कोकणात ढगफुटी सारखा पाऊस 🌧️|जनजीवन विस्कळीत, नदीला पूर,रस्ते बंद अनेक ठिकाणी नुकसान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
- कोकणात ढगफुटी सारखा पाऊस 🌧️|जनजीवन विस्कळीत, नदीला पूर,रस्ते बंद अनेक ठिकाणी नुकसान
#heavyrain #kokan #riverflood #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
amol__sawant_11...
My Facebook page Follow Now👇
amolsawantvl...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com - บันเทิง
सांभाळून रे बाबा, तुमच्याकडे महापूर आणि आमच्याकडे दुष्काळ, निसर्ग फुललाय कोकणचा nice video 👍🏻🙏🏻
🥺🥺🥺
दादा मी गावाला गेलेलो भात लावणी ला महणून मी vlog नंतर पाहिले sorry pan mi vlog la like केलय lay mast vlog ahee आमच्या नदी ला पण आला होता पुर
Thank you so much 🥰♥️
भारी व्हिडिओ पण फिरताना काळजी घेणे."श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
Thank you so much ♥️🥰😍
खूप छान आहे व्हिडिओ निसर्गाची देणगी आमच्या कडे पाऊस नाही बेटा अहमदनगर
Thank you so much ♥️🥰😍
Mast mitra khoop pani yila vlog bhari
Thank you so much ♥️🥰😍
Mast amol 👍 gharat basan gaavacho nisarga baghuk milalo kalaji ghe pavasapanyatun😊
Thank you so much ♥️🥰😍
खूप छान व्हिडिओ
Thank you so much ♥️🥰😍
खुप छान व्हिडिओ अमोल
Thank you so much ♥️🥰😍
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Thank you so much ♥️🥰😍
एक नंबर विडीओ मित्रा 🌹🌹👌👌
Thank you so much ♥️🥰😍
भारी रे अमोल मासे 👌👍
Thank you so much ♥️🥰😍
Khup chan video aahe
Thank you so much ♥️🥰😍
अमोल खूप दिवसांनी व्हीडिओ बनवला
Nhi takto me
Yevadya pavasat pan video banavalas 1 like zalac pahije khup mehanat ahe tuji 👍👍👍👍👍👍
Thank you so much ♥️🥰😍
अरे नक्कीच, दाखवंचा रव्हांदे. तू आधी भिंगरी सारखो फिरा नको गावभर पावसा पाण्याचो.. 😄👌♥️👍
Ho
Chan video
Thank you so much ♥️🥰😍
भावाशी काळजी घे...पाऊस खूप लागता🙏✨✨
Hoo
खूप खूप छान पण काळजी घे
Thank you so much ♥️🥰😍
अमोल काव्यात जाऊन जरा विडीओ काड ❤
Ho
काळजी घ्या
Hoo
कुठची नदी रामगड ची
Hmm
हा आमचा खोत जुवा आहे मस्त आहे माझ गावं
गडनदी