आई व बाणाई - "सासू-सूना नव्हं, माय-लेकीच!" | dhangari jivan | sidu hake | banai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 227

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 6 หลายเดือนก่อน +173

    एखाद्या महालालाही लाजवेल असा हा थाट सासू सुना एक विचाराने काम करतात छान नियोजन बाणाई हसतमुखाने प्रेमळ पणे सगळ्यांची काळजी घेते

  • @deepamotewar6404
    @deepamotewar6404 6 หลายเดือนก่อน +47

    आम्हाला स्लॅब च्या घरात पण पावसाळ्यात खिडकीतुन पाणी आले तर त्रास होतो.तुम्ही उघडयावर पण सगळ्या सामानाची व्यवस्था करता .खुपच आश्चर्य वाटते .पावसाळ्यात घरीच जायचे .तुमच्या कडे सर्वच आहे घर शेती.

  • @priyankabhome2846
    @priyankabhome2846 6 หลายเดือนก่อน +24

    तुमचे व्हिडिओ रोज पाहणे हा आमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे....कधीच पूर्ण व्हिडिओ पाहताना कंटाळवाणे वाटत नाही .उत्साह वाटतो ....नियोजन आणि सामानाची ठेवणं खुप छान आहे..तुमचा परिवार मस्त.

  • @SurekhaTawhare-lt7nx
    @SurekhaTawhare-lt7nx 6 หลายเดือนก่อน +56

    दादा आई या वयात खूप कष्ट करते खूप छान आहेतः अशी आई सर्वांना मिळूं आईसाठी ❤❤❤❤❤❤❤

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 6 หลายเดือนก่อน +51

    बानाई ताई चे आई-वडिलांनी संस्कार खूप चांगले केले बाणा ताईचा स्वभाव छान आहे श्री सिद्धू हाके साहेब तुमचं नशीब आहे अशी बायको मिळाली.

    • @kavitabebale
      @kavitabebale 6 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤❤

    • @vijayadeshmukh9231
      @vijayadeshmukh9231 6 หลายเดือนก่อน

      Sasu suna khupch chhan aahe sglyancha swabhav pn khupch chhan shant.

  • @Cakesby_nikitamhatre
    @Cakesby_nikitamhatre 6 หลายเดือนก่อน +29

    माझ्या आईला टीव्ही सीरिअल बघायची खूप आवड होती इतकी की रिपीट भाग पण बघायची. आता धनगरी जीवन चॅनल जेव्हा पासुन subscribe केला आहे तेव्हा पासून आम्ही बाकी कोणतेही सीरियल बघत नाही😊. आपल्या व्हिडिओ रोज पाहणे आमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे 😊❤

  • @shamaltanpure-zn1xq
    @shamaltanpure-zn1xq 6 หลายเดือนก่อน +72

    खरोखर माय लेकीच दिसतात दोघींचे चेहरे सारखेच दिसतात. खूप आदर्श कुटुंब आहे. एकमेकांना समजून घेतात. तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघते.आणि बघतच राहावे वाटते.

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 6 หลายเดือนก่อน +15

    किती छान नियोजन केले बाणाई ताई ने सर्व जण छान मदत करतात, आनंदाने सर्वच जण काम करत आहेत.कष्टमय प्रवास तरीही प्रत्येक दिवस आनंदात साजरा करतात.खरच कौतुक आहे तुमच्या परिवाराचे.असाच प्रत्येक दिवस आनंदात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना दादा बाणाई ताई.😊😊❤❤

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 6 หลายเดือนก่อน +6

    दादा आई आणि बानाई माय लेकी आहे असच वाटत दोघींचे चेहरे हसरे आहे. नियोजन छान आहे, तुमचे कष्ट पाहून मन थक्क होते तुमच्या मेहनतीला सलाम ❤

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 6 หลายเดือนก่อน +37

    पहिल लाइक बानाई ताई आणि आई साठी ❤😂🙏🙏

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 6 หลายเดือนก่อน +47

    असं वाटतं एक कॅमेरा 24 तास चालू राहावा आणि तुमच्या वाड्यावरच जीवन बघतच राहावं

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 6 หลายเดือนก่อน +10

    एकदम बरोबर बाणाई आणि आई बरोबर मायलेकी सारख्या आहेत❤

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 6 หลายเดือนก่อน +5

    बाणाई ही मावशींच्या भावाची मुलगी आहे त्यामुळे त्या खरोखरंच आत्या आणि भाची आहेत.
    दोघीही एकाच घरातून आलेल्या असल्याने खरोखरच संस्कार ही उत्तम झाले आहेत.
    हाके कुटुंबातील सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 6 หลายเดือนก่อน +12

    दादा रोज संसार मांडायचा आणि उचलून दुसरीकडे मांडायचा चेष्टा नाही तुम्हाला सलाम ❤❤❤❤ काळजी घ्या

  • @rahulguldagad8765
    @rahulguldagad8765 6 หลายเดือนก่อน +3

    तसे जीवन खूप संघर्षाचे,पण त्यातही समाधान 👌..पूर्वी आमच्या चुलत्यांकडे बकरी असायची व तेही असेच फिरतीवर असायचे ,लहानपणी खूप वाटायचे की हे जीवन प्रत्यक्ष वाड्यावर जगाव पण शक्य झाल नाही पण ह्या तुमच्या वीडियो च्या माध्यमातून रोज तुमच्याबरोबर हे जीवन जगतोय ………खूप खूप धन्यवाद🙏

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 6 หลายเดือนก่อน +3

    खरोखरच प्रेमाला तोडच नाही सासु सुनेच्या आंसी सासू सगळ्या ना मीळावी 🎉🎉

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 6 หลายเดือนก่อน +5

    आई बाणाई अर्चना सर्व मिळुन किती कामे करतात कुठलीही तक्रार न करता आई सुद्धा सुनांच्या बरोबरीने कामे करतात खरच खूप कष्टमय जीवन आहे सलाम तुमच्या कष्टाला

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 6 หลายเดือนก่อน +8

    किती systematic सगळे ठेवले आहे समान सॅल्युट बाबा तुम्हा सर्वांना

  • @smitajadhav5722
    @smitajadhav5722 6 หลายเดือนก่อน +3

    दादा चे व्हिडिओ कधी एकदा येते वाटत बघत बसते खूप छान मोकळ्या आभाळा खालचा संसार सदा हसतमुख राहणे खूप छान वाटते बनायचे स्वभाव छान आहे

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 6 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमचं सर्व कुटुंब आदर्श आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 6 หลายเดือนก่อน +5

    जय श्रीराम, दादा ,बाणाईने कोंबड्यां करता बाजरी कशी काढली, बापरे आम्ही ईथे सगळ्या सोयी असुन कामे करतो ,पण तुमच्या सामानाच्या नियोजनाला मानलेच पाहीजे!मीरोज तुमचे विडीओ बघते आई अर्चना बाळा तुम्ही सगळे असेच प्रेमाने राहा!

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 6 หลายเดือนก่อน +12

    दादा तुमच्या आई खूप छान आहेत खूप मदत करतात 👌🏼👌🏼

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 6 หลายเดือนก่อน +10

    हाके साहेब तुमच्या आईला पण नमस्कार गोड आई आहे. 💐🙏

  • @vbz1981
    @vbz1981 6 หลายเดือนก่อน +28

    आयुष्यात खूप गरजा आमच्या आम्हीच वाढवून ठेवल्या आहेत....

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 6 หลายเดือนก่อน +2

    खूप खडतर प्रवास आहे सध्या पाऊस चालू आहे आईची ह्या वयात खूप मोलाची साथ लाभली आहे मेंढरं चारण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ❤❤🎉🎉

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 หลายเดือนก่อน +5

    अशी आई भेटायला पण नशीब लागते❤❤

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 6 หลายเดือนก่อน +2

    अग बानाई तुझ कीती गुण क्ररावे तेवढे कमीच आहे ग खरच खुप खुप छान 😘🙏

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 6 หลายเดือนก่อน +3

    मस्तपैकी विडिओ .किती संघर्ष करावा लागतो तुम्हाला तरीही चिडचिड नाही सलाम तुम्हाला.

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 6 หลายเดือนก่อน +2

    खरच दादा तुम्ही आणि वहीनी खुपच समजदार आहे आणि किती ते हस्त मुखाने राहते वहीनी आई छोटी नहीनी पण दादा तूमचे विडीयो नाही बघले कि चुकल्या सारख होत मी नांदेड़ वरून आहे प्रिया किती मेहनती करावी बर किती करतते

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 6 หลายเดือนก่อน +1

    ❤ खूपच कष्टाळू जीवन तरीही आंनदी सर्वांना खूप खूप सलाम आहे धन्यवाद 🙏🏿

  • @SushilaRandhir
    @SushilaRandhir 6 หลายเดือนก่อน +3

    अर्चना जास्त माणसात मिसळत नाही
    जास्त बोलत पण नाही
    बाणाई चा स्वभाव फार छान
    आई पण फार काम करते 👌👌👌

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 6 หลายเดือนก่อน +5

    या कुटूंबाचा प्रतेक दिवस स्पेशल आहे....कुठला दिवस साजरा करायची गरज नाही....❤❤❤❤❤

  • @suchitasawant5713
    @suchitasawant5713 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मला खूप आवडतो तुम्हचा व्हिडिओ बघायला.. अभिमान आहे तुम्हचा

  • @sangeetapatil9391
    @sangeetapatil9391 6 หลายเดือนก่อน +14

    तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे 😊

  • @Bhagyashripatil96
    @Bhagyashripatil96 3 หลายเดือนก่อน

    धन्य आहे माऊली❤ बानाई❤❤

  • @pushpasarjine3494
    @pushpasarjine3494 6 หลายเดือนก่อน +4

    खूप मोठा स॑गर्श दादा सलाम तुम्हाला सर्वान

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 6 หลายเดือนก่อน +1

    तुम्हां सर्वांचे कौतुक ... खूप सकारात्मक परिणाम होतो..

  • @rekhakhandagale9974
    @rekhakhandagale9974 5 หลายเดือนก่อน

    Khup mehanat n khadtar jeevan jagta gavchi manas. Pn tari chehryavr hasu. Khup samadhani life jagta.

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 6 หลายเดือนก่อน +3

    खरे आहे सिंदू दादा बाणाई व आई सासु व सुन वाटतज नाही मायलेकी वाटतात 🎉🎉

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 6 หลายเดือนก่อน +5

    आई व बाबांना सां. नमस्कार.आदर्श आहेत दोघेही कधिही सासू सासरे वाटत ,वागत 3:38 नाहित.. तिन्ही सुनांना लेकींप्रमाणेच वागतात.🙏🙏🙏

  • @phoenixtheserviver
    @phoenixtheserviver 6 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही आशी वणवण कां फिरता?एखाद्या ठिकाणी बरेच जण मिळून काही एकर जमीन विकत घ्या.प्रत्येकी १ एकर.२-३खोल्यांचं घर बांधा.उरलेल्या जमीनीत कुरण लावा .एका बाजूला मेढरं,घोड्यांसाठी गोठा बांधा.पण एका जागी स्थिर व्हा.

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 6 หลายเดือนก่อน

    Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤😂🎉❤

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 6 หลายเดือนก่อน +1

    खुपछान विडिओ आसतात तुमचे सिद्धु दादा आणि बाणाई 👌👌👌👌🥰

  • @rekhapansare2376
    @rekhapansare2376 29 วันที่ผ่านมา

    खूप कष्ट मय जीवन ❤❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 หลายเดือนก่อน +1

    सासू सून खुप विचाराने रहातात छान वाटते पाहुण❤❤

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 6 หลายเดือนก่อน +3

    घरातील प्रत्येक जण १ नंबर❤❤❤❤किती नियोजन धान्य कोठे भांडी कोठे कपडे अंथरूण पांघरूण सगळे कसे लगेच सापडते.👍👍

  • @sumitrawagh7416
    @sumitrawagh7416 6 หลายเดือนก่อน +1

    दादासाहेब खूपच छान आहे आई बानाई ❤❤❤❤❤

  • @suvarnalatajamdade2935
    @suvarnalatajamdade2935 5 หลายเดือนก่อน

    तुमचे आनंदी चेहरे पाहून जगण्याची प्रेरणा मिळाते😅

  • @sangitasohani5682
    @sangitasohani5682 6 หลายเดือนก่อน +1

    Mast khup bhari Aahe Banai ani Aai❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 หลายเดือนก่อน +1

    दादा video खूपच छान वाटला 🙏🙏👌👌👍👍💗💗💗💗

  • @rekhakhandagale9974
    @rekhakhandagale9974 5 หลายเดือนก่อน

    Bakri chya dudhacha chaha. 😋 ek no...

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 6 หลายเดือนก่อน +2

    Tumcha kadun khup kaye shikaila bhetto 1no family ahe haky dada 11😘👌💐🌹🫠

  • @MomsMagic.
    @MomsMagic. 6 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक गोनी तर येकाच रंगाची आहे अवघड आहे धान्य सापडून काढणे बानाई ताई तू ग्रेट आहेस😮

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 6 หลายเดือนก่อน +2

    खर आहे भाऊ समजुतदार आहे आई

  • @anitamali3973
    @anitamali3973 6 หลายเดือนก่อน +2

    खरंच दोघी मायलेकी दिसतात खूप छान जोडी आहे सासू आणि सून ❤❤

  • @atharvanevase3321
    @atharvanevase3321 6 หลายเดือนก่อน +8

    🌺बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌺🌺जय मेंढी माऊली🌺🌺जय गौमाता 🌺

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 6 หลายเดือนก่อน +1

    कीती भारी आपआपल्या आईला शोधतात

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 6 หลายเดือนก่อน +15

    दादा तुम्ही पावसाच्या दिवसात birad पडता तेव्हा प्लास्टिक वरुण घालूनच का नाही घेत. पाऊस आला की तुमची धावपळ होते. त्या पेक्षा घालूनच घ्यायची na banai आणि तुमची आई अर्चना किती हो काम करतात. Baghun आमचीच आम्हाला लाज वाटते जरा काम जास्त पडले की किती केले आणि किती नाही अस असत 😊ग्रेट

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 6 หลายเดือนก่อน +10

    सकाळ पासून तुमचे जुने व्हिडिओ बघत असते खूपच छान असतात डोळे दुखतात पण मन भरत नाही ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @supriyadhavale5823
    @supriyadhavale5823 6 หลายเดือนก่อน +3

    Dada तुमचे कष्ट बघून पोटात हलत काय तुमच्यासाठी करावे हेच कळत नाही धन्य आहेत सर्व

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 6 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤...छान मस्तच......❤❤.....राम कृष्ण हरी......❤......

  • @vkmedia01
    @vkmedia01 6 หลายเดือนก่อน

    Khoop chaan dada jay malhar.

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 6 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली हाके पाव्हणं

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 6 หลายเดือนก่อน

    हाके पाव्हणं तुमच्या कामाला सलाम

  • @sanvisfreshbakes8808
    @sanvisfreshbakes8808 6 หลายเดือนก่อน +4

    खुप छान विडिओ asttat tumche

  • @ranjanasonwane4825
    @ranjanasonwane4825 6 หลายเดือนก่อน

    Tumacha vedio khup preranadayi ahe dada banaich khup kautuk watat

  • @mahadevbichukale102
    @mahadevbichukale102 6 หลายเดือนก่อน

    Very nice hake saheb 😊😊

  • @omkarsawant8080
    @omkarsawant8080 6 หลายเดือนก่อน

    Khupch sundar Family

  • @ShardaKarale-p7x
    @ShardaKarale-p7x 6 หลายเดือนก่อน

    ,खरच खूपछाआहेबानाईचा सभाव आनंदीअ,सते सदा

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 6 หลายเดือนก่อน

    Siddu dada tumche vidio chi khup सवय झाली आहे roj khup chan mast vat tay kantala yet नाही

  • @mandakiniparale3146
    @mandakiniparale3146 6 หลายเดือนก่อน

    एवढ्या ञास होतो तरी किती आनंदात रहाता तुम्ही कमाल आहे तुमची ❤

  • @muk-m5t
    @muk-m5t 6 หลายเดือนก่อน +2

    एकदम भारी❤❤

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 6 หลายเดือนก่อน +2

    सुंदर नियोजन आधे इधर आधे उधर

  • @macchindravarpevlogs
    @macchindravarpevlogs 6 หลายเดือนก่อน

    मस्तपैकी व्हिडिओ झाला 😊

  • @NareshrajaramMahadik-fu6vm
    @NareshrajaramMahadik-fu6vm 6 หลายเดือนก่อน

    जोडी नंबर वन बाणाई आणि सासूबाई

  • @RadhikaDeshmukh-y4b
    @RadhikaDeshmukh-y4b 6 หลายเดือนก่อน

    Most inspiring Dada
    Hat's of you

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chaan 👌🏻

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 หลายเดือนก่อน

    आई ची पण खुप मदत आहे या वयात❤❤

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 6 หลายเดือนก่อน +3

    दादा आईलाच कष्टाळू आहे या वयात सुद्धाकिती कष्ट करते बिचारी

  • @nandagharbude1320
    @nandagharbude1320 6 หลายเดือนก่อน

    Wa, asa mulga pahije v sun pan Sachi kalaji ghenare 👍👍

  • @dnyandeochakkar
    @dnyandeochakkar 6 หลายเดือนก่อน

    खरच माई लेकी आहे बानाई समजदार आहे

  • @prakashtanpure9286
    @prakashtanpure9286 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर ❤

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 6 หลายเดือนก่อน

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 6 หลายเดือนก่อน

    खुप मस्त ❤❤

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 6 หลายเดือนก่อน

    खरोखर माय लेकि👌👌👌👌

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 6 หลายเดือนก่อน +1

    बाणाईताईना सर्वांची काळजी आहे आई दादा पण खूप कष्टाळू आहेत . आईच्या दंडावर वाक्या मस्तच दिसतात . आमच्याकडे वाक्या म्हणतात तुम्ही काय म्हणता ते सांगा.

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  6 หลายเดือนก่อน

      यळा (बाजूबंद)

  • @sunitashinde131
    @sunitashinde131 6 หลายเดือนก่อน

    आई खूप कष्ट करते ह्या वयात.. 🙏🙏🙏

  • @naturalallvideo3593
    @naturalallvideo3593 6 หลายเดือนก่อน +1

    Namaste sidhu bhau🙏🙏💐💐🌧🌧

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ❤❤

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 6 หลายเดือนก่อน +2

    Banai la saglyachi kalji velet saglyana khayla ghalte khup chaan ahe ticha swabhav

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 6 หลายเดือนก่อน

    खुप छान दादा अजुन किति दिवस लागतील घरी जायला

  • @rameshdeore4110
    @rameshdeore4110 6 หลายเดือนก่อน +5

    बाणाई ताई चहा घेत नाही दिवसभर थकून भागून आल्यावर निदान दूध तरी घेत चला.

  • @SangitaShitole-mn2vq
    @SangitaShitole-mn2vq 6 หลายเดือนก่อน +1

    Mustafa video❤❤❤❤❤

  • @RatnamalaPandit-ko4wj
    @RatnamalaPandit-ko4wj หลายเดือนก่อน

    खरच खुप कष्ट आशतात

  • @pranitarane4344
    @pranitarane4344 10 วันที่ผ่านมา

    सासू म्हणूनखुपच छान आहेत त्या

  • @cookwithuzmaa
    @cookwithuzmaa 6 หลายเดือนก่อน +1

    Wonderful beautiful video

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 6 หลายเดือนก่อน

    गाॅड ब्लेस यु हाके दादा🙏

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 6 หลายเดือนก่อน +2

    दादा मी व्हिडीओ बघता बघता लाईक करायचं विसरले मग परत व्हिडीओ बघितला आणि लाईक केलं

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 6 หลายเดือนก่อน +2

    Asel tya parithitit kase rahayache he tumacha video madhun shikayala milate. Tumachi aai pan mehanati aahe .ya vayat sudha suna na barobar gheun Kam karate 👌👌🙏🌹

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 6 หลายเดือนก่อน +27

    बाणाई नेहमी हसत मुखाने काम करते .कधीच दमलेली दिसत नाही.तिच कौतुक कराव तेवढ कमीच आहे.घशासाठी डाॅक्टर कडे जा.स्वताची काळजी घ्या.