तीर्थ घोडेखूर, धावडवाडी-खरसुंडी (ता.आटपाडी, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Tirth Ghodekhur, Dhawadwadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
    __________________________________
    Location - maps.app.goo.g...
    __________________________________
    ■ इतर Vlogs
    1) • राम घाट, बेनापूर (ता.ख...
    2) • श्री खंडोबा मंदिर, मल्...
    3) • श्री संत दामाजी मंदिर,...
    4) • कलावंतीन कोड्याचं माळ,...
    5) • स्वयंभू गणेश मंदिर, कि...
    __________________________________
    ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व आटपाडी तालुक्यातील धावडवाडी गावातील तीर्थ घोडेखूर या ठिकाणची माहिती दिलेली आहे. खरसुंडीतील सिद्धनाथाप्रमाणे या ठिकाणाला सुद्धा खूप महत्व आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण असून या ठिकाणी सिद्धनाथाच्या घोड्याचे खूर जमिनीत रुतल्याने दोन पाण्याचे झरे (कुंड) तयार झाले अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे या कुंडांना बारा महिने पाणी असते. या ठिकाणी एकूण चार मंदिरे आहेत जसे, सिद्धनाथ मंदिर, दत्त मंदिर, अकरा रुद्राक्ष मंदिर व महादेव मंदिर. या ठिकाणी पूर्वी एक महाराज वास्तव्यास होते, त्यांची कुटी सुद्धा आपल्याला बघायला मिळते.
    हे ठिकाण खरसुंडी व भिवघाट रस्त्यालगत असून हे ठिकाण खरसुंडी पासून 2.1 किमी, खानापूर पासून 15 किमी, आटपाडी पासून 26 किमी व सांगली पासून 68 किमी अंतरावर आहे.
    या Vlog मध्ये या ठिकाणाला घोडेखूर का म्हटले जाते ? येथे पाण्याचे दोन झरे (कुंड) कसे तयार झाले ? तसेच येथे अकरा रुद्राक्ष कसे तयार झाले याची कथा सुद्धा सांगितली आहे.
    या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
    हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
    __________________________________
    #temple #मंदिर #ghodekhur #marathivlog
    __________________________________
    ▪︎ तीर्थ घोडेखूर धावडवाडी
    ▪︎ तीर्थ घोडेखूर खरसुंडी
    ▪︎ तीर्थ घोडेखूर आटपाडी
    ▪︎ तीर्थ घोडेखूर सांगली
    ▪︎ खानापूर तालुक्यातील तीर्थ घोडेखूर
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील तीर्थ घोडेखूर
    ▪︎ खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ खानापूर तालुक्यातील प्रेक्षणिय स्थळे
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎Tirth Ghodekhur Dhavadwadi
    ▪︎Tirth Ghodekhur Kharsundi
    ▪︎ Khanapur Tourism Places
    ▪︎ Sangli District Tourism Places
    __________________________________
    Contact - bhatkantitv1681@gmail.com
    __________________________________

ความคิดเห็น • 10

  • @Manjushree_Sargar
    @Manjushree_Sargar 17 วันที่ผ่านมา +2

    श्री सिद्धनाथा च चांगभलं 🙏🌺🌺🌺🌺🌿🌿🌿🌿🌹🌹🌹🌹

  • @rajendramore7006
    @rajendramore7006 2 หลายเดือนก่อน +2

    Khup Chhan mahiti

  • @ajaykharat23
    @ajaykharat23 3 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan mahiti thanks

  • @UlkaDhende
    @UlkaDhende 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहीती दिली आहे दर्शन

  • @nileshsable8312
    @nileshsable8312 3 หลายเดือนก่อน +1

    Very pleasant video. you have gathered a very good history behind our proud heritage Kharsundi. and you have explained and shared it very nicely. Amazing video. Best wishes and fortune.

  • @alkakale9649
    @alkakale9649 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती.अशीच नवनवीन माहिती सादर करा.नागज

    • @Bhatkanti_Tv
      @Bhatkanti_Tv  7 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच, 🙏

  • @BabanKadam-n1n
    @BabanKadam-n1n หลายเดือนก่อน +1

    Real hindu tirth in all hindustan! Experience of prence of lord shive! Not need to visit himalya! You can really experience!

  • @suyeshsonar3539
    @suyeshsonar3539 5 หลายเดือนก่อน +1

    Far chan mahiti

  • @maheshfirange
    @maheshfirange ปีที่แล้ว +1

    Hii Liik 🙏👌🤝👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩