सर आपलीं वाणी सत्य आहे कारण मी माझ्या शेतात एप्रिल 2009रोजीबाधावर बोरीच्या झाडाच्या 2फुट अंतरावरबोर280फुटावरबोर घेतला आहे आतापर्यंत माझ्या शेतात पाणी पुरवठा चालु आहे 2.5.ईंच माहीतीखुप छान धन्यवाद गिते बापुराव नारायण परळी वैद्यनाथ
मी शिंदाडाच्या झाडाच्या पश्चिमेला सात फुटावर बोअर मारली असच वाचून,सतरा फुटापासून पाणी लागले ते तिनशे फुटांपर्यंत पाणीच पाणी लागले,नउ वर्ष झाले त्या पाण्याने 2013 मध्ये 12 मजली बिल्डिंग तयार होऊन आता 2022/23 मध्यें 14 मजली बिल्डिंग त्याच बोअरवेलच्या पाण्याने तयार झाली,पाणी लेबर पिण्यासाठी सतत वापरत आहेत, काहि गोष्टी खरच आहेत, त्यामुळे बिल्डरचे लाखो रुपये वाचले आणि अजूनही सोसायटी आणि बिल्डर ते पाणी वापरतात..ज्या सुपरवायजरने म्हणजे मी हा फायदा करुन देऊन मलाच कामावरुन काढुन टाकले=स्थळ केशवनगर पुणे..
आमच्या घराच्या शेजारी. फार वर्षापूर्वीचे दोन आबे होते.माझ्या भाच्याने नारळ हातावर घेऊन तिथे पॉइंट दिला .60फुटांपर्यंत पाणी नाही.बोअर बोअर काय करु चालू ठेव पत्नीला श्रीगजानन गंधामधिल पाचवा अध्याय मधले कोरड्या विहिरीला पाणी लागले ते पाच सुरुवात केल्या बरोबर 65फूटावर पाण्याची फवारणी सुरु झाली.बोअरवाला भाऊ मानल! 105 फूट झाल मस्तच पाणी. त्यापाण्यावर वन + वन बंगला आता रेडी होईल. llजय श्रीगजानन महाराजll
आम्ही 15 दिवसांपूर्वी आपट्याच झाड काढून त्याच्या खालीच 250 फूट बोर घेतला , पाणी तर सोडाच पण ओलं पण लागलं नाही हो , त्यामुळं नका असं मार्गदर्शन करू विनंती आहे.
अहो मी पाना डी आहे फक्त वरुलावर् विहिरिचा प्रवाह असतो जुन्या काळी पनाडी नव्हते आता नाही जमिनीत ४/५ लेव्हाल् वर प्रवाह असतात वरचच विहिरिचा असतो बाकी खोल असतात,,,,,, Dipakpatil pachora ji jalgaon कॉपर रॉड टेक
प्रतेक आभीठ्याच्या झाडापाशी पानी राहते का काळ्या खडकात पानी राहते का राहत असेल तर आम्हाला पनविहीर करायची आहे आमच्याकडे झाड काळ्या खडकावरच आहे पानी लागनार का
जास्त करून हुंबराच्या झाडाखाली पाणी लागू शकत करण की जास्त करून पावसाळ्यात झरे फुटतात ते हुंब्राच्या झाडाखालीच फुटतात दुसरी गोष्ट मंदिराच्या बाजूला पण जास्त करून पाणी लागले जाते .कोणा कोणाला पटले असेल त्यांनी like आणी कॉमेंड मध्ये सांगा बरोबर aahe की नाही ते.

😂
आगदी खर आहे सर
आमच्या शेजार्याने बोअर आपट्याच्या जवळ घेतला पण फेल गेला आहे .
Ekdam barobar Karan mazya shetatat aptyachya zhada shejari boar ahe ani tyach line madhye 299 footavar vihir ahe
पाणी लागण्यासाठी आसपास पाण्याचे स्रोत ,वाहती नदी,तलाव,धरण असावे लागतात
पाणी लागण नशिबाचा खेळ आहे
😂 माहिती उपयुक्त छान.ध्यवाद.
भाऊ सरल, सांगितले तर बरे झाले,लय यनजी वाया, घातली राव
कमीत कमी किती फुटांपर्यंत पाणी लागते
छान सुंदर माहिती बीड
Sir amchya bor wella did inchi Pani lagale ahe chalel ka 450 futavar.
Very Good
Aptyach zad he durmil asat v bore gharoghari mhanaje pratyek shetkari gheto. Mag hya method cha Kay fayda
आमच्या घराच्या शेजारी. फार वर्षापूर्वीचे दोन आबे होते.माझ्या भाच्याने नारळ हातावर घेऊन तिथे पॉइंट दिला .60फुटांपर्यंत पाणी नाही.बोअर बोअर काय करु चालू ठेव पत्नीला श्रीगजानन गंधामधिल पाचवा अध्याय मधले कोरड्या विहिरीला पाणी लागले ते पाच सुरुवात केल्या बरोबर 65फूटावर पाण्याची फवारणी सुरु झाली.बोअरवाला भाऊ मानल! 105 फूट झाल मस्तच पाणी. त्यापाण्यावर वन + वन बंगला आता रेडी होईल. llजय श्रीगजानन महाराजll
लय भारी🌹👌🌹
Yedishedi chya jadachya kadela pani lagel ka
उंबराच्या झाडाजवळ
गैरसमजावर आधारित असलेला व्हिडिओ आणि चॅनल!
जमिनीत पाण्याची लेव्हल खोल गेली असेल तर पाणी कसे लागेल?
पिंपळाच्या झाडा शेजारी पानी लागते का भाऊ बोअर वेल?
माझे शेतामध्ये दोन ते तीन आपट्याची तसेच चंदन सुद्धा आपोआप आलेला आहे
कोणी जर येऊन पॉइंट सांगत असतील तर छत्रपती संभाजीनगर ला आपलं स्वागत आहे
स्वतः तुमच्या कड येऊन कोणी सांगत असतं का मालक, तुम्हाला स्वतः ला शोधावं लागण कुठ कोण पाणी सांगणारा भेटतो ते
मी बरेच पानाड्याना दाखवील कुठच पाणी नाही अस सांगतात पण आपत्याची झाड आपण सांगितल्यामुळे.आधार वाटला
@@sureshtandale8509 mizu water deector machin ne pnyacha point ghya natar bor ghya
आम्ही 15 दिवसांपूर्वी आपट्याच झाड काढून त्याच्या खालीच 250 फूट बोर घेतला , पाणी तर सोडाच पण ओलं पण लागलं नाही हो , त्यामुळं नका असं मार्गदर्शन करू विनंती आहे.
सोडा विषय
साहेब माझा शेती mnde aahe aapntych झाड
Chandanchya zada Khali Pani aste ka
अहो मी पाना डी आहे फक्त वरुलावर् विहिरिचा प्रवाह असतो जुन्या काळी पनाडी नव्हते आता नाही जमिनीत ४/५ लेव्हाल् वर प्रवाह असतात वरचच विहिरिचा असतो बाकी खोल असतात,,,,,, Dipakpatil pachora ji jalgaon कॉपर रॉड टेक
माझे शेतात वारूळ आहे पण ते नवीन आहे
@@sureshtandale8509 तेथे वरचा प्रवाह असतो विहिरिचा पाना डी तेथे फिरवा,,,
5बोर फेल गेलेत ना राव शेवटी नशिब आहे
Aptyacya zadacya nemke kontya dishela Pani lagel
Kalwa
झाडापासून कोणत्या दिशेला लाइन बघायची
प्रतेक आभीठ्याच्या झाडापाशी पानी राहते का काळ्या खडकात पानी राहते का राहत असेल तर आम्हाला पनविहीर करायची आहे आमच्याकडे झाड काळ्या खडकावरच आहे पानी लागनार का
जास्त करून हुंबराच्या झाडाखाली पाणी लागू शकत करण की जास्त करून पावसाळ्यात झरे फुटतात ते हुंब्राच्या झाडाखालीच फुटतात दुसरी गोष्ट मंदिराच्या बाजूला पण जास्त करून पाणी लागले जाते .कोणा कोणाला पटले असेल त्यांनी like आणी कॉमेंड मध्ये सांगा बरोबर aahe की नाही ते.
मी तर आपट्याच्या बुडाला बोर मारला कोरडा गेला 😂😂😂
नमनाला घडाभर तेल....😃😃
नया है वो
100 %pani lagte
आम्ही आपट्याच्या झाडाजवळ बोर घेतला पण फेल गेला आहे
कम की तो बात होती है.....
Me pan bore kela pani nahi lagala
🎉
Kharach ka
Kahi pn sangta ka rao
लई क कणहून सांगत्या हो😂😂
आम्ही आपट्याच्या शेजारी मारला की राव बोर कसल पाणी काय
झाड कोणतेही असो जमिनीत शिर महत्त्वाची
Pani lagne ha nashibacha khyel Aahe
लिंब झाडं मध्ये लागणार काय पाणी बोर मारणे आहे
पळसाच्या झाडाजवळ पाणी लागेल का याबाबत माहिती देण्यात यावी
भाऊ मला बोर मारायचा आहे पाणी पाहणारा आहे का कोणी पण पाणी पाहणारे मशीनचा बोर होईपर्यंत थांबावे लागेल पाणी पाहणारे 10,000 रुपये दक्षिणा दिली
तस काहीच नाही सर्वात जास्त अंतरावर पाणी पुरवठा नाही
फुकट दहा मिनिटे घालवली
नाय लागत भाऊ
Yr Bhau 4 borla Pani lagle nahe
माझ्या शेतातआपटा चे झाड़ जवड 3 इंची पानी लागले काल केला बोर
मी 6 बोअर मारले ते पण पाणडी कडून बघुन व 1 पाणी पाहणारी मशीन एकालाही पाणी नाही लागले
पुण्य हवे नशिबाला
नाही लागत चुकीचा आहे कारण आम्ही बोर मारलेला आहे
Makdtondya aardha video zala tri zad sangnar aahe sangar aahe bomblto aahe.
झाड + वारूळ पाही जे
माझा शेतात आहे आपट्याचे झाड व 10/15फुटावर वारूळ शेजारी आहे
सैदड
माझी विहीर आपट्या जवळ सक्सेस झाली
Bavlabavli fekafeki
नाहीं ना राव विश्वास बसत नाही. मेहनतीचा पेईसा गेला तर.
😊
खरय
पटत नाही
उंबराच्या झाडं जवळ 1पुरुषा वर पाणी लागले भाई
जीते पाआहे ते कशाला नशीब काही सागो नको
Bogus aahe . geological machincha vapor kara. Lagech panic kothe aahe te kale.
मुठभर कन्या रात्रभर मचमच माहिती थोडी बोलता जास्त
टेबुरनीचे झाडा जवळ पाणी असते असेही काही लोक. सागतात
लोकाना मातीत नका घालु
व्हिडिओ कडण्या अगोदर डेमो करून दाखवत जा ..........टाईम वेस्ट नको करो लोकाचा
Zad lawa. Sagalikade pani milal. Nahitar lok ahe ti zade todtat v tithe bore ghetat.
Bakwaj
Fake 💯 😂 4:01
लोकांची फसवणूक करु नका असले व्हिडिओ टाकून
विडिओ रटाळ आहे
आपटयाचं झाड सांगत आहेत
वेळ वाया घालवू नका
Tumcha Nabar send kra
Zhyattya , mahiti kaa bare deto khotya.
Ekdam chukicha video ahe mi jitha bor Marla hota ty javal aptych zad hot tari pan paani lagl nahi
खुपच कंटाळवाना आहे रे बाबा......
असे लोकाना फस ऊ नका तुम्हाला काय भेटते खोटे बोलून
Fake
. फेकाफेकी आहे
अरे अपटा सांग कोणताही पक्षी खात नाहीत व विशटाही करत नाहीत. हे.सर्व खरे नाहीत.
Wrong
वेडपटपणा
Chomnya. Loudya..Denga..