री 2 उपुख्यमंत्री आणि पोलीस खातं वाकवू शकतो तो माणूस माणूस काय साधारण नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे याच उद्या काहीही होणार नाही वातावरण एकदा शांत झाले की हे लोक बाहेर येवू शकतात
साधा 1 कोटी कमवायला सामान्य माणसाचं आयुष्य जात.... आणि हे लोकं 1500 कोटीची संपत्ती गोळा कशी करतात? हा प्रश्न मला नाही तर त्यांच्या समर्थकांना पडायला हवा.....
एवढा पैसा असेल तर माणूस एक काय कितीही खूण करू शकतो.कायदा काहीही वकड करू शकत नाही. 2-3 महिन्यात हे प्रकरण शांत होईल आणि परत परिस्थिती जशी च्या तशी होणार.लिहून घ्या.
आज तुमच्या सगळ्यांना एक विचारतो मी जातीने वंजारी आहे आश्य गुंड लोकांना support नाही करत मग काय माझ्या जातीने माज charector behaviour ठरवतील लोक ? नक्की तुमचे विचार मांडा 🙏🏻
दादा, तुझं स्वागत. पण तुझं नाव न गाव टाकून comment कर, बघ तुला आमची बीड गॅंग किती शिव्या देईल ते. मोठी लाभार्थी गॅंग आहे , वंजारी समाजात पण खूप लोक आहेत ज्यांना हे झालं ते चुकीचं आहे वाटत पण ते व्यक्त होत नाहीत. आणि व्यक्त होणारे बहुसंख्य समर्थन करतात, किंवा आमच्या नेत्याचा संबंध नाही असे म्हणतात, पण यामुळे सर्व समाजाची बदनामी होत आहे, आणि एक माणूस म्हणून मला याचं वाईट वाटतंय
वंजारी समाजाने गुन्हेगारांचे समर्थन करू नये नाही तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. जो गुन्हेगार असतील त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे मग तो कोणीही असो.💯🙏
१०० कोटींची साम्राज्य सरकार मध्ये जमा करा. तसेच मुडे घराण्याची अनैतिक मार्गाने मिळविलेली संपत्ती जप्त करावयास पाहीजे.भा. ज. पा. हटाव मोहीम यशस्वी केल्याशिवाय शक्य नाही.
हे सर्व राजकीय नेते, मंत्री, सर्व पक्ष प्रमुख यांना माहिती होती फक्त देशमुख यांच्या खूनामुळे लोकांना माहीत झाले जर सर्व माहिती असताना काही कारवाई झाली नाही मग इथून पुढे होईल ही शक्यता कमीच आहे
१५०० कोटी रुपये कराडने कमावले. धनंजय चे किती करोड? उगाच नाही १००० खून झाले. ना पोलीस ठाण्यात गुन्हा ना साधी तक्रार? बीडचा कंदहार झाला तरी पोलीस खाते सुस्त? याला सर्वस्वी गृहमंत्री फडणवीस जबाबदार आहे. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.
काय शेठ सुधा वाकडी होऊ शकत नाहीत पहिला त्या देवेंद्र फडणवीस ला मोटे पॅकेज पोचले असेल त्यांन तरी महाराष्ट्र जाळला आता महाराष्ट्राचा विकास शेट शेट घ्या जनता हो जनता हो
Sc category असणार्या लोकांना गायरान जमीन उपलब्ध असून ती मिळूच दिली नाही,देवस्थान जमीन उपलब्ध असून तीही मिळूच दिली नाही गरिबास घरेही दिले नाहीत. स्वतःच्या नाथरा गावात एवढे हुशार आहेत हे,आणि मतदान केंद्रावर सामान्य लोकांना गरजच नाही ते स्वतःच मतदान करतात.
इथे स्वतःच्या मालकीच घर विकल , रिटायर झाले तरी सरकार इन्कम टॅक्स घेत. सामान्य व्यापाऱ्यांनी G.S.T नाही भरला तर नोटिसा बजावल्या जातात.आमदारांना इ.डि चौकशी लावतात .मग हे कसं काय चालतं?
चोराला चोर गुन्हेगार नेतेच मदत करू शकतात,साधारण माणसाला तक्रार दीलिअस्ता गुन्हेगार ठरवले जाते.जनतेनेच यांना जिवंतपणे शिक्षा दिली पाहिजे,म्हणजे पुढे गैर गोष्टी करायला धजावणार नाहीत.
अशिक्षित लोक आहेत, आजून जातीय विळख्यात अडकलेत ,tax येवढा घेतात आणी zp च्या शाळांची अवस्था दयनीय आहे. Bol Bhidu ला विनंती आहे zp च्या शाळांची खरी अवस्था दाखवा.
समाजाच्या हितासाठी लढता 2000 कोटी चा मालक कसा झाला हेच कळत नाही
धन्य आहे तो समाज धन्य आहे त्याचे समर्थक😢😢
जसं जरांगे पाटील manage झाले तसच काहीतरी...
💯 barobar
@@rocker4037
लाज सुद्धा वाटत नाही या वंजारी लोकांना तथ्याहीन बोलून शरम सुद्धा वाटत नाही...😅😅😂
बेशरम राजा बेशरम जनता...😅😅😊
जगातला सर्वात श्रीमंत घरगडी
समाज चा काय संबंध???
मी स्वतः वंजारी आहे परंतु जे गुन्हेगार आहे त्याला मी गुन्हेगार च म्हणार
Tumcha samaj gunegari kada valat aahe laksha dya
@@the...devil..४ जण आरोपी असले म्हणजे सर्व समाज आरोपी होत नाही. मेहनती समाज आहे. फक्त मुंडे साहेबांनी आरक्षण दिले म्हणून समाज त्यांच्या घराला मानतो. सत्य आहे थोडे समजून घ्या
@@the...devil..tu kalji nako krus, tu tuz bagh
@@rutiksanapआलाच लगेच पोहचता तुम्ही 😂😂😂
मुंडे साहेबांनी नाही ,भावा,पवार साहेबांनी आरक्षण दिले.❤ तेव्हा ओबीसी तुन काढुन 2% आरक्षण दिले ,ओबीसी आरक्षण पवार साहेबांनी महाराष्ट्राला सर्वप्रथम दिले व मराठेसाठी EWS आरक्षण पण दिले होते पवार साहेबानी,पण ईंदीरा
साहनि प्रकरणात सुप्रिम कौर्टाने दे रद्य केलेव❤व धनगरांना 3 .5,% आरक्षण साहेबांनी दिले.त्यावेळी त्यांचे सरकार होते. प्रामाणिकपणे अभ्यास करा❤@@ravishep768😢
वंजारी बांधवानो, समाजासाठी लढा, अश्या भ्रष्ट गुंडांसाठी वेळ वाया घालवू नका! पवार कंपनीला कोणी भ्रष्ट म्हटलं तर मराठा समाज रस्त्यावर उतरत नाही हे लक्षात घ्या!
Hech hya lokana kalana . Mi tr mhnto ajit pawar la udya sichan ghotalyat jail jhali tri marathe maratha neta mhnun andolan nhi krnar . Pn he lok dhanjay munde var arop jhale ki rastyavr utrtay . Walmik karad var arop jhale ki rastyavr yetay
@@kiranpatilgaikwadबरोबर, पवार कंपनी तुरुंगात टाकली तरी कुठल्या मराठ्यांना वाईट वाटणार नाही. या जात्यांधांना हे समजणे अवघड आहे.
Walmik ne parli baheril ekahi bhurtyas rakh,contract madhe entry karu dili nahi tyamule vanjari sarv walmik che bajun ne ahet
Jilhyat kamaiche sarv source parlit ahet.😂
तुमच्या ba,hinila कराड ने नेले तरी तुम्हाला आनंद होईल.
Pan manoj jarange aala hota na jalpol karnarya gunhegar chya samarthanala.....
संपत्ती गोळा करायला वाल्मिक कराड आणि आंदोलन करायला, मत द्यायला OBC समाज 😂😂😂😂
1500 कोटी संपत्तीचा मालक आणि समर्थक म्हणतात तो गरीब आणि समाजसेवक आहे.....😂
ED काय यांच्या घरात पाणी भरते
वा रे गृह मंत्री
Bjp che ahet na Ed zopli atta
@@Factboy0003😅 राष्ट्रवादी तुतारी वादक आहे का लाज वाटते 😂
ED fKta non BJP var lagte
CBI ,ED & Narendra Modi chi BJP ata ,kutrasarkhi sheput aat ghalun baslet & RSS pan gapoa aahe & yala jantene kay samajyache ?????
@@jagdishmohite6330mag tumacha bapala nomanila sanga
वंजारी लोक या खुनी ला समर्थन का करताय.
समर्थन वंजारी करताय नी नाव ओबीसी च घेताय.
आम्हा लोकाना बदनाम का करताय?
वंजारी obc नाही ते V.J.N.T aahet
आम्हा गोर गरीब ओबीसी न्हावी लोकाना पण बदनाम करताय ते 😢.
करताय कोण नी बदनाम होते कोण
Kon nahi kartat support te fakt beed madhle kartat amhi tar yencha encounter chi vaat baghtoy😂
ओबीसी फक्त निवडणूक पुरतं आणि स्वतःच्या जातीच्या फायदा साठी आठवतो ही आठवण मुंढे आणि भुजबळ यांना पहिली येते ओबीसी इतर जाती चा कधी विचार केला का
अगदी बरोबर
ओबीसी घर जाळले तेव्हा कुठे लपून बसला होता रे. माजलगाव मध्ये न्हावी समाजाला मारहाण झाली तुतारी एजंट चे चेला कडून तेव्हा वंजारी लोकांनी वाचवले माहिती घे. आणि आरोपी ल कोणी पाठीशी घालत नाही विरोध आहे तो फक्त या घटने अडून होणारे राजकारण आणि जातीवाद. विचार कर एखादा न्हावी ने गुन्हा केला तर आम्ही सर्व न्हावी गुन्हेगार आहेत बोलायचे तर तुला कसे वाटेल. आणि मुर्खा nt-c आणि NT-D ओबीसी आहेत थोडा अभ्यास कर
आणि वंजारी समाजाचे लोक स्टेटस ठेवत आहेत बाप तो बाप रहेगा.. अरे मित्रानो राहुल कुलकर्णी यांनी घेतलेली देशमुख कुटुंबियांची मुलाखत पहा.. तुमच्या पण डोळ्यात पाणी येईल.. 🙏
सिंचन घोटाळ्यात पवारवर आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. तेंव्हा मराठ्यांनी आंदोलने केली नाहीत. 😢
विलासराव, अशोक चव्हाण यांनी पण राजीनामे दिलेत. तेंव्हा कधी मराठा समाज रस्त्यावर असल्याचं मला दिसलं नाही. हे लोक आरोपींना जातीसाठी समर्थन कसं करू शकतात देव जाणे. 😢
त्यांनी राजीनामा दिला.
बिड जिल्ह्याची बिंदू नामावली पाहिलीत का ? गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून ठराविक एकाच प्रवर्गातील लोक शासकीय सेवेत भरती केलेली आहेत. 19 गुन्हे नोंद असलेले आरोपी मोकाट फिरत होते, डिपार्टमेंट मध्ये एकाच समाजाची लोक भरती केल्याचे परिणाम......
तुतारी एजंट थोडा अभ्यास करा. बिंदू नामावली राज्य साठी असते जिल्हा साठी नाही. सर्व लोक स्वतःच्या जिल्हा मध्ये बदली करून घेतली जाते ही नॉर्मल गोष्ट आहे. मग कोल्हापूर सोलापूर पुणे मुंबई नाशिक नागपूर सातारा सांगली सगळे data check करा
@ravishep768 बाळा बिंदू नामावली राज्यासाठीच असते पण प्रत्येक जिल्ह्यात सरळसेवा मार्फत जिल्हा निहाय भरली जाणारी पदे याची संच मान्यता एकून जातीनिहाय व समांतर आरक्षणाच्या जागेंचा तक्ता हा प्रेत्येक जिल्ह्यासाठी वेगळा असतो. तो बिड जिल्ह्याचा बघ इतर जिल्ह्याचा बघ एखादया समाजासाठी मंजूर पदे किती आहेत व अतिरिक्त भरलेली पदे किती आहेत.
लोकनेता ❌
जातनेता ✅ 😅
😂😂😂😂@@ravishep768
चिन्मय भाऊ जास्तीत जास्त व्हिडिओ आले पाहिजेत✊✊💥🥺
चिन्मय भाऊ शिवाय चॅनल ला पर्याय नाही 😊
मी तर याचेच व्हिडिओ बगतो
उडवून घे मग
😂😂👍🏼@@ganeshpatil4622
@ganeshpatil4622 कडू पाटील आहे वाटतं
आता कळल वीज बिल इतका का आहे ? कारण सर्व कंत्राट १० पटीने मिळतात म्हणजे विद्युत बनवण्याचा खर्च अव्वाच्या सव्वा आहे …
ज्याच्या आशीर्वादाने या खंडणीखोराने जनतेला लुटून अवैद्य मार्गाने हजारो कोटीची संपत्ती कमवली त्यांना समाज दैवत मानतोय. कटू सत्य 🙏🏻
हिंगोलीत बांगर गॅंग हीच राजकारण-गुंडगिरी पद्धत वापरत आहे! हिंगोली मध्ये आता बीड सारखी प्रकरणं सुरु होणार, लिहून घ्या!
अवघड आहे
हा तो सुहास कांदे पण तसच प्रकरण आहे
फेकअकाउंट्स आणि पाटील आडनाव मग तुतारी वाले एजंट. जातीवाद शिवाय बोलणार काय😂😂😂
🫡🫡🫡🫡🫡
@@jaypatil6055manun amhi bolat hoto Bhujbal parvadel pn he
Kande, Bangar, Munde nhi
Bhujbal he ladai vicharane ladta
म्हणजे आमदार झाला की कोट्यधीश होतंय काय😢😢😢
घरगडी जर कोट्याधीश असेल तर मग आमदार अब्जाधीश समजा..हे लोक आपल्याला मूर्ख समजतात आणि यांचे समर्थक सतरंज्या उचलतात.
फक्त वाल्मिक कराड नाही प्रत्येक जिल्ह्यात अशे शेकडो आका महाराष्ट्राला भिका मागायला लावतायेत ह्यांना नागडा करा जनता 🙏
He karach nakki
आकाची संपती सर्व सरकार मध्ये जमा करा.
Aaka kon aahe
फडणवीस मध्ये दम नाही
@@raosahebjadhav2989 dada akka kon aahe
समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे; पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे ही देशासाठी गंभीर, अतिशय घातक बाब आहे😮😮😡😡
Obc म्हणुन मुंडे ने राजकारण करुन सर्व बहुजनसमाजाला चुना लावला 😊😊😊
नशीब अजूनही हिंदू सरकारने ठाकरेंना या घटनेबाबत जबाबदार धरले नाही.
तो पण सत्ता असताना १०० कोटी वसुली करत होता 😂
आरे शेनक्या, पालघर मध्ये निष्पाप साधू मारले तेव्हा काय जीभ झडली होती का?
😂😂😂
😅 महिना 100 कोटी वसुली किंग आहेत ते 😂 त्यांचे चेले जेल मध्ये जाऊन आलेत
अरे अडाणी.
उद्ध्वस्त काळात पण तेच मंत्री होतें za 2 😂
आता कुठे आहे किरीट सोमय्या???
गोवा मध्ये
वा!रे समाजसेवक धन्य आहात. 1500-2000 कोटींवर संपत्ती दान करून दाखवा गरिबांवर समाजसेवक लोकांनी.😅😅❤
हे महाशय असे आहे तर
धनंजय कसा असणार
तर शिंदे कसे असणार
तर मोदीजी कसे असणार ?
अण काय त म्हणे- ना खाऊगा, ना खाने दुगा
😅😅😅
😂😂
Bhari aahet na mast Paisa aahe rajjjjj karnattttt
अरे भाऊ उगाच येवढे आमदार पळून जातात का सत्तेत , हे आहे यांचे धंदे कसे चालणार बिना सत्तेचे, यांना लवडा पण घेणं देणं नाही हो जनतेच , हे केव्हा लक्षात येईल हो आपल्या महाराष्ट्राला 😢
मोदी जी एक सरळ आणि पारदर्शक नेतृत्व आहेत,,, त्यांनी राजकारणात येऊन पैसा नाही कमवला,, नाव कमवलं 🙏🙏🙏
@@VDarwha राजकारणात तसं कोण नसतं, ते हजारो कोटींचे electoral बाँड, अजित दादा, छगन, मुंडे सारख्या माणसाला सोबत घेणे, चिटफंड घोटाळ्याचे आरोप करून नंतर स्वतःच्या पक्षात घेऊन त्याला CM बनवणे, आणि भाजप वॉशिंग मशीन ने काय काय केलंय हे तुला माहित असेलच.
त्या हाके ला व्हिडिओ दाखवा 😂
@@Ompatil003 parbhani madhe aaj paha kiti layaki kadhali hake chi, haklun lavla
जो माणूस मुख्यामांत्री 2 उपुख्यमंत्री आणि पोलीस खातं वाकवू शकतो तो माणूस माणूस काय साधारण नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे
याच उद्या काहीही होणार नाही वातावरण एकदा शांत झाले की हे लोक बाहेर येवू शकतात
Baher aalich tar marayche jiw dhechun sagaly jantene bhar rastayt
आज तर अमित शशहांना भेटले अजित पवार याच्यासाठी
Yes
Lok martil baher aalyawar
😂😂हे वातावरण शांत होणारच नाही.
हे गुंड आत मध्ये जातील तेव्हाच....
आणि बाहेर आले तरी बाहेर फिरणे जमणार नाही.
वाल्याला शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर न्याय देवते वर विश्वास राहणार नाही
या विषयाला हात घालायला तूच पाहिजे होतास चिन्मय भावा❤
साधा 1 कोटी कमवायला सामान्य माणसाचं आयुष्य जात.... आणि हे लोकं 1500 कोटीची संपत्ती गोळा कशी करतात?
हा प्रश्न मला नाही तर त्यांच्या समर्थकांना पडायला हवा.....
आम्ही ऊस तोडतोय 🙏
😊 भावा मी पण ऊस तोडणी कामगार होतो आता जय भवानी मटन शॉप टाकले आहे. खुप पैसे मिळत आहेत
@@thegodfather2271हिंदू नी मटण शॉप टाकावे... अभिनंदन.
यात काही कमी नाही.
प्रॅक्टिकल विचार केले पाहिजे
Konachya Shetatala😂😂😂
घरगडी 1500 cr चा malak,, तर् घरामालाक् किती कोटीचे malak किती cr चे malak असावेत???
वाल्याची 1, 500 करोडची संपत्ती, मुंडे परिवाराचे किती असेल?
Evde sare maratha amdar khasdar tynche kiti asel
@@technicalthings1717 pn te maratha netyani rajinama delyawar ashe rastyawar nahi utarat, vilasrao, ashok chavhan, anil deshmukh, rr patil, tevha koni rastyawar nahi utarale
Kharch ahe ED लावा
Ky ed lawa tytle 10% jri dele tr akh system vikat gheu sakel to
एवढा पैसा असेल तर माणूस एक काय कितीही खूण करू शकतो.कायदा काहीही वकड करू शकत नाही. 2-3 महिन्यात हे प्रकरण शांत होईल आणि परत परिस्थिती जशी च्या तशी होणार.लिहून घ्या.
Ajun maj pan vadel...he sagla khup vait ahe
Aho 109 unnatural deaths zalelya body sapadlyat eka warshat parali madhe ghya samjun yaatun kay karat hote he munde Ani karhad
चिन्मय दादा झिंदाबाद
देशात भरपूर पैसा आहे
फक्त कमावण्याची अक्कल पाहिजे...
या कराड कडे 1500 कोटी आहेत तर त्यांच्या आका आणि आकी कडे किती असतील.
हा फक्त विरोधी पक्ष नेता पाहिजे होता लगेच ED CBI लगेच अटक झाली असती.
गोर गरीब वंजारी व obc ला खुप त्रास दिला याने.
भगवान के घर देर है, अंधेर नही.
पहिले ही मूठभर लोक राज्य करीत होते आहे आता पण तेच फरक एवढा का ते इंग्रज होते आता हे आपलेच आहे
आज पहिल्यांदाच चिन्मय बीड ची बातमी बोलतोय
गोपीनाथ मुंडे सुद्धा याला पालन पोषण केलेला आहे
म्हणजे काम करणाऱ्यांकडे 1500 cr
विचार करा मुंडे किती काढला आसेल सरकार काढून पैसा
आज तुमच्या सगळ्यांना एक विचारतो मी जातीने वंजारी आहे आश्य गुंड लोकांना support नाही करत मग काय माझ्या जातीने माज charector behaviour ठरवतील लोक ? नक्की तुमचे विचार मांडा 🙏🏻
दादा, तुझं स्वागत. पण तुझं नाव न गाव टाकून comment कर, बघ तुला आमची बीड गॅंग किती शिव्या देईल ते. मोठी लाभार्थी गॅंग आहे , वंजारी समाजात पण खूप लोक आहेत ज्यांना हे झालं ते चुकीचं आहे वाटत पण ते व्यक्त होत नाहीत. आणि व्यक्त होणारे बहुसंख्य समर्थन करतात, किंवा आमच्या नेत्याचा संबंध नाही असे म्हणतात, पण यामुळे सर्व समाजाची बदनामी होत आहे, आणि एक माणूस म्हणून मला याचं वाईट वाटतंय
नाही.... पण खर सांगू का या घटनेपासून तुमच्या लोकांवरचा विश्वास उडालाय भावा. .. आणि गुन्हेगारांच्या समर्थनात तुमचे लोक उतरली म्हणून तर जास्तच ... 💔
चिनमय दादा❤
कुठ गायब होता रे भाऊ एवढ्या दिवस तू नाही दिसला की व्हिडिओ बंद करायचो
ई. डी. वाले. कुठे आहे त. काय
भष्सटारी. माणूस. आहे राव
मी वंजारी आहे पण मी कधीच जातिवाद करणार नाही
मराठा..वंजारी मित्र आहेत मित्रच राहाणार.........
आरोपी...कोण पण असो
नमस्कार मी चिन्मय अणि तुम्ही पहाताय बोल भिडू......fix😅
महाराष्ट्रातल्या बव्हंशी आमदार आणि खासदारांची खरी संपत्ती किमान 1000 कोटींची आहे.
आज समजले बीड जिल्हा ऊसतोड कामगार का आहे सर्वांचे पैसे एकट्याच्या घशात वा रे वा
आता ED कुठे थोबाड लपऊन बसलीय.
याला अटक होणार की नाही.
समाज सेवक किरीट सोमय्या कुठे आहेत?
असे खंडणीखोर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आणि सर्व तालुक्यात आहेत, आणि यांना पोसणारे तेथील सत्ताधारी आहेत.
आरोप किती खरे मला माहीत नाही. मात्र वाल्मीक कराड कडे दोन कोटीची गाडी कशी काय येते. स्क्रीनशॉट सोडत आहे👇
OBC samaj cha adarsh😂
अरे काय लिहलय
साधा आमदारही नाही 1500 कोटीच साम्राज्य.
म्हणजे आमदाराने केलं तर चालेल असच ना,, वा रे वां .नुसता भ्रष्टाचार
यावरून एक गोष्ट सिद्ध होते राजकारणी कोणत्या पक्षाचा असो राजकारणी तो राजकारणी ज्याच्यात आहे दोन नंबर करण्याचा दम तोच उद्याच आहे आमदार खासदार मंत्री
विचार करण्यासारखी गोष्ट आहे साहेब
गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करणारा व्यक्ती एवढी संपत्ती जमा करू शकतो तर परळीतल्या नेत्यांची किती संपत्ती
या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
ग्रह मंत्री आणि सीएम फेल होत आहेत. लोक लक्षात ठेवा. तुमचा आमदार आणि खासदार काय भूमिका आणि काय करतो
अशा लोकांवर ED ची रेड का पडत नाही...🤔लकवा मारतो काय 🥴
चिम्या तू व्हिडिओ जास्तीत जास्त अपलोड करत जा❤❤❤
समाजसेवा करता करता 1500 कोटी चा मालक झाला मग डोक्यावर हाथ असणारयाची संपत्ती किती असेल🙏
धनंजय मुंडे ची तीसरी बायको आहे वाल्मीकि ताई कराड...
बायको साठी काय पण...😂
😂😂😂😂😂😂😂
तरीही भुजबळांच्या एकूण संपत्तीच्या 50% च आहे 🥵
चिन्मय भाऊ गया बोलभिडू गया 😂😂
घरी घेऊन जा त्याला tuzy😂
भांडे घासणारा 1500 कोटी सम्पती कोठून आली धन्या चिक्की आशीर्वाद
चिन्मय भाऊ तुच धन्या चा बाजार ऊठवु शकतो या साठीच तुझा वीडीओ ची वाट पहात होतो धन्यवाद चिन्मय 😊😊😊😊
Changla zala.
Amha Maharashtra. ..
Amhala pan hacch, nyay Havaa
Jyo, Beed, la Amhala, pan..
Assach Niyam. Lavaaa..
वंजारी समाजाने गुन्हेगारांचे समर्थन करू नये नाही तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. जो गुन्हेगार असतील त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे मग तो कोणीही असो.💯🙏
काय रे बाबा व्हिडिओ बनवायचे पैसे जास घेतुस की काय आजकाल लई कमी दिसायला चॅनेल वर😂
धनंजय मुंडेच्या सपोर्ट मुळे वाल्मीक कराड मोठा झाला आहे, पाहिला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या.
चिन्मय भाऊ काय मग काय म्हणतो प्रपंच...भावा पगार वाढ झाली पाहिजे... ❤
Bhavachi skil❤❤❤🎉🎉🎉
सकाळी सकाळी चिन्मय भाऊ चं दर्शन 🙏🏻🙏🏻
१०० कोटींची साम्राज्य सरकार मध्ये जमा करा. तसेच मुडे घराण्याची अनैतिक मार्गाने मिळविलेली संपत्ती जप्त करावयास पाहीजे.भा. ज. पा. हटाव मोहीम यशस्वी केल्याशिवाय शक्य नाही.
Fkt mundech ka ? Baki loka n kamvla ka nhi kahi ?
Damodar gap shemnya ..bhajap tar hatnar nahi pan tujhya sarkhe chamche hatnar
गुजराती अदानी नोकरांना ही लोकं ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू करण्यासाठी दिसत नसतील... की बाबा तू काहीही न करता एवढी प्रचंड संपत्ती निर्माण झाली कशी... 😢😢😢
हे सर्व राजकीय नेते, मंत्री, सर्व पक्ष प्रमुख यांना माहिती होती फक्त देशमुख यांच्या खूनामुळे लोकांना माहीत झाले जर सर्व माहिती असताना काही कारवाई झाली नाही मग इथून पुढे होईल ही शक्यता कमीच आहे
हे चिन्मय भाऊ आला...❤😊
Chinmay Bhau khup misss kela rav tumhala!
१५०० कोटी रुपये कराडने कमावले. धनंजय चे किती करोड? उगाच नाही १००० खून झाले. ना पोलीस ठाण्यात गुन्हा ना साधी तक्रार? बीडचा कंदहार झाला तरी पोलीस खाते सुस्त? याला सर्वस्वी गृहमंत्री फडणवीस जबाबदार आहे. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.
Nice tital bhai
तुम्हाला माहित आहे म्हनाकी 😅
आमदार झाल की 1500 कोटी संपत्ती होऊ शकते 😂😅😅😂😅😅
काय शेठ सुधा वाकडी होऊ शकत नाहीत पहिला त्या देवेंद्र फडणवीस ला
मोटे पॅकेज पोचले असेल
त्यांन तरी महाराष्ट्र जाळला
आता महाराष्ट्राचा विकास शेट शेट घ्या जनता हो जनता हो
Evde paise ahe mhatlyavar ha police vikat gheu shakto he sahajikch
धनंजय मुंडे = वाल्मिक कराड
वाल्मिक कराड = धनंजय मुंडे
प्रॉपर्टी कुणाची आहे मग तुमीच विचार करा.😢😂
छान विषय मांडला चिन्मय भाऊ ..
Sc category असणार्या लोकांना गायरान जमीन उपलब्ध असून ती मिळूच दिली नाही,देवस्थान जमीन उपलब्ध असून तीही मिळूच दिली नाही गरिबास घरेही दिले नाहीत. स्वतःच्या नाथरा गावात एवढे हुशार आहेत हे,आणि मतदान केंद्रावर सामान्य लोकांना गरजच नाही ते स्वतःच मतदान करतात.
भाऊ तू कुठे गायब होता रे किती दिवस वाट पाहतोय तुझी ❤
इथे स्वतःच्या मालकीच घर विकल , रिटायर झाले तरी सरकार इन्कम टॅक्स घेत. सामान्य व्यापाऱ्यांनी G.S.T नाही भरला तर नोटिसा बजावल्या जातात.आमदारांना इ.डि चौकशी लावतात .मग हे कसं काय चालतं?
याला वंजारी संत समाजसेवक गुरू मानतो... आंदोलन करतात लोक, उपोषण, लका लाजा रे लाजा 😂😂
उदयनराजे laa मागे टाकतात वाटते हे जमिनी च्या वर्ल्ड रेकॉर्ड मधे😂
वाल्मीक कराड देव आहे आम्हाला वाल्मीक गड बांधून द्या जसे भगवान बाबा यांच्या नावावर भगवान गड आहे तसे वाल्मीक गड बांधून द्या.... लावा ताकद
वाल्मीक गढ 😜😜
कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भीड पणे पाठपुरावा करणाऱ्या बोल भिडू चे कौतुक वाटते. 🎉
यान इतका धिंगाणा केलाय..... धनंजय cha किती विषय हार्ड असल
नमस्कार मी चिन्मय ❤❤
Chinmany cha awaj❤ ani his style of speech is nice
जय जय राम कृष्ण हरि 🙏
चोराला चोर गुन्हेगार नेतेच मदत करू शकतात,साधारण माणसाला तक्रार दीलिअस्ता गुन्हेगार ठरवले जाते.जनतेनेच यांना जिवंतपणे शिक्षा दिली पाहिजे,म्हणजे पुढे गैर गोष्टी करायला धजावणार नाहीत.
अशिक्षित लोक आहेत, आजून जातीय विळख्यात अडकलेत ,tax येवढा घेतात आणी zp च्या शाळांची अवस्था दयनीय आहे. Bol Bhidu ला विनंती आहे zp च्या शाळांची खरी अवस्था दाखवा.
राम राम भाऊ
खूप दिवसांनी दिसले
अधून मधून येत जा आमच्या भेटीला
कस तुमचा आवाज ऐकला की बर वाटत.