तुम्ही एका वेळेला ४-५ पुऱ्यांसारखं लाटून दाखवलेली पद्धत खूपच आवडली. असं हे पहिल्यांदाच तुम्ही केलेली पद्धत आवडली. त्याने वेळ व गधा मेहनत वाचते. मला अनारसे अतिशय आवडतात👌👌👌 🙏🙏🙏
खूप छान आनारसे बनवले आहेत, छान पद्धतीने सांगितले आहे तुम्ही, मला बनवता येत नाहीत, पण तुम्ही सांगितले आहे त्या प्रमाणे नक्किच बनून बघेल😊download करून घेते विडिओ तुमचा 😊
छान वाटली रेसिपी. फक्त गूळ मिक्स करुन गोळे बांधल्या नंतर ते २४तास बाहेरच ठेवायचे ना!!कीं फ्रीजमध्ये ठेवले तर चालतील. कारण फ्रिजमध्ये बंद डब्यात ठेवल्यास त्यातील ओलसरपणा तसाच राहिल. आणि पीठ व्यवस्थित मुरलेच. मी हे नक्कीच करुन पाहिन.
तुम्ही एका वेळेला ४-५ पुऱ्यांसारखं लाटून दाखवलेली पद्धत खूपच आवडली. असं हे पहिल्यांदाच तुम्ही केलेली पद्धत आवडली. त्याने वेळ व गधा मेहनत वाचते. मला अनारसे अतिशय आवडतात👌👌👌 🙏🙏🙏
खूप छान कमेंट केल्या बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
Khup cchan,dhanyavad tii
खूपच छान पद्धत आहे प्रथमच पाहिले आहे धन्यवाद ताई
खुप सोपी पद्धत मस्तच
अनारसी नाही अनारसे म्हणताण
अशी पद्धत पहिल्यांदाच पाहिलीत फारच छान सोप्पी आहे ताई धन्यवाद ❤
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
छान वाटली रेसिपी,, लोकं पार घाबरून टाकतात की अवघड आहे receipe म्हणून,, ताई तुम्ही छान सोपी पद्धत सांगितली 👍🌹🌹💐💐❤️❤️
कमेंट बद्दल धन्यवाद ताई☺️🙏
अनारसे रेसिपी खूपच छान सोपी आहे
कमेंट बद्दल धन्यवाद ताई☺️🙏
वाट!! धन्यवाद ताई, खुप छान पद्धत सांगितली,मी पण तांदूळ भिजत घातले,२, दिवसांनी करणार आहे,बघु मिझं पीठ लाटणया सारखे होते का,?
खुपच छान पध्दत आहे
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
तळण्याची पद्धत खूपच छान वाटली धन्यवाद ताई
कमेंट बद्दल धन्यवाद🙏☺️
खूपच छान, सोपी पद्धत सांगितली!😊
कमेंट बद्दल धन्यवाद ☺️🙏
Tai khupch Chhan aahe recipe ❤ Thank you so much 🙏🙏
Thank you tai ☺️🙏
खुप छान पद्धतीने recipe सांगितले ❤
कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
छानच ❤
मी रेडिमेड पीठ आणून बनवत होते, पण आता तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने नक्की बनवून बघेन.
हो ताई नक्की ट्राय करा ☺️👍
खरंच उत्कृष्ट रित्या आपण ही रिसिपी सहज सोप्या ओघवत्या भाषेत सांगितलेली आहे. आपण कौतुकास पात्र आहात. अभिनंदन …व धन्यवाद…!!
खूप छान कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद ताई🙏☺️
खूप छान @@savitafoodandart
😅] 7di 🎉🎉😮😊😊😮mop ?u! 14:10 3334@@savitafoodandart
हो खरच छान पद्दत आहे ही. आवडली मला ताई.
कमेंट बद्दल धन्यवाद ☺️🙏
मस्त
खूपच सोप्या पद्धतीने बनऊन दाखवले.
धन्यवाद❤😊
कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
खूप छान आनारसे बनवले आहेत, छान पद्धतीने सांगितले आहे तुम्ही, मला बनवता येत नाहीत, पण तुम्ही सांगितले आहे त्या प्रमाणे नक्किच बनून बघेल😊download करून घेते विडिओ तुमचा 😊
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
@@savitafoodandart
😊ज्ञ ते
खूपच सुंदर माहिती दिली ताई.
धन्यवाद ताई 🙏☺️
खूप छान रेसिपी!
कमेंट बद्दल धन्यवाद🙏☺️
Lai Bhari Paddhati hoti tai❤️👍🤤🤤
Thank you🙏☺️
मस्त 👌👌 सोपी आणि नविन पद्धत thank u 🎉 Happy Diwali 🎇🪔
Thank you tai Happy Diwali 🎉🎉☺️🙏
खुप ज छान सटिप सांगितलं 🎉
Thank u madam khup sopya paddhatine anarase recipe sagitalit ❤ diwali chay hardik shubhechha
Tumhala pan tai ☺️🙏
खुप छान,सोपं करून सांगितले
कमेंट बद्दल धन्यवाद ताई ☺️🙏
1 st lk 👍
bahut bahut mast yummy yummy 😋
delicious 😋🤤
Thank you so much☺️🙏
खूप सुंदर
अगदी सोपी पद्धत सांगितली
मस्त करून बघते .
कमेंट बद्दल धन्यवाद ताई ☺️🙏
खुपच छान आणि सोपी पद्धत आहे धन्यवाद
कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
छान आहे रेसिपीज अगदीच सोपी
कमेंट बद्दल धन्यवाद ☺️🙏
Khup sopi paddhat sangitali mala tr khup aavadali tya baddal khup khup dhanyawad
Thank you tai☺️🙏
Nice information thank you
Thank you ☺️🙏
...😊 एक... नंबर ... ताई 😊
धन्यवाद ताई 🙏☺️
Chan avghad nahi vatle dhanyawad ❤
खूपच सोपे वाटले या पद्धतीने अनारसे करणे.मस्त.धन्यवाद ताई.
कमेंट बद्दल धन्यवाद ताई☺️🙏
खूप छान रेसिपी आणि एकदम सोपी
कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
Super tip 👌👌
Thank you☺️🙏
Khup chaan tai
Thank you tai☺️🙏
ताई मी पहिल्यांदा व्हिडिओ बगत आहे मुंबई तुन बगत आहे तांदुळ भिजत घातले नक्की बनवत आहे मी अनारसे कधी बनवले नाही तुमच बघुन बनवत आहे ताई😊
हो बनवा ताई
खुप छान ताई बनवून पाहतो
धन्यवाद ताई☺️🙏
.खरच मला पण ही पद्धत फार आवडली एकसारखे बेताचा साईझ माझ्यातर्फे आपणास पुरस्कार
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
khup Chan ahe Recipe
Thank you☺️🙏
खरंच... कठीण वाटणारी पण खूप छान आणि सोप्या पद्धतीची रेसिपी करून दाखवल्याबद्दल धन्यवाद 🙏
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
खुप छान रेसिपी आहे ताई
धन्यवाद ताई☺️🙏
😮sundar
Thank you ☺️🙏
खूप छान माहिती दिली
कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
Khup chhan ❤❤❤
Thank you tai 🙏☺️
Kuch Chan Tai 👌👌👍👍
Thank you
खुप छान पद्धत ताई
कमेंट बद्दल धन्यवाद ताई☺️🙏
खूप छान दाखवले अनारसे ची टीप सगळ्या😊 ताई तुमची सांगण्याची पद्धत मला खूप आवडली खूप छान सांगता तुम्ही
कमेंट बद्दल धन्यवाद ताई☺️🙏
❤❤ khupch sunder
Step by step ani easy ly dakhal.
Thank you for sharing V.
Deepawali cha khup khup Subecha.🌹🌹
Thank you tai tumhala pan Diwali chya Khap shubhecha 🎉🎉☺️🙏
Mi kal ratri tadul gatle 10pm tadul nvta mazakde mahnun
Aaj Pani badle
Udaya Ratri kadayche na.
Dupari kadle ter chaltat ka?
15 la Prasad la pahije.
@ ho chaltil tai
@@savitafoodandart
Aaj dupari kadtay
Thank you 😊
@ ho kadha
अभिनंदन ताई
कमेंट बद्दल धन्यवाद ☺️🙏
खुप छान सांगितले
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
खूप छान.
धन्यवाद ताई ☺️🙏
Khup chan aani sppi paddhat aahe mast
Thank you tai☺️🙏
Thank you madam
Welcome tai 🙏☺️
मला छान वाटले 😊
धन्यवाद ताई🙏☺️
खूप छान पद्धतीने केले त अनारसे
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
खूपच भारी पद्धत ताई
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
👌👌छान पध्दत आहे
कमेंट बद्दल धन्यवाद ताई ☺️🙏
Khup chaan recepi
Thank you🙏☺️
छान, सोपी कृती 👌👌🙏
कमेंट बद्दल धन्यवाद ताई☺️🙏
अनारसे करण्याची पद्धत छान वाटली ताई मी पण तुमच्या पद्धतीनेच अनारसे करून पहाणार आहे धन्यवाद
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
मस्त 👍🏻
धन्यवाद ताई☺️🙏
खूप छान रेसीपी aahe
छान आहे पध्दत
कमेंट बद्दल धन्यवाद🙏☺️
Keep Chan zale
Thank you☺️🙏
आगदी सपी पद्धत wow
कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
Khup Chan mahiti
Thank you tai☺️🙏
🙏🙏
Very nice ❤
Thank you 🙏☺️
खूपच छान 👍🎉
कमेंट बद्दल धन्यवाद ताई ☺️🙏
Khoop Chaan Recipe
Thank you tai 🙏☺️
खूपच छान आहे पण आम्हाला जमेले की नक्की छान tx
जमेल ना 👍
खुपचं छान 🎉🎉
कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
@@savitafoodandart दीपावलीच्या शुभेच्छा 🎉🎉
Supar
Thank you ☺️🙏
सुंदर असे अनरसे सोपी पध्दत खुप छान ❤❤❤❤😊
कमेंट बद्दल धन्यवाद ☺️🙏
छान पधत
आहे
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
Khup chan Recipe.Tai mi tumcha atta video pahila ani atta tandul ghatle bhijayla mg atta guruvari 3 divas hoil na mg tevha sukvayche ka
Ho
@@savitafoodandart ok. Thank you🙏 karun baghte mi pan. 😊
Nice रेसिपी
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
व्हेरी nice
कमेंट बद्दल धन्यवाद ताई☺️🙏
छान आहे करून पहाते.
शशिकला देशपांडे
कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
Farach sunder
Thank you tai ☺️🙏
मस्तच!
कमेंट बद्दल धन्यवाद ताई☺️🙏
👌👌
Thank you🙏☺️
नक्की दिवाळीमध्ये करून बघेल
नक्की करून बघा ताई
पीठ 3 दिवस ferment करायचे ..म्हणजे छान जाळी येते
खूप छान अनारसा रेसिपी
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
छान वाटली रेसिपी. फक्त गूळ मिक्स करुन गोळे बांधल्या नंतर ते २४तास बाहेरच ठेवायचे ना!!कीं फ्रीजमध्ये ठेवले तर चालतील. कारण फ्रिजमध्ये बंद डब्यात ठेवल्यास त्यातील ओलसरपणा तसाच राहिल. आणि पीठ व्यवस्थित मुरलेच.
मी हे नक्कीच करुन पाहिन.
२४ तास बाहेरच ठेवले ताई २४ तासानंतर ठेवायचे
खूप भारी
धन्यवाद ताई ☺️🙏
छान ताई रेसिपीज
कमेंट बद्दल धन्यवाद ताई🙏☺️
Wow
Thank you☺️🙏
खुप सुंदर खुप सुंदर
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
Farach sundar
Thank you🙏☺️
एकदम मस्त
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
Khup chan mahiti dili thank you🙏
Thank you ☺️🙏
खूपच छान ताई 👌🏻👌🏻👌🏻
कमेंट बद्दल धन्यवाद ताई 🙏☺️
Very nice ❤👌👌👌👌👌
Thank you tai🙏☺️
खुपचं छान.पण जाळी येण्यासाठी काय करावे लागेल
आजून दोन दिवस भिजल्या वर छान जाळी पडणार ताई
छान छान
कमेंट बद्दल धन्यवाद ताई ☺️🙏
Very nice
Thank you☺️🙏
खूपच छान
कमेंट बद्दल धन्यवाद 🙏☺️
Sunder
Thank you ☺️🙏
खूप छान ताई 🙏🙏
कमेंट बद्दल धन्यवाद ताई ☺️🙏
❤Khupach chan❤
Thank you🙏☺️
खूप छान रेसिपी आहे
धन्यवाद ताई🙏☺️