Agnihotra ka ani kase karave? Mi Hirkani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • शर्मिला नगरकर यांनी mphil करत असताना "अग्निहोत्र" हा अभ्यासाचा विषय घेतला होता. अग्नीची उपासना आपण सगळेच करतो. रोज देवाची पूजा करत असताना दिवा लावतो. शुभ प्रसंगी औक्षण करताना आपण निरांजन वापरतो. इतकेच का तर मृत्यू नंतर ही आपण मृत देह अग्नीच्याच स्वाधीन करतो. पण अनेकदा अनेक गोष्टी आपण केवळ एक रूढी परंपरा म्हणून करत असतो. सनातन धर्म हा शास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक गोष्टीला एक शास्त्रशुद्ध कारण आहे. फक्त हे सर्व संस्कृत किंवा प्राचीन भाषेत असल्यामुळे तसेच शाळा कॉलेज मध्ये अभ्यासाचा विषय नसल्यामुळे आपल्याला त्याची योग्य कारणे माहीत नाहीत. ते करण्यामगाची योग्य शास्त्रोक्त पद्धत देखील माहीत नसते.
    यावेळच्या हिरकणी च्या गप्पा मध्ये शर्मिला ताईनी अग्निहोत्र या विषयी शास्त्रोक्त माहिती दिली आहे. त्या मागची कारणे, ते करण्याची पद्धत, तसेच त्याचे परिणाम असे अनेक प्रश्नांची अगदी सुंदर उत्तरे दिली आहेत. तेव्हा या विषया बद्दल नक्की जाणून घ्या. आपल्या शंका दूर केल्यात तर आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देत असताना ते केवळ एक रूढी म्हणून पुढे न करता त्याचे महत्व पटवून देऊन आपण सांगू शकतो जेणे करून आजच्या चौकस आणि हुशार पिढीला आपण आपल्या धर्माचेही योग्य ज्ञान देऊ शकू. तेव्हा विडियो नक्की पहा. तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर comment मध्ये जरूर लिहा स्वतः शर्मिला ताई त्यांना उत्तरे देतील. विडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनल ला नक्की subscribe करा.
    मी हिरकणी चॅनेल हे सामान्य ते असामान्य कार्य करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास आहे जो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरू शकतो.
    चॅनेल वरील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना जरूर भेटा.
    चॅनल ला subscribe केले नसेल त
    #marathipodcast #mihirkani #spirituality #marathi #marathiyoutuber #agnihotra #sanatandharma
    -----------------------------------------------
    रोजच्या जीवनात अध्यात्म कसे वापरावे? (शर्मिला नगरकर )
    • शर्मिला नगरकर on real ...
    योग एक जीवनशैली (नीता धास )
    • Neeta Dhas | Yoga a Li...
    ध्यान धारणा कशी करवी ? (डॉ अर्चना कोयले )
    • Dr. Archana Koyale | J...
    book reviews
    अमृता इमरोज - एक प्रेम कहाणी (डॉ उमा त्रिलोक )
    • Amrita Imroz, a love s...
    पांचालीचे महाभारत
    • Mayasabha Book Review ...
    आनंदवनभूवनी - लीला गोळे
    • आनंदवनभुवनी - पुस्तक ...
    एक होता कारव्हर - वीणा गवाणकर
    • वीणा गवाणकर लिखित एक ह...
    -----------------------------------------------
    Follow Us :
    Instagram : sharmila_mi_hirakani
    Facebook : mi hirakani
    Contact Us : hirakani2021@gmial.com

ความคิดเห็น • 4

  • @targetedtraffic7566
    @targetedtraffic7566 9 หลายเดือนก่อน

    Excellent Sharing... ❤

  • @patience513
    @patience513 9 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @swamisamartha326
    @swamisamartha326 9 หลายเดือนก่อน

    Khup mast

  • @vyankateshdabke280
    @vyankateshdabke280 8 หลายเดือนก่อน

    चेर नो बिल अणू भट्टी प्रा र ण गळती ।