सगळे मनापासून काम करतात. आदर्श कुटुंब. सागर खूप गोड आहे. घरातील मुले सुद्धा कामाला हात लावतात. बाणाई सुलाई वाघीण आहेत. दादा आई तर ग्रेट आहेत. सलाम तुम्हां सर्वाना. 🙏🙏🙏🌹🌹🌹
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सर्व जण मिळून शेताच्या बांधावर न्याहरी खूप छान दादा ५ पर्यंत पाऊस येणार नाही असा अंदाज आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
छान आहेत कणस.. बानाई खरं बोलली पाऊस तर पाहिजे... आई सुला पण खूप मेहनती आहेत ❤.भाऊ कडबा काढतांना काळजी घ्यावी .. शेतातील पिके आणि वातावरण आहे सरपटणारे प्राणी असतात
तुमच्या सर्वांचे काम बघत तिसरी पिढी तयार होत आहे. सुला, banai ,आणि अर्चना तीन वाघिणी आहेत कामाच्या बाबतीत. कधीच चेहर्यावर कंटाळा नाही सतत काम करत असतात. धन्य त्यांचे आई वडील आणि सासू सासरे. अश्या लेकी सुना भेटल्या. 😊🙏👌
बाणाई ताईच बोलणं अतिशय गोड आहे त्याचप्रमाणे मी इतर व्हिडीओ पण पहिले, त्यात तिचा समंजस पणा आणि तत्व ज्ञान कमालीचा आहे. उदा. घाट रस्तात कुणीतरी अपशब्द वापरला तर ताई बोलली, जाऊ दे कलियुग आहे अशी माणसं असणार आपण दुर्लक्ष करायचं. एका बाईने हळदी कुंकू देऊन स्वागत केल तेव्हा ताई बोलली अशी चांगली माणसं जगात आहेत.
दादा वहिनी असेच रोज व्हिडिओ पाठवतो खरंच आम्हाला लय भारी वाटते तुमचे रोज व्हिडिओ तुमचे व्हिडिओ बघितले की करून जाते छान वाटतं तुमच्या व्हिडिओची आम्ही वाट बघत असतो मी पुण्याहून आहे दादा वहिनी बाणाई वहिनी तुम्ही खूप सुंदर आहात खूप छान स्वयंपाक बनवतात आणि हाके दादा पण खूप छान आहे तुमचे सासू सासरे पण खूप छान आहे ती मुलं बाळ पण छान आहेत त्यांना किती छान वळण आहे एकत्र सगळे जेवायला बसतात तुमचं कुटुंब खूप धन्य आहे तुमचं खरंच तुमच्या कुटुंबाला कोण सगळ्यांचा आशीर्वाद लागो
सगळे मनापासून काम करतात. आदर्श कुटुंब. सागर खूप गोड आहे. घरातील मुले सुद्धा कामाला हात लावतात. बाणाई सुलाई वाघीण आहेत. दादा आई तर ग्रेट आहेत. सलाम तुम्हां सर्वाना. 🙏🙏🙏🌹🌹🌹
आई च गोकुळ किती भारी तिच्या चेहऱ्या वरच हसू सगळ्यात मोठी श्रीमंती🌹🙏🌹
सुला किती काम करते...एका पुरुषा पेक्षा जास्त ...खुप खुप कौतुक सुलाचे...तिला नक्की सांगा....
👍
खरंच किती कष्टाने मेहनत पण एकत्र कुटुंब असल्यामुळे तेही आनंदाने तुम्ही करता खूप छान वाटतं
किती भाग्यवान आहात तूम्ही सर्व परिवार सोबत
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सर्व जण मिळून शेताच्या बांधावर न्याहरी खूप छान दादा ५ पर्यंत पाऊस येणार नाही असा अंदाज आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
खूप छान आहे 👍
खुप संघर्ष मय आहे जीवन तरी उत्साहात कामे जोरात सुरू आहेत सुंदर व्हिडिओ ❤
सुलाबाणाईखुपछान
आहे❤❤❤
महिला खूपच कष्टाळू आहेत सासुबाई सुद्धाखूप छान
शीला खूपच कष्टाळू आहे
आई सुद्धा खूपच भारी❤❤❤❤❤👌👌👌👌
तुम्ही खुपच मेहनत कष्ट करतात
तुमचे व्हिडिओ कितीही पाहू वाटतंय
दुसर्या सारख भांडण तसल काहीच नसतय
सर्वचजण एका मनाने आणि एकत्र काम करतात
खुपच छान ❤❤❤❤
फारच छान काम. सर्वांनी एकत्र मिळून केलेले.
तुमच्या महिला फार कष्टाळू एकच नंबर शेतीच्या प्रत्येक कामात हुशार आहे 👌👌👍👍
एक नंबर व्हिडिओ. मनापासून सलाम तुम्हां सर्वांना ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
Best vlog of India. Original Life. Jai Malhar.
Video khup chan aahe
Nice family and sagr❤😅🎉😊
मस्त ch व्हिडिओ आहे
छान आहेत कणस.. बानाई खरं बोलली पाऊस तर पाहिजे... आई सुला पण खूप मेहनती आहेत ❤.भाऊ कडबा काढतांना काळजी घ्यावी .. शेतातील पिके आणि वातावरण आहे सरपटणारे प्राणी असतात
सुंदर आहे व्हिडिओ
खूप छान मेहनीती कुटुंब 👍🏻👌🏻
kiti bhari बांधून घेतले सुलाईने अगदी सहज आणि फास्ट धन्य आहेत सर्व
आदर्श घ्यावा असे कुटूंब आहे....1च no.🎉🎉🎉
🙏🏻
छान व्हिडिओ🎉🎉❤❤
Vedio khup chan aahet
Nice video 👌👌👍👍💐💐💐🌹🌹🌹खूप शुभेच्छा
सुला वहिनी खूप काम करते खूप छान बनविला व्हिडिओ
यंदा पावसामुळे आनंद आहे
खुप सुंदर व्हिडीओ 👌🏻
छान पोरपण मदत करतात
खूपच छान बापू ऐकल्या बद्दल
छान व्हिडिओ
खरच घरच्या महिला किती कष्टाळु आहेत ❤
अप्रतिम आहे व्हिडिओ🎉🎉❤❤
मस्त 🎉🎉🎉
Sgle mnapasun kaam krtat. Khupch chhan kiti premal manas parivaratli .
खूपच छान ❤❤❤
माझी वहिनी साक्षात लक्ष्मी आहे सगळे खूप कष्ट करतात ❤❤❤❤
Khup chan vlog
छान दादासाहेब 😊
शहरी जीवन जगण्याच्या नादात आम्ही हे सुख फक्त बालपणाची अनुभवले
Nice 👍👍 I👌👌
सुंदर ❤
❤❤ न्याहरी बेत❤❤ मस्त झालाय
सुला पण खूप कष्टाळू आहे🎉🎉❤
किती कष्ट आहे आम्ही किती अन्नधान्य वाया घालवतो उस्टेटाकत आसतो प्रथमच बाजरी शेती काम बघितले आहे नासिक
खूप छान
Nice 👌
रानात बसुन जेवायची मजाच वेगळी .खुप छान वाटत बघुन .आई पणसुनांच्या बरोबरीने काम करतात. सगळे कसे गुण्यागोविंदाने कामं करतात .
तुमच्या सर्वांचे काम बघत तिसरी पिढी तयार होत आहे. सुला, banai ,आणि अर्चना तीन वाघिणी आहेत कामाच्या बाबतीत. कधीच चेहर्यावर कंटाळा नाही सतत काम करत असतात. धन्य त्यांचे आई वडील आणि सासू सासरे. अश्या लेकी सुना भेटल्या. 😊🙏👌
👍 Ranat jaevaychi maja nyarich asate
बाणाई व सुला ❤😊
Mast aahe
दादा माझ्या लहानपणी मी पण ही कामे केली या दिवसात पाऊस कधीपण येतो म्हणूनच शेतीची कामे झ्टपट आवरावी लागतात ☝️👍🔥 एकीचे बळ मिळते फळं 💪
तुमच्या घरची सर्व कष्टाळू आहेत मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो खुप छान असतात
दादा दादा फर्स्ट कमेंट एक नंबर
कुटुंबातील सर्वच मेहनती आहे
👍👍👌👌🙏🙏🙏🎉🎉❤❤
Khup chan video🎉🎉👌👌
❤ तुमचं कुटुंब म्हणजे एकदम आनंदी कुटुंब आहे❤ वाडा कधी येणार आहे कोकणाला🎉🎉
खूपच छान रानातलं जेवण
बाणाई ताईच बोलणं अतिशय गोड आहे त्याचप्रमाणे मी इतर व्हिडीओ पण पहिले, त्यात तिचा समंजस पणा आणि तत्व ज्ञान कमालीचा आहे. उदा. घाट रस्तात कुणीतरी अपशब्द वापरला तर ताई बोलली, जाऊ दे कलियुग आहे अशी माणसं असणार आपण दुर्लक्ष करायचं. एका बाईने हळदी कुंकू देऊन स्वागत केल तेव्हा ताई बोलली अशी चांगली माणसं जगात आहेत.
🙏🏻
❤❤ न्याहारी चा बेत मस्त झालाय❤❤
छान
आम्ही पण चेन्नई मधून व्हिडिओ बघतो छान असतात तुमचे व्हिडिओ
Aajcha video khup Sundar aahe 🎉🎉🎉🎉❤❤
शाळा करून लहान मुलं पण शेतीच्या कामात खूप मदत करतात
एकदिलाने केलेलं काम..... हसतमुख, काबाडकष्टाला कमी नाही कोणी. असेच रहा सगळे 😊
खूप छान ताई
Ek no dada video😊
Video Khuapch Chan❤😂🎉😂🎉❤
छान व्हिडियो . बाजरी च कणीस पण छान आलाय. शेताचा बादांवर भाकरी खायची माझा वेगळी च असते
खुप छान आहे आजचे वातावरण दादा वहीनी
दादा वहिनी असेच रोज व्हिडिओ पाठवतो खरंच आम्हाला लय भारी वाटते तुमचे रोज व्हिडिओ तुमचे व्हिडिओ बघितले की करून जाते छान वाटतं तुमच्या व्हिडिओची आम्ही वाट बघत असतो मी पुण्याहून आहे दादा वहिनी बाणाई वहिनी तुम्ही खूप सुंदर आहात खूप छान स्वयंपाक बनवतात आणि हाके दादा पण खूप छान आहे तुमचे सासू सासरे पण खूप छान आहे ती मुलं बाळ पण छान आहेत त्यांना किती छान वळण आहे एकत्र सगळे जेवायला बसतात तुमचं कुटुंब खूप धन्य आहे तुमचं खरंच तुमच्या कुटुंबाला कोण सगळ्यांचा आशीर्वाद लागो
सागर दही खाताना बाळकृष्णाच दिसतो आहे 🙏👌🌹
Very nice
Nice 🥰
👌🏻👍🙏🏼
सिंदू दादा सुलाई बाणाई खुप छान शेताची कामं करतात 👌👌
❤❤ मी तुमचे व्हिडिओ रोज पहाते.. खूप छान असतात. मी सासवड ला रहाते..
Sagle kutumb kashtamay
दादा तुमचे कुटुंब किती मेहनती आहेत मुल सुदधा मदत करतात सुला बाणाई अरचना खूप मेहनती आहेत
Taji taji kandapat❤
खूप खूप छान बाणा ताई दादा
First like 😊
❤❤❤
सुलभाताई कामांत एक च नंबर
🙏🙏👌👌
Very very happy family and hardworking people God bless you all 🥰🙏👍
जय मल्हार
खूप आनंद होतो तुमच कुटुंब बघून😊
Chan😊dada
मस्त जेवण
मस्त शेती
नमस्कार.. 🙏🙏🙏👌👌👌🍫🍫
Tuncha vidilani lahan pana pasunch mehanat karayla shikavale .he tumcha mulana kam karatana pahun lakshat yete .chan valan lavale aahe .kuthalyahi Kamala laaj vatali nahi pahije .ashich mule pudhe jatat .👌👌🌹🎉
बाजरी शेतात करून पोत्यात भरून बाजरी नेली असती तर कष्ट कमी लागले असते
❤👌1nambar vidio👌🙏
🎉🎉
खूप छान व्हिडियो ❤