रवा लाडू बिघडत असेल तर एकदा हा व्हिडीओ नक्की बघा। जिभेवर ठेवताच विरघळणारे पाकातील रवालाडू।Rava ladoo

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • रवा लाडू बिघडत असेल तर एकदा हा व्हिडीओ नक्की बघा। जिभेवर ठेवताच विरघळणारे पाकातील रवालाडू।Rava ladoo
    #रवालाडू
    #पाकातले रवा लाडू
    #ravaladoo
    #ravyacheladoo
    #sujikeladuu
    #connect cooking with amruta
    #ravaladu
    #samolinaladdu
    #रव्याचेलाडू
    #गर्याचेलाडू
    साहित्य -
    रवा -1/2 किलो (2 वाटी)
    तूप-1/2वाटी
    साखर -1+1/4वाटी
    पाणी -1वाटी
    इलायची पावडर
    इतर रेसिपीज-
    दराबा लाडू-
    • खान्देशी पद्धतीचे मऊ, ...
    टाळ्याला न चिकटणारे, न रेलणारे बेसन लाडू-
    • टाळ्याला न चिकटणारे बे...
    पेढ्यासारखे रवा लाडू-
    • रव्याचे लाडू। परफेक्ट ...
    पुरीचे लाडू, दामट्याचे लाडू, बेसन लाडू-
    • बेसन पुरीचे लाडू। दामट...
    your quires-
    रव्याचे लाडू,पाकातील रवा लाडू,पाकातले रवा लाडू,पाकातील रव्याचे लाडू,रवा लाडू,रव्याचे लाडू रेसिपी,रवा खोबऱ्याचे लाडू,पाकातले रवा नारळ लाडू,लाडू,झटपट रवा लाडू,बिना पाकाचे रव्याचे लाडू,रव्याचा लाडु,पाकातील रवा नारळ लाडू,चाचणीचे रव्याचे लाडू,बिना चाचणी रव्याचे लाडू,पाकातले लाडू,रव्याचे लाडू रेसिपी मराठी,रक्षा बंधन स्पेशल रव्याचे लाडू,रव्याचे लाडू रेसिपी मराठीत,रवा नारळ लाडू,ऑर्डर साठी 1 किलो प्रमाणात रव्याचे लाडू,बिना पाकातले रवा लाडू,रवा लाडू रेसिपीravyache ladoo,rava ladoo,ravyache ladu,rava ladoo recipe,steamed rava ladoo,how to make rava ladoo,rava laddu,instant rava ladoo reipe,ladoo,ladoo recipe,sooji ladoo,pakatle ravyache ladoo,how to make semolina ladoo,bina pakache rava ladoo,special rava ladoo/sooji ladoo,ravyache ladu in marathi,rava besan ladoo,rava ladoo recipe in marathi,pakatle rava ladoo,coconut rava ladoo,pakatale rava ladoo,rava ladoo in marathi,semolina ladoo

ความคิดเห็น • 606

  • @ShardaSonvane-o4w
    @ShardaSonvane-o4w 9 วันที่ผ่านมา +2

    खुपच सुंदर, सुबक लाडू तयार झाले आहे ❤❤❤ रेसिपी देखील खूप छान 👌 समजावून सांगितली. धन्यवाद. लगेचच बनवून पाहते

  • @दिशाजायभाये
    @दिशाजायभाये 13 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर रवा लाडू झालेत नक्कीच बनवून पाहणार

  • @MuktaMatsagar
    @MuktaMatsagar 4 วันที่ผ่านมา +1

    अमृता ताई प्रथमच रवा लाडू बनवले आणि छान झाले

  • @MuktaMatsagar
    @MuktaMatsagar 9 วันที่ผ่านมา +1

    खूप छान पाहूनच तोंडाला पाणी आले लगेच ट्राय करावेसे वाटताय ❤

  • @KamalDhasal
    @KamalDhasal หลายเดือนก่อน +3

    अतिसुंदर, झाले आहे रवा लाडू . लाडू पाहून लगेच खावेसे वाटताय ❤❤❤❤लगेच बनवून पाहते मी😅

  • @ApekshaBhopat
    @ApekshaBhopat 3 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर सांगितल ताई आणि लाडू ही खूपच छान झाले आहे

  • @nandakadam4850
    @nandakadam4850 3 หลายเดือนก่อน +4

    सोपी पद्धत खूप छान लाडू

  • @AshiwiniLonar
    @AshiwiniLonar 3 หลายเดือนก่อน +1

    Waw!!! पाहूनच खावेसे वाटतील असे रवा लाडू आहेत

  • @ShreeTambe-h8t
    @ShreeTambe-h8t หลายเดือนก่อน +1

    खूप छान 👌 👌 ताई मी रक्षाबंधन ला नक्कीच बनवणार माझ्या भावाला खूप आवडतात. धन्यवाद ताई

  • @RadhaKadam-y9x
    @RadhaKadam-y9x 4 วันที่ผ่านมา +1

    Waw.....mouth watering recipe 😊😊😊

  • @RenukaTandale
    @RenukaTandale 25 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ताई ❤❤❤ मला रवा लाडू जमतच नाही। तुमच्या पद्धतीने नक्की करून पाहते 😊

  • @vandanabhosle4218
    @vandanabhosle4218 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान रेसिपी बनवली ताई❤

  • @ChitraDukre
    @ChitraDukre 9 วันที่ผ่านมา +1

    Mi Aaj prt dusryanda ladoo banvle khup chan zale

  • @प्रतिक्षाम्हस्के
    @प्रतिक्षाम्हस्के 25 วันที่ผ่านมา +1

    जबरदस्त झालेय रवा लाडू। पाहूनच खावेसे वाटताय । गणपती बाप्पा साठी नक्की बनवणार पण ताई लाडू ऐवजी याचे मोदक होतील का??? धन्यवाद ❤❤❤

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान रवा लाडू झाले आहेत

  • @PurviPokle
    @PurviPokle หลายเดือนก่อน +1

    मी आजच बनवले रवा लाडू खूप छान 👌 झाले . धन्यवाद

  • @BhagyashreeBorole
    @BhagyashreeBorole 13 วันที่ผ่านมา +1

    Waw....so tempting. Perfect recipe.

  • @ParineetiDesai
    @ParineetiDesai 23 วันที่ผ่านมา +1

    ताई मी बनवले रवा लाडू खूप छान झाले 😊😊😊😊। धन्यवाद

  • @JayshreeDhasal
    @JayshreeDhasal 2 หลายเดือนก่อน +1

    Tai mi pn ladoo banvle khup chan zale. Thanks for sharing 😊

  • @shubhadakhole9661
    @shubhadakhole9661 3 หลายเดือนก่อน +1

    Khup. Chan keles Tu ladu vrecipee Chan sangitalis from shubhda s khole🎉🎉🎉🎉🎉🎉man. Grampanchyat shejari🎉🎉🎉🎉mastch keles ladu tu🎉🎉🎉🎉🎉

  • @LataPandit-h7p
    @LataPandit-h7p 7 วันที่ผ่านมา +3

    एकदम भारी झाले आहे रवा लाडू। मला खूप आवडतात पण बनवता येत नाही। ह्या दिवाळीत नक्की बनवून बघेल।

  • @premlatawaghmare4066
    @premlatawaghmare4066 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाटली रेसिपी❤

  • @ChhayanemadeNemade
    @ChhayanemadeNemade 3 หลายเดือนก่อน +2

    Waw . एकदम भारी लाडू

  • @SandipWarke-ln4iv
    @SandipWarke-ln4iv 3 หลายเดือนก่อน +1

    Recipe try keli tumchi khup ch chan zale ladoo

  • @VipulJagade
    @VipulJagade 3 หลายเดือนก่อน +11

    परंतू पाण्यातील लाडू किती दिवस टिकणार

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  3 หลายเดือนก่อน

      1 महिना टिकतात. पाकातील लाडू पाण्याचे च असतात

  • @SupriyaJagtap-ep9cj
    @SupriyaJagtap-ep9cj 3 หลายเดือนก่อน +1

    मॅडम खरच खूप सुंदर लाडू केले

  • @mamtadadwe4874
    @mamtadadwe4874 2 หลายเดือนก่อน +1

    Khup ch chhan

  • @seemagosavi2015
    @seemagosavi2015 3 หลายเดือนก่อน +2

    Wow beautiful 😋😋

  • @omkarrasve-os8ov
    @omkarrasve-os8ov 23 วันที่ผ่านมา +1

    छान

  • @AartiGarje-i1v
    @AartiGarje-i1v 28 วันที่ผ่านมา +1

    Waw .....nice recipe

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 3 หลายเดือนก่อน +2

    मस्तच

  • @ReshmaBhathena
    @ReshmaBhathena 3 หลายเดือนก่อน +1

    Farch chan aahe 👌👌👍

  • @shankarpol3960
    @shankarpol3960 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 👌👌

  • @surekharajput7952
    @surekharajput7952 2 หลายเดือนก่อน +1

    Ky surekh ahet❤

  • @rameshwarnimbalkar8870
    @rameshwarnimbalkar8870 2 หลายเดือนก่อน +1

    छान आहे

  • @vijaychute1023
    @vijaychute1023 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @madhurijoshi2528
    @madhurijoshi2528 2 หลายเดือนก่อน +1

    छान झाले लाडू ❤

  • @rajaramyenkar8369
    @rajaramyenkar8369 3 หลายเดือนก่อน +1

    KhubSundar jhale hote Tai

  • @diputeja-fg1qu
    @diputeja-fg1qu หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @sandipmeshram7981
    @sandipmeshram7981 3 หลายเดือนก่อน +1

    खुप च भारी 😊

  • @pilipilines
    @pilipilines 2 หลายเดือนก่อน +1

    Verinaec

  • @manishamahale3500
    @manishamahale3500 3 หลายเดือนก่อน +1

    Chan 👌

  • @shitalbhapkar6592
    @shitalbhapkar6592 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌👍👍

  • @GotamSonkamble
    @GotamSonkamble 3 หลายเดือนก่อน +1

    सोप्पे

  • @frosty_885
    @frosty_885 หลายเดือนก่อน +1

    Kaku kobhichi bhaji dakva

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  หลายเดือนก่อน

      Patta kobichi recipe aahe aaplya channel vr. Tasech flower chi dekhil gobhi 65 chi recipe aahe

  • @TejaswiniLambture
    @TejaswiniLambture 3 หลายเดือนก่อน +1

    Jast patal jazl aahe ky karave laduch banat nahi

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  3 หลายเดือนก่อน

      रवा पाकात टाकल्या टाकल्या पातळच होत. 3-4 तास तरी तसच राहू द्या. मग बघा. 5-6 तास होवून गेले आणि मिश्रण घट्ट होतच नसेल तर त्यात रवा भाजून घालू शकता किंवा ते मिश्रण गॅस वर ठेवून घट्ट करून घ्या आणि मग तूप लावलेल्या ताटात पसरवून बर्फी बनवा. 8975310513 mla whatapp message kara details mde sangte। बिलकुल टेंशन घेऊ नका. प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो

  • @manishakhandagale5948
    @manishakhandagale5948 3 หลายเดือนก่อน +1

    1vati rava asel tr 1 vati Pani gyaych ka

  • @ShobhaPawar-vi5lb
    @ShobhaPawar-vi5lb 3 หลายเดือนก่อน +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Vaishugaikwad5
    @Vaishugaikwad5 3 หลายเดือนก่อน

    Ag bai tyacha shira zala nantr dusr sararn gheun aamhla dakhavta ladu kiti chan zale tw😅😅

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  3 หลายเดือนก่อน

      अस कशावरून म्हणता तुम्ही। तुम्ही कधी रवा लाडू केले नाही का??? कधीतरी मला नक्की बोलवा तुमच्या घरी याच पद्धतीने हेच मेजरमेंट घेवून तुमच्यासमोर रवा लाडू बनवून दाखवेल।

  • @PratibhaGholap-r5x
    @PratibhaGholap-r5x 3 หลายเดือนก่อน +1

    Khobare khava kahich takale nahi

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  3 หลายเดือนก่อน

      रव्याच्या लाडूत खोबर मी टाकत नाही. आणि रवा खव्याचे लाडू ची रेसिपी मी शेअर केलेली. Tumhi channel vr jaun pahu shakta

  • @AshiwiniLonar
    @AshiwiniLonar 3 หลายเดือนก่อน +2

    Waw!!! पाहूनच खावेसे वाटतील असे रवा लाडू आहेत

  • @ashwinibhairat4870
    @ashwinibhairat4870 3 หลายเดือนก่อน +11

    ताई लाडू बघून तोंडाला पाणी सुटलय माझ्या मुलीने कालच बनवायला सांगितले होते मी नक्की बनवते आज किंवा ऊद्या

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 2 หลายเดือนก่อน +1

    मस्तच

  • @BhartiSarang
    @BhartiSarang 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 3 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 3 หลายเดือนก่อน +14

    पहिल्याच वेळी बघितली रेसिपी खूप छान झालेत लाडू, पण खूप भीती होती पाक कसा बनवायचं ,आता छान समजले नक्की करून बघेन😊❤

  • @PinuDatir
    @PinuDatir 6 วันที่ผ่านมา +1

    Khup chan zale aahe ladoo akdam perfect. Pn tai mla fresh naral ghalun ladoo khup aawdtat. Tyachi recipe taka na plz Diwali chya agodar. Ola naral aani rava mix ladoo. Please 😊

  • @SonaliMisal-wh5xb
    @SonaliMisal-wh5xb 3 หลายเดือนก่อน +18

    खूपच सुंदर झाले आहे रवा लाडू।मी उद्याच ट्राय करणार

  • @PoojaPalkar-j3x
    @PoojaPalkar-j3x 5 วันที่ผ่านมา +1

    खूप छान 👌 बनवले आहे रवा लाडू एकदम परफेक्ट अनुभवी बायकासारखे छान समजावून सांगितले . एवढ्या लहान वयात एवढी भारी कुकिंग खरच कौतुकास्पद आहे. बर्‍याच मुलीना कुकिंग मधे अजूनही दिलचस्पी नाही पण तू मात्र एवढ्या कमी वयात एकदम परफेक्ट सुगरणीसारखे परफेक्ट पदार्थ बनवते. मस्त 👌 च. तुझ्या सर्व रेसिपीज छान 👌 आहेत. मस्त 👌

  • @RajshreeTak-c8p
    @RajshreeTak-c8p 7 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर, सुरेख देखणे लाडू झाले आहे. एक नंबर. एवढ्या लहान वयात खूप सुगरण आहे तुम्ही. All the best for future ❤❤❤

  • @NishaMeshram2110
    @NishaMeshram2110 3 หลายเดือนก่อน +187

    ताई लाडू पाहून मोह आवरला नाही. काल करून पाहिले रवा लाडू खूपच छान झाले. अगदी बरोबर मेजरमेंट आहे perfect recipe. Thanks tai

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  3 หลายเดือนก่อน +30

      धन्यवाद ताई

    • @LainuMuly
      @LainuMuly 3 หลายเดือนก่อน +1

      🎉 जीसी न मिल न्यू जीलैंड😊
      😊😊😊😊😅😅😮😢🎉😂😮 एमजी वह😂😮😊​@@connectcookingwithamruta9495🎉🎉

    • @janabaikamble4125
      @janabaikamble4125 3 หลายเดือนก่อน +5

      😊

    • @allaboutevs3235
      @allaboutevs3235 17 วันที่ผ่านมา +2

      😊

  • @vijayas4945
    @vijayas4945 2 หลายเดือนก่อน +1

    मला वाटतं कोणीतरी ओल्या नारळाचं सुचवलं आहे ते पण बरोबर आहे थोडाफार नारळ ओला चालतो
    उलट जास्त नारळ झाला तर शिऱ्या सारखा लागतो लाडू,
    तसं तर मग थोडाफार, ओला नारळ सोबत खवा पण छान लागतो
    पण पद्धत सोपी आहे पाक थोडा थंड होऊन करून पहा

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद। तुम्हाला रवा खव्याचे किंवा ओल्या नारळाच्या लाडूची रेसिपी हवी असेल तर चॅनलवर आहे आपल्या पाहू शकता।

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 3 หลายเดือนก่อน +11

    ओलं खोबरं घातलं नाही त्यामुळे शि-याचे लाडू केले आहेत असे वाटते. रवा थोडा भाजायला पाहिजे होता तसेच वेलची पूड पाकात घातली , सगळ्या मिश्रणात घालायला पाहिजे. पाक करताना भांड्यात आधी साखर घालून त्यावर साखर भिजेल एवढंच पाणी वापरले पाहिजे

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  3 หลายเดือนก่อน +9

      प्रत्येकाची पद्धत असते आणि आमच्याकडे ओल खोबर टाकतच नाही एक वेळ टाकतील पण ओल नाही. तसेच वेलची पूड पाकात टाकल्याने सगळ्या मिश्रणात व्यवस्थीत मिक्स होते. आणि प्रत्येकाला तुमच्यासारख साखर भिजेल इतक्या पाण्याचा अंदाज येत नाही. आणि रवा एकदम परफेक्ट भाजला आहे कारण लाडू खायला खूप छान झाले आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यामुळे हा सगळ्यांना तुमची पद्धत आवडेल अस नाही

    • @sujataingale1948
      @sujataingale1948 2 หลายเดือนก่อน +1

      हो ना बरोबर खूप छान आणि सोपी पद्धत आहे

    • @sharmilanikam8368
      @sharmilanikam8368 2 หลายเดือนก่อน

      आम्हाला सुध्दा लाडूमध्ये ओले खोबरे आवडत नाही. तुमचे लाडू मस्तच... ​@@connectcookingwithamruta9495

    • @NishaMeshram2110
      @NishaMeshram2110 2 วันที่ผ่านมา

      ​हो ​@@sujataingale1948

  • @SubhadraKapse
    @SubhadraKapse 18 วันที่ผ่านมา +1

    Khup chan zale aahe ravaladoo. Akdam mausut . Pahunch pani aal tondala. Muhurt lagla ki nkki banvtech😅😊

  • @tejusonune1673
    @tejusonune1673 20 วันที่ผ่านมา +2

    Helo amruta..... Mi ganpati bappa sathi ladu bnavle ahe tuzi recipe bghun..... Khup mast zale... Tuzya saglya recipe khup mast astat.... Thank u so much ajun ashach new recipe bnavat rha....... 😊😊

  • @ShardaSonvane-o4w
    @ShardaSonvane-o4w 4 วันที่ผ่านมา +1

    ताई मी रवा लाडू बनवले आणि छान 👌 झाले. धन्यवाद 😊

  • @ParineetiDesai
    @ParineetiDesai 5 วันที่ผ่านมา +1

    Mi aaj banvle tai rava ladoo khup chan akdam khuskhushit zale. Nice perfect recipe thank you so much 😊

  • @SavitaTalpe-z1s
    @SavitaTalpe-z1s 15 วันที่ผ่านมา +3

    अतिशय सुंदर, सुरेख, अप्रतिम झाले आहे रवा लाडू ❤❤❤

  • @sunitajere6572
    @sunitajere6572 3 หลายเดือนก่อน +35

    खूप छान ,एव्हढ्या छोट्या वयात अनुभवी वयस्कर स्त्री प्रमाणे रेसिपी केली आणि सांगितली.लाडू खूप छान झाले आहेत अर्थात या गोष्टीसाठी आवड असावी लागते .आवडीने आणि मनापासून केलेत लाडू .सुंदर खूप खूप शुभेच्छा

  • @JagrutiShirsat
    @JagrutiShirsat 7 วันที่ผ่านมา +1

    Mi banvle aaj rava ladoo akdam khuskhushit zale😊

  • @LataPandit-h7p
    @LataPandit-h7p 7 วันที่ผ่านมา +1

    एकदम भारी झाले आहे रवा लाडू। मला खूप आवडतात पण बनवता येत नाही। ह्या दिवाळीत नक्की बनवून बघेल।

  • @vidhyachavan8950
    @vidhyachavan8950 2 หลายเดือนก่อน +1

    Ladu pahunch tondala pani sutale aata kadhi banvav ase vatate

  • @PadmavatiPandav
    @PadmavatiPandav 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan recipe aahe. Udya ch try krte

  • @KiranMali-po6ke
    @KiranMali-po6ke 11 วันที่ผ่านมา +1

    पाक थोडा कच्चा राहिला त्यामुळे लाडू शि-याचे आहेत असे दिसते

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  11 วันที่ผ่านมา

      पाक अजिबात कच्चा नाहीय

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  11 วันที่ผ่านมา

      आणि शिर्याचे लाडू असे कोरडे अजिबात नसतात

  • @VishakaNavle
    @VishakaNavle หลายเดือนก่อน +2

    ताई मला रवा लाडू अजिबात जमत नाही खूप रेसिपी पाहिल्या खूप ट्राय केल्या पण नशीब मेल एकदाही जमले नाही😢😢😢। परवा असाच विषय निघाला आणि माझ्या मैत्रीणीने तुमची रेसिपी ट्राय करून बघ सांगितल मग ठरवल आता लास्ट attempt जमल तर ठीक नाहीतर नाद च सोडायच। आणि काल लगेच उत्साहाने रवा लाडू करून पाहिले आणि जमले देखील। तूमच्या लाडु सारखे नाय झाले देखने पण चवीला १नंबर झाले। त
    यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे❤❤❤

  • @DipaliPatil-th9vi
    @DipaliPatil-th9vi 3 หลายเดือนก่อน +2

    Tai mi ladoo kele aani ky sangu khupch mst zale. Sagle khup khush zale. Mi pahilyandach kele aani awde bhari zale maza aanand gagnat mavena. Thank u so much dear tai❤❤

  • @SupriyaJagtap-ep9cj
    @SupriyaJagtap-ep9cj 2 หลายเดือนก่อน +24

    ताई एवढ्या दिवसापासून लाडू बनवायचे होते पण वेळच नव्हता शेवटी काल मुहूर्त लागला आणि मेहनत फळाली आली खूप खूप छान आणि खुसखुशीत झाले रवा लाडू. खूप खूप आभार तुमचे ❤

  • @SunitaWagh-v9g
    @SunitaWagh-v9g 3 หลายเดือนก่อน +6

    मला तर तुझी रेसिपी खुप आवडली मीपण करून पाहणार आहे ❤

  • @PurviPokle
    @PurviPokle หลายเดือนก่อน +2

    खूप च मस्त 👌 ताई. तोंडात ठेवताच विरघळतील असे रवा लाडू बनवले नक्की ट्राय करून बघेल मी. तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान 👌 आहे 🎉🎉🎉.

  • @arunaghonge9295
    @arunaghonge9295 2 หลายเดือนก่อน +6

    Khup chan aahe amruta recipe

  • @SunandaShahasane
    @SunandaShahasane 2 หลายเดือนก่อน +2

    वा! अमृता खूप छान 👌 लाडू बनवलेस. आवडली तुझी रेसिपी उद्याच करुन पाहते. मोठ्यांना हे लाडू जमत नाही , मलाही जमत नाही पण तू एवढ्या लहान वयात किती छान 👌 बनवलेस. तुझी रेसिपी मी नक्कीच ट्राय करणार. खूप सुगरण आहेस खूप प्रगती कर. खूप खूप शुभेच्छा तुला❤

  • @BhaktiBhosle-j1d
    @BhaktiBhosle-j1d 17 วันที่ผ่านมา +1

    ताई मी काल लाडू बनवले खूप छान 👌 झाले

  • @JankiBorse
    @JankiBorse 13 วันที่ผ่านมา +1

    Tai mi banvle ladoo khup chan zale

  • @NeetuDarekar
    @NeetuDarekar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai mi Aaj ch Ladoo banvle khup chan zale। Pn tyat jr ola naral galaycha asel tr kadhi ghalava

  • @AshiwiniGarad
    @AshiwiniGarad 17 วันที่ผ่านมา +1

    मला तुमची रेसिपी माझ्या सासू बाईनी शेअर केलेली आम्हा दोघीनांही रवा लाडू जमत नाही। पण तुमची रेसिपी पाहून परत एकदा ट्राय करावेसे वाटताय। उद्या नक्की ट्राय करते

  • @rajashree830
    @rajashree830 3 หลายเดือนก่อน +2

    रव्याचे लाडू मस्त झाली आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    मी तुम्हाला सपोर्ट केला आहे

  • @DishaPate-i3k
    @DishaPate-i3k 11 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर लाडू झाले आहे ❤❤❤

  • @ArunaMhatre-vm6ij
    @ArunaMhatre-vm6ij 2 หลายเดือนก่อน +2

    Tai mi prt rava ladoo banvle। Colour tumchya sarkha aala nahi thoda lal aala pn chavila bhari zale। Tysm🎉

  • @SurekhaPokle
    @SurekhaPokle 6 วันที่ผ่านมา +1

    Khup chan ladoo keles🎉🎉🎉

  • @AshiwiniLonar
    @AshiwiniLonar 16 วันที่ผ่านมา +1

    ताई तुमची रेसिपी पाहून काल मी 1 किलो रव्याचे लाडू बनवले खूप छान 👌 झाले. अगोदर वाटत होते मिश्रण बिघडले उगीच रिस्क घेतली पण थोडी वाट पाहू म्हटल आणि गंमत अशी झाली की 2 तासाने मिश्रण एकदम घट्ट झाले ओ. मग काय !!! हाताने गोळा फोडला आणि बांधले लाडू पण खूप छान 👌 झाले ओ , एकदम खुसखुशीत. तुमचे आणि गणपती बाप्पाचे खूप खूप आभार 🎉🎉🎉. खरच thanks for sharing this perfect recipe

  • @PallaviTupe-v6h
    @PallaviTupe-v6h 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान एकसारखे लाडू बनवले ताई

  • @sunandagaikwad3073
    @sunandagaikwad3073 25 วันที่ผ่านมา +1

    खुप छान ताई मी पण करून बघते

  • @pripen2674
    @pripen2674 3 หลายเดือนก่อน +2

    ताई लाडू बांधायचे नाही म्हणत लाडू वळायचे म्हणतात

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  3 หลายเดือนก่อน +2

      आमच्याकडे मराठवाड्यात बांधायचे असच म्हणतात।

  • @NehaKulkarni-c6o
    @NehaKulkarni-c6o 2 หลายเดือนก่อน +2

    मॅडम मी आज पहिल्यांदाच रवा लाडू करून पाहिले आणि खूप झाले. पाक केला तेव्हा खूप भिती वाटत होती पण जेव्हा रवा लाडू वळायला घेतले तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला कारण रवा लाडू एकदम परफेक्ट झाले जसे अपेक्षित होते अगदी तसेच. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. इथून पुढे रवा लाडू साठी फक्त तुमचीच रेसिपी. Tumch channel khup grow honar mam🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @PalkiYadaw
    @PalkiYadaw 23 วันที่ผ่านมา +1

    Khup chan. Udayach try krte

  • @AartiGarje-i1v
    @AartiGarje-i1v 14 วันที่ผ่านมา +1

    ताई मी आजच बनवले रवा लाडू खूपच सुंदर झाले. माझ्या घरी सर्वाना खूप आवडले. 👌 परफेक्ट रेसिपी आहे

  • @ShibhangiPatle
    @ShibhangiPatle 3 หลายเดือนก่อน +1

    विदर्भात लाडू बांधायचे म्हणतात प्रत्येक गोष्ट दूस्र्याची चूक असते अ हे नसते

  • @NehaKulkarni-c6o
    @NehaKulkarni-c6o 2 หลายเดือนก่อน +3

    खूप छान समजावून सांगितल्या ताई छोट्या छोट्या गोष्टी. नक्कीच बनून पाहणार.

  • @VishakaNavle
    @VishakaNavle หลายเดือนก่อน +1

    खूप छान 🎉🎉🎉 मला खूप आवडतात पण मला बनवताच येत नाही। तुमची रेसिपी पाहून उद्या ट्राय करते

  • @nilakarad5463
    @nilakarad5463 หลายเดือนก่อน +1

    मी रवा टाकल्या बरोबर मिश्रण एकदम घट्ट झाले. एकदम कोरडे
    मी पाक थोडा कच्चा ठेऊन करते, छान होतात

    • @connectcookingwithamruta9495
      @connectcookingwithamruta9495  หลายเดือนก่อน

      कधी कधी रव्यावर पण डिपेंड असते। आता त्यात अजून थोडा पाक करून घाला