Banai ताई, तुम्ही खुप सुगरण आहात. तुम्ही मुलांसाठी छान गोड गुलाबजाम बनवले. तुमचाही लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. शहरात सर्व साधन सामुग्री असताना घरी बनवण्यासाठी बायकांना उत्साह नसतो. तुम्ही मात्र गरिबी अजिबात दाखवत नाही. तुम्ही मानाने खुप श्रीमंत आहेत.
खरच तुमच्या बाबतीत वर्णन करायला शब्दच राहिले नाहीत ओ शिल्लक, काय संसार जगाताय तुम्ही , किती आनंद किती समाधान अगदी राजमहालातील सर्व सुखं फिकी पडतात तुमच्या पुढे. तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो अशी श्रा बाळुमामा चरणी प्रार्थना करुन तुम्हाला खुप शुभेच्छा देतो.
आसे म्हणतात की शहरी भागातील महिलांची रेसिपी छान बनविण्यासाठी वापरली जाते !.. पण आम्ही म्हणतो की कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसलेल्या ग्रामीण भागातील महिलांची शेतात गुरेढोरे आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत बनविलेली रेसिपी जगाच्या पाठीवर एक उत्कृष्ट कलाकृती सादर केलेली दिसुन येते. तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या मंगलमय कामना 🎂🎂🎂💯🌹🌹🌹🥳🥳🥳
कोणत्याही मोठ्या गोष्टी ची अपेक्षा न करता जे देवाने आपल्या पदरामध्ये दिलं आहे त्यामध्ये समाधान म्हणुन सुखी संसाराची गाडी चालवणारे बाणाई आणि दादा.... खरंच तुम्हाला पाहून आम्हाला असं वाटतं की नक्कीच सुख कशात आहे..,
मस्त गुलाबजाम झाले बाणाईताई 👌😋 17 वर्ष, कष्टाळू जीवन असुनही हसत हसत सर्वांना आपलसं करून खरोखर निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही दोघं एकमेकांना साथ देत आलात. ❤अशीच पुढील वर्षेही जावोत. Happy anniversary to both of you 😍🎂🎂💐💐🎉🎉🎊🎊
दादा वहिनी एक नंबर सुगरण आहे. किती छान गुलाबजाम बनवले आणि दोघांनी एकमेकांना गुलाबजाम भरवले बघून खूप आनंद झाला. असच कायम आनंदात रहा. ❤❤❤❤ दादा, वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂🎂🍰🍰🎂🎂
खूप छान वाटले दादांनी बाणाईला गुलाबजाम भरवला आणि तिनेही खूप प्रेम आहे तुमचं एकमेकांच्या वर असेच आनंदी समाधानी रहा.तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप सुंदर शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य निरामय आरोग्य ऐश्वर्य कौटुंबिक सौख्य समृध्दी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Banai ताई, तुम्ही खुप सुगरण आहात. तुम्ही मुलांसाठी छान गोड गुलाबजाम बनवले. तुमचाही लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. शहरात सर्व साधन सामुग्री असताना घरी बनवण्यासाठी बायकांना उत्साह नसतो. तुम्ही मात्र गरिबी अजिबात दाखवत नाही. तुम्ही मानाने खुप श्रीमंत आहेत.
गंध नको दुःखाचा
सुर सुखाचा राहू दे
हसतमुख जोडी तुमची
सदैव अशीच राहू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खरच तुमच्या बाबतीत वर्णन करायला शब्दच राहिले नाहीत ओ शिल्लक, काय संसार जगाताय तुम्ही , किती आनंद किती समाधान अगदी राजमहालातील सर्व सुखं फिकी पडतात तुमच्या पुढे.
तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो अशी श्रा बाळुमामा चरणी प्रार्थना करुन तुम्हाला खुप शुभेच्छा देतो.
बाळूमामंच्या कृपने तुमची जोडी जमली आहे..असेच आनंदी रहा🎉
🙏
बानाई खुप हुशार आहे.एकसो ए रेसिपी बनाती है . बहुत बढीया.
गुलाबजामचा घास भरवतानाचा किती गोड क्षण आहे. दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤
आसे म्हणतात की शहरी भागातील महिलांची रेसिपी छान बनविण्यासाठी वापरली जाते !.. पण आम्ही म्हणतो की कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसलेल्या ग्रामीण भागातील महिलांची शेतात गुरेढोरे आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत बनविलेली रेसिपी जगाच्या पाठीवर एक उत्कृष्ट कलाकृती सादर केलेली दिसुन येते.
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या मंगलमय कामना 🎂🎂🎂💯🌹🌹🌹🥳🥳🥳
लग्नाच्या वाढदिवसाच्या दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सुखी संसाराला पाहून मन प्रसन्न होतं. असेच नेहमी आनंदी सुखी रहा.
दादा-बानाई वहि
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
वहिणी, दादा नशिबवान आहे, त्याला सुग्रन व पूर्ण परिवारास आनंदाने सांभाळते ❤
किती आनंदी आसता तुम्ही .... असेच सुखी आणि आनंदी रहा ....😊
छानच असेच सुखी व आनंदी रहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
बानाई माऊली शतशः प्रणाम ... देव तुम्हाला सुख समृद्धि आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ... लग्न वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ...
सागर कुणाचा मुलगा आहे तुमचा आहेका
किती छान निसर्गाच्या सान्निध्यात जगण्यातील खरा आनंद तुम्ही घेत आहात.
Werry nais banai bai wao yammmi
😊खरंच सिद्धू दादा एवढ्या रानावनात भटकंती करत एवढेआनंदी राहून सगळे आनंद साजरे करता खरंच तुमचे कौतुक आहे
कोणत्याही मोठ्या गोष्टी ची अपेक्षा न करता जे देवाने आपल्या पदरामध्ये दिलं आहे त्यामध्ये समाधान म्हणुन सुखी संसाराची गाडी चालवणारे बाणाई आणि दादा....
खरंच तुम्हाला पाहून आम्हाला असं वाटतं की नक्कीच सुख कशात आहे..,
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दोघांना
खूपच छान गुलाम जाब Happy Anniversary both of you
तुमच्याकडून खुप काही शिकायला मिळते कसल्या सुविधा नसताना एवढ्या छान पद्धतीने वाढदिवस साजरा केला . आनंदी आनंद पसरवला
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍰
धन्यवाद🙏
Bana aai khup mast recipes kartha love you
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई दादा 🎂🎂🍫🍫🎉❤❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बनाई आणि दादा🎂💐🎊🥳🙏
हिंडले रानो वणी अनवणी स्वतः ला रुतले काटे पण लेकरांच्या पोटात टाकले दाणे
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂
आज पाहिलं लाईक मी केलं भाऊ खूप छान तोंडाला पाणी सुटलं गुलाबजाम बघून आनंदी रहा कायम
नमस्ते दादा आमच्या बाणाईच्या रेसिपी एक नंबर आसतात, दोघांना लग्नाच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा देव तुम्हा खुश ठेवो,आरोग्य देवो, शंबर वर्ष आसेच एकत्र लग्नाचा वाढदिवस मनवा संत बाळू मामांच्या चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎂🎂🎂💐💐💐💐
लग्नवाढदिवसाच्या खूप शूभेच्छा असेच जोडीसुखी,समाधानी,आरोग्यदायी राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना।।
Lagnachya vaadhdivsachya khoop khoop shubhechha.. Dada.. Banaai.. Asech aanandat raha..
खूप छान रेसिपी तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सिद्धू हाके दादा तुमची जोडी अशीच आयुष्यभर राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बाणाई आणि सिद्दु तुम्हांला
दादा आणि बाणाई वहिनी साहेब यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या वादिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा
So perfect she Maid gulab jamun amazing god bless you
किती गोड जोडी . 😍 लग्न वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉 दादा वहिनी नेहमी खुश रहा ❤❤
लग्नाचा वाढदिवस छान साजरा केला खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना 🎉🎉
Chhan khup chhan recipe gulab jamun recipe chi mahiti sangitli mulanchi sutti aandatchalli aahe chhan video Jay malhar
देत आये दुरुस्त आये,तुमच्या लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Ek number zalet gulabjam must
Happy univarsiry shubh laab vaini lai mehenti aahe
दादा आणि बाणाई तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आनंदी राहा सुखी रहा दिर्घायुष्यी व्हा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏❤❤
बानाईताई आणि दादाना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप. हार्दिक शुभेच्छा 🎂💐बाळुमामाऺच्या कॄपेन उदऺड आयुष्य लाभो तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आणि ताई,
Lagnchya vadhdiwsachya khup khup shubhecha doghana🎉🎂🌹
Gulabjam resipi khup chhan chhan vidio aahe
Tumachi bayko khup gunachi aahe.aamchya shetat pan tumache bhav bandhu rahtat .tyanchya bayka pan ashyach katak ,kashtalu aani premal nehami hasat..khup khup shubhechha 🎉🎉
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! असेच आनंद पसरवत रहा.🎉💐
Her explanation is amazing and natural that comes through experience..
धगरी जीवनाचा ऐक मानाचा तुरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अशी बायको लाभायला एवढ्या सार्या मेंढराचा आशिर्वाद लाभला आहे .तुमचा दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा धन्यवाद .बानाई फारच सुगरण आहेस.
तुम्ही दोघे असेच सुखी रहा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप🍬🍬 शुभेच्छा
लग्नाचा वाढदिवस आहे खूप छान हार्दिक शुभेच्छा
ल्ग्नाच्या वाढदीवसाच्या शुभेच्चा शेफ आहात तुम्हि ताई तुम्हाला सलाम पुणे महाराष्ट्र
मस्त गुलाबजाम झाले बाणाईताई 👌😋 17 वर्ष, कष्टाळू जीवन असुनही हसत हसत सर्वांना आपलसं करून खरोखर निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही दोघं एकमेकांना साथ देत आलात. ❤अशीच पुढील वर्षेही जावोत. Happy anniversary to both of you 😍🎂🎂💐💐🎉🎉🎊🎊
🙏
Khupach mast kutumb ahe dada tumch
👍💯khub sundar
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,असच तुम्ही खुश रहा
दादा व बानाई तुम्हा दोघा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बानाई रानावनात राहुन एवढ्या रेशीपी कशिकाय शिकलीस सलाम तुला खुप छान व्हिडिओ
अप्रतिम , एवढी छान गुलाबजाम भाणाई काकी ने बनवले 👍😋 खूप सुंदर ❤️
खूपच छान.. दोघे सदैव आनंदी सुखी राहा.
खुप छान कुठल्याही परिस्थितीत आनंद शोधला पाहिजे लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुमची जोडी अशीच हसतमुख राहो हिच सदिच्छा
Happy anniversary gulabjam mast zale👌
Lagnachya vadhdivsachya khup khup subhechhya tumhi nehmi asech aanandi raha Khush raha
दादा वहिनी एक नंबर सुगरण आहे. किती छान गुलाबजाम बनवले आणि दोघांनी एकमेकांना गुलाबजाम भरवले बघून खूप आनंद झाला. असच कायम आनंदात रहा. ❤❤❤❤
दादा, वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂🎂🍰🍰🎂🎂
Dada मुलांना खूप चांगले संस्कार लावलेत तुम्ही ग्रेट आहात तुम्ही
Tumcha sansar ajun fulude 🎉🎉 khup khup shubhecha tumhala
खूप सुंदर गुलाबजाम. आनंदी रहा खुश रहा.
❤ काय मस्त जिवन आहे.
Khup sada Ani chan celebration ahe happy anniversary both of you
Lagnacha vadhadivasacha khup shubhecha 🌹🎂💐
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या दादा वहिनी असेच खुश राहा ही स्वामी चरणी प्रार्थना
जय मल्हार बानाई
happy anniversary to both of you. gulabjamun tupat talun kadtat chwishtt lagtat....
खुप खुप शुभेच्छा दोघांना व् परिवारा ला
असेच निरोगी आनंदी समृध्द जीवन लाभों हीच सदिच्छा
I really like this video happy marriage anniversary 👍😁
Ekdam mast tai
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना
shubecha🎉 mast gulabjam❤
Lagnachya vadhdivsachya khup khup shubhechha Dada ani Banai🎉
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाणयी आणि परीवारास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तूमचा संसार सुखांचा जावो
*खूपच Tempting गुलाबजाम दिसत आहेत.* 🤤🤤😋
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या सिधू भाऊ आणि बनाई ताई
Dada ani vahiny timha doghaana lagnachya Hardic Shubhechha ❤
Gulab jamb must banvile❤
आमची ताई किती.छान लाजली 😊गुलब्जम् भरवतांना😊😊😊 ताई खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या बहिणीला आणी दाजीला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा😊😊😊
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि दादा
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दादा वहिनी
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक अभिनंदन सिद्धूभाऊ बाणाई वहिनी
खूप सुंदर केले गुलाबजाम
खूप छान वाटले दादांनी बाणाईला गुलाबजाम भरवला आणि तिनेही खूप प्रेम आहे तुमचं एकमेकांच्या वर असेच आनंदी समाधानी रहा.तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप सुंदर शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य निरामय आरोग्य ऐश्वर्य कौटुंबिक सौख्य समृध्दी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Lagna vadhdivsachya koti koti shubhechha kaka Ani kaku💐💐🎈🎂
Simple, Real, Natural & Beautiful Too...👌💐🎂
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🙏🙏🌹
देवा मल्हारी यांचा जोडा असाच सुखी ठेव
लग्ना चया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई दादा सागर लय भारी आहे
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ मानाचा जय मल्हार🎉🎉🎉🎉
Kharach sakshat Annapurna ch ahet banai tai....pratek padarth khup chhan kartat...lagnn vadhdivsachya Hardik shubhechhya banai tai & bhauji...asech nehmi Khush Raha...sobat Raha... tumchya kashtala fal Milo....🎊🎊
लग्नाच्या वाढदिवासाच्य खुप खुप शुभेच्छा