गावरान पद्धतीचा चटपटीत आणि कुरकुरीत अंडा पॉप | eggpuffsrecipe | മുട്ടപഫ്‌സ്

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 935

  • @maheshkulkarni7864
    @maheshkulkarni7864 ปีที่แล้ว +262

    तुमच्या सर्व रेसिपी मी नेहमी बघत असतो . अस्सल गावरान कच्चा मालं वापरून , गावरान साहित्यामध्ये जे पदार्थ वहिनी बनवतात , त्याला तोड नाही ! हे नुसतच बघण्यापेक्षा , प्रत्यक्ष त्यांच्या हातचे
    गरमागरम खायला मिळाले तर काय बहार येईल ?
    आणि दादा , तुमची सांगण्याची स्टाईल पण लई भारी हाय ! एकदम शिंपल . पण काळजात घुसणारी. माझ्या कडून तुम्हाला 10 पैकी 10 मार्क . 🎉🎉🎉

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว +11

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว +2

      खुप खुप खुप धन्यवाद 🙏

    • @sunandagavli790
      @sunandagavli790 ปีที่แล้ว +1

      Khup chan😊

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว +1

      @@sunandagavli790 धन्यवाद 🙏

    • @nileshhujare8480
      @nileshhujare8480 ปีที่แล้ว

      😅

  • @tusshargondake116
    @tusshargondake116 ปีที่แล้ว +15

    सर्व प्रथम दादा न विहिनी नमस्कार. आज पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघितला.खूप छान पदार्थ बनवला त्याला खूप भारी चव असेल.परंतु त्या चवी पेक्षा तुमच्या नात्यात जो गोडवा आहे त्याची सर कशालाच नाही.घरच्या लक्ष्मीला जो तुम्ही मान सन्मान देता हे पाहून खूप भारी वाटलं...शेवटी आपल्या घरची ती कारभारीनच असते. सलाम तुम्हा दोघांनाही....🫡🫡🫡🙏

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว +2

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @RaniSa-l1j
    @RaniSa-l1j วันที่ผ่านมา +1

    You tube is king❤

  • @swadkonkan6784
    @swadkonkan6784 ปีที่แล้ว +9

    खुप छान रेसिपी आणि कोल्हापूर साताराची गोड गावाकडची भाषा बी . व्हय खरचं की .❤👍

  • @Lidili
    @Lidili ปีที่แล้ว +8

    रुचकर आणि अप्रतिम. तोंडाला पाणी सुटतं. तुम्हां दोघांचे आभारी आहोत.

  • @abdulrazzakkelshikar1217
    @abdulrazzakkelshikar1217 8 หลายเดือนก่อน +14

    मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थाची चवच न्यारी
    ताई तुमच्या रसोईघराची मांडणी पण खूप छान
    अगदी गावरान❤

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb 5 หลายเดือนก่อน

      पदार्थ धातूच्या भांड्यात बनवून नंतर मातीच्या वाडग्यात ठेवले आहे.

  • @RamGodbole-oj9ng
    @RamGodbole-oj9ng 10 หลายเดือนก่อน +10

    तुमची जोडी नंबर वन आहे.तयामुळे तुमची रेसिपी पण नंबर वन आहे.,

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @ganeshtatar275
    @ganeshtatar275 ปีที่แล้ว +1

    आपण जी भांडी वापरता आहात ती आम्ही कधी बघितलीही नाहीत.
    आणि आपल्या किचन मध्ये दिसणारी भांडी सुद्धा अनोळखी आहेत
    खूप छान ताई

  • @arunabhalerao-us5gb
    @arunabhalerao-us5gb ปีที่แล้ว +3

    Wow khub chan navin eggpuff receipe mast

  • @sarikapatil3600
    @sarikapatil3600 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान जोडीचा गोडीने कौटुंबिक संसार आणि घरातील मातीची भांडी पण खूप सुंदर 🙏

  • @shobhasohani-rv3sq
    @shobhasohani-rv3sq ปีที่แล้ว +12

    चुलीवरच्या जेवणाची चव लई भारी वहिनी रोज नवीन रेसिपी दाखवतात. आमच्या तोंडाला पाणी सुटते.good वहिनी.👍👍🙏🙏🌹🌹

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @humanjoy0808
    @humanjoy0808 ปีที่แล้ว +2

    किन्हाई म्हणता ते फार गोड वाटत. ताई चालत्यकी म्हणता. ते पण आवडले. असेच video बनवा आणि शेअर करा.

  • @prasadpatrudkar846
    @prasadpatrudkar846 ปีที่แล้ว +18

    दिवसभर काम करून थकुन घरी आल्यावर अशी झणझणीत अस्सल गावरान रेसिपी बघुन मन खुप खुश झालं बघा भाऊ आणि ताई. धन्यवाद

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @chimanrupani3124
    @chimanrupani3124 ปีที่แล้ว +2

    खूपच छान आणि टेस्टी दिसत आहे। खायला तोंडात पाणी येतो। गावातील खान-पान सिंपल पण टेस्टी अस्त।

  • @VijaysinhPatil-y7v
    @VijaysinhPatil-y7v ปีที่แล้ว +11

    गृहिणीच्या जास्त कष्टाची चांगली रेसीपी ,सादर करण्याची पद्धत वाखारण्यासारखी मात्र तेलाचे प्रमाण जास्त असल्याने महीन्यात एकदा ठीक आहे.

  • @farhatubkey5005
    @farhatubkey5005 ปีที่แล้ว +1

    Chhan recipe....eggs kapnyasathi dhaga vaprava Andi tutat mahit...karun paha ase

  • @vanitajaykar2650
    @vanitajaykar2650 5 หลายเดือนก่อน +4

    खूप छान रेसिपी आहे पण मैद्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरले तर?

  • @shivajigaikwad4724
    @shivajigaikwad4724 2 หลายเดือนก่อน

    चुलीवरच केलेली रेसिपी फारच छान

  • @truptijadhav6567
    @truptijadhav6567 ปีที่แล้ว +12

    खूपच छान दिसत आहे 😂
    खूप खूप धन्यवाद दादा आणि वहिनी ही रेसिपी दाखवल्या बद्दल

  • @navjeevanoldagehome7673
    @navjeevanoldagehome7673 8 วันที่ผ่านมา

    खुप छान वाटला व्हिडिओ....स्वयंपाक घरात सगळी माती ची भांडी बघून खुपचं प्रसन्नता वाटली ... रेसिपी पण मस्त च होती ...दोघांचे खुप खुप अभिनंदन.

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 ปีที่แล้ว +6

    स्वयंपाक घर खूप छान आहे नैसर्गिक आहे

  • @shailajakarkhanis8309
    @shailajakarkhanis8309 ปีที่แล้ว

    23:31 अंडा. पाव. रेसिपी. एकदम. छान. आगळीवेगळी. रेसिपी. मस्तच

  • @RajendraMahadeshwar
    @RajendraMahadeshwar 9 หลายเดือนก่อน

    👌👌खुप छान, मस्तच,,तुमची दोघांची जोडी खुप छान,,गावावाकडची भाषा तर लय गोड, लय भारी,,

  • @pradiphaldankar1
    @pradiphaldankar1 ปีที่แล้ว +7

    मस्त 👌

  • @precillamachado6793
    @precillamachado6793 ปีที่แล้ว +1

    बेकरी मधील अंडा पॅटीस खाल्ला आहे पण घरचा अंडा पॅटीस लय भारी. रेसिपी खुप आवडली. धन्यवाद.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @MUSTANG_20
    @MUSTANG_20 ปีที่แล้ว +4

    Ekdam chan maherachi aathavan aali

  • @manasidongarkar9080
    @manasidongarkar9080 7 หลายเดือนก่อน

    आजी पंची च्या आठवणी जागा झाल्या आता असे किचन कुठे पाहायला मिळतात अप्रतीम

  • @dhruvdighe2459
    @dhruvdighe2459 ปีที่แล้ว +6

    I am away from the Mah. State, but I am a"Marathi Manus"ever,from the bottom of my heart, ans feels happiness/joy, in watching you/family.Go ahead, doing great job.Thumbs up.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏

    • @supriyapilankar8958
      @supriyapilankar8958 11 หลายเดือนก่อน

      Tumchi avran racipee khup aavadli dhnyawad. Vahini tumchya gavacha nav kay aahe

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  11 หลายเดือนก่อน

      @@supriyapilankar8958 जत. जि. सांगली
      धन्यवाद 🙏

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 ปีที่แล้ว +1

    दादा वहीनी खुप छान व सुंदर रेसीपी आहे.आपल्या उभयतांस नमस्कार व अशाच वेगवेगळ्या रेसीपी करत जा.

  • @alkamorde5087
    @alkamorde5087 ปีที่แล้ว +3

    लय भारी

  • @mrvictory1410
    @mrvictory1410 9 หลายเดือนก่อน

    अतिशय ऊत्कृष्ठ, धन्यवाद भाऊ-वहिनी

  • @chayakhalate1420
    @chayakhalate1420 ปีที่แล้ว +4

    दादा वहिनी खूप छान बनवली आहे रेसीपी 👌👌🥰🥰🙏🙏

  • @SeemaPawar-px2nu
    @SeemaPawar-px2nu 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान रेसिपी आवडली.

  • @harshalkuttarmare8618
    @harshalkuttarmare8618 ปีที่แล้ว +3

    Khup chan recipe ahe dada tai.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sarikajagadhane9738
    @sarikajagadhane9738 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त रेसिपी. मी पण ट्राय करून जरूर बगणार
    आणि त्यापेक्षा भरी आहेत ते घरातील मातीचे. भांडे मला ली आवडले भावा
    1 नबरं. मी पाहिले वेळ तुझा व्हिडिओ bagitla आहे मातीची भांडी जुनी परंपरा ❤

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn ปีที่แล้ว +9

    अप्रतीम रेसीपी 👌👌

  • @nilimathakur5743
    @nilimathakur5743 9 หลายเดือนก่อน

    खूप छान अंडा रेसीपी आहे.

  • @swatipatil6598
    @swatipatil6598 ปีที่แล้ว +4

    एकदम झकास 👌👌

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 5 หลายเดือนก่อน

    खुपखुप सुंदर रेसिपी ताई दाखवली रेसिपी मला खुप आवडली आणि विडीयाें बघून ताेंडाला पाणी आले मी सुदधा ही रेसिपी करून बघणार तसेच तुमचे घर सुदधा खुपचं सुंदर आहे आणि मातीची भांडी तर एक नंबर लयभारी झकास आहे देव तुम्हाला भरपूर यश देवाे तसेच तुम्ही दाेघे खुप सुंदर आहात असचं हसतमुख रहा 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹

  • @lakhankale1456
    @lakhankale1456 ปีที่แล้ว +6

    Awesome vahini, lay bhari recipe

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 ปีที่แล้ว

    तुमची जोडी खूप छान आहे खूप समाधान वाटते असेच आनंदी रहा

  • @RakeshKoli-j8q
    @RakeshKoli-j8q ปีที่แล้ว +4

    खूप छान आहे रेसिपी 👍❤️

  • @dagduingle1601
    @dagduingle1601 6 หลายเดือนก่อน

    Wow ......... Superb looks very very attractive anda pop so amazing performance it's true in life's journey happy moments.

  • @anupamavaidya4499
    @anupamavaidya4499 ปีที่แล้ว +3

    Khup chan 👌👌 Dhanyavaad

  • @hemantshigawan3962
    @hemantshigawan3962 ปีที่แล้ว +2

    खुप छान रेसिपि बनवली आहे ताई तुम्ही

  • @rutujadhadave9843
    @rutujadhadave9843 ปีที่แล้ว +3

    Khup chan recipe!
    Bhariiiii!👌👌👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @sadhanakhokale5935
    @sadhanakhokale5935 5 หลายเดือนก่อน +1

    Khup h chhan

  • @sureshgode2663
    @sureshgode2663 ปีที่แล้ว +3

    Kanda lasun masalyachi price ky ahe

  • @user-dilip795
    @user-dilip795 17 วันที่ผ่านมา

    खूपच छान
    एक नंबर

  • @jayshreesawant8192
    @jayshreesawant8192 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम रेसिपी❤

  • @anuradhaaiwale4064
    @anuradhaaiwale4064 ปีที่แล้ว +1

    Khup chhan ahe resipe,soopyat sopi, ashach gharghuti uplabdh sahityamadge mast mast resipe amhala dakhwat jawa. Dhannyawaad.🙏abhari ahot.🙏❤️❤️

  • @sunilkokambe6940
    @sunilkokambe6940 ปีที่แล้ว +3

    एक no vahini 👌😋💝

  • @nidabhokare9732
    @nidabhokare9732 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूब छान मस्त वाटली तुमची रेसिपी ❤

  • @sarodechandrakant7291
    @sarodechandrakant7291 ปีที่แล้ว +2

    खूपच छान !

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @ChandrakantBarde-j4t
    @ChandrakantBarde-j4t 9 หลายเดือนก่อน

    पण खुप छान दिसत व अंडी असले मुळे हेल्दी पण अषणार आम्ही नक्कीच ट्राय करून पाहु.👌👌👌👌🙏

  • @shardabhoyar8682
    @shardabhoyar8682 ปีที่แล้ว +5

    खुप छान रेसिपी आहे 👍

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 6 หลายเดือนก่อน

    आईशप्पथ वहिनी हा कुठला पदार्थ दाखवला तुम्ही आणि एकदम सोपा. मी करेल आता... आहो वहिनी तुम्ही बनवलेलं अंडा पाॅप बघून तोंडाला पाणी सुटलं माझ्या.. जाम भारी जाम भारी वहिनी.❤🎉🎉🎉🎉

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @Chetanpatil877
    @Chetanpatil877 ปีที่แล้ว +4

    खुप छान विडिओ दादा आणि मस्त रेसिपी वहिनी साहेब ❤

  • @futureeditz0779
    @futureeditz0779 7 หลายเดือนก่อน

    व्वा सर्व प्रथम तर आपलं किचन पाहून खूप भारी वाटलं बघा सर्वत्र मातीची भांडी,चूल,ताईचा डोक्यावर पदर दादांची मदत,गावरान भाषा हेसर्व
    मनाला मोहून गेलं. रेसिपी एकदम सुंदर -सलमा पठाण कल्याण

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  7 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sameerchoubal2666
    @sameerchoubal2666 ปีที่แล้ว +3

    wow! दारु 🍾🍻 घेऊन सोबत अंडा पोप म्हणजे एकदम स्वर्ग सुखच म्हणा की ......😅😋

  • @rammodak4428
    @rammodak4428 ปีที่แล้ว

    कारभारीण खूपच गोड आहे.
    रेसिपी पण छान बनवली आहे.
    एकदम कुरकुरीत.

  • @roshanmeshram470
    @roshanmeshram470 ปีที่แล้ว +3

    मी बघितलेली सर्वोत्तम रेसीपी 👌👌👌

  • @prashantJadhav-fm7sf
    @prashantJadhav-fm7sf 28 วันที่ผ่านมา

    Lai bhari Real auhetic taste of mahahrastra

  • @nandugavali157
    @nandugavali157 ปีที่แล้ว +4

    ❤zabardast and tasty😊

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 10 หลายเดือนก่อน

    वहिणी-दादा लय भारी झक्कास जोडी न्यारी, अप्रतिम अंडीफूल चौकन पुरी, पण लयच कष्ट कराव लागतया

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @sakshiyedage4790
    @sakshiyedage4790 ปีที่แล้ว +6

    Khup mast resipi banvli ahe dada vahini zakas ch👌👌👌👌

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 6 หลายเดือนก่อน

    खुप छान किचन सर्व वस्तूची मांडणी पदार्थांची सांगण्याची पद्धत 👌👌

  • @vickypawar3125
    @vickypawar3125 ปีที่แล้ว +5

    That looks Delicious😋😋..
    Would love to try anytime soon

  • @Anjali-kd3zt
    @Anjali-kd3zt ปีที่แล้ว +1

    खुपच छान आणि नवीन रेसिपी आहे ताई खुप खुप धन्यवाद इतकी सुंदर रेसिपी करून दाखवल्या बद्दल 🙏🙏

  • @PoonamDivase-ld4fp
    @PoonamDivase-ld4fp ปีที่แล้ว +3

    Kup chan recipe❤

  • @anilpatil9577
    @anilpatil9577 ปีที่แล้ว +1

    सध्या दुर्मिळ होत चाललेली मातीची भांडी पाहून खूप समाधान झाले.🎉

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 ปีที่แล้ว +3

    खूप मस्त नाश्ता बनवला👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @jsjironekar3798
    @jsjironekar3798 10 หลายเดือนก่อน

    रेसिपी नंबर एक आणि तुमची जोडी पण नंबर एक.
    छान छान रेसिपी दाखवता त्याबद्धल धन्यवाद.🙏🙏 - हैदराबाद तेलंगाना मधून..

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @karishmakarishma-pn2qd
    @karishmakarishma-pn2qd ปีที่แล้ว +3

    Kse ahet dada vahini and muli❤😊khup Chan rasipi 🥘 vahini khup chan samjvun sangtat mala khup avdat 💕

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      सर्वजण खुप छान आहेत 👍
      धन्यवाद 🙏

  • @umeshkhalikar6611
    @umeshkhalikar6611 ปีที่แล้ว +2

    अंडा पॉप. एकदम टॉप.

  • @jeetbhoir3604
    @jeetbhoir3604 ปีที่แล้ว +3

    💯👌👍😋

  • @ushakhopade3982
    @ushakhopade3982 6 หลายเดือนก่อน

    आहाहा, !!!!
    मराठमोळ्या संंसाराची लज्जत लय भारी ,
    आवडलं आपल्याला 👍👍👍

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  6 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 ปีที่แล้ว +10

    नमस्कार दादा वहिनी. तुमच्या चॅनेलवर अश्या पारंपारिक रेसिपीज बघायला आणि जमेल तश्या करून बघायला सुद्धा आवडते. तुम्ही म्हणताय ती गोष्ट आमच्या घरी अनेक वर्षे चालत आहे. शनिवारी किंवा रविवारी एक संपूर्ण दिवस आमचं कुटुंब स्वयंपाक घरात वळत नाही. ह्या दिवशी सकाळच्या नाश्त्यापासुन रात्रीच्या जेवणाचा संपूर्ण मेन्यू पुरुष मंडळीच करतात. यातून खुप काही शिकायला मिळत आणि आपल्या घरातील गृहिणींना घर सांभाळायचं म्हणजे किती श्रम पडतात यांची कल्पना येते. तसेच घरातील पुरुष मंडळींनी स्वयंपाक करण्यात आणि प्रेमाने काही पदार्थ बनवून खाऊ घातला यासारखा आनंद गृहिणींना दुसरा नाही.

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว +2

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @shankarshirsat4864
    @shankarshirsat4864 ปีที่แล้ว +1

    1 number.

  • @VisionCropScience-eo2wt
    @VisionCropScience-eo2wt ปีที่แล้ว +3

    👌👌👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @SamirBaiganwad
    @SamirBaiganwad 6 หลายเดือนก่อน +1

    व व्हेरी नाईस

  • @neetaderebail1260
    @neetaderebail1260 ปีที่แล้ว +54

    मैदा न वापरता करून बघा , हेल्थ साठी मैदा खावू नये सर्व डॉक्टर सांगतात

    • @nagnathmule-gt7zu
      @nagnathmule-gt7zu ปีที่แล้ว +1

      दररोज उठून खायचं का

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 ปีที่แล้ว +3

      रोज मैद्याची बिस्कीट चालते . मग ही रेसपी इतकी छान असून केवळ काहीही सांगू नका काढू .प्लीज . गावाकडचे लोक तसेही काही चुकेल म्हणून सांगत नाही .त्यामुळे गावाकडचे पदार्थ जागीच मरतात . तेव्हा

    • @Skumarr1798
      @Skumarr1798 ปีที่แล้ว +1

      तेच dr संध्याकाळी peg न मारता झोपू शकत नाही.

    • @SatishGondkar-hp4mj
      @SatishGondkar-hp4mj ปีที่แล้ว

      🤣😂🤣😂​@@Skumarr1798

    • @maheshlambe110
      @maheshlambe110 ปีที่แล้ว +4

      दोन वाटी तांदळाचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी मक्याचे पीठ वापरा छान क्रिस्पी होतील हे पदार्थ आणि हेल्दी सुद्धा❤

  • @vaidehi833
    @vaidehi833 11 หลายเดือนก่อน

    तुमच्या रेसिपी छान च असतात 👌 बायको ला मदत केली तर नणंद सासू बायको चा गुलाम बोलतात

  • @ManojGaddam-tv3ui
    @ManojGaddam-tv3ui ปีที่แล้ว +7

    Great family nenu

    • @dilipjagdale5163
      @dilipjagdale5163 ปีที่แล้ว

      Tai reshipi peshcya kpatatil matici bhandi pahun chan vatle yachi cav vegli aahe

  • @suryakant760
    @suryakant760 ปีที่แล้ว

    आपले स्वयपाकघर मात्र झक्कास आहे आवडले.

  • @savitrisabat4716
    @savitrisabat4716 ปีที่แล้ว +5

    😊 please share kara dada🙏🏻

  • @hemlatadesai3355
    @hemlatadesai3355 5 หลายเดือนก่อน

    तुमचं घर आणि मातीची पारंपरिक भांडी मला खुप आवडली आणि मैद्या पेक्षा गवाचे पीठ आरोग्यासाठी चांगले आहे असे मला वाटते

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 ปีที่แล้ว +5

    🤤🤤🤤👌

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @pradeepkondalkar8145
    @pradeepkondalkar8145 5 วันที่ผ่านมา

    खुप खुप छान बनवलय

  • @vilasrane6377
    @vilasrane6377 ปีที่แล้ว +5

    खरं तर मला खाण्याचे बघण्यापेक्षा तुमचे घरातील चुल , भांडी , वगैरेंच्या जुन्या वस्तु बघुनच झान वाटलं ! हे सर्व करतांना किचन ओटा नाही , गॅस शेकडि नाही, भांडं पकडाला पकड नाही , मिक्सर नाही. माटिची भांडी हे सर्वच मला आवडलं . तरीही मैदा नाही वापरावा. त्या जागी चना डाळ पीठ वापरावे . अगर थालिपिठाचे पिठ वापरावे . मैदा हा पोटासाठी योग्य नाही आहे .

  • @sangitakadam7198
    @sangitakadam7198 10 หลายเดือนก่อน

    छान,१ नवीन रेसिपी शिकायला मिळाली..ताई..😊

  • @nikitabaljekar7120
    @nikitabaljekar7120 ปีที่แล้ว +9

    Both of you are very very very very very very very cute ! Whether you invite me or not, I am going to come to your house and share the food with you all !
    Your Karbharni is very beautiful, pleasant, hardworking, dedicated, loving and an excellent cook ! You are very very very lucky ! God bless you all ! I think, your food is more tasty because you cook it in earthen pots 😍🙏🙏🙏🙏🙏💜💛❤️💚💙🧡💕💕💕💕💕

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 7 หลายเดือนก่อน

    Mast Egg 🥚 pop Recipe
    Mouth 👄 Watering 😋
    Bhariiii

  • @gorakshdivate3998
    @gorakshdivate3998 6 หลายเดือนก่อน

    लय भारी दिसतय बनवून खाल्ल्याशिवाय चव समजनार नाही कारभारण आक्का बाई ची अंडा पाप रेसीपी दाखवल्या बद्दल धन्यवाद सोलापूर जिल्ह्यातील आहेत असे वाटते

  • @bhartigaikwad4230
    @bhartigaikwad4230 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान आहे रेसिपी

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 ปีที่แล้ว +2

    ऐकदम मस्त काहीतरी नवीन शिकायला मिळाले

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏
      नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल.
      आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात.
      असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏

  • @alkasawant9216
    @alkasawant9216 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar.tesipi aawdli

  • @rajpanchal0076
    @rajpanchal0076 ปีที่แล้ว +1

    खरच दादा वहिनी तुम्ही छान

  • @anuradhapatil4304
    @anuradhapatil4304 ปีที่แล้ว

    Khopche chan. New recipe

  • @latakotkar8015
    @latakotkar8015 ปีที่แล้ว

    मातीची भांडी खूपच आवडलेत छानच आहे सर्व