तुम्ही केले ली कॉमेंट सरळ सरळ पोलिसानं वर आरोप आहे जर याची उद्या दखल घेतली तर तुम्हाला नोटीस येईल की तुम्ही पुरावा दया की याला कुठल्या पोलिस अधिकाऱ्याने खत पाणी घातलं.....आणि जर नाही पुरावा देत आला तर विषय वेगळा होऊन जाईल .... त्या मुळे अश्या कॉमेंट करणे टाळा
@@Janhitartha जे गुंड आयुक्त कार्यालयात जमा केले आहेत....तोच सर्वात मोठा पुरावा आहे....आणि अजित दादा,फडणवीस यांच्या बरोबर चे फोटो हेच पुरावे आहेत....आणि पोलिस उघड उघड भ्रष्टाचार करतात का त्यांना किती इन्कम आहे आणि त्यांची मालमत्ता किती आहे याचा तपास केला आहे कधी....एक काम कर तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार कर...मी पुरावे देतो....कायदे कडक करण्याची गरज आहे ही सर्व परेड वैगेरे फालतू गिरी आहे दिखावा आहे.....🍌🍌🍌🍌
एक निष्ठा. एक इमान. एक कर्तव्य कर्म आणि काम म्हणजे महाराष्ट्र पोलीस. श्री। राम प्रमाणे एक बानी एक वाचनी होऊन महाराष्ट्र सुधारावा हीच अपेक्षा व विनंती 🙏
मस्त काम करा भुकेल रहा पण कोणाच मन नका दुखवु... चोरी गुंडगिरी करुन फायदा नाही भरपुर काम आहेत पोट भरण्यासाठीच काम करा... पण मराठी तरुणांनो सुधरा प्लिज... 😔
यामधून फार काही साध्य होईल याची अपेक्षा नाही....या सर्वांना राजकीय वरदहस्त लाभलेला आहे यामधे शंका नाही. त्यामधे कोण कोणाचे पाठीमागे आहे हे जगजाहीर आहे. तरी पन जर आयुक्त साहेब खरोखर कारवाई करण्याची भूमिका घेतील..... तर त्यांची तीन महिन्यात गडचिरोली ला वर्दी विभागात बदली होइल च हे निश्चित आहे.
पुणे पोलिस यांनी तुमच्या कॉमेंट ची दखल घेतली तर दुकान कशे बंद होईल हे लेखी लिहून दया.....मग खरच पळा पळ होईल आरोप करण खूप सोपं आहे.....त्या जागेवर कर्तव्य कारण खूप कठीण.....त्या मुळे अशा कॉमेंट करून नका कारण भले गंमत म्हणून किंवा थोडया थोडक्या लाईक साठी करत असाल पण तुम्ही अडचणीत येऊ शकता.....है खर बाकी तुम्ही सूज्ञ आहात
भाऊ साहेब बरेच काम ही मंडळी करून टाकते ही 300 शे जन पुने शहर सांभाळू शकते काेनती गुन्हेगारी चाेरी डाका लुटमार हाेनार नाही बरेच म्याटर मंडळी बाहेर नीपटारा करून टाकते
हे सगळे लिहून दिलेल्या नाटक प्रमाणे आहे वरच्या सहेबान सांगितले तुला काय तिथं आत टाकत ना चुपचाप जाऊन उभार विचारलं तर सांग....आणि हे नाटक दाखवा साहेबांची गोदी मीडिया😂😂😂😂😂
साहेब तुम्ही अजून त्यांच्या हुरूप वाढवून टाकला आहे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र ला त्यांना दाखवून त्यांची प्रचिती अजून वाढवली आहे तुम्ही क्रिमिनल मायऍन्ड प्रमाणे का नाही विचार करत जे त्यांना पाहिजे तेच तुम्ही देता (प्रसिद्धी)
जे स्वताला भाई समजत असतील....पण आज त्यांना बोलवलं च नसेल त्या बिचाऱ्याना किती वाइट वाटल असेल.....😅
😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😆
Khaskarun alpavayin zatu por
अपेक्षा आहे नवीन पोलिस आयुक्त पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयुक्त ठरतील
अपेक्षा नको ठेऊ... होणारच
आयुक्त साहेब तुमची दोन महिन्यात बदली होईल
😂😂😂
😂😂बरोबर
Nhi zali re zzaatu😂
@AkshayS-gh8ju hoil kl kad
मानलं पुणे पोलिसांना ❤
पोलिस आयुक्त यांनी डायरेक्ट encounter ची warning ⚠ द्यायला पाहिजे
'एनकाऊंटर' असं Openly नाही बोलता येत 😂
त्या पोलिसांची ढेरी पाहून च कळत किती कर्तव्य दक्ष आहेत 😂😂😂
Itka negative naka hva ki sagle negative vatel
चांगल्या गोष्टी देखील बघा
ते मारणे ,आणि बोडखे तर मला पोलिस अधिकारीच वाटले.😅
😂😂😂😂😂 बोडखे तर जेष्ठ विचारवंत दिसतात
Power of KHAKI💥💪
कोणाला किती हप्ते येतात ते ही पोलिस आयुक्तांनी मीडिया ला सांगायला हवे....खर खत पाणी यांना पोलिस आणि राजकारणी यांच्या कडून भेटते...😂😂😂
Barobar
Akdam brobr 💯
तुम्ही केले ली कॉमेंट सरळ सरळ पोलिसानं वर आरोप आहे जर याची उद्या दखल घेतली तर तुम्हाला नोटीस येईल की तुम्ही पुरावा दया की याला कुठल्या पोलिस अधिकाऱ्याने खत पाणी घातलं.....आणि जर नाही पुरावा देत आला तर विषय वेगळा होऊन जाईल .... त्या मुळे अश्या कॉमेंट करणे टाळा
@@Janhitartha जे गुंड आयुक्त कार्यालयात जमा केले आहेत....तोच सर्वात मोठा पुरावा आहे....आणि अजित दादा,फडणवीस यांच्या बरोबर चे फोटो हेच पुरावे आहेत....आणि पोलिस उघड उघड भ्रष्टाचार करतात का त्यांना किती इन्कम आहे आणि त्यांची मालमत्ता किती आहे याचा तपास केला आहे कधी....एक काम कर तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार कर...मी पुरावे देतो....कायदे कडक करण्याची गरज आहे ही सर्व परेड वैगेरे फालतू गिरी आहे दिखावा आहे.....🍌🍌🍌🍌
इतना सुनहरा मौका था सर एनकाउंटर कर देना चाहिए था की पुलिस की ऐसी दहशत होती के हर गुंडा बनने से हजार बार सोच थे 🇮🇳
पुणेकर tension घेऊ नका आमितेशकुमार साहेब जोपर्यंत आहे तोपर्यंत कोयता गॅग बिळांत लपवुन बसणार
ज्यांनी नमस्कार केला साहेबांना, ते नक्कीच भविष्यात सुधारतील ❤🎉🎉
हो नक्कीच! काही साधू ही बनतील.🙏
ग्रेट एक्शन पुणे पोलिस 👍🙏🙏
ही ओळख परेड की मीडिया प्रसिद्धी लिंक फेमस झाली 😂
अमितेश कुमार विषय हार्ड आहे भाऊ
आयुक्त साहेबांना विनंती आहे की पुण्यामध्ये आमदार आणि नगरसेवक जे गुंड असतील त्यांना पण असेच लाईनीत उभे करावे
एक निष्ठा. एक इमान. एक कर्तव्य कर्म आणि काम म्हणजे महाराष्ट्र पोलीस. श्री। राम प्रमाणे एक बानी एक वाचनी होऊन महाराष्ट्र सुधारावा हीच अपेक्षा व विनंती 🙏
आयुक्त पदावर जास्त दिवस राहतील का?
Well done police. JCB लावा अनी घर संपत्ती पाडा.. गुडांन सोबत अजित पवार ला पण दम दया कमिशनर साहेब
Yogi ch pahije tyasath😂😂
Mh sadhya tari tasa neta nhi😂
महाराष्ट्राच्या खरया डॉन साहेबांना तर बोलावलेच नाही सी पी. साहेबांनी ...
Khup. Chan. Sir😢
मस्त काम करा भुकेल रहा पण कोणाच मन नका दुखवु... चोरी गुंडगिरी करुन फायदा नाही भरपुर काम आहेत पोट भरण्यासाठीच काम करा... पण मराठी तरुणांनो सुधरा प्लिज... 😔
भावी क्रिमिनल व्हिडिओ बघून...अजून शिकणार....
सर जय श्री राम 🚩🙏🏻🙏🏻जय हिंद 🙏🏻🙏🏻🚩
4:13😀😁🤐😂
Chapri reels star bhaigiri video krnaare bgun ghya
Police samor tumche bhai dada don sheth kutryasarakhe ubhe astaat
दया नायक💪💪वनमेन💪💪पुणे ⚰⚰⚰🔫🔫🔫🔫🔫⚔⚔🗝
ह्यात किती जन भाजपा त आणि शिवसेनेत आहेत 😂😂😂
ते नव्हं ..... ते गजा मारणे बरोबर पार्थ पवारला पण बोलावलेला काय
सॅल्यूट to these officers khup chan
This is such a British Era thing TO do🎉🎉
And Oscar goes to………Pune Police…😂😂😂😂
जर ही कारवाई गृहमंत्री साहेबांच्या आदेशानुसार होत असेल तर देवेंद्रजी अभिनंदन साठी पात्र आहेत
खूप छान सर ❤
ह्या लोकांची आयपीएल खेळवा
Apratim sir
हे बघा सगळ ठरल्या प्रमाणे करायच 😂
योगी पॅटर्न लागू करा आणि विषय संपवा
परभणी जिल्हाची काही अशीच परिस्थीती आहे
मुख्यमंत्री बरोबर फोटो टाकले त्यामुळे ही pref ahe
यामधून फार काही साध्य होईल याची अपेक्षा नाही....या सर्वांना राजकीय वरदहस्त लाभलेला आहे यामधे शंका नाही. त्यामधे कोण कोणाचे पाठीमागे आहे हे जगजाहीर आहे. तरी पन जर आयुक्त साहेब खरोखर कारवाई करण्याची भूमिका घेतील..... तर त्यांची तीन महिन्यात गडचिरोली ला वर्दी विभागात बदली होइल च हे निश्चित आहे.
Good initiative
🎉🎉🎉good job by poona police commissioner and his sttaf i salute to you and staff 🎉🎉🎉🎉
Puna nahi re PUNE
@@harshadgawali9709 Lande Sambhajinagar la pan aurangabad mhantat
अरे रे गुन्हे कमी झाले की पोलीस यांचे दुकान बंद होईल राव.....😂
भावा तू गुन्हेगार आहेस का 😮
तू पोलिस आहेस का
खरी परिस्थिती मांडण्याचा मला अधिकार आहे.....मी ना गुन्हेगार ना पोलीस....माझ कॉमेंट म्हणजे आताची असलेली परिस्थिती...
😂😂😅
पुणे पोलिस यांनी तुमच्या कॉमेंट ची दखल घेतली तर दुकान कशे बंद होईल हे लेखी लिहून दया.....मग खरच पळा पळ होईल आरोप करण खूप सोपं आहे.....त्या जागेवर कर्तव्य कारण खूप कठीण.....त्या मुळे अशा कॉमेंट करून नका कारण भले गंमत म्हणून किंवा थोडया थोडक्या लाईक साठी करत असाल पण तुम्ही अडचणीत येऊ शकता.....है खर बाकी तुम्ही सूज्ञ आहात
पुणे तिथी काय उणे ..साहेब नवीन आलेत पण साहेबांची भूमिका कायम राहिली तर बर
अमित सर याला पहायचं असेल तर गंगाजल पाहा समजेल अमित कुमार कोण आहेत
कायद्याचे राज्य आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न
ही परेड नाही तर मिरवणूक काढली आहे.
कोयता गॅन्ग कधी संपवणार
Why are they out ?
Saheb tyana 🍵 tea Nastha vagere dila ka
Starting of encounter like mumbai
Evda god bolun tar maza bap pan mla nay smjvat 😂😂😂
😂
पौलीस बर्गर पिझ्झा खायला देऊन निबंध लिहिला झाले
एकंदरित काय सगळंच चांगलं चाललय .
Well done police, this is the real power of policema
Divas police la bhetatat ani Rati mantryana
भाऊ साहेब बरेच काम ही मंडळी करून टाकते ही 300 शे जन पुने शहर सांभाळू शकते काेनती गुन्हेगारी चाेरी डाका लुटमार हाेनार नाही बरेच म्याटर मंडळी बाहेर नीपटारा करून टाकते
Hyana baghun social media var jast por bhighdtat . Khup changal kam karat ahe police .👏👏👏
अमोल झेंडे साहेब , पुरंदर चा वाघ
फरक 0 झाला
हे सगळे लिहून दिलेल्या नाटक प्रमाणे आहे वरच्या सहेबान सांगितले तुला काय तिथं आत टाकत ना चुपचाप जाऊन उभार विचारलं तर सांग....आणि हे नाटक दाखवा साहेबांची गोदी मीडिया😂😂😂😂😂
काहीही असेल पण गुंडांना त्यांची औकात जाहीरपणे दाखवली गेली हे महत्वाचं आहे
घायवळ तुम्हाला समजलं का असं डी सी पी नी विचारलं . घायवळ साहेब म्हणायला हवं होतं...
Sir, illegal and illicit gambling dens, kindly see to it.
Great efforts.
Encounter warrent kadhnar ki kay mumbai branch sarakh 😮😂😂 shoot and order
साहेब तुम्ही अजून त्यांच्या हुरूप वाढवून टाकला आहे
तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र ला त्यांना दाखवून त्यांची प्रचिती अजून वाढवली आहे
तुम्ही क्रिमिनल मायऍन्ड प्रमाणे का नाही विचार करत
जे त्यांना पाहिजे तेच तुम्ही देता (प्रसिद्धी)
Solapur la saral karun gele ashok kamte sir 🫡
रोज नवीन गुन्हा होत आहे पुण्यात
पुण्याचे मालक
आशा गुंडाना तुरुंगात टाकून त्यांच्याकडून मेहनतीचे काम करून घेतले पाहिजे
Police kaka...hyanna eka bus madhe industrial visit la gheun ja ani bus nadi madhe palti karun taaka
Tadipar kara na mag taychi preksha best mag
हे फक्त पैसे कमवायचे धंदे आहेत
रील टाकलेत शिंदे मुळे परेड चालू आहे जनतेत हीच चर्चा आहे
A C P समोर मीशांंनावर ताव देतोय बघा अवो लवणं करा ओ सर त्यांना
Those who missed opportunity are lagging talent and hard work
Sagli kade kra Asa aani local news channel vr live dakhva
nice
He sagle atta turungat ahet ki
Tipya ho saheb 😅🤣🤣😅😂
पाकीट ठरवायचे असतील 😂
जरा positive विचार करा
Ashi Varat Collectar Prant Tahsildar Mojni karmchaari Yachi kada
Good behaviour salute police department jai hind this act daily must
Varaaati magun घोडे 😅😅😅
लवकर ह्यांचा बंदोबस्त करा
Gunhegaar ahet tar baher ka
पोलीसाएवढे मोठे भाई दुसरे नाहीत
ओळख परेड कसली ? ओळखी करून घेतल्या .
B company❤
He Indian media ahe na mala bharavsa nahi ahe
तेव्हा दाऊद ला असा ताब्यात घेतला असता तर बरा झाला असता
दहा वर्षापूर्वी मोदी त्याला पाकिस्तानातून उचलून आणणार होते,पण नवाझ शरीफ नी बिर्याणी खायला बसवलं!
@sitaramchodankar83हो तुझी आई पण होती बिर्याणी खायला 🤣🤣72
Dcp zende नी ढ़ेरी कमी करावी 😂😂
😂😂
चाकण का भाई अभी जिंदा है
Comedy .... सगळे धंदे सुरू ठेवणार
Mamu che kam kara nahitar jail madhe ja
267 la fashi dya ekdach mg crime honar nahi.
Rajkiy pakshat ahet tyana pn bolva
Pimpri Chinchwad madhi pan jhale pahijet. Nehrunagar cha nagarsevakach gund aahe.
Police निअगोदर हफ्ते बंद करावे
As vatatay vidyarthi siranpudhe ubhe ahet.😂
Agdi.yogya.action.ghetli.ya.pudhe.tari.ya.lokanni.ek.hi.gunha.karu.naye.pune.shikshanache.maher.ghar.ahe.akhada.banvu.naye.shant.pune.shist.pune.
Ek tarfi police sanchya hatat dya bagha ek teri gunha hoil ka .netyanchi interfere houch dyayala nako police sani