महाराष्ट्र मधील सगळ्यात गोड , सुंदर ,प्रेमळ , समजूतदार , साथा जन्माची साथ देणारी जोडी प्रेम विवाह , आणि विवाह यांचा आनोखी ओळख करून देणारी एक कवयत्री , लेखिका , अँकर, अभिनेत्री , नाटककार , मालिका म्हणून स्पृहा ताई खूप आवडते आज वरद सर पण अतिशय सुंदर विचाराचे व्यक्ती खूप आवडली जोडी तुम्ही खूप चांगल रहावं तुम्हाला चांगल आरोग्य लाभो आणि स्पृहा ताई तुझ्यासारखी जगात कोणी नाही थँक्यू जय महाराष्ट्र
खूप छान मुलाखत, खूप काही विचार करायला लावणारे विचार. Work from home मात्र लवकरात लवकर बंद झाले पाहिजे. अति सहवास हा खूप problem निर्माण करताहेत. अनुरुप ला धन्यवाद
वरदचे भाग्य फार मोठे आहे .स्पूरुहा सारखी सुंदर मुलगी सदा हसमुख व अँकरींग किती सुंदर करते .तीची ऊन ऊन खिचडी ऐकली तर ऐकणाराला चक्कर येईल .येवढी सुंदर न अडखळता .नथांबता अगदी ऐकत बसावे वाटते धन्यवाद स्प्रुहा .तुझे नाव जरा अवघडच आहे .लीहता.सुध्दा येत नाही .
All couples till date you have invited and interviewed have 'Love Marriage'. Ms Spruha and Mr. Varad got 6-7 years to judge each other. That much time your clients won't get. Therefore kindly invite successful couples have arranged marriage, which would prove existence of Anuroop Wiwaha.
Agadi barobar aahe... Aho he sagale eka gavatale aahet mhanun tyana bolalay... Hya gauri kanitkar khau wale patankar hyanchi mulagi...Ani varad chi aai pan tithlich
Yep.. I totally agree.. aani yanche sagle interviews asech aahet.. Harsha and Anita Bhogle, Sumit Raghavan and Chinmayee Sumit.. In fact.. I remember hearing somewhere that Gauri Kanitkar, Tanmay Kanitkar.. all of them have had love marriages.. I wonder why they think they are qualified to give us advice on arranged marriages 😥
खूपच सुंदर मुलाखत. नवरा बायको पेक्षा मैत्रीचे नाते टिकून ठेवले आहे हे सर्वात भारी वाटते. स्पष्ट बोलत आहेत हे सुद्धा छान वाटते. एकंदरित खूपच छान ❤️. God bless spruha ani Varad 💐
स्पृहा+वरद मुलाखत सुंदरच आहे 👍🏼 एकमेकांना जर योग्य पध्दतीने समजून घेतले तर आजकाल जास्त प्रमाणात घटस्फोट होतात ते कसे होतील? स्पृहा तुंम्हा उभयतांचे अभिनंदन व कौतुक!😍♥️🌷💐🌷
Awesome interview 👏....KAPAAT.....hehehe.....lagnachya 31 years nantar hee mee hech kartey azun....kapaat neet thevaaycha asta hee kalpanach maajhya hubby la sahan hoat nahi😍🙂🌸☺
सेलिब्रिटींची च का मुलाखत घेतात तेच मला कळत नाही , आणि घेतली तरी सगळ्यांचे love marrige च असतात काय फायदा त्याचा ???? तुमच्या इथे जमणारी आणि टिकलेली लग्न दाखवा ना एवढी ४३ वर्ष झाली आहेत ना तुमच्या संस्थेला मग बोलवा की त्यातले couple आणि मग houdet असे interview... कारण हे लोक ८-९ वर्ष आधीपासून ओळखत असतात त्यामुळे तो comfort zone असतोच पण arrange marriage मध्ये असे नसतंच मग यांचे interview बघून काय फायदा??
प्रिया बापट आणि स्पृहा जोशी या दोघींमध्ये स्पृहाच अभिनेत्री आणि माणूस म्हणून उजवी ठरते. (दोघींनाही शाळेपासून पाहतोय) All-rounder from School Days Sports, Drama, Academics.
Khup chan vatale, tila personally olakhnarya donjana ti ahankari, attitude asanari, hypocrite vatali. Tyana pls sanga. Ti mazhi khup favourite ahe, kharach ti ashi ahe ka? tumhi olakhta mhanun vicharale. Tumche answer kahihi asale tari she is and will always be my favourite actress, anchor coz she is versatile. I hate priya khup agau and egoistic vatate. She is not that good actress.
Hya Anuroop chya lokancha logic kai asta nakki? Love Marriage kelelya couples na bolvun arranged marriage che prashna ka vichartat? Don't get me wrong.. I really like Spruha and her husband.. Pan jya lokanni arranged marriage chi process face pan keleli nahi.. how are they qualified to give any advice on arranged marriages?
वरद हा जरा अबोल आहे. पूर्वी टीपिकल सुरक्षित वातरवरणातील माध्यम वर्गीय अलिप्त कुटुंबातील वातावरण मुंबईकडे असायचे. स्पृहा कला क्षेत्रातील असल्यामुळे मनमोकळे पणा आहे. हळू हळू संवाद वाढतो.
The interview was good and, spruha and varad no doubt are a good couple !! We enjoyed getting to know their journey. However it was not at all relevant. Love marriages madhe ek mekkanna shodhnyacha and samjun ghenyacha marg khup wegla asto.. as compared to arrange marriages... Tumcha through lagna tharlelya eka arrange marriage chi love story dakhavna was expected.
महाराष्ट्र मधील सगळ्यात गोड , सुंदर ,प्रेमळ , समजूतदार , साथा जन्माची साथ देणारी जोडी प्रेम विवाह , आणि विवाह यांचा आनोखी ओळख करून देणारी एक कवयत्री , लेखिका , अँकर, अभिनेत्री , नाटककार , मालिका म्हणून स्पृहा ताई खूप आवडते आज वरद सर पण अतिशय सुंदर विचाराचे व्यक्ती खूप आवडली जोडी तुम्ही खूप चांगल रहावं तुम्हाला चांगल आरोग्य लाभो आणि स्पृहा ताई तुझ्यासारखी जगात कोणी नाही थँक्यू जय महाराष्ट्र
0
खूप छान मुलाखत ... वरद आणि स्पृहा.. Very matured couple
Khup chhan interview. Doghehi khup clear ahet ek meka baddal karan te chhan mitra ahet. God bless you both 🎊
मुलाखत खूप छान झाली.
वरदचं व्यक्तिमत्त्व लोभस , फार भावले मनाला.
Khup chhan Interview, Spruha aani Varad khup chhan jodi. All the best future saathi. Anoorup vivah hyani haa interview ghadun aanla tyabaddal tyana dhanyawad.
खुपच सुंदर खूप छान मुलाखत
खूप छान मुलाखत. वरद ची पर्सनॅलिटी पण खूप भारी आहे. त्यांनी सुद्धा एक्टिंग कामामध्ये पडद्यावर दिसण्याचा विचार करायला हरकत नाही.
हसरी लाजुन बोलकी बाहुली बोलली/
मस्त खेळत बोलत ठेवली वरदे ही चुटुकली//
स्पुहा ही आमची आवडती कलाकार आहे
मुलाखत खूप छान झाली.
मुलाखत खूप मनापासून खरी वाटली, nice couple, God bless you both
खूप मस्त मुलाखत. छान वाटतंय ऐकायला. विशेषतः १८ते २८वयोगटातील सर्वांनी ऐकावी अशी.
स्पृहा कसला गोड आहे वरद. एकदम तुझ्यासारखा. 👌👌👌 खूप छान जोडी.
Best Jodi.i think navra bayko made maitri asne khup imp.ahe.
स्पृहा व वरद यांची जोडी मला खुप आवडते स्पृहा तिचा अवखळ असं निरागसता अगदी लहान मुलांसारखी मला खूप म्हणजे खूप आवडते
Helo sangita
Spruva amhala far avdte jodi chyan ahe
खूप छान मुलाखत, खूप काही विचार करायला लावणारे विचार. Work from home मात्र लवकरात लवकर बंद झाले पाहिजे. अति सहवास हा खूप problem निर्माण करताहेत. अनुरुप ला धन्यवाद
खूपच छान. वरद खूप मस्त. शिवाय वरद चे विचार अगदी क्लिअर आहेत. आणि दोघां च एकमेकांना सांभाळून घयायची इच्छा दिसते.
Nice personality varad khup chhan understanding husband n as usual lovely spruha very good actress nice couple
खूप छान जोडी त्यांचे विचार पण खूप सुंदर दोघेही made for each other 💖
वरदचे भाग्य फार मोठे आहे .स्पूरुहा सारखी सुंदर मुलगी सदा हसमुख व अँकरींग किती सुंदर करते .तीची ऊन ऊन खिचडी ऐकली तर ऐकणाराला चक्कर येईल .येवढी सुंदर न अडखळता .नथांबता अगदी ऐकत बसावे वाटते धन्यवाद स्प्रुहा .तुझे नाव जरा अवघडच आहे .लीहता.सुध्दा येत नाही .
Hoy👍
स्पृहा किती मस्त आहे शरद.खरचं एकदम अनुरूप जोडीदार मिळाला आहे.👍
Sharad nahi varad.
भांडणे होणे नैसर्गिक आहे आणि आवश्यक पण 👍
Wah apratim mulakhat doghannihi ghetli ani spruha ani varad la chan bolta kelat
Unique couple !!! खुप लाडकी जोडी 👍
खूपच छान मुलाखात झाली.. वरद खूपच छान आहे... तन्मय तुझी आणि रमाची सुद्धा अशी मुलाखात बघायला आवडेल..
Khup chan jodi 💞spruha tar aavadtech pan varad chi personality great 👌
Varad khupach chan aahe.Tumchi jodi khup sunder aahe.
मुलाखत छानच झाली.मी जरा बर्यापैकी आधीपासूनच स्पृहाच्या प्रेमात आहे.ती जितकी अवखळ आहे तितकीच ती विचारी मुलगी पण आहे.आपापल्या परीने दोघंही छान मुलं
खूपच सुंदर कार्यक्रम आहे
All couples till date you have invited and interviewed have 'Love Marriage'. Ms Spruha and Mr. Varad got 6-7 years to judge each other. That much time your clients won't get. Therefore kindly invite successful couples have arranged marriage, which would prove existence of Anuroop Wiwaha.
Agree
अगदी बरोबर👍
Agadi barobar aahe... Aho he sagale eka gavatale aahet mhanun tyana bolalay... Hya gauri kanitkar khau wale patankar hyanchi mulagi...Ani varad chi aai pan tithlich
Yep.. I totally agree.. aani yanche sagle interviews asech aahet.. Harsha and Anita Bhogle, Sumit Raghavan and Chinmayee Sumit..
In fact.. I remember hearing somewhere that Gauri Kanitkar, Tanmay Kanitkar.. all of them have had love marriages.. I wonder why they think they are qualified to give us advice on arranged marriages 😥
Barobar. Arrange marriage chi sanstha, love marriage walyanna ka bolavte?
Very nice Jodi!! We love you lot both ❤️ Dear God Bless you always!!
खूपच सुंदर मुलाखत. नवरा बायको पेक्षा मैत्रीचे नाते टिकून ठेवले आहे हे सर्वात भारी वाटते. स्पष्ट बोलत आहेत हे सुद्धा छान वाटते. एकंदरित खूपच छान ❤️. God bless spruha ani Varad 💐
छानच रिलेशन ज़पले.
❤🌹🌹
@@madhurikadam4890 AFPpp
A
Apratim sunder karyakram open minded asana kharach khoop mahatwacha ahe.
स्पृहा+वरद मुलाखत सुंदरच आहे 👍🏼 एकमेकांना जर योग्य पध्दतीने समजून घेतले तर आजकाल जास्त प्रमाणात घटस्फोट होतात ते कसे होतील? स्पृहा तुंम्हा उभयतांचे अभिनंदन व कौतुक!😍♥️🌷💐🌷
God bless u.
Awesome interview 👏....KAPAAT.....hehehe.....lagnachya 31 years nantar hee mee hech kartey azun....kapaat neet thevaaycha asta hee kalpanach maajhya hubby la sahan hoat nahi😍🙂🌸☺
छानच झाली मुलाखत! त्यानिमित्ताने वरदही कळला.छान जोडी 👌
Sweet couple 🤗 God bless 😇
I love spruha
But Now I like varad also
He is so mature person
God bless to both
Yes 👍
मला खुपच आवडली मुलाखत आणि मला स्पृहा फार आवडते पण आज वरद तिच्यापेक्षा जास्तच आवडला
“Veg biryani hi myth aahe “ …mast 👌👌👍
Agree with you spruha.👍
फार सुंदर मुलाखत झाली.
Khup surekh and honest interview.
Adhi Spruha avadati hotich.Pan Varad kanamagun ala ani tikhat zala.Khup mature ani god ahe.
Thanks Anuroop.
फार छान मुलाखत!
खुप छान जोडी 👌👌
स्पृहा किती छान सोपं करुन उलगडून सांगतेय
😊🌹
स्वामींचे शुभाशीष 🙏🌷
खुप छान जोडी मला स्पृहा खुप आवडते
I have always liked Spruha as an actress… now she is more interesting…🥰🥰🥰
Love you both.spruha and Varad मस्त
Khup chan interview
Khup chan mulakhat hoti.👍
Mast Jodi
खुप छान कार्यक्रम 👌👌
khup chan
That's it..भांडणं होतात.. काहीही, कुठलंही लग्न करा तुम्ही👍😁😅😂😂
खूप छान संवाद व अनुभव
Very nice jodi of different personalites
वरद खूपच छान आहे. डेफ्थ वाटते व्यक्तीमत्वात... ब्रिलियंट असणार..
अगदी हेच माझ्या पण मनात आले🤗
Rt
खुप छान मुलाकात.
खूप छान जोडी!
Great and lovely couple
वरद लघाटे छान जोडीदार आहे. स्पृहाचा.
Khup chann interview,
Spruhha Varad made for each other, maturity level those have maintained, best wishes for future life..
Very. Good. Enterview
Mature discussion.......thoughts
वरद अअअअअअ खूपच इरिटेड करतो 😄😄बोलताना खूपच अडखळतो 😄पण स्पृहा मात्र 👍मस्त 👍छान स्पष्ट सुंदर बोलते 👌👌👌👌
...
FYI, have you heard that Obama is CELEBRATED for this very reason ... a.k.a. thoughtful speech ?
Khup chan Jodi.
Pan hyat Anuroop vivah sansta hyancha kay aahe? Tyani he lagna jamavlach nahiye..mag 🤔
'सो' हा एक नवीनच मराठी शब्द आहे वाटतं? 'तर', 'त्यामुळे', 'म्हणून' हे शब्द कालबाह्य झाले की काय?
मलाही नेहमी प्रश्न पडतो की बोलताना मध्ये मध्ये हा ‘सो’कशासाठी घालतात ?
Khup chaan couple..honestly sagli reply dili ....both of them made for each other...actually felt the interviewer jara jaastch prashna vicharle
हो,सगळे सो सो करीत असतात मग मुलाखत पण सोसो च होते
😃😃
'सो' ही एक नवी फॅशन सुरू झालेली आहे आणि तरुण तमाम सिनेमावाल्यांनी ती कसोशीने पाळली आहे.
खूप छान मुलाखत स्पृहा आणि वरद छान जोडी👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Congratulations Anuroop! Chaan couple aahe. Well done.
Chhan Jodi aahe
Very nice interview. God bless you.Varad and Spruha very well explained about your relation.
@@diptikoyande5550
A
A
मस्त jodi
🌹🌷💐
God bless you both ❤️
सुखी रहा,
आनंदी रहा
खूप छान दोघे ही 🥰🥰
सेलिब्रिटींची च का मुलाखत घेतात तेच मला कळत नाही , आणि घेतली तरी सगळ्यांचे love marrige च असतात काय फायदा त्याचा ???? तुमच्या इथे जमणारी आणि टिकलेली लग्न दाखवा ना एवढी ४३ वर्ष झाली आहेत ना तुमच्या संस्थेला मग बोलवा की त्यातले couple आणि मग houdet असे interview... कारण हे लोक ८-९ वर्ष आधीपासून ओळखत असतात त्यामुळे तो comfort zone असतोच पण arrange marriage मध्ये असे नसतंच मग यांचे interview बघून काय फायदा??
Sundar khup chan....
खुप छान दोघेही स्पृहा वरद
❤
प्रिया बापट आणि स्पृहा जोशी या दोघींमध्ये स्पृहाच अभिनेत्री आणि माणूस म्हणून उजवी ठरते. (दोघींनाही शाळेपासून पाहतोय)
All-rounder from School Days Sports, Drama, Academics.
Khup chan vatale, tila personally olakhnarya donjana ti ahankari, attitude asanari, hypocrite vatali. Tyana pls sanga. Ti mazhi khup favourite ahe, kharach ti ashi ahe ka? tumhi olakhta mhanun vicharale. Tumche answer kahihi asale tari she is and will always be my favourite actress, anchor coz she is versatile. I hate priya khup agau and egoistic vatate. She is not that good actress.
खूप छान जोडी
Khup chan program ahe.
😍😘
Made for each other.. God bless you both.
Nice couple
god bless you both.
सोसो चा अतीरेक आम्हाला सोसवेना
छान जोडी
Spruha VaradbJodi Tuzi Mazi 👌🥰
वरद खूपच हुशार आहेत असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे
Spruha is very versatile actress.
99o
सुंदर कार्यक्रम
Very nice jodi
kittti mast ….khupch chan ,doghana khup shubheccha 🌹
वरद स्पृहा एकदम अनुरूप जोडी....
वरचे आडनांव काय आहे?
मस्त 🌹
Khup chan mulakhat 12:33
सुंदर जोडी
Hya Anuroop chya lokancha logic kai asta nakki? Love Marriage kelelya couples na bolvun arranged marriage che prashna ka vichartat?
Don't get me wrong.. I really like Spruha and her husband.. Pan jya lokanni arranged marriage chi process face pan keleli nahi.. how are they qualified to give any advice on arranged marriages?
Correct, kay prove karaichay hyanna, ani nakkich love marriage walyanna jasti sopa jata, vyakti avadleli ch aste....
स्पृहा ला सोडून जातो. 😄😄😄😄👍👍👍👍👍👍मस्त.
Sunder
वरद हा जरा अबोल आहे. पूर्वी टीपिकल सुरक्षित वातरवरणातील माध्यम वर्गीय अलिप्त कुटुंबातील वातावरण मुंबईकडे असायचे. स्पृहा कला क्षेत्रातील असल्यामुळे मनमोकळे पणा आहे. हळू हळू संवाद वाढतो.
Excellent discussion
हॊ हे खरं आहे की बाहेर जाऊन पैसे देऊन vegetation खान, माझ्या नवऱ्याला सुद्धा हेच म्हणणं असतं.
स्पृहा खुपच छान आहे त्यामुळे तीची निवडही सुंदर. महत्वाचे एकच एकमेकांना समजून घेणे
The interview was good and, spruha and varad no doubt are a good couple !! We enjoyed getting to know their journey.
However it was not at all relevant.
Love marriages madhe ek mekkanna shodhnyacha and samjun ghenyacha marg khup wegla asto.. as compared to arrange marriages...
Tumcha through lagna tharlelya eka arrange marriage chi love story dakhavna was expected.
true👍
Khup chan
Varad ani Spruha khup chan interview zala
वरचे चुकून लिहिले गेले वरदचे आडनांव काय आहे?