आईच्या हातची गावरान अंड्याची पोळी लय झ्याक झालीय 👌| andyachi poli recipe | egg omlet recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.พ. 2023
  • आईच्या हातची गावरान अंड्याची पोळी | andyachi poli recipe | egg omlet recipe
    village style omlet recipe
    #omlet #andabhurji #andacurry
    #eggcurry
    #अंड्याचेकालवण
    #dhangarijivan
    #dhangar
    #dhangarwada
    #birhad
    #siduhake
    #andarecipe
    #marathirecipe

ความคิดเห็น • 408

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +136

    सगळे कुटुंब छान आहे...आई नातवंडांच्या काळजीने ४ला उठतात.. धन्य ती माऊली... सागर्याची भावंडे पण मस्त..तुमच्या पाठीशी बाळूमामा आहेत...🙏

  • @ashwininikam8670
    @ashwininikam8670 ปีที่แล้ว +122

    एवढा स्वयंपाक केला पण आईच्या डोक्यावरुन पदर काय खाली पडला नाही.. या जुन्या माणसांमुळे आजही आपली संस्कृती टिकून आहे..

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +63

    दादा गावचे video खूप आवडतात👌👌👍
    आईच्या हातची चुलीवरची चहा चपाती, अंड्याची पोळी, भुर्जी मस्तच मुलांना छान खाऊ घालते आई खूप छान मुलांची काळजी घेती 🙏🙏👌👍

  • @abhishekedake4282
    @abhishekedake4282 ปีที่แล้ว +9

    निराश झालेल्या आयुष्याला खुप मोठी प्रेरणा मिळते हे पाहुन खुप मस्त आजी तुम्हाला भरपुर आयुष्य लाभो 🙏🙏🙏

  • @anitashinde...5953
    @anitashinde...5953 ปีที่แล้ว +23

    देव करो जीवनात अजून तुम्हाला भरभराट मिळो ☺️

  • @jayantthorat4912
    @jayantthorat4912 ปีที่แล้ว +40

    दादा तुमच्यासाठी नेहमीच वाहवा असते, पण आज आपल्या आईसाठी वाहवा. 👌खुप मजा येते तुमचे विडिओ पाहून. आईचा उत्साह वाखांन्यजोगा आहे. आईला दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना. 🙏

  • @Nkumar-qk6lt
    @Nkumar-qk6lt ปีที่แล้ว +28

    हेच खर जीवन शांत आनंददायक कोणतेही हेवेदावे नसलेल आयुष्य 👌👌👌

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 ปีที่แล้ว +8

    दादा तुमची आई देखील उत्तम सुगरण आहे आणि सोज्वळ पण .आता यापुढे ही संस्कृती दिसणार नाही❤❤

  • @raigadchimejvani4838
    @raigadchimejvani4838 ปีที่แล้ว +48

    आईंसाठी एक लाईक,👌👌

  • @deepagodbole5166
    @deepagodbole5166 ปีที่แล้ว +12

    खेडे गावातील लोकांचे जीवन खूप च सुंदर असते

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 ปีที่แล้ว +9

    छान आहे सर्व, मी पहिल्यांदा पाहते आहे तुमचा व्हिडीओ, नऊवारी साडी, नाकात नथ कपाळभरून कुंकू. पाहताच मन कस प्रसन्न वाटते.. भाग्यवान आहात तुम्ही सर्व. दगडी वाडा एक्दम झकास हाय समदं राव 🤗🤗🤗🤗

  • @gaurikolapate8005
    @gaurikolapate8005 ปีที่แล้ว +39

    बालपणीची आठवण करून दिली त्याबद्दल धन्यवाद दादा 🙏👍 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @travelandadventure9263
    @travelandadventure9263 ปีที่แล้ว +224

    5 स्टार हॉटेल झक मारते ,अशी हि रेसिपी आहे 😛😛😛

  • @mr_abk
    @mr_abk ปีที่แล้ว +17

    एकदम मस्त विडीओ 👍 या वयात देखील आईसाहेबांचा कामामधील उत्साह खरचं आणि नातवंडांची काळजी अफाट आहे ❤

  • @mulakhore-
    @mulakhore- ปีที่แล้ว +2

    जगात जगत असताना तुम्ही कोणत्या ठिकाणी आहात यापेक्षा तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही तुमचा स्वभाव कसा ठेवता यावर तुमचं अस्तित्व असत आणि धनगर बांधवांची स्वभाव गुण खूप चांगला आहे म्हणूनच याच एक उदाहरण म्हणजे सिदू हाके..,.

  • @anilbhosale2982
    @anilbhosale2982 ปีที่แล้ว +23

    आज तुमच्या आईला बघून मला माझ्या आजीची आठवण करून दिली जुने दिवस आठवले

  • @nitinugale7346
    @nitinugale7346 ปีที่แล้ว +12

    खुप छान सिद्धू दादा तुमचे सर्व व्हिडिओ मी खुप आवडीने पहातो... खूप छान व्हिडिओ आसतात तुमचे आपल्याकडे दुर्मिळ होत चाललेली एकत्र कुटुंब पद्धत , खुप छान आहे. असेच सर्वजण मिळून मिसळून आनंदी रहा. समाजाला खुप आदर वाटतो तुमचा...

  • @supriyawagh3383
    @supriyawagh3383 ปีที่แล้ว +14

    बाळू मामांच्या नावाने चांग भले 🙏🌹🙏

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว +6

    खूप छान माझी आई सुद्धा नातवंडांना अशी चुलीवर स्वयंपाक करून घालावयाची व पाट्यावर वाटलेले मिश्रण तयार करून घालावयाची

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 ปีที่แล้ว +10

    गावचे समृध्द जीवन खूप आनंद दाई आहे. दादा आणि आई दोघांना नमस्कार सांग आईंची मुला नातवंडं साठी किती प्रेमानी करत आहेत. आजचा व्हिडीओ एक नंबर आहे सीमा ला आशिर्वाद दिला आहे सांगा.

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 ปีที่แล้ว +62

    खुप सुंदर गाव आई व सर्व परिवार खुप छान वाटत

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 ปีที่แล้ว +8

    आईच्या हातची अंडापोळी मस्तपैकी झाली. 👌👌

  • @user-gn5jh7xq9c
    @user-gn5jh7xq9c ปีที่แล้ว +47

    आम्ही भावंडं अशीच आई स्वयंपाक करताना तीच्या समोर बसायचो आज बालपणी चे दिवस आठवले 🙏🙏🙏

  • @seemakadam2677
    @seemakadam2677 ปีที่แล้ว +9

    दादा तुमचा व्हिडिओ बघून तीस वर्ष पाठीमागे गेल्यासारखे वाटले आणि आमचे बालपण आठवले खूप छान आजी मीस यू

  • @jyotijadhav7456
    @jyotijadhav7456 ปีที่แล้ว +5

    मणीमाऊ पण छान आहे .आई नतवंडाची काळजी घेते छान हे फक्त एकत्र कुटूंबातील दिसत शहरात नाही .फार छान फॉमिली आहे .

  • @vedtg300
    @vedtg300 ปีที่แล้ว +10

    खूपच छान पाहून अगदी भरून आलं आमची आजी पण अशीच होती😍

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 ปีที่แล้ว +3

    अत्यंत सुंदर समाधानी परीवार!
    राजा मल्हारी मार्तण्ड आपल्या सर्व परिवाराला उदंड यश आयुष्य आरोग्य देवो!!!
    सप्रेम नमस्कार

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 ปีที่แล้ว +22

    The eggs have deep golden yolks and not the light yellow yolks we get in our supermarkets. Lovely lady cooking the meal and communal scene in the kitchen. Thanks 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @rahuljagtap5788
    @rahuljagtap5788 ปีที่แล้ว +8

    प्रत्येकाच्या जीवनात आई च्या नंतर माया आणि लाड करते ती आज्जी i miss you aajji

  • @sonutai
    @sonutai ปีที่แล้ว +5

    आईच्या हातची रेसिपीचा खूपच छान👌👌👌

  • @shitallengre2312
    @shitallengre2312 ปีที่แล้ว +13

    मस्त ! लहानपणीची आठवण..🥰👌

  • @Mahila_Shetkari_Jalgaon
    @Mahila_Shetkari_Jalgaon ปีที่แล้ว +8

    आमच्या शेताजवळ पण धनगर काका राहतात ते पण असाच चुलीवर स्वयंपाक करतात 👌🏻👌🏻😊🙏🏻

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 ปีที่แล้ว +7

    आई साठी एक like

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 7 หลายเดือนก่อน +5

    आई एवढ्या वयात पण ईतका स्वयंपाक करून घेतात ❤🎉

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +14

    सागराचा भाऊ सेम सागर सारखाच दिसतोया म्हणायचं.
    मस्तपाकि आईने बनवलंय 👌👍

  • @prashantdhaigude2776
    @prashantdhaigude2776 ปีที่แล้ว +23

    तुमच्या आई ला पाहून मला आज माझा अजीची आठवण झाली

  • @yashauti5422
    @yashauti5422 ปีที่แล้ว +6

    दादा तुमचा आजचा व्हिडिओ पाहून मला लहानपणाची आठवण आली.आमची अज्जी पण आम्हाला रोज सकाळी चहा चपाती खाऊ घालायची.खूप सुंदर

  • @sureshsonandkar1154
    @sureshsonandkar1154 ปีที่แล้ว +3

    अस्सल गावरान वातावरण !
    असेच एकत्र रहा ! Best wishes !

  • @manalijoshi5774
    @manalijoshi5774 ปีที่แล้ว +2

    सर्व कुटुंब छान आहे. सुंदर रेसिपी.

  • @amaypandit2673
    @amaypandit2673 10 หลายเดือนก่อน +2

    आई खुपच सुंदर जेवन बनवले मन अगदी भरून आले मला माझ्या आई ची आठवण आली

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +7

    खुप छान दादा आईच्या हातची चव खुप छान असते, तुमचं कुटुंब खुप छान आहे

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 ปีที่แล้ว +2

    मला लहानपणीची आठवण झाली अशीच आजी माझी चहा चपाती चुलीवरची द्यायची😋😘😍🙏😍😋😘😋😋😋

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 ปีที่แล้ว +2

    आईने छान बनवले अंड्याची पोळी आणि भुर्जी

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 ปีที่แล้ว +6

    राम राम दादा छान विडिओ 👌👌

  • @user-pv3tv8yh6m
    @user-pv3tv8yh6m ปีที่แล้ว +4

    हेच खर जीवन आहे,चहा चपाती❤❤

  • @kirandhobale5280
    @kirandhobale5280 ปีที่แล้ว +1

    Reminded me of my childhood at Savindane Shikarpur. 👍

  • @SS-ff3tx
    @SS-ff3tx ปีที่แล้ว

    एक मात्र खरं, मनुष्य शारीरिक कष्टाने नव्हे तर मानसिक त्रासाने जास्त खंगतो.

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 ปีที่แล้ว +7

    Tumchi family khupch chaan aahe dada 👌👌👌👌👌👌

  • @aahilyadevi_pratistan_108_k
    @aahilyadevi_pratistan_108_k ปีที่แล้ว +12

    लय भारी दादा

  • @birappamote6958
    @birappamote6958 ปีที่แล้ว +7

    खूपच छान 👌

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 ปีที่แล้ว +7

    खुपच मस्त 👌👌

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 ปีที่แล้ว +2

    Hi Mauli kharrach Khup Changali Sugaran aahe. Kiti Swachch Ani Subak Tasty.👌 Maza Namaskar 🙏🚩 hya Maymaulila.

  • @s.r.j.musiccreation4958
    @s.r.j.musiccreation4958 ปีที่แล้ว +4

    वीडियो खुप छान....❤️!!मस्त पैकी,😂

  • @sandeeptardalkar6015
    @sandeeptardalkar6015 ปีที่แล้ว +3

    भाऊ, खुप छान कुटुंब आहे तुमचे, असेच सुखी -समाधानी रहा.

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 ปีที่แล้ว +1

    खुप छान अप्रतिम ,रेसिपी,,

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 ปีที่แล้ว +1

    आगा आया आया आया माझया लहान पणी माझी आजी आणी आई सुध्दा मला असच बनवुन देत शंभर कोबड्या होत्या .

  • @sheetalpradhan3156
    @sheetalpradhan3156 ปีที่แล้ว +2

    Jevan &bhurji khupch sundar!

  • @sunilk4913
    @sunilk4913 ปีที่แล้ว +6

    ही रेसिपी खायला नशीब लागत..❤

  • @shivajimutagi8712
    @shivajimutagi8712 ปีที่แล้ว +4

    Aai chya hatha che jewan ❤

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे तुमची आई दादा 😊😊👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @mayashinde3455
    @mayashinde3455 ปีที่แล้ว +1

    वा छान साधी आणि सोपी

  • @jyotsnasave7766
    @jyotsnasave7766 ปีที่แล้ว +1

    Añdyachi poli recipi khupacha masta ahe

  • @askcom123
    @askcom123 ปีที่แล้ว +3

    आम्ही पण मस्तपैकी बघतो🤣🤣

  • @vitthalpatil4633
    @vitthalpatil4633 ปีที่แล้ว +7

    खूप छान आहे आईच्या आज पण रेसिपी👌👌🙏🙏

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 ปีที่แล้ว +1

    Dada khrach aaichi hatchi recipe ek number sarv parivar mst tumcha gav pn chan

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 23 วันที่ผ่านมา

    भारी नाष्टा व भारी कुंटूब धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 ปีที่แล้ว +2

    Wow mast receipe

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni ปีที่แล้ว +3

    भारी व्हिडिओ झाला आहे दादा 👍👍

  • @omdeshwant8407
    @omdeshwant8407 ปีที่แล้ว +1

    Khup. Sundr.

  • @PratikshaRecipesAndVlogs
    @PratikshaRecipesAndVlogs ปีที่แล้ว +2

    एक नंबर आडयाची पोळी आईच्या हातांनी बनवली दादा

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 ปีที่แล้ว +4

    खुपच छान आई आहेत घर पण खुप छान आहे🙏🏽

  • @vidyahirave618
    @vidyahirave618 ปีที่แล้ว +8

    पंगत लै भारी ❤️❤️❤️

  • @poonamingulkar5038
    @poonamingulkar5038 ปีที่แล้ว +1

    He sagl baghun balpnichi Aathavanch zali mast

  • @user-uh3dz9kr5c
    @user-uh3dz9kr5c ปีที่แล้ว +10

    खुप छान दादा एक च नंबर

  • @devapukale8684
    @devapukale8684 ปีที่แล้ว +3

    एकत्र कुटुंब आहे भारी वाटलं पाहून

  • @yashwantahire3896
    @yashwantahire3896 ปีที่แล้ว +3

    Must 👍🏻👌Tumhi khre sukhi aani samadhani aayushya jgat aahe shahrat paisa aahe pn tension aajar aahet nisrgachya sanidhyat aajar hot nahit

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +1

    लय भारी व्हिडिओ 👌👌👍👍

  • @priyankamali9537
    @priyankamali9537 ปีที่แล้ว +2

    Tondala pani yetay bghun 😋 n te pn ajun garm garm chulivrch 😍

  • @manishakadam2394
    @manishakadam2394 ปีที่แล้ว +2

    Aai khup chan aahe

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 ปีที่แล้ว +1

    खुप छान, सर्व मुलांना चांगले शिक्षण द्या

  • @kavita1232
    @kavita1232 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌👌

  • @laxmanzite6994
    @laxmanzite6994 ปีที่แล้ว +1

    हाके पाहुणे रामराम

  • @anantgawai440
    @anantgawai440 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +6

    Khupp Chan Bhari mast Anda Poli
    👌👌👌👌👌👌👌👌

  • @flixcapture8698
    @flixcapture8698 ปีที่แล้ว +7

    Its mouthwatering ! God bless you all. specially granny and her grand children. lots of love.

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर भाऊ, बोले तो एकदम झकास,

  • @shobhasubhash82
    @shobhasubhash82 ปีที่แล้ว +6

    खुप छान

  • @sadhanakanchan9436
    @sadhanakanchan9436 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan video

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 ปีที่แล้ว +5

    खूप छान भाऊ

  • @user-pz9kz3ld5m
    @user-pz9kz3ld5m ปีที่แล้ว +1

    किती छान

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 ปีที่แล้ว +3

    आई ना नमस्कार छान बनविली पोळी

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 ปีที่แล้ว +3

    छानच आई

  • @kishordinde7397
    @kishordinde7397 10 หลายเดือนก่อน

    सर्वात भारी लहान मुलांची मज्जा. लहान पण दे ग देवा .खूप छान

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले

  • @sanjivaniborkar3248
    @sanjivaniborkar3248 ปีที่แล้ว +3

    Etki chan premal aaji bhetayla khup bhagya lagte

  • @shivajisonune6343
    @shivajisonune6343 ปีที่แล้ว +4

    जय मल्हार 🙏🙏

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 ปีที่แล้ว

    खूप छान पोळी बनवली आहे

  • @timepassonly5052
    @timepassonly5052 8 หลายเดือนก่อน

    मस्तपैकी…..chan zalay

  • @Khomnevaijinath
    @Khomnevaijinath 28 วันที่ผ่านมา

    खूप छान दादा तुमचे जीवन आहे

  • @anitashinde5572
    @anitashinde5572 4 หลายเดือนก่อน

    एकच नंबर आई..❤