लोकांना सवय लागली आहे .,प्रत्येक वेळी प्रत्येकसाठी सरकार वर अवलंबून राहण्याची . पाउस कमी झाला तर सरकार काय करणार. 😡त्या साठी लोक सहभाग व जनजागृती पाहिजे.
Very good and informative video. The concept of people that the more deep borewell the more discharge of water you will get that needs to be changed. The more you recharge your borewell the more water you will get during non monsoon period. Rainwater flows from top to bottom and not vice versa. Let us follow the principles of banking. The more money you deposit money in the bank the same money with interest can be withdrawn by you in case of your need.
खुप चांगली माहीती दिलीत. माझ छोटस शेत आहे आणि मला झाड लावायची व ती जगवायची आवड आहे . मला माझ्या संपूर्ण शेतात फळझाड लावायचीत पण आमच्या इथ राण डूकराचा वावर असल्यामुळे अडचन येते. त्यासाठी शेताला कुंपण करणे गरजेचे आहे.कुपंनासाठी महाराष्ट्रात कुठली योजना आहे का?
In stead of steel mesh,the non corrosive PVC mesh shall be used and holes shall be drilled using drilling machine before filling filter material around casing pipe.
We have developed a robotic tool which makes perforations in the casing pipe brom the bottom to the top. This will help more precisely in recharging the Borewell as water accumulates on the hard rock and casing is inserted till the hard rock. Thus aquifers can b Recharged easily.
Jay shree Ram sir excellent info great work Dhanyawad
लोकांना सवय लागली आहे .,प्रत्येक वेळी प्रत्येकसाठी सरकार वर अवलंबून राहण्याची .
पाउस कमी झाला तर सरकार काय करणार. 😡त्या साठी लोक सहभाग व जनजागृती पाहिजे.
Very good and informative video.
The concept of people that the more deep borewell the more discharge of water you will get that needs to be changed. The more you recharge your borewell the more water you will get during non monsoon period. Rainwater flows from top to bottom and not vice versa. Let us follow the principles of banking. The more money you deposit money in the bank the same money with interest can be withdrawn by you in case of your need.
खुप चांगली माहीती दिलीत.
माझ छोटस शेत आहे आणि मला झाड लावायची व ती जगवायची आवड आहे . मला माझ्या संपूर्ण शेतात फळझाड लावायचीत पण आमच्या इथ राण डूकराचा वावर असल्यामुळे अडचन येते.
त्यासाठी शेताला कुंपण करणे गरजेचे आहे.कुपंनासाठी महाराष्ट्रात कुठली योजना आहे का?
Khup chan borwell mahiti
सरकारनी water recharge करण्यासाठी योजना आणली पाहिजे
सरकारने यावर योजना आणली आहे ,मनरेगा अंतर्गत जल पुनर्भरण .
In stead of steel mesh,the non corrosive PVC mesh shall be used and holes shall be drilled using drilling machine before filling filter material around casing pipe.
हया पद्धतीने सोसायटी मधील बाथरुम व किचन चे पाणी सोडले तर चालते का? आणि तेच पाणी Kent RO ne shudh करून पिण्यासाठी वापर केला तर चालते का?
हे पाणी पिण्यासाठी चालते.. फक्त सूर्य किरण लागले नाही पाहिजे
Namaskar Saheb
आपण पुनर्भरण केलेले पाणी निचरा होऊन ते इतरत्र जाऊ शकते का ? हया विषयी माहिती सांगावी
Good
Good informasan
Mala khup garj
Ahe sir
सर यामुळे बोर मध्ये मोटर अडकण्याची शक्यता असते का
Sir mala madat haviy mala hi pani bharan karaychey.....
सरकारची कोणती योजना असेल तर सांगा
Ha karai la keti cost lagta
Good work
We have developed a robotic tool which makes perforations in the casing pipe brom the bottom to the top. This will help more precisely in recharging the Borewell as water accumulates on the hard rock and casing is inserted till the hard rock. Thus aquifers can b Recharged easily.
Contact number pls
Sir Cha phone no Mikel ka malahi he Kam karun gyache aahe
Sir band padlela boerwell yamule chalu hoil
Good idea
Food servings as water servings nesesari
आपण बोरवेल मध्ये पाणी किती व किती स्वच्छ करुन सोडतो त्यावर अवलंबून आहे ,आपण जर बोरवेल मध्ये पाणी स्वच्छ करुन सोडत असाल तर,बोरवेल नक्कीच चालु होईल 100%
हि पद्धत घरगुती कूपनलिका पुनर्भरण साठी वापरता येते का ?
हो
साहेब mob no. मिळेल का
Namaskar saheb