राम घाट, बेनापूर (ता.खानापूर, जि. सांगली) | संपूर्ण माहिती | Ram Ghat, Benapur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • ▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
    __________________________________
    Location - maps.app.goo.g...
    __________________________________
    ■ इतर Vlogs
    • श्री खंडोबा मंदिर, मल्...
    • श्री संत दामाजी मंदिर,...
    • कलावंतीन कोड्याचं माळ,...
    • स्वयंभू गणेश मंदिर, कि...
    • सरदार शहाजी शिंदे स्मा...
    __________________________________
    ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील बेनापूर येथील रामघाट या ठिकाणाची माहिती दिलेली आहे. हे एक निसर्गरम्य असे धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण आहे. अशी मान्यता आहे की पूर्वी श्री राम वनवासात असताना या घाटातून गेलेले आहेत त्यामुळे या ठिकाणाला 'रामघाट' म्हटले जाते. या घाटात वनवासात असताना राम, लक्ष्मण व सीता राहिले होते. येथे एका झर्यामध्ये सीतेने अंघोळ केली होती त्या ठिकाणाला सीतेची न्हाणी म्हणतात. येथे श्रीराम यांनी वनवासात असताना शिवलिंग स्थापन केले होते. येथे राम मंदिर, महादेव मंदिर, तुळजा भवानी देवीचे मंदिर, पुरातन मुर्त्या, विरगळी व नैसर्गिक गुहा आहे. येथे पावसाळ्यात अनेक छोटे मोठे धबधबे तयार होतात.
    हे ठिकाण बेनापूर गावापासून 2.4 किमी अंतरावर आहे. गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर खानापूर व भिवघाट गावांच्या मध्ये बेनापूर गावाकडे एक रस्ता जातो, त्या गावातून रामघाटाकडे सहज येता येते. हे ठिकाण खानापूर पासून 7.4 किमी, आटपाडी पासून 34 किमी व सांगली पासून 64 किमी अंतरावर आहे.
    या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
    हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
    __________________________________
    #ramghat #मंदिर #ram #marathivlog
    __________________________________
    ▪︎ रामघाट बेनापूर
    ▪︎ रामघाट खानापूर
    ▪︎ राम मंदिर (रामघाट), बेनापूर
    ▪︎ रामघाट (राम मंदिर) नेलकरंजी
    ▪︎ खानापूर तालुक्यातील रामघाट
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील रामघाट
    ▪︎ खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ खानापूर तालुक्यातील प्रेक्षणिय स्थळे
    ▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    ▪︎ Ramghat Benapur
    ▪︎ Ramghat Ram Mandir, Benapur Kahanapur
    ▪︎ Khanapur Tourism Places
    ▪︎ Sangli District Tourism Places
    __________________________________
    Contact - bhatkantitv1681@gmail.com
    __________________________________

ความคิดเห็น • 19