- 36
- 253 418
Bhatkanti TV
India
เข้าร่วมเมื่อ 27 มิ.ย. 2022
।।श्री गणेशाय नमः।।
नमस्कार मित्रांनो मी प्रविण पोतदार आपलं भटकंती TV या TH-cam चॅनलमध्ये स्वागत करतो.
आपल्या भटकंती TV या मराठी Vlog चॅनलला नक्की Subscribe करा.
या चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र-भारत-विदेश मधील महत्वाची ठिकाणे, नैसर्गिक पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, गड-किल्ले, चित्रपट-मालिका शुटिंग लोकेशन्स यांचे माहितीपूर्ण छान छान Vlogs बघायला मिळतील. तेव्हा या आपल्या मराठी चॅनलला नक्की Subscribe करा व चॅनलचे Videos बघत रहा. धन्यवाद.
आपले इतरही TH-cam चॅनल आहेत, त्यांनाही नक्की भेट द्या.
Contact - bhatkantitv1681@gmail.com
Host - Pravin Potdar (TH-camr & Vlogger)

सावळसिद्ध (सिद्धेश्वर) मंदिर, सावळज (ता. तासगांव, जि. सांगली) | Savalsiddha Temple, Savlaj
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
__________________________________
Location - maps.app.goo.gl/1tPvvFspQ6pgtqJ29
__________________________________
■ इतर Vlogs
th-cam.com/video/wb-UgNAkGmQ/w-d-xo.htmlsi=QqOwjSgjQvMZ3gOg
th-cam.com/video/nsKCzuSS12Q/w-d-xo.htmlsi=onKxwmujQAPkHl4Q
th-cam.com/video/esURiovlk84/w-d-xo.htmlsi=kIkVvx5wrP2BQsvD
th-cam.com/video/lUUOnBu9Z28/w-d-xo.htmlsi=3yaKh7mI7ArvgXrL
th-cam.com/video/c-Y2yLaFd_Y/w-d-xo.htmlsi=dHBf1son9F33KSiL
__________________________________
▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील आणि तासगांव तालुक्यातील सावळसिद्ध मंदिराची माहिती दिलेली आहे. या मंदिराला सिद्धेश्वर मंदिर सुद्धा म्हणतात. सावळसिद्ध म्हणजे हनुमान. हे 12 व्या शतकातील मंदिर असून वेळोवेळी जिर्णोद्धार करण्यात आलेला आहे. हे सावळज गावचे ग्रामदैवत आहे. मंदिर परिसरात प्राचीन वीरगळी, शिलालेख व प्राचीन मुर्त्या आहेत. येथे दसरा खुप मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो. येथे श्रावणामध्ये मोठी यात्रा असते. सावळज हे गाव अग्रणी नदीकाठी वसलेले आहे.
हे मंदिर तासगांव पासून 25 किमी व सांगली पासून 48 किमी अंतरावर आहे.
या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
__________________________________
#सावळसिद्ध #Savalsiddh #savlaj #सावळज
__________________________________
▪︎ सावळसिद्ध मंदिर सावळज
▪︎ सिद्धेश्वर मंदिर सावळज
▪︎ हनुमान मंदिर सावळज
▪︎ तासगाव तालुक्यातील सावळसिद्ध मंदिर
▪︎ सांगली जिल्ह्यातील सिद्धेश्वर मंदिर
▪︎ तासगाव तालुका पर्यटन स्थळे
▪︎ सांगली जिल्हा पर्यटन स्थळे
▪︎ Savalsiddh Temple Savlaj
▪︎ Tasgaon tourism Places
▪︎ Sangli District Tourism Places

มุมมอง: 5 669
วีดีโอ
ऐतिहासिक विरगळी, पेड (ता. तासगांव, जि. सांगली) | संपूर्ण माहिती | Historical Herostones, Ped
มุมมอง 65510 หลายเดือนก่อน
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/83hucE4S2bJbaDNM6 ■ इतर Vlogs th-cam.com/video/nsKCzuSS12Q/w-d-xo.htmlsi=pfS3LX1q-nVg9omA th-cam.com/video/esURiovlk84/w-d-xo.htmlsi=BV6W5QX3MqsOQwac th-cam.com/video/lUUOnBu9Z28/w-d-xo.htmlsi=iWZw4IdvrgM1A_o6 th-cam.com/video/c-Y2yLaFd_Y/w-d-xo.htmlsi=voJAXHuy1pcLTJ4z th-cam.com/video/ey974yH_UXM...
जालिंदरनाथ मंदिर, किंदरवाडी (ता. तासगांव, जि. सांगली)|संपूर्ण दर्शन| Jalindarnath Temple, Kindarwadi
มุมมอง 46610 หลายเดือนก่อน
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/LTjmgFFej65qfyvo7 ■ इतर Vlogs th-cam.com/video/lUUOnBu9Z28/w-d-xo.htmlsi=jT4kqDUSVcMEHMog th-cam.com/video/esURiovlk84/w-d-xo.htmlsi=LC6iXNst7gjUhs5C th-cam.com/video/c-Y2yLaFd_Y/w-d-xo.htmlsi=NZdMYIfuJUdyVQcm th-cam.com/video/ey974yH_UXM/w-d-xo.htmlsi=jSUiVCSuWlZ3utuj th-cam.com/video/FpKz-aaNI28...
राजुबुवा मंदिर, घोटी खुर्द (ता. खानापूर, जि. सांगली) | संपूर्ण दर्शन | Rajubuva Temple, Ghoti Khurd
มุมมอง 1.4K11 หลายเดือนก่อน
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/ow4Ds4doQWbewRu19 ■ इतर Vlogs th-cam.com/video/lUUOnBu9Z28/w-d-xo.htmlsi=ziZrKsvZ5bpuR6Eu th-cam.com/video/xZb4GXEi_WA/w-d-xo.htmlsi=NwzDMeYLNhVtKgSF th-cam.com/video/c-Y2yLaFd_Y/w-d-xo.htmlsi=bUF-O-XuDL5ssIou th-cam.com/video/ey974yH_UXM/w-d-xo.htmlsi=cJcuPKTJ-NIvtrFJ th-cam.com/video/FpKz-aaNI28...
जालिंदरनाथ मंदिर, अडसरवाडी (ता. खानापूर, जि. सांगली)| संपूर्ण दर्शन | Jalindarnath Temple, Adsarwadi
มุมมอง 62311 หลายเดือนก่อน
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/ZyqCwMmwCeWGu3vk7 ■ इतर Vlogs th-cam.com/video/xZb4GXEi_WA/w-d-xo.htmlsi=_7qBVcm3S24HxGu- th-cam.com/video/c-Y2yLaFd_Y/w-d-xo.htmlsi=6KG8-HnD9NjsoZKW th-cam.com/video/ey974yH_UXM/w-d-xo.htmlsi=REbXKcCSvBPMN-dY th-cam.com/video/FpKz-aaNI28/w-d-xo.htmlsi=SHEyhKbz8yp259YR th-cam.com/video/RC5smdqeAjY...
गोपाबाईची विहीर, मंगळवेढा (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) | संपूर्ण माहिती | Gopabai Well, Mangalwedha
มุมมอง 7K11 หลายเดือนก่อน
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/XxC64EqvHvB1mvmc8 ■ इतर Vlogs ▪︎ th-cam.com/video/ey974yH_UXM/w-d-xo.htmlsi=Qa_pwl4NIt20ggPw ▪︎ th-cam.com/video/3OpVbNrZXeM/w-d-xo.htmlsi=76kpQhVvX3tAWaxo ▪︎ th-cam.com/video/eDt_vYgVkNs/w-d-xo.htmlsi=n6rJ30-XfB2Gn5wi ▪︎ th-cam.com/video/FpKz-aaNI28/w-d-xo.htmlsi=evtCtC9Adg0ZaCFN ▪︎ th-cam.com/vi...
श्री काशिविश्वेश्वर मंदिर, मंगळवेढा (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) Kashivishweshwar Temple, Mangalwedha
มุมมอง 91311 หลายเดือนก่อน
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/g3gAfRihKSfPTauf8 ■ इतर Vlogs ▪︎ th-cam.com/video/FpKz-aaNI28/w-d-xo.htmlsi=Q9sY_-evEui9p11d ▪︎ th-cam.com/video/RC5smdqeAjY/w-d-xo.htmlsi=MgiWw6Xtqak_5zP2 ▪︎ th-cam.com/video/W3jIH0nry2Q/w-d-xo.htmlsi=5CEWlwh9Cld7rCRj ▪︎ th-cam.com/video/x82PcZLs_CA/w-d-xo.htmlsi=eSHamwSnTLstoIhz ▪︎ th-cam.com/vi...
राधा गोपाल मंदिराचे म्युझियम, आरवडे (ता. तासगांव, जि.सांगली) | Radha Gopal Temple's Museum, Arawde
มุมมอง 20811 หลายเดือนก่อน
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/GFi2GPhCw8YVANtk7 ■ इतर Vlogs ▪︎th-cam.com/video/nsbFKS6LleA/w-d-xo.htmlsi=fNt7J2Niht3Pbear ▪︎th-cam.com/video/RC5smdqeAjY/w-d-xo.htmlsi=N8DXC6ytYF4ju_fF ▪︎th-cam.com/video/W3jIH0nry2Q/w-d-xo.htmlsi=KZH8 WbWsGL7cjV ▪︎th-cam.com/video/x82PcZLs_CA/w-d-xo.htmlsi=Gm8Z_qnmwVLvZqax ▪︎ th-cam.com/video/j...
लोकनाथ स्वामी महाराजांचे घर, आरवडे (ता. तासगांव, जि. सांगली) | Loknath Swami Maharaj House, Arwade
มุมมอง 11511 หลายเดือนก่อน
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - goo.gl/maps/ZQR8hoNMuPcz92go9 ■ इतर Vlogs ▪︎th-cam.com/video/nsbFKS6LleA/w-d-xo.htmlsi=arOkFd6nAgPTCdpG ▪︎th-cam.com/video/W3jIH0nry2Q/w-d-xo.htmlsi=RJMdE9XMC0D7k9nn ▪︎th-cam.com/video/x82PcZLs_CA/w-d-xo.htmlsi=EbLhGPpw2Xg4fSvD ▪︎th-cam.com/video/jQ2NNnMvXcQ/w-d-xo.htmlsi=Mv5okN3hymi_-NbW ▪︎th-cam.com/video/m2mMT...
किल्ले कोळदूर्ग (ता. खानापूर, जि. सांगली) | संपूर्ण माहिती | Koldurg Fort (Khanapur, Sangli)
มุมมอง 66111 หลายเดือนก่อน
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/gy8PTCWAjJvcgdzE9 ■ इतर Vlogs ▪︎ th-cam.com/video/x82PcZLs_CA/w-d-xo.htmlsi=u4A-jcE21xy4Vrbe ▪︎ th-cam.com/video/CQPvclG_ZNQ/w-d-xo.htmlsi=oAJuDYOGbQFPFIVB ▪︎ th-cam.com/video/jQ2NNnMvXcQ/w-d-xo.htmlsi=aEB7nrf0rh8lrXUV ▪︎ th-cam.com/video/m2mMTwbD7w0/w-d-xo.htmlsi=IZo5h_RXY4JvKLEm ▪︎ th-cam.com/vi...
बानुरगड किल्ला व बहिर्जी नाईक समाधी (ता. खानापूर, जि. सांगली) | संपूर्ण माहिती | Banurgad Fort
มุมมอง 3.1K11 หลายเดือนก่อน
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/sz1JW61toGhn1G948 ■ इतर Vlogs ▪︎ th-cam.com/video/jQ2NNnMvXcQ/w-d-xo.htmlsi=pSxuFyK81joJp8OO ▪︎ th-cam.com/video/m2mMTwbD7w0/w-d-xo.htmlsi=hOAGl7_g6g_z3Z-l ▪︎ th-cam.com/video/ZuTigqDkF54/w-d-xo.htmlsi=OI4_vR7EzdYJY6Lx ▪︎ th-cam.com/video/-rdzWVtDmYI/w-d-xo.htmlsi=eS-5ZPHXmyLSKsYz ▪︎ th-cam.com/vi...
भोजलिंग मंदिर, जांभुळणी-वळई [ता. माण (दहिवडी), जि. सातारा]| संपूर्ण दर्शन Bhojling Temple, Jambhulni
มุมมอง 2.2Kปีที่แล้ว
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/RuvomEssab9fbvi8A ■ इतर Vlogs ▪︎ th-cam.com/video/m2mMTwbD7w0/w-d-xo.htmlsi=Evxbh9jYy-LEp1zn ▪︎ th-cam.com/video/ZuTigqDkF54/w-d-xo.htmlsi=1heXG7h4WGZWnjgw ▪︎ th-cam.com/video/-rdzWVtDmYI/w-d-xo.htmlsi=NEddLq91kDB63pNo ▪︎ th-cam.com/video/2vOvavBGdUM/w-d-xo.htmlsi=jCpaqDFuGvEbvtRe ▪︎ th-cam.com/vi...
श्री राम मंदिर, करगणी (ता. आटपाडी, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Shri Ram Temple, Kargani
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/FxQjKjzERYgkhc8C9 ■ इतर Vlogs ▪︎ th-cam.com/video/ZuTigqDkF54/w-d-xo.htmlsi=4KBH4GxqzmZSfUOi ▪︎ th-cam.com/video/-rdzWVtDmYI/w-d-xo.htmlsi=faSnQ5W7XJF-T_9x ▪︎ th-cam.com/video/2vOvavBGdUM/w-d-xo.htmlsi=IMyvT_xKZsjJkasd ▪︎ th-cam.com/video/NALw_-rYTKc/w-d-xo.htmlsi=a5QBlplxtuUzTBTC ▪︎ th-cam.com/vi...
सुळकाई देवी मंदिर, सुळेवाडी(रेवानगर-विटा) (ता. खानापूर, जि. सांगली) | Sulkai Devi Temple, Sulewadi
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/6D885ERVUFH2zxB17 ■ इतर Vlogs १) th-cam.com/video/-rdzWVtDmYI/w-d-xo.htmlsi=LTTRjbTzMDZsG5KM 2) th-cam.com/video/2vOvavBGdUM/w-d-xo.htmlsi=M0MRBMFL6yrU5eOj 3) th-cam.com/video/NALw_-rYTKc/w-d-xo.htmlsi=3_NS51taoQLmxC-w 4) th-cam.com/video/NAHMTVVV7sc/w-d-xo.htmlsi=PdcPzhvyg9rcaTUs 5) th-cam.com/vi...
श्री रेवणसिद्ध मंदिर, रेणावी (ता. खानापूर, जि. सांगली) | संपूर्ण दर्शन | Revansiddha Temple, Renavi
มุมมอง 6Kปีที่แล้ว
▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. Location - maps.app.goo.gl/i4Afp5ijdBFFoiC66 ■ इतर Vlogs th-cam.com/video/2vOvavBGdUM/w-d-xo.htmlsi=kIBtT7ZacgXJwtM9 th-cam.com/video/NALw_-rYTKc/w-d-xo.htmlsi=qLavjvpdJWKo4q9O th-cam.com/video/NAHMTVVV7sc/w-d-xo.htmlsi=rt3cDhzeTseOysxB th-cam.com/video/ytY1HIx9iAU/w-d-xo.htmlsi=G_PHa4cXiEUuk2jz th-cam.com/video/B9IERO_6DKQ...
श्री रेवणसिद्ध मंदिर, मुळस्थान (ता. खानापूर, जि. सांगली) | Revansiddha Temple, Mulsthan
มุมมอง 910ปีที่แล้ว
श्री रेवणसिद्ध मंदिर, मुळस्थान (ता. खानापूर, जि. सांगली) | Revansiddha Temple, Mulsthan
श्री नाईकबा मंदिर, बनपुरी-जानुगडेवाडी [ढेबेवाडी] (ता.पाटण, जि.सातारा) | Shri Naikba Temple, Banpuri
มุมมอง 9Kปีที่แล้ว
श्री नाईकबा मंदिर, बनपुरी-जानुगडेवाडी [ढेबेवाडी] (ता.पाटण, जि.सातारा) | Shri Naikba Temple, Banpuri
तीर्थक्षेत्र होनाई मंदिर, हातनूर (ता.तासगांव, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Honai Temple, Hatnur
มุมมอง 4.4Kปีที่แล้ว
तीर्थक्षेत्र होनाई मंदिर, हातनूर (ता.तासगांव, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Honai Temple, Hatnur
भवानी देवी मंदिर, सावर्डे (ता. तासगांव, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Bhawani Temple, Savarde
มุมมอง 4.1Kปีที่แล้ว
भवानी देवी मंदिर, सावर्डे (ता. तासगांव, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Bhawani Temple, Savarde
श्री खंडोबा मंदिर, मिरज (ता. मिरज, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Khandoba Temple, Miraj
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
श्री खंडोबा मंदिर, मिरज (ता. मिरज, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Khandoba Temple, Miraj
तीर्थ घोडेखूर, धावडवाडी-खरसुंडी (ता.आटपाडी, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Tirth Ghodekhur, Dhawadwadi
มุมมอง 7Kปีที่แล้ว
तीर्थ घोडेखूर, धावडवाडी-खरसुंडी (ता.आटपाडी, जि.सांगली) | संपूर्ण दर्शन | Tirth Ghodekhur, Dhawadwadi
राम घाट, बेनापूर (ता.खानापूर, जि. सांगली) | संपूर्ण माहिती | Ram Ghat, Benapur
มุมมอง 3.2Kปีที่แล้ว
राम घाट, बेनापूर (ता.खानापूर, जि. सांगली) | संपूर्ण माहिती | Ram Ghat, Benapur
श्री खंडोबा मंदिर, मल्लेवाडी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) | Shri Khandoba Temple, Mallewadi
มุมมอง 874ปีที่แล้ว
श्री खंडोबा मंदिर, मल्लेवाडी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) | Shri Khandoba Temple, Mallewadi
श्री संत दामाजी मंदिर, मंगळवेढा (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) | Shri Sant Damaji Temple, Magalwedha
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
श्री संत दामाजी मंदिर, मंगळवेढा (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) | Shri Sant Damaji Temple, Magalwedha
कलावंतीन कोड्याचं माळ, योगेवाडी-मणेराजुरी (ता. तासगांव, जि.सांगली) Kalavantin Kodyacha Mal, Yogewadi
มุมมอง 9Kปีที่แล้ว
कलावंतीन कोड्याचं माळ, योगेवाडी-मणेराजुरी (ता. तासगांव, जि.सांगली) Kalavantin Kodyacha Mal, Yogewadi
स्वयंभू गणेश मंदिर, किसानपूर (रसुलवाडी) (ता. मिरज, जि.सांगली) | Swayambhu Ganesh Temple, Kisanpur
มุมมอง 2.2Kปีที่แล้ว
स्वयंभू गणेश मंदिर, किसानपूर (रसुलवाडी) (ता. मिरज, जि.सांगली) | Swayambhu Ganesh Temple, Kisanpur
सरदार शहाजी शिंदे स्मारक, कुंडलापूर (ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) | Sardar Shahaji Shinde Smarak
มุมมอง 771ปีที่แล้ว
सरदार शहाजी शिंदे स्मारक, कुंडलापूर (ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) | Sardar Shahaji Shinde Smarak
जकाई देवी मंदिर, मानेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) | संपूर्ण दर्शन | Jakai Devi Temple, Manewadi
มุมมอง 8Kปีที่แล้ว
जकाई देवी मंदिर, मानेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) | संपूर्ण दर्शन | Jakai Devi Temple, Manewadi
ग.दि. माडगूळकरांचे गावातील व शेतातील घर, माडगूळे (ता. आटपाडी, जि. सांगली) G D Madgulakar Home
มุมมอง 8Kปีที่แล้ว
ग.दि. माडगूळकरांचे गावातील व शेतातील घर, माडगूळे (ता. आटपाडी, जि. सांगली) G D Madgulakar Home
हरणेश्वर महादेव मंदिर, रायवाडी (ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) | Haraneshwar Mahadev Temple, Raiwadi
มุมมอง 2.8Kปีที่แล้ว
हरणेश्वर महादेव मंदिर, रायवाडी (ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) | Haraneshwar Mahadev Temple, Raiwadi
Nice video...
धन्यवाद 🙏
Chhan chhan mastch
धन्यवाद🙏
श्री सिद्धनाथ या नावाने चांगभले
Khupch chhan mahiti dili
धन्यवाद 🙏
Khoop chaan ajun dyaa mahiti kharsundi gaav badddal Changbhale
धन्यवाद 🙏
लय भारी छान विडीओ टाकला आहे
धन्यवाद🙏
खुप छान विस्तृत माहिती...💯 kindly cover श्री क्षेत्र सिद्धनाथ मंदिर, म्हसवड
हो लवकरच
@@Bhatkanti_Tv २ डिसेंबरला रथोत्सव आहे...
Sulakai mateche vahan Kay Aahe
खूप छान पद्धतीने माहिती सांगितली ❤❤❤
धन्यवाद
Chan video...mi vita chi aahe😊
धन्यवाद🙏
तेच बोलो की दैत्यगुरू शुक्राचार्य मंदिर भारत देश मध्ये फक्त कोपरगाव जिल्हा अहील्यानगर येथे आहे दुसर कस काय झालं थोडा गैरसमज झाला होता
Nice temple
खूप सुंदर माहिती सांगितली
धन्यवाद 🙏
माझी कुलदेवता आहे
आमची सुद्धा 🙂
Naikba devachya navan changbhal
पोतदार सर छान व्हिडीओ 👌👌
धन्यवाद🙏
तुम्हीं गडाची माहिती आणि चित्रीकरण फारच सुंदर केलेली आहे... दुर्लक्षित किल्ले तुम्हीं दाखवत आहेत. स्वराज्य तिसरे नेत्र.. बहिर्जी यांची माहिती आत्ता पर्यंत काम कमी लोकांनी दाखवली पण इतकी परिपूर्ण माहिती दिलेली नव्हती. तुमचं आभार मानावं तेवढं कमीच आहे.... धन्यवाद
धन्यवाद🙏
अत्यंत आभारी.खूप वर्षांपासून ची इच्छा पूर्ण केलीस .छान चित्रीकरण आणि निवेदन. ते दादा आहेत त्यांचा नंबर मिळेल का? माडगूळकर बंधूंचे वंशज कोठे असतात. वाडा एवढा ओसाड पडीक का ठेवला?
नाईकबा.नवसाला.पावला.माझा.मुलीला❤❤❤❤❤
कुलदेवाच.चांगभल
khup sundar
शुकाचार्य आणि दैत्यगुरू शुक्राचार्य हे दोन वेगवेगळे ऋषी आहेत दैत्यगुरू शुक्राचार्य यांचे मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यात आहे जे संपूर्ण जगातील एकमेव असे मंदिर आहे तिथे लग्नासाठी कधीही मुहूर्त बघावा लागत नाही
खुप कमी लोकाना हे माहित आहे 🙂
आम्ही शाळा चुकवून लहानपणी सायकल वरून सुकाचारीला जात होतो खूपच मजा यायची
अतिशय सुंदर आहे धन्यवाद 💐💐🙏
🙏🌹ॐ श्री कुलस्वामी नाईकबा देवाय नमः 🌹🙏
अनमोल ठेवा आहे. असेच घर असावे. निगा ठेवावी.
आम्ही लहानपणी शाळेच्या सहलीतून गेले लो
छान माहिती .
धन्यवाद 🙏
दुर्मीळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
🙏
खूप छान वाटलं व्हिडिओ बघून आम्ही जातो पण एवढे काही तेथे आहे हे माहीत नव्हते
धन्यवाद 🙏
रामकृष्णहरि धन्यवाद
खूप छान माहिती दिली.परिसरातील लोकांनी भेट द्यावी.
🙏🙏🙏🙏
भाऊ तू खूप छान पद्धतीनं माहिती दिलास खूप छान वाटलं अशीच आपल्या सनातन धर्माची माहिती देत रहा जय श्री राम..
हो नक्कीच, धन्यवाद 🙏
खूप छान माहिती.अशीच नवनवीन माहिती सादर करा.नागज
हो नक्कीच, 🙏
Shooting permission ahe ka
हो
शुकाचार्य व शुक्राचार्य असे दोन अलग ऋषी आहेत.
होय, हे खूप कमी लोकांना माहित आहे
बरोबर
रेवणसिध महाराज की जय
गूहेचे रहस्य काही सांगीतलं नाही...
रहस्य नाहीए तिथले महाराज काही वेळेस तपस्येला बसायचे
जूनी आठवण आम्ही आटपाडीला तालमीत क्षावणात जायचो दर्शन झाल्यावर जवळच्या डोगरावरती रनीग करायचो ❤❤
शुक्राचार्य देवस्थान दर्शन आपल्या मुळे झाले. आभारी आहोत.
शुक्राचार्य नाही ते वेगळे. हें शुकाचार्य व्यास पुत्र
खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏽🌹
आधुनिक भारताचे वाल्मिकी ग. दी. मा. (आण्णा) तसेच व्यंकटेश माडगूळकर यांच्या गावाचा मी ही रहिवासी आहे याचा मला सार्ध अभिमान आहे तसेच थोडा खेद ही आहे मला स्वतःला आण्णा विषयी इयत्ता 2-3 मध्ये माहिती झाले परंतु आत्ता अशी परिस्थिती आहे अण्णा हे माहिती आहेत का कुणाला याची शंका येते आणि गावातील वाड्याची अवस्था पाहिल्यानंतर लक्षात येईल सर्वांना किती जागरूकता आहे गावात मला कळते अस्स एक साहित्य प्रेमी कलेक्टर जिल्हाला लाभले त्यांनी संरक्षण केले निधी दिला म्हणून तुम्ही आज हे पाहता आहे खुप शल्य आहेत माडगूळकरांची आणि त्या गावाचा रहिवासी म्हणून माझ्याही मनात काही शल्ये आहेत येणाऱ्या काळात ते दूर करण्याची मी प्रयत्न करीन माडगूळकरांच्या घराचे माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली यासाठी धन्यवाद🙏
इतका मोठा प्रतिभा संपन्न माणूस! त्यांच्या घराचा योग्य तो सांभाळ केला गेला नाही हे दुर्दैव
छान माहीती सांगीतली.स्थळाला भेट देण्यापूर्वी पाहिली तर छान वाटते.मी गेल्या आठवड्यात प्रथमच दर्शन घेतले.
धन्यवाद
श्री सिद्धनाथा च चांगभलं 🙏🌺🌺🌺🌺🌿🌿🌿🌿🌹🌹🌹🌹
खुप छान माहिती दिली 🙏🌹
धन्यवाद
Tranche wada jalala Hota...ase kalate
Kadhi
Nice 👍👍
खूपच सुंदर माहिती ❤ पोतदार साहेब