भय इथले संपत नाही -लता मंगेशकर (Bhay Ithale Sampat Nahi)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • Dear All,
    This is very tiny effort to Decode Poem by Grace with available footage hope you will like it. Thank you for watching.
    Description:
    Audio credit: Sa re ga ma
    Video Edited by: Sandeep Patil
    Photography: Sandeep Patil
    Singer: Lata Mangeshkar
    Music: Pt. Hridaynath Mangeshkar
    Poet: Grace
    Poem:
    भय इथले संपत नाही
    मझ तूझी आठवण येते
    मी संध्याकाळी गातो
    तू मला शिकवीली गिते
    भय इथले संपत नाही
    ते झरे चंद्रसजणांचे
    ती धरती भगवी माया
    झाडांशी निजलो आपण
    झाडात पुन्हा उगवाया
    भय इथले संपत नाही
    मझ तूझी आठवण येते
    भय इथले संपत नाही
    तो बोल मंद हळवासा
    आयुष्य स्पर्शुनी गेला
    सीतेच्या वनवासातील
    जणु अंगी राघव शेला
    भय इथले संपत नाही
    मझ तूझी आठवण येते
    भय इथले संपत नाही
    स्तोत्रात इंद्रिये
    अवघी
    गुणगुणती दुःख कुणाचे
    हे सरता संपत नाही
    चांदणे तुझ्या
    स्मरणाचे
    भय इथले संपत नाही
    मझ तूझी आठवण येते
    मी संध्याकाळी गातो
    तू मला शिकवीली गिते
    भय इथले संपत नाही

ความคิดเห็น • 406

  • @whatthenext1572
    @whatthenext1572 4 หลายเดือนก่อน +35

    मी देवाचा खूप आभारी आहे त्याने मला 1987 ला ह्या जगात पाठवलं स्वर्ग आनंद काय असतो हे मी 90 चं जीवन जगणारे जाणतात त्या काळची गाणी फिल्म शाळेतील जीवन सिरीयल कॉलेज लाईफ शेतातील मजा चुलीच जेवण शेंद्रीय शेती मध्ये पिकलेली फळ भाजी कड धान्य ह्याची चव आणि सुगंध चव सुंदर मधुर गीत बरंच काही सगळं हरवलं आहे आता पिझ्झा बर्गर लाईफ स्टाईल मध्ये जून दिवस खूप आठवतात 😔😔😔

  • @amrutasaoji
    @amrutasaoji ปีที่แล้ว +222

    Beautiful rendition...हे गाणं ऐकून 90 च्या दशकात सह्याद्री वर लागणारी महाश्वेता मालिका आठवली..कारण त्याचे हे शीर्षक गीत होते..तेव्हाच ते एवढे आवडले होते..आज त्याचे पूर्ण version ऐकून मस्त वाटलं!! लता दीदी तुम्हाला शतशः नमन

    • @Prism123
      @Prism123 ปีที่แล้ว +6

      हे ते पूर्ण गाणं नाही... कवी ग्रेस यांच्या कवितेतून काही कडवी गायली आहेत

    • @bylagu
      @bylagu ปีที่แล้ว +8

      🎉 नमस्कार शुभ संध्या 🎉खरं तर ही संपूर्ण मालिकाच परत दाखवली जायला हवी ना 🎉

    • @vishwasraodesai4864
      @vishwasraodesai4864 ปีที่แล้ว +7

      आयुष्यात एैकलेल्या गीतातील एक अप्रतीम गीत🙏🙏👍

    • @nileshrasal865
      @nileshrasal865 ปีที่แล้ว +2

      Khar aahe aani he gaan aikatana Angavar Shahare yetat

    • @vishaldeshmukh4005
      @vishaldeshmukh4005 ปีที่แล้ว +4

      हो मी पण ती मालिका बघायचो

  • @user-sm4tk4pn7j
    @user-sm4tk4pn7j 5 หลายเดือนก่อน +190

    कोण कोण अथर्व सुदामे चे reels बघून हे गाण ऐकतय 😂

  • @sgian_praju993
    @sgian_praju993 4 ปีที่แล้ว +124

    जेव्हा हि मी हे गीत ऐकते तेव्हा ही मी पूर्णपणे प्रसन्न होऊन जाते.
    वय 19 वर्षे. Hollywood Bollywood Kollywood tollywood सर्व गाणी ऐकते पण आपल्या मराठी गाण्यांमध्ये जे समाधान आहे ना ते दूसरी कडे कूठेही नाही.
    भय इथले संपत नाही. 😇😇

    • @sonusuryawanshi8175
      @sonusuryawanshi8175 ปีที่แล้ว

      Ya dhavpalit mann khoop prasnn hote ase geet eiklyanantar

    • @vipulchoudhari9233
      @vipulchoudhari9233 ปีที่แล้ว

      South Indian songs aikla nhit vatate kadhi..

    • @amitkataware873
      @amitkataware873 7 หลายเดือนก่อน

      त्यात
      दया घणा
      हे गाणं
      आयकल की
      गाणं ऐकताना जरी देवाचं बोलावन आल तरी एक कडव होऊ दे थांब म्हणण्या सारखं...

  • @sninfotainment9480
    @sninfotainment9480 6 หลายเดือนก่อน +46

    भय इथले संपत नाही
    मज तुझी आठवण येते
    मी संध्याकाळी गातो
    तू मला शिकविली गीते
    ते झरे चंद्रसजणांचे
    ती धरती भगवी माया
    झाडांशी निजलो आपण
    झाडात पुन्हा उगवाया
    तो बोल मंद हळवासा
    आयुष्य स्पर्शनी गेला
    सीतेच्या वनवासातिल
    जणु अंगी राघवशेला
    स्तोत्रात इंद्रिये अवघी
    गुणगुणती दुःख कुणाचे
    हे सरता संपत नाही
    चांदणे तुझ्या स्मरणाचे
    ----माणिक सीताराम गोडघाटे (प्रसिद्ध कवी ग्रेस ), जे त्यांच्या उपनाम ग्रेस या नावाने प्रसिद्ध होते , ते मराठी गद्य लेखक आणि कवी होते. महाश्वेता या टीव्ही मालिकेसाठी लता मंगेशकर यांनी गायलेल्या "भय इथले संपत नाही" या मराठी गाण्याचे गीतकार म्हणून ते सर्वाधिक लोकप्रिय आहेत .

    • @sagarrgawas4789
      @sagarrgawas4789 5 หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद

    • @yashvilas
      @yashvilas 4 หลายเดือนก่อน

    • @yashvilas
      @yashvilas 4 หลายเดือนก่อน

      आज ग्रेस यांचा स्मृती दिन,खूप आठवणी दाटून आल्या!❤

  • @prajaktaadhotmal3801
    @prajaktaadhotmal3801 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे गाणं ऐकावं तर फक्त लतादीदींच्या आवाजातच ❤

  • @Vasukijoshi
    @Vasukijoshi 2 วันที่ผ่านมา

    सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला ❤❤❤
    आयुष्य स्पर्शूनी गेला.उच्चार❤❤❤

  • @aartipai8320
    @aartipai8320 ปีที่แล้ว +35

    ऐकतांना डोळ्यातून अश्रु वहातात आणि लताच्या आठवणीने अस्वस्थ व्हायला होते ,.लता तू का गेलीस हे जग सोडून ?

  • @prashantsalunkhe7893
    @prashantsalunkhe7893 3 หลายเดือนก่อน +6

    पुढील 1000 वर्षे तरी तोड नाही गाण्याला....

  • @yogitapingale4996
    @yogitapingale4996 5 หลายเดือนก่อน +14

    असे गाणे पुन्हा होणार नाही . संगीत गीत गीतकार गायिका सर्व अप्रतिम

  • @adwaitpadhye5358
    @adwaitpadhye5358 ปีที่แล้ว +48

    लतादिदी,ग्रेस व हृदयनाथजी असा त्रिगुणी स्पर्श झालेलं हे गाणं,निव्वळ अप्रतिम !! तिघांनाही सलाम !!

  • @prashantpawar8460
    @prashantpawar8460 4 ปีที่แล้ว +57

    तो मंद बोल हळवासा ह्या ओळीला त्या लहान मुलाचे किती छान दृश्य घेतले आहे. अक्षरशः डोळ्यात पाणी आले.

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 2 ปีที่แล้ว

      या हळवेपनाला साद घालणारी लाेक दिसत नाहि आता, सर्व मानुसकि हरवलेली लाेक, निष्ठुर अशी, पाषानासारखी

    • @bhalchandrasavakhedkar4936
      @bhalchandrasavakhedkar4936 ปีที่แล้ว +1

      खरंय

    • @devendramore3550
      @devendramore3550 ปีที่แล้ว +1

      ह्रदयस्पर्शी अत्युत्तम

    • @sunitakumbhar8063
      @sunitakumbhar8063 ปีที่แล้ว +1

      खरयं..सीता व तिची दोन पिल्लं आठवली

    • @dr.dnyaneshwarthorat8572
      @dr.dnyaneshwarthorat8572 ปีที่แล้ว

      ​@@bhalchandrasavakhedkar4936🎉a

  • @dhananjaypatil7837
    @dhananjaypatil7837 5 หลายเดือนก่อน +8

    ग्रेस होते ग्रेट..म्हणूनच मी कन्सल्टन्सी नाव ग्रेस मॅनेजमेंट सर्व्हिसेस अशे ठेवले...

  • @ratnabhushanmhatre8747
    @ratnabhushanmhatre8747 ปีที่แล้ว +16

    महाश्वेता...मराठी मालिका...ऐश्वर्या ..व अविनाश नारकर.माझी आवडती जोडी ....

    • @user-of6vu8gd2z
      @user-of6vu8gd2z 4 หลายเดือนก่อน

      Corrent

    • @amrutasaoji
      @amrutasaoji 3 หลายเดือนก่อน

      Yes..khupach chhan serial hoti

  • @madhavijadhav6207
    @madhavijadhav6207 3 ปีที่แล้ว +60

    हे गाणे ऐकताना ऊर भरून येतो.... अगदी प्रत्येक वेळी!! 🙏🙏🙏

    • @sachinbhargave6971
      @sachinbhargave6971 2 ปีที่แล้ว

      औऔ

    • @rameshvaradkar7083
      @rameshvaradkar7083 4 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर, पुन्हा पुन्हा ऐकावे असे अप्रतिम गाणे.👌🙏

  • @paragsawant6889
    @paragsawant6889 4 ปีที่แล้ว +15

    भय इथले संपत नाही
    मझ तूझी आठवण येते
    मी संध्याकाळी गातो
    तू मला शिकवीली गिते
    भय इथले संपत नाही
    ते झरे चंद्रसजणांचे
    ती धरती भगवी माया
    झाडांशी निजलो आपण
    झाडात पुन्हा उगवाया
    भय इथले संपत नाही
    मझ तूझी आठवण येते
    भय इथले संपत नाही
    तो बोल मंद हळवासा
    आयुष्य स्पर्शुनी गेला
    सीतेच्या वनवासातील
    जणु अंगी राघव शेला
    भय इथले संपत नाही
    मझ तूझी आठवण येते
    भय इथले संपत नाही
    स्तोत्रात इंद्रिये अवघी
    गुणगुणती दुःख कुणाचे
    हे सरता संपत नाही
    चांदणे तुझ्या स्मरणाचे
    भय इथले संपत नाही
    मझ तूझी आठवण येते
    मी संध्याकाळी गातो
    तू मला शिकवीली गिते
    भय इथले संपत नाही

  • @jayantjoshi1995
    @jayantjoshi1995 ปีที่แล้ว +20

    हृदयनाथांची कवितेला लाभलेली चाल व संगीत खरोखर ध्यानमग्न करणारे!! समाधीचा अनुभव स्पर्शणारे !! वाह!!!

  • @jagdishdewaskar4673
    @jagdishdewaskar4673 ปีที่แล้ว +13

    माझ्या प्रियेची-जी माझी होवू शकली नाही--फार आठवण येत आहे.देवा, तिला सुखी ठेव.

    • @vijaypowar6972
      @vijaypowar6972 ปีที่แล้ว

      Mazi pan ashich avstha zali aahe.7 versh prem kel...aani lagna karaycha velhes ticha ghrchani.aadve lavle.aani ti badalali.

  • @pratibhamoholkar6110
    @pratibhamoholkar6110 ปีที่แล้ว +7

    हे गाणं सतत ऐकावेसे वाटते कधीच कंटाळ येत नाही

  • @dnyaneshwarzarkar3162
    @dnyaneshwarzarkar3162 3 หลายเดือนก่อน +3

    हे गाणे गेल्या किती तरी वर्षा पासून किती तरी वेळेस ऐकले पण आज देखील ऐकावेसेच वाटते

  • @PrashantSharma-vf7vc
    @PrashantSharma-vf7vc 4 ปีที่แล้ว +61

    Love from Bihar from a person who studied in Pune at Sassoon for MBBS. And, like the comment below, me too will say Khupch chhan kavita.

    • @rahulb3453
      @rahulb3453 4 ปีที่แล้ว +2

      Awadle mitra..... 👍👍👍👍

    • @amrutasahare8953
      @amrutasahare8953 2 ปีที่แล้ว +3

      Its not only a kavita but perfect emoticon woven in marvelous words.. it's world beyond words

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 6 หลายเดือนก่อน +7

    डोक शांत होते अर्थ पूर्ण गाणी नेहमीच ऐकत रहावी अशी 👌😘👌🙏🌿🙏

  • @video-rl2eu
    @video-rl2eu ปีที่แล้ว +7

    भय कशाचे असे
    प्रेम जवळ करण्याचे
    या प्रेम गमावन्याचे
    की प्रेम ईतक जवळ आले की त्यांच भास आधीच व्हायला लागतं
    म्हनुन रडु येत
    प्रेम प्रेमाला समजले पाहिजे 🙏
    नाही तर तीन जीव सुखी राहनार शेवटपर्यंत
    परिवाराची जवाबदारी सगळेच सांभाळतात त्याला जानीवेची गरज नाही

  • @sachindhotre6977
    @sachindhotre6977 ปีที่แล้ว +14

    काय सुंदर गायलाय लता दीदीनी. कवि ग्रेस यांच्या शब्दाला त्याच न्याय देऊ शकतात. भय इथले संपत नाही यात संपत या शब्दाचा उच्चार एकटेपणाच्या भयाची जाणीव करून देतो. तर तुझी आठवण येते यात येते या शब्दाचा उच्चार त्या दुःखाची जाणीव करून देतो. गाणे सुरुवाती पासून शेवटापर्यंत त्या ट्रान्समध्ये घेऊन जाते. भावपूर्ण शब्द, त्याला तशीच चाल आणि आणि या दोन्ही गोष्टींना न्याय देणार लता दीदी चे गाणे. एक परिपूर्ण गाणे ऐकल्याचे समाधान मिळवुन देते.

    • @shirishkanhere9134
      @shirishkanhere9134 7 หลายเดือนก่อน

      hech tar vashishtya ahe latajinche..........pratyek shabdaala nyay dila tyani.......rhaswa and dirga cha uchchar tyanich nit kela nehmi.......bakiche gaat hote nuste

  • @vijaynimkar7517
    @vijaynimkar7517 27 วันที่ผ่านมา

    अत्यंत सुमधूर गाणं,सतत ऐकावसं वाटतं🎉🎉

  • @supriyakanitkar9961
    @supriyakanitkar9961 ปีที่แล้ว +23

    अप्रतिम शब्द रचना,संगीत,जादुई आवाज ,वातावरण ह्या सर्वांनी भारावून जायला होत.मन अस्वस्थ होते.😥😥लता दीदी तुम्हाला विसरणे अशक्य आहे.त्रिवार सलाम दीदीना.🙏🙏💗💗

  • @pramodnerle11
    @pramodnerle11 ปีที่แล้ว +7

    सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला!❤❤❤

  • @advganeshr.gaikwadpatil.768
    @advganeshr.gaikwadpatil.768 ปีที่แล้ว +10

    कवी " ग्रेस " यांची नितांत सुंदर रचना आणी लता दिदींचा स्वर्गिय स्वर

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 ปีที่แล้ว +10

    ऐकतच रहावसा वाटणारा आवाज कधीही न संपणारा मी तुम्हांला खूप मीस करते दिदि 🙏🙏

  • @user-jt3ve7im7h
    @user-jt3ve7im7h 2 หลายเดือนก่อน

    मी MA ला sndt ला पुण्यात हॉस्टेल ला होते तेव्हा संगीत च्या स्टुडन्ट भल्या पहाटे रिअसल करायचे ते दिवस आठवले 🥰

  • @amolgadhaokar9641
    @amolgadhaokar9641 7 วันที่ผ่านมา

    अतिशय सुरेख निवड आणि अप्रतिम सादरीकरण👌👌😊🎉🎉

  • @manishaberad907
    @manishaberad907 4 หลายเดือนก่อน +3

    माझे खूप आवडते गाणे लता दिदीची आठवण येते

  • @sudhakardandade9083
    @sudhakardandade9083 17 วันที่ผ่านมา

    गायन, गीत, संगीत सारेच अप्रतिम

  • @siyonmane1136
    @siyonmane1136 6 หลายเดือนก่อน +3

    कुणास ठाऊक का पण मला हे गाणं ऐकलं वर अथर्व सुधामे आठवतोय 😅

    • @user-uh4ih6wr5k
      @user-uh4ih6wr5k 5 หลายเดือนก่อน +1

      रिल्स पाहने कमी करा मग नाही आठवणार

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 2 หลายเดือนก่อน +1

    आज खूप दिवसानी छान गीत ऐकायला मिळाले...

  • @vijaynimkar7517
    @vijaynimkar7517 27 วันที่ผ่านมา

    छानच तयारी आहे मुलांची,गाणीही छानच . धन्यवाद.

  • @pareshkaran9871
    @pareshkaran9871 9 วันที่ผ่านมา

    Ohho waah superb singing performance sir 👌💯👌💯👌💯👌

  • @snehapadalkar8096
    @snehapadalkar8096 ปีที่แล้ว +9

    डोळ्यात पाणी येते. किती सुंदर शब्द आहेत कवी ग्रेस यांचे.

  • @umapatil5942
    @umapatil5942 6 หลายเดือนก่อน +1

    लता दीदीना शतशः प्रणाम 🙏

  • @gajanan-9889
    @gajanan-9889 ปีที่แล้ว +13

    पं हृदयनाथ यांचे अप्रतिम संगीत कवि ग्रेस यांची शब्दरचना आणि लतादिदीचा आवाज अप्रतिम त्रिवेणी संगम .

  • @pushpabhagat4710
    @pushpabhagat4710 2 ปีที่แล้ว +11

    लतादीदी खूपच सुंदर , क्या कहेने !!! काही शब्दच नाहीत कौतुक करायला , कित्ती गोड जादुई आवाज , नम्रभावे वंदन दीदी ...

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 8 หลายเดือนก่อน +9

    कवीवर्य ग्रेस , महान संगीतकार पंडित ह्रदयनाथजी मंगेशकर व आदरणीय लता दिदीनां शतश: नमन🙏

    • @sunilcskadam3107
      @sunilcskadam3107 7 หลายเดือนก่อน

      🙏

    • @sunildokhe9278
      @sunildokhe9278 3 หลายเดือนก่อน

      खूप छान वाटत जूनी गाणी ऐकताना

  • @ganeshashinde6420
    @ganeshashinde6420 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गीत
    मानला चिरशांती लाभते

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 ปีที่แล้ว +5

    अविट गोडीचे हे गाणे स्वर्गीय आवाजात शेकडो वेळा ऐकुन ही मन तृप्त होत नाही. ग्रेस च्या रचना समजायला कठीण. या गीताचे सविस्तर रसग्रहण कुठे मिळेल ?

  • @narendragaikwad1589
    @narendragaikwad1589 10 วันที่ผ่านมา

    Khup sunder geet ahe

  • @rajupalaskar8841
    @rajupalaskar8841 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम गाणं आणि लतादीदीचा अविस्मरणीय आवाज कधी न संपणारा प्रवास मिस यु दीदी 🙏🙏🙏

  • @SarikaGulave
    @SarikaGulave 11 วันที่ผ่านมา

    Miss you baba❤😢

  • @anantkumarpol2735
    @anantkumarpol2735 4 ปีที่แล้ว +9

    No one will forget Mahashweta

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 หลายเดือนก่อน

    A gem in songs n music. Shabd pratyaykari

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 6 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम गाणं आणि लतादीदीचा आविस्मरणीय आवाज कधी न संपणारा प्रवास मिस यु दी दी

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 7 หลายเดือนก่อน +2

    हे गीत ऐकताना मला माझ्या दोन वर्ग मैत्रिणी आठवतात-एक लता गायकवाड आणि दुसरी सरोज वानखेडे
    सौदर्य आणि सुमधुर आवाज दोन्हींचा अप्रतिम संगम.
    दीदीला तर तोड नाहीच.

  • @amrutadharangaonkar4571
    @amrutadharangaonkar4571 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम दुसरा शब्दच नाही

  • @shrikadakane
    @shrikadakane 5 หลายเดือนก่อน

    लता दीदी च्या आवाजात काय जादू होती माहीत नाही. मनात कोणतेही विचार असतील तर ते विसरायला भाग पाडतात.

  • @vikaschate1967
    @vikaschate1967 7 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम ❤

  • @anubhavmishra7607
    @anubhavmishra7607 4 วันที่ผ่านมา

    Nice👏

  • @abhaygodse8794
    @abhaygodse8794 ปีที่แล้ว +7

    हृदयस्पर्शी गाणे, लता दीदी आणि सर्वांचे आभार

  • @buntygaikwad3777
    @buntygaikwad3777 8 หลายเดือนก่อน +2

    Kay awaj hota didincha nabhuto na bhavishyati❤️❤️😍

  • @gauravjadhav5065
    @gauravjadhav5065 หลายเดือนก่อน

    आठवणीचा पसारा जमा करावासा वाटतच नाही त्या रिकाम्या खोलीत गेले की सगळे अस्ताव्यस्त झालेले आयुष्य पाहिले चुकलेले निर्णय जीव घेत असतात क्षणाक्षणाला ...
    जेवढे प्रयत्न आपण प्रेम मिळवताना करतो तेवढे प्रयत्न ते टिकावे म्हणून केले पाहिजे
    प्रेमाचे दुःख कधीच कमी होत नाही te जड ओझे घेऊन आयुष्यासाठी वागवावे लागते ...

  • @deepraj2830
    @deepraj2830 3 ปีที่แล้ว +13

    किती गोड आवाज..मराठी रचना अप्रतिम.

  • @sagarrgawas4789
    @sagarrgawas4789 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गाण आहे.. लता दीदी तुम्ही खूप ग्रेट आहात.. जुन्या आठवणीला जाग आली...

  • @jagdishdewaskar4673
    @jagdishdewaskar4673 ปีที่แล้ว +4

    Hats off to Hrudaynath Mangeshkar for most appropriate and हृदयस्पर्शी संगीत .

  • @ajitsapkal9239
    @ajitsapkal9239 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम आवाज व lyrics 👌👌लता दीदींना त्रिवार अभिवादन 🙏🌹
    कवी ग्रेस यांनाही विनम्र अभिवादन 🙏

  • @chintanyoutuber437
    @chintanyoutuber437 ปีที่แล้ว +3

    Kharch he song eklya nantar aapan old memories madhe jato....mala mazhya vadilachi khup Aathvan yete he song khup heart'touching aahe

  • @ramchandramahajan7192
    @ramchandramahajan7192 ปีที่แล้ว +1

    स्त्रोतात इंद्रिये अवघी,
    गुणगुणती दु:खे कुणाचे
    हे सरता संपत नाही

  • @kalpanakulkarnipathak6030
    @kalpanakulkarnipathak6030 2 ปีที่แล้ว +5

    "Mahashweta "malika che title song aahe. Lahanpanapasun ekle.. Khup chan.. Latadinche gane ekunach shikte mi gane. Maze guru mhanje yanche ganech ahet. Amulya theva amchyasathi....

  • @jagdishdewaskar4673
    @jagdishdewaskar4673 ปีที่แล้ว +1

    दीदी आणि बंधु हृदयनाथ मंगेशकर

  • @sudhiraphale9662
    @sudhiraphale9662 9 หลายเดือนก่อน +1

    कितिदातरी ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकू वाटते. मनाला उभारी देते खूप छान

  • @ushaparanjpe1933
    @ushaparanjpe1933 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गाण❤

  • @latikagarud6519
    @latikagarud6519 2 หลายเดือนก่อน

    अप्रतीम

  • @krishnapawar3520
    @krishnapawar3520 11 หลายเดือนก่อน +1

    He geet aikta aikta jeevan kadhi sampat ale hech kalale nahi...... Sarva bhan harpun taknare Amar Geet......

  • @sarikakadu4707
    @sarikakadu4707 6 หลายเดือนก่อน +1

    Khupch surekh ..ekdam mantramughda karnara aavaj❤

  • @sunitapadamwar3497
    @sunitapadamwar3497 6 หลายเดือนก่อน +1

    Kiti सुरेल आवाज. अगदी नकळत्या वयातही हे गाणे ऐकताना आजच्यासारखी च भावविभोर होत असे

  • @gauravbawankar5407
    @gauravbawankar5407 7 หลายเดือนก่อน +1

    Mla khup avdli he song lata tai cha voice aaj pan surekh vatto aikayla ❤

  • @siddhantkshirsagar
    @siddhantkshirsagar 3 หลายเดือนก่อน

    सह्याद्री वाहिनी वर ही मालिका लागायची, आठवण येते त्या दिवसांची

  • @sudhakartanksale9401
    @sudhakartanksale9401 10 หลายเดือนก่อน +1

    हृदयनाथांचं अप्रतिम संगीत , उत्तम वाद्यवृंद,
    मुळातच अद्भुत , सुरस असा यमन आणि ज्यांच्या आवाजाविषयी आणि गायकी बद्दल वर्णन करताना शब्द थकून लुळे होतात तो लताबाईंचा अनुपम आविष्कार....हजोरोवेळा ऐकलं तरी कान तृप्त होत नाहीत. भा.रा.तांब्यांसारखं काव्य आकलनीय असतं तर ........! ❤❤❤

  • @user-we9oj2fb6o
    @user-we9oj2fb6o 3 หลายเดือนก่อน

    सुंदर अप्रतिम !

  • @bhartikatekar27
    @bhartikatekar27 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @vipulchoudhari9233
    @vipulchoudhari9233 ปีที่แล้ว +1

    राग कल्याण.....आ. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सहसा याच रागातील गाणी गायली आहेत ......खूप सुंदर

  • @meghajagdalae1547
    @meghajagdalae1547 4 หลายเดือนก่อน

    खरच मी आले👌👌👌

  • @santosh.deshmukh2202
    @santosh.deshmukh2202 3 หลายเดือนก่อน

    मै बार ....बार ...सून तो लु ❤

  • @ravindrathosar
    @ravindrathosar หลายเดือนก่อน

    Kavi grace❤

  • @shankarjambhalkar8295
    @shankarjambhalkar8295 11 หลายเดือนก่อน

    महाश्वेता हि मालिका सुमती क्षेत्रमाडे यांची होती हे विसरून चालणार नाही

  • @jagdishchandekar7421
    @jagdishchandekar7421 2 ปีที่แล้ว +2

    ग्रेस ची रचना लता मंगेशकरांचे स्वर क्या बात है

  • @vijaynimkar7517
    @vijaynimkar7517 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिमच....🎉🎉

  • @balajikatkar-jt7jq
    @balajikatkar-jt7jq 4 หลายเดือนก่อน

    Super song

  • @maniblastgreat
    @maniblastgreat 2 หลายเดือนก่อน

    महाश्वेता मालिका आठवली काय सुंदर दिवस होते ते..

  • @Kawalku893
    @Kawalku893 5 หลายเดือนก่อน +8

    सुदामेंचे रीलस् बघून गाण search करणारे कोण कोण आहेत?? 😉

  • @ramanpadhye8340
    @ramanpadhye8340 6 หลายเดือนก่อน

    कै लतादीदी यांचे गीत ऐकताना त्या का श्रेष्ठ होत्या त्याची जाणीव होते
    त्यांचा स्वर केवळ कोमल होता म्हणून नाही तर त्या गीतामध्ये जो भाव ओतत असत म्हणूनच

  • @guneshdeosthali2975
    @guneshdeosthali2975 ปีที่แล้ว +12

    ❤Lata ..Hridaynath..and Grace.. immortal combination

  • @meenatate1943
    @meenatate1943 4 หลายเดือนก่อน

    Khup chan 👌

  • @swatikhadilkar6809
    @swatikhadilkar6809 4 หลายเดือนก่อน

    आम्हीं परवा हृदय नाथ मंगेशकरांच्या प्रोग्राम बघू.न आलो तेव्हा हे गाणे मनीषा निश्चल यांनी म्हटले हे गणे.मस्त

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गाणं,💐🙏लतादी 💐🙏

  • @Aruna-li7rb
    @Aruna-li7rb 5 หลายเดือนก่อน

    भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते कवी ग्रेस ह्याची कविता अविस्मरणीय आहे

  • @technicalsunnysunilkhude3692
    @technicalsunnysunilkhude3692 4 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @veda786
    @veda786 ปีที่แล้ว

    हृदयाचा कोपरा ना कोपरा हरपून टाकत हे गाणे चिरून टाकते आतपर्यंत...लता दीदी...ग्रेस आणि हृदयनाथ जी सगळेच ग्रेट..

  • @justsketch2501
    @justsketch2501 4 หลายเดือนก่อน

    Kharach aahe bhay sampat nahi joparyanta manus sampat nahi..mhanunach tuzhi athavan yete re deva

  • @rushikeshdeshmukh3105
    @rushikeshdeshmukh3105 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गीत
    तो बोल मंद हळवास या ओळी मधील त्या बाळाचे नयनरम्य दृश्य खूप विलोभनीय आहेत,
    जणू बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा......

  • @ysganesh343
    @ysganesh343 7 หลายเดือนก่อน +1

    So melodious.Lataji you are great.

  • @somnathnaralkar2449
    @somnathnaralkar2449 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान... ग्रेट ग्रेस....

  • @devendragodse9632
    @devendragodse9632 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब द ग्रेट ❤