मुंबईत सुद्धा असेच मराठी माणसानी गँग वर केले बिल्डर च्या साहाय्याने त्यांनी जमिनी घेतल्या आणि आता मुंबई परप्रांतीय ची आहे आणि पोलीस भाई. पुण्यात पण हेच होणार जमिनी मराठी माणसाला देयाला लावणार गँग वाले नंतर बिल्डर ह्यांचा एन्काऊंटर करावणार. आणि पूने ही गेले. मराठी राजकारणी❤️
भाऊ एवढे हलक्या काळजाचे वाटतं नाही की त्यांना नमस्कार केला नाही म्हणुन त्यांनी अपमान केला... प्रकरण वाटतं तेवढं सोप्प नाही आहे.... यात खुप गुंतागुंत आहे. उगाच कोणाला बदनाम करू नका
मला ऐक बात समजत नाय हे रिपोर्टर लोक गुन्हागाराला येवढ मोठ करुन का सांगता अरे आजुन बोल्यांला खुप काय विषय आहे रोजगार नाय सरकार घोटाळे वर घोटाळे करत आहे त्या वर बोला जरा नको ते विषय काय बोलता तुम्ही लोक
मौत से किसकी रिश्तेदारी है आज शरद मोहोळ तो कल साहिल मुन्ना पोळेकर कि बारी है खून का बदला खून से ही लिया जायेगा बदला जरूर लेंगे मुन्ना लेकिन हर चीज एक टाइम होता है ओन्ली शूट
Camera walya la kiti traas aahe tumchi photography karayla. Don picture madhe amitabh cha patlag kartana je background music aahe te tumchya ya video la jaastt suit jhale aste. 😂
Telangana आमदार santwan श्रध्दांजली साठी येवून गेले महाराष्ट्राचे कार्यक्षम नेत्यांच्या सोबत.. त्यांना आता अशी माहिती समजली तर हिंदुत्ववादी बाबत काय बोलतील
पुण्यातील कोरेगाव पार्क मधील जर्मन बेकरी येथील बॉम्ब लास्ट ज्या आतंकवाद्यांनी केला होता तो कसा केला किती निष्पाप नागरिक बळी पडली असेल ह्या ची माहिती असेल तुमच्या कडे एक विडीओ होऊन जाऊदे आम्हाला माहीती आहे.
पुण्यात पोलीस ने एन्काऊंटर करणे गरजेचे आहे.
पुण्यात गोल्डमन आणी गावगुंड माजलेत
वेळीच आवरा नाही तर परिस्थिती हाता बाहेर जाईल
तुम्ही बातमी सागायला हिमालयात jayala पाहिजे होते...😂😂😂😂
🤣🤣🤣🙈
😂
😂😂😂
😅😅😅
😂
रिपोर्टींगमध्ये 2-4 फाईट सीन टाकायला पाहिजे होते 😂
😅😅😅
सर खाली बघून चला नाहीतर तुमचा रिपोर्ट तयार होईल 😂
😂
Hahahahahahaha 😂😂😂😂😂
😂😂
😂😂
😂😂😂
मुंबईत सुद्धा असेच मराठी माणसानी गँग वर केले बिल्डर च्या साहाय्याने त्यांनी जमिनी घेतल्या आणि आता मुंबई परप्रांतीय ची आहे आणि पोलीस भाई. पुण्यात पण हेच होणार जमिनी मराठी माणसाला देयाला लावणार गँग वाले नंतर बिल्डर ह्यांचा एन्काऊंटर करावणार. आणि पूने ही गेले. मराठी राजकारणी❤️
Comments वाचूनच पोट धरून हसतोय मी तर 😂😂😂
मराठी मध्ये हिंदी तडका वाली Reporting केलीये मंदार दादा ने...😂😂😂
म्युझिक लाऊन फिरून फिरून बातमी देत बसण्यापेक्षा जी बेरोजगारी वाढली त्यावरती बोला 😂😂😂
Saheb tumchya sarkha vichar karnarya lokanna manacha mujrraa
😂😂😂😂right
Good reporting with best message at the end 👍
Background sound काढून अजून चांगला झाला असता रिपोर्ट.. नवीन प्रयोग उत्तम आहे पण मागील आवाजाने ऐकायला नीट येत नाही .
😊😊😊😊😊😊
कशाला बॅकग्राऊंड लावलंय 🤦🏼♂️... कन्टेन्ट महत्वाचा
हे टोळी युद्ध च आहे...
यात तुमच्या स्टोरी टाकू नका...
Ibn लोकमत चा पत्रकार वैभव सोनावणे याने ते विस्तृत पणे सांगितलं आहे...
Great reporting mandar sir👍
Amazing Reporting with MANADAR
एक नंबर विश्लेषण.
एक ठिकाणी राहून बातमी देता येते 😂😂😂
Crime patrol cha feel detoy to😂
No need of background music
एका जागेवर उभा राहून बोला की
agdi barobar sir
पण तू बातमी सांगायला डोंगरावर का चडलास 😂😂😂😂😂😂😂
Taycii g,,,,,,. Fatile ahi mahnun😂😂😂
😂😂
😂😂😂
खरच फाटली आहे त्याची.
ढुंगणात काठी घुसलं एखादी पडला तर कशाला उगाच काहीपण नाटक गप एखाद्या ठिकाणी बसून सांगायचं तरी कळलं ast
😂😂😂😂
😂😂
बॅक ग्राऊंड म्युजिक किती थर्डक्लास दिलयं !! काय आवश्यकता होती त्याची ??
एकच पर्याय योगीजीं पॅटर्न बुलडोजर 💪🏼🚩👊🏼
Very good👍👍👌👌
Background music जरा कमी करा ... पत्रकार काय बोलतोय तेच कळत नाही
बातमी देताय का ऑस्कर मिळवताय बॅकग्राऊंड म्युसिक अतिशय कर्कश्य.
😂
Background music cha awaaj kami ahe. Thoda jaast kara 👍👍
Good work
Asli background music ka takli? News channel a ka movie chalu a
भाऊ एवढे हलक्या काळजाचे वाटतं नाही की त्यांना नमस्कार केला नाही म्हणुन त्यांनी अपमान केला... प्रकरण वाटतं तेवढं सोप्प नाही आहे.... यात खुप गुंतागुंत आहे. उगाच कोणाला बदनाम करू नका
तुझ्यासाठी तो भाऊ असेल. समाजासाठी तो गुंड च आहे.
Ya nimittane khupach uttam samajik sandesh deun prabodhan kele tyabaddal kharach dhanyawad....shabdanchi mandani pan khup surkh hoti.abhinandan
बेस्ट
अरे mandyaa, background म्युझिक कमी कर 😅
मला ऐक बात समजत नाय हे रिपोर्टर लोक गुन्हागाराला येवढ मोठ करुन का सांगता अरे आजुन बोल्यांला खुप काय विषय आहे रोजगार नाय सरकार घोटाळे वर घोटाळे करत आहे त्या वर बोला जरा नको ते विषय काय बोलता तुम्ही लोक
आर background music नसत तर तू जे बोलायलास ते पण ऐकू आल असत मित्रा
पत्रकाराचा आवाज कमी आणि म्युझिक चा आवाज जास्त😂😂😂😂😂😂😂 aBP maza😂😂😂😂😂😂
बॅक ground music kashla paije tumhala
म्युझिक कमी केल असते तर जरा बर झालं असतं
तो background sound कशाला वाजवता .बातमी निट ऐकू येत नाही
Background muscic kshala lavley
Control background music
too much background sound irriatating
miss you bhau ❤️👑
Kiti danger ahe music
Munna Polekar Cha Game Jail Madhe Fix Honara 💯👍
मौत से किसकी रिश्तेदारी है आज शरद मोहोळ तो कल साहिल मुन्ना पोळेकर कि बारी है खून का बदला खून से ही लिया जायेगा बदला जरूर लेंगे मुन्ना लेकिन हर चीज एक टाइम होता है ओन्ली शूट
गावांची नीट माहिती घेत जावून बातमी तयार करत जा.
Camera chi quality low ahe 😂
Dada 480 mde bgh br😂😂
भाऊ विश्लेषण करायला जंगलात जायची गरज होती का?
पक्ष प्रवेश झालं की त्या त्या केस मधून जमीन भेटतो हा योगायोग म्हणावा का
Camera walya la kiti traas aahe tumchi photography karayla. Don picture madhe amitabh cha patlag kartana je background music aahe te tumchya ya video la jaastt suit jhale aste. 😂
👍🙏👍👍
Telangana आमदार santwan श्रध्दांजली साठी येवून गेले महाराष्ट्राचे कार्यक्षम नेत्यांच्या सोबत.. त्यांना आता अशी माहिती समजली तर हिंदुत्ववादी बाबत काय बोलतील
गुन्हे गराची पब्लिसिटी चालू आहे का चॅनल वर बंद करा हैं , दुसर काही काम नाहीका???
Sir eka jagevar thamba ki
अजून निकाल झाल nahi
अचूक पत्रकारिता
bgm aiku ki tumhala. br te jau dya, basa khali ata,
जमीन ला रेट आला आणि कायदे जुने आहेत मग दमदाटि करुन जमीन प्लस बाकीचे कॉन्ट्रैक्ट यासाठी टोल्या कामात येतात
कुठतरी एका जागी बस भाऊ... का फिरतोय ईकुन तिकड तीकून इकड
काय स्टोरी बनवली तुम्ही सगळ्यांचं ऐकून बनवली
क्राईम स्टोरी चा वर म्युझिक लावली ब्वा 😂
❤
संगीत बंद कर
गृहमंत्र्याचं नाव घेनं बंधनकारक असेल ना 🤣
Janglat jaun fhadanvis cha kavtuk 😢
Are pan asle makad chale kashala havet eka jagi thambun sanga ki
तुम्ही आफ्रिकेच्या जंगलांमधून रिपोर्टिंग करायला पाहिजे होतं😅
एवढ्या अडचणीत जाऊन रिपोर्टींग का करताय बाबा पाय घसरून पडून मोडला तर 😂😊
Shelar jamin vr baher aala ki shot hoil ,, aasa vattay..
संडास ला गेला आणि तिकडेच व्हिडिओ कडला वाटत याने😂😂
अरे पन या माणसाला तुम्हीच मोठा करताय.... कोण आहे कोण हा
लवासा म्हणजे शरद पवारा यांची प्रॉपर्टी...... 😂😅😂😅😂
तुमच्या पाठीमागे पुण्यात काही दिवसांपूर्वी दिसलेला तरस उभा आहे...😂
te navha pn eka jagi bsun sanga ki o
हे सगळं ठीक आहे पण गायरान सारख्या दिसणाऱ्या ठिकाणी जाऊन का विश्लेषण करताय😂
KY faltu editing ahe. Background music itki dili ki avaj yeu naye. Unsubscribed.
एका टोळीच्या हद्दीत दुसऱ्या टोळीचं कोणी यायचं नसतं असा अलिखित नियम असतो म्हणता पण असा नियम का असतो हेही सांगितलं तर बरं होईल
शरद मोहोळ हा जर शिवसेना(उद्धव ठाकरे) असता तर तुम्ही असे म्हटले नसते..
BJP समोर लोटांगण घातले आहे ..
दोघं भाजपचे पदाधिकारी होते , राष्ट्रवादीचे नव्हते बरं का
एकंदरीत शरदच्या डांगीत अगोदरपासूनच किडा खूप वळ - वळ करत होता.
Studio madhe basun sangitla asta tari chalal asta
आवाज ऐकून लोक बिनकामाचा हैराण करून टाकू नका साहेब 😂😂
😂
सगळ्या घटनांच मूळ राजकारणातच आहे
रिपोर्टर जंगलात जाऊन रिपोर्ट करतोय....आणि सगळे अंदाज सांगत आहे...टीआरपी वाढवण्यासाठी काहीही
नामदेव चा भाचा आत्ता 20 वर्षीचा आहे त्याच्या मामाचा 10 वर्षे पुर्वी अपमान केला त्या वेळी भाचा 10 पुर्वीचा अपमानाचा बदला घेतला काय
Khi chutya pna lavly
देशातील बेरोजगारी हीच गुन्हेगारी ची संजीवनी
Ugachach dokyavar bastayat ya kaandla ajun khup kahi changla ahe dakhvayla.
एबीपी माझा वर ज्यावेळी माझा कट्टा घेता ना त्यावेळी राजकारण करणाऱ्यांना प्रश्न विचारा मग तुमची हिम्मत कळेल माझा कट्टा कसा असेल ते बघा
बेरोजगारी महागाई गरिबी rape जाती जाती मध्ये वाद...
बोंबला असलं काय दाखवणार नाही
पण GANG WAR dakhava.
कशाला नाहित्याला महत्व देताय तोकाय स्वातंत्रय सैनिक होता काय
तुम्ही पाफी आहोत नाहीतर पापच नाही,? युम्हाला काय आवशकताई कोणालाही।समोर गःअंन येण्याटी? सोफ होप रहा? काई सेःगु नका? फच्त पहा? होणार खुप चाही आहै? मुक्ती
तू फ़ॉरेस्ट मध्ये काय करतोय
Pravin tarde sahebanchi mulakhat ghya ekda tyancha khup study ahe
Te sagl thike tumhi ka adimanva sarkh vetal tekdi vr video shoot kelay
Batmi sagtana music chi kay garaj👎👎👎👎👎
पुण्यातील कोरेगाव पार्क मधील जर्मन बेकरी येथील बॉम्ब लास्ट ज्या आतंकवाद्यांनी केला होता तो कसा केला किती निष्पाप नागरिक बळी पडली असेल ह्या ची माहिती असेल तुमच्या कडे एक विडीओ होऊन जाऊदे
आम्हाला माहीती आहे.
Abhinav bharat chya hijdyani blast kela hota bhagwe aatankwadi
Nashib Fandivar chadun reporting nhi kela tumhi
अभ्यासू पत्रकारिता
lai bhangar reporting
तिथंच नको थांबू घरी पण जा