आजची सर्वकाही कामे केली याच श्रेय फक्त सुलाला आहे खूप कष्टाळू आहे तुम्ही कोकणात जाता तिथे दोघीजणी आहे पण एकटी सुला शेती गुरेढोरे व मुलेबाळे व सासु सासरे याचं एकटी सुला बघत असते खूप छान वाटले ❤❤❤❤❤🎉🎉
सुलाई पण बानाईं इतकी च मेहनती आहे, किती तो संघर्ष, खुप वाईट वाटत मी शेतात काम न करता पोटाची खळगी भरतो आहे,, म्हणुन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, मातांना भगिनींना मनापासून वंदन, नमस्कार,,,
आई वडील दोघांचे कष्टाचेच संस्कार आहेत मुलांवर म्हणूनच तिन्ही मुलगे आणि सूनाच नव्हे तर मुलगी सुद्धा माहेरी आली तर कामाला हातभार लावते.हाके कुटुंबच कष्टाळू आहे.
महिला फक्त डॉक्टर इंजिनिअर या क्षेत्रात पुढे आहे अस नाही त्या शेती पण तितक्याच जिद्दीने करतात आणि गडी माणसाच्या खाद्य ला खांदा लावून त्या च ताकतीने काम करतात ह्याच खूप छान उदाहरणं म्हणजेच सुलाताई
सुलाईन खूप बाजरी काढली आहे.👌👌👍 पापूची पण खूप मदत होते. बिराजी दादा खूप मेहेनत करत असतात. शेती करण शोप काम नाही. सर्वजण वाटून काम करत असता ते बघून खूप भारी वाटत 🙏👍 मामा या वयात पण खूप काम करत असतात 🙏👍
दादा आम्ही एका चॅनेलवर बाजरी काढताना विडीओ बघितला गावठी निलेश पुनम आणि गावठी पुजा या लोकांनी बाजरी काढताना किती भांडण करत आणि एकमेकांना नाव ठेवत बाजरी काढली आणि आज तुम्ही बाजरी काढताना गाणी म्हटली खरच साक्षात परमेश्वर तुमच्या मदतीला आहे अस वाटल किती छान वातावरणात आणि बिना चिडचिड करता काम केलत धन्य आहात तुम्ही
दादा तुम्ही किती छान बोलता खरच तूमच्या कडून शिकण्यासारखे खूप आहे नाती कशी जपायची हे तर अगदी खरच शिकण्यासारखे आहे सगळ्यांना किती मायेने बोलता विशेष म्हणजे तुम्ही घरातील महिलांचा आदर करता लहान भावजय असून पण तूम्ही सुला वहिनी आणि अर्चना वहिनी ला छान समजून विडीओमध्ये पण बोलायला सांगता
सिदू भाऊ आजचा हा व्हिडीओ खरच सांगतो संपूर्ण महाराष्ट्रात प्रेरणा देणारा असा व्हिडिओ आहे, मला खरंच सांगतो असाच व्हिडिओ तुमच्याकडून तयार व्हावे हीच अपेक्षा होती, असा व्हिडिओ एक रक्तातील शेतकरी बनवू शकतो हीच अपेक्षा तुमच्याकडे होती, आणि आज तुम्ही ती पूर्ण केली, असेच कोकणात व देशात तुमचे नाव तर झालेच आहे पण पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक आव्हान आहे की सिदू भाऊ व त्यांच्या पूर्ण परिवारास एखादे समाजरत्न पुरस्कार द्यावे हीच शिवचरणी प्रार्थना , जय शिवराय, जय जिजाऊ
सिद्ध जी आपलं शिक्षण थोडं फार झालं असणार 👍 तुमची भाषा गोड संस्कारी ,आमच्या मराठी संस्कृती प्रमाणे तोंडातून बाहेर येते,वा फार तुमचा हितचिंतक, संजय शिंदे जत जि सांगली (ग्रामसेवक) गुड नाईट सिद्धू जी 👍👍
सुला धन्य बाई येवढे काम बापरे सकाळ पासून ते रात्री पर्यन्त. सलाम 🫡🫡🫡तुला पुरुषांच्या बरोबरीने काम करतेस. कुटून येवढी ताकत आणतेस. भाजी भाकरी मध्ये येवढी ताकत असते का. 💪😊
आमची बाणाई वहिनी लक्ष्मी आहेत तिचा मुळे तुमच आख घराण सुंदर आहे प्रत्येक जण जबाबदारी ने काम करतात सुलाई पण हुशियार आहेत खुपच बर वाटत बघून सगळेच जण व्यवस्थित छान राहा ❤
खूप कष्ट... आम्ही सुद्धा शेतकरी आहोत.. याप्रमाणे च कष्ट.. त्यामुळेच चेहऱ्यावर समाधान.. शेतमालाला बाजार मिळाले ना शेतकरी श्रीमंत... श्रमाला पारा वार नाही...
आजची सर्वकाही कामे केली याच श्रेय फक्त सुलाला आहे खूप कष्टाळू आहे तुम्ही कोकणात जाता तिथे दोघीजणी आहे पण एकटी सुला शेती गुरेढोरे व मुलेबाळे व सासु सासरे याचं एकटी सुला बघत असते खूप छान वाटले ❤❤❤❤❤🎉🎉
सुलापण किती कष्ट करते बाणाई प्रमाणे तरी सतत हसत असते❤
सुलाई पण बानाईं इतकी च मेहनती आहे,
किती तो संघर्ष,
खुप वाईट वाटत मी शेतात काम न करता पोटाची खळगी भरतो आहे,, म्हणुन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, मातांना भगिनींना मनापासून वंदन, नमस्कार,,,
आई वडील दोघांचे कष्टाचेच संस्कार आहेत मुलांवर म्हणूनच तिन्ही मुलगे आणि सूनाच नव्हे तर मुलगी सुद्धा माहेरी आली तर कामाला हातभार लावते.हाके कुटुंबच कष्टाळू आहे.
महिला फक्त डॉक्टर इंजिनिअर या क्षेत्रात पुढे आहे अस नाही त्या शेती पण तितक्याच जिद्दीने करतात आणि गडी माणसाच्या खाद्य ला खांदा लावून त्या च ताकतीने काम करतात ह्याच खूप छान उदाहरणं म्हणजेच सुलाताई
अंधारात बाजरी काढतात कमाल आहे तुम्हां सर्वांची. सुलाई ग्रेट आहे. दादा कामाला वाघ आहेत. सगळेच कष्ट करता त्याला तोड नाही. सुंदर व्हिडीओ. 🙏🙏🌹🌹
खूप छान सर्वांनी मिळून बाजरी काढली ऐकीचे बळ ह्यालाच म्हणतात सुला ताई खूप छान ❤❤
सुलाईन खूप बाजरी काढली आहे.👌👌👍 पापूची पण खूप मदत होते. बिराजी दादा खूप मेहेनत करत असतात. शेती करण शोप काम नाही. सर्वजण वाटून काम करत असता ते बघून खूप भारी वाटत 🙏👍
मामा या वयात पण खूप काम करत असतात 🙏👍
दादा आम्ही एका चॅनेलवर बाजरी काढताना विडीओ बघितला गावठी निलेश पुनम आणि गावठी पुजा या लोकांनी बाजरी काढताना किती भांडण करत आणि एकमेकांना नाव ठेवत बाजरी काढली आणि आज तुम्ही बाजरी काढताना गाणी म्हटली खरच साक्षात परमेश्वर तुमच्या मदतीला आहे अस वाटल किती छान वातावरणात आणि बिना चिडचिड करता काम केलत धन्य आहात तुम्ही
दादा तुम्ही किती छान बोलता खरच तूमच्या कडून शिकण्यासारखे खूप आहे नाती कशी जपायची हे तर अगदी खरच शिकण्यासारखे आहे सगळ्यांना किती मायेने बोलता विशेष म्हणजे तुम्ही घरातील महिलांचा आदर करता लहान भावजय असून पण तूम्ही सुला वहिनी आणि अर्चना वहिनी ला छान समजून विडीओमध्ये पण बोलायला सांगता
तुमच्या सगळ्यांना खुप कष्टाची सवय आहे दादा कोणीच कामाला मागे नाही सलाम तुमच्या कष्टाला 🎉🎉🙏🙏🙏❤❤
बाणाई ताई खूप सुगरण आहे आम्हाला कौतुक आहे ताईचं
अंधारात बाजरी काढतात कमाल आहे तुमची सर्वांची खूप मेहनती कुटुंब आहे. दादा खूप मेहनत करतात
याला म्हणतात खर कष्ट म्हणूनच कष्टची भाकरी गोड लागते, सर्वांचे मनापासून अभिनंदन
जय श्रीराम, शेतात कष्ट करुन आल्यावर ,बाणाई सगळ्यांना किती प्रेमाने जेवायला वाढतेय!
लई मेहनत आणि कष्ट आहेत
सर्वांचे मनापासून अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दादा तुनचे महिला विषयाचे विचार खूप छान असतात धन्यवाद दादा
बापूराव गडी लई कामाचा गड्या नाद नाही करायचा भाऊ चा❤🔥
सलाम तुमच्या कष्टाला,मेहनतीला आणि एकमेकांवरील नितांत प्रेमाला जिव्हाळा याला🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐
तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या कष्टाला सलाम खूप म्हणजे खूप कष्ट आहे
सिदू भाऊ आजचा हा व्हिडीओ खरच सांगतो संपूर्ण महाराष्ट्रात प्रेरणा देणारा असा व्हिडिओ आहे, मला खरंच सांगतो असाच व्हिडिओ तुमच्याकडून तयार व्हावे हीच अपेक्षा होती, असा व्हिडिओ एक रक्तातील शेतकरी बनवू शकतो हीच अपेक्षा तुमच्याकडे होती, आणि आज तुम्ही ती पूर्ण केली, असेच कोकणात व देशात तुमचे नाव तर झालेच आहे पण पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक आव्हान आहे की सिदू भाऊ व त्यांच्या पूर्ण परिवारास एखादे समाजरत्न पुरस्कार द्यावे हीच शिवचरणी प्रार्थना , जय शिवराय, जय जिजाऊ
सिंदू दादा , सुलाई पण बाणाई सारखीच हुशार आणि मेहनती आहे 👌👌
सिद्ध जी आपलं शिक्षण थोडं फार झालं असणार 👍
तुमची भाषा गोड संस्कारी ,आमच्या मराठी संस्कृती प्रमाणे तोंडातून बाहेर येते,वा फार
तुमचा हितचिंतक, संजय शिंदे जत जि सांगली (ग्रामसेवक)
गुड नाईट सिद्धू जी 👍👍
शालेय शिक्षण नाही झालं पण कामापुरत लिहिता वाचता येत
बापरे रात्रीची बाजरी तोडली तुम्ही शेतकरी धन्य आहात खरच ..❤
दादा तुमचे वडील खरच खुप कष्टाळू आहेत खुप मेहनत करतात अजून पण ❤ खुप भारी सगळेजण ❤
🙏🏻
Tumchi sagli mahila mandli kamala bhari 👏👏dada n ch kaam tr perfect💯 sula tai sathi 👏👏vedeio👌👌👍👍
दादा तुमची फॅमिली खूप छान आहे , असे कुटुंब फार कमी बघायला मिळते , तुमचे विडिओ खूप छान असतात ❤
🙏🏻
बाजरी खूप छान काढली ❤
एक नंबर बाजरी हाय दादा कष्टाचं फळ आहे
Khup chan 👌👌👌👌👌
सूलाई ने मस्त कामं केल
मध्ये लग्न झालेले बाबुदादा तेच आहेत ना
खूप छान
दादा, शेती म्हणले खुप कष्ट परंतु निसर्गाचे सुंदर रूप ,दिव्य वातावरण सर्व ना अनुभवायला मीळत नाही,खुपच छान शेती आहे
तुम्ही सगळे खूप कष्ट करता दादा पण खूप काम करतात बिराजी पण खूप कष्ट करता❤
तुमच्या कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा अशीच एकजुटीने प्रगती करत रहा.🎉🎉
सुला ताई खूप काम करता तुम्ही❤❤❤
खूप छान वाटलं मला❤❤❤❤
आम्ही पण शेतकरी आहे दादाचे ह्या वयात काम पाहून आम्हाला पण काम करायला हुरूप येते लय भारी..
खूप च छान बाजरी बाणाई व सुला भारीच ❤😊
दादा..बाणाई, सुलाई आणि आर्चना तिघीही अतिशय कष्टाळू, मेहनती आहेत,तुमच्या घराची त्या शक्तीस्थान आहेत...
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
दादा खुप छान आहे कुटुंब खूप छान आहे
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बाजरी आली आहे दादा सुलाई वहिनीला मानायला पाहिजे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Tumche aai vadil yevde vay asun sudda kiti kam kartat Great 👍
मस्त हाके कुंटुब कष्टाला तोड नाही
❤👌🏻 एकच नंबर❤👌🏻
छान व्हिडिओ🎉🎉❤❤
Tumchya kutumbatil sarvjan khup premal aahet kastalu pan aahet bhari👌👌👍👍
सुला धन्य बाई येवढे काम बापरे सकाळ पासून ते रात्री पर्यन्त. सलाम 🫡🫡🫡तुला पुरुषांच्या बरोबरीने काम करतेस. कुटून येवढी ताकत आणतेस. भाजी भाकरी मध्ये येवढी ताकत असते का. 💪😊
Dada aani tumhi sagle khup kashtalu aa haat...❤❤
Khup chan aahe bajrich pik aani tumhach khast pan khup aahe
तुमच्या कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे बायांना अजिबात कंटाळा येत नाही घरात शेतात गोठ्यात कामे चालूच असतात
खुपच जोखमीच काम आहे.जिवाची पर्वा न करता तुम्ही सगळे काम करता .सुला पण कामात हुशार आहे .
Khup chan ❤
सलाम तुमच्या कष्टाला❤
तुमचं व्हिडीओ खुपच चान असता खुप कष्ट करतत तुमही तुमच्या विडिओची वाट बघतो ❤❤❤❤❤
सिद्ध हाके तुमचा परिवार खुप कष्टाळू आहे आई वडील भाऊ तिन्ही सुनबाई लहान मुले पण खुप कष्टाळू आहेत 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
सुला खुप छान काम करते हसमुख असते नेहमी❤❤❤❤❤
👍 lay bhari
खुप, सुंदर, व्हिडिओ, मी, कोल्हा पूर कर
आमची बाणाई वहिनी लक्ष्मी आहेत तिचा मुळे तुमच आख घराण सुंदर आहे प्रत्येक जण जबाबदारी ने काम करतात सुलाई पण हुशियार आहेत खुपच बर वाटत बघून सगळेच जण व्यवस्थित छान राहा ❤
खुप छान सगले कष्ट खूप करता दादा बाबा सुला ताई❤❤
सुला किती छान हसते 😊
. मस्त व्हिडिओ आहे ❤❤❤
खूप वाट पाहतो आम्ही वीडियो ची
खूप छान व्हिडीओ सगळे कष्टाळू आहेत
खुप छान
अति सुंदर ❤
सगळे जन खूप कष्टा करता सेलुट आहे
छान भलरी
खुप छान ❤❤
1no.sula tai🎉
जय मल्हार दादा
Sulayi Rock's... 🤘🤘🤘🤘
खान पौष्टिक आहे त्यामुळे सगळे निरोगी आहेत खुप कष्टाळू आहेत सगळे आई वडील पण काम करतात त्यामुळे सगळ्यांना प्रोत्साहन मिळते शुभेच्छा ❤
🙏🏻
सगळेच भाऊ तुम्ही खूप कष्टाळू आहे
श्री स्वामी समर्थ
सुलाई ने मस्त कामं केलं ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Khup Chan dada
Chan
दादा मस्तच
No 1dada
Sula khupp bhari aahe
दादा खूप कष्टाळू आहेत
खूप खूप छान दादा ताई
दादा करा तेवढं कौतुक कमी आहे तुमच्या फॅमिलीच सलाम तुमच्या कष्टाला मला एकदा भेटायचं राव तुम्हाला❤
दादा विडिओ खूप छान असतात शिर्डी
खूप छान ❤️
खूप भारी 🎉
Sulatai zashichi Rani khub ladhi punyshlok ahilyadevi holker yanchi adhawan zali sulatai tumhihi dakhun dle bajari kadhatana tumhala manacha salut
Khup chan bajariche pik aalay
खूप छान व्हिडिओ बनविला आहे असाच दाखवा
छान कुटुब आहे आपले मिळून मिसळून काम करतात
खूप छान हिडिओ दादा ❤
दादा तुमचा व्हिडिओ कधी येतोय त्याची वाट बघत असते
🙏🏻
नमस्कार 🙏🙏🙏आतुरता असते रोज व्हिडीओ ची.. 🌹🌹
दादा एक नंबर❤
खूप कष्ट... आम्ही सुद्धा शेतकरी आहोत.. याप्रमाणे च कष्ट.. त्यामुळेच चेहऱ्यावर समाधान.. शेतमालाला बाजार मिळाले ना शेतकरी श्रीमंत... श्रमाला पारा वार नाही...
🙏🏻👌
खरं च तुमच्या कुटुंबाला सलाम