खुप सुंदर , सुमधुर, कीर्तन, आफळे बुवा म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार, अत्येनंत प्रभावी कीर्तनकार, बुवांचे एकदा कीर्तन ऐकले की परत परत कीर्तन ऐकायचे जणू वेसण लागते, सर्व बारीक बारीक तपशील देऊन बुवा कथेत व कीर्तनात रंग भारतात, सुंदरच,,,,,,, श्रीराम कृष्णा। हरी, सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज की जय,
फारच सुंदर कीर्तन, बुवा आमचे भाग्य थोर आहे की आम्हाला या कीर्तन महोत्सवातून अशी सुंदर श्रवणभक्ती घडुन कीर्तन ऐकताना आप्ल्या सारख्या थोर कीर्तनकारांचे मार्गदर्शन ही होते अभ्यास होतो आणि मन प्रसन्न होते बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
नमस्कार 🙏🙏. मी ज्योती प्रभुणे. Online व्यवस्थेमुळे आपले कीर्तन श्रवणाचा लाभ झाला. सुमधूर आवाज, ओघवती शैली, उत्स्फूर्त व अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद. आपल्या वडिलांच्या कीर्तनाची आठवण झाली. (मी ऐकलेले आहे).
श्री. राम l खुपच छान संकल्पना आहे. कीर्तना द्वारे प.पू. श्री. ब्रम्हचैतन्य महाराजांच चरित्र. हे श्रवण करताना श्री. राजा भाऊ मराठे ( ज्यांनी श्री.प्रो. के. वि. बेलसरे यांच्या पुस्तकांची design केली होती) प्रकशाने आठवण झाली. जे माझे shilpi Adv. मध्ये बॉस होते.त्यानी 1979 मध्ये महाराजांचे चरित्र भेट दिले होते.
भक्ति रसी चिंब भिजूया प्रतिदिनी नूतन वर्षी, भाग्य थोर आपले, लाभले तत्वदर्शी! पार होईल जीवन नौका, न होईल कुठे कसला धोका, काम आपले एकच आता, सतत नाम घोका, नाम घोका। नूतन वर्षाभिनंदन!
खुप सुंदर , सुमधुर, कीर्तन, आफळे बुवा म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार, अत्येनंत प्रभावी कीर्तनकार, बुवांचे एकदा कीर्तन ऐकले की परत परत कीर्तन ऐकायचे जणू वेसण लागते, सर्व बारीक बारीक तपशील देऊन बुवा कथेत व कीर्तनात रंग भारतात, सुंदरच,,,,,,, श्रीराम कृष्णा। हरी, सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज की जय,
श्रीब्रह्मचैतन्य महाराज 🙏🙏
फारच सुंदर कीर्तन, बुवा आमचे भाग्य थोर आहे की आम्हाला या कीर्तन महोत्सवातून अशी सुंदर श्रवणभक्ती घडुन कीर्तन ऐकताना आप्ल्या सारख्या थोर कीर्तनकारांचे मार्गदर्शन ही होते अभ्यास होतो आणि मन प्रसन्न होते बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
🙏🙏🙏 श्री गोंदवलेकर महाराज की जय, श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
ऐकत रहावं असे मधुर , सुरेल निरुपण
श्रीराम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम साष्टंग दंडवत
महाराज सर्व मनोरथ किर्तन ऐकताच आनंद होतो शतशः नमस्कार
सदगुरू ला साष्टांग नमस्कार। व आयोजकाचे धन्यवाद
Jay Shreeram!Aaj Shrimaharaj Yanchya Janmostavnimmit Shrvan Karnyacha Yog Aala.Khup Sunder.!
आम्हां बद्ध मुमूक्षु श्रोत्यांसाठी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलेला कृपाप्रसाद .ॐतत् सत ! !!
sunderupkram
Apratim Kirtan from Mr. & Mrs. Wagle
अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा.
धन्य झालो आम्ही .. ही किर्तन मोहत्सव आनंद पर्वणी आम्हाला घर बसल्या आॅनलाइन पद्धत्ती मुळे अनुभवता आली.. धन्यवाद
श्रवणीय आणि शास्त्रोक्त कीर्तन. धन्यवाद 🙏
अतिशय छान सेाय केली घरातून एैकत ा येते आफळे महाराजांची किर्तन फार आवडते.
हरि ओम आफळे महाराज आपण आपले कीर्तन आॅनलाईन दाखवल्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद हरि ओम
अतिशय सुंदर किर्तन
Dhanyawad guruji aani amcha sashtang Namskar
!! श्रीराम जयराम जयजयराम !! सुंंदर श्रवणीय कीर्तन !!
अप्रतिम कीर्तन
ओघवती शब्दकळा
विश्वाचा विश्राम रे
स्वामी माझा राम रे
सच्चिदानंद जय श्री राम समर्थ
Khup chhan kirtan.
Jay ram Krishna Hari.
Jay Jay Raghuveer Samarth.
खूप च छान मनाला आनंद वाटतो
जय श्रीराम! खूप खूप धन्यवाद
कीर्तनानंद दिल्याबद्दल श्री. महाराज
आपणा सर्वांवर कृपेचा नाम वर्षाव करोत,
श्रीराम जयरामजय जय राम.
जय श्रीराम!श्रीमहाराज यांच्या असीम कृपेमुळे कीर्तन श्रवणाचा आनंद प्राप्त होत आहे. खूप छान!👌💐👌
O
खूप खूप छान नमस्कार
नमस्कार 🙏🙏. मी ज्योती प्रभुणे. Online व्यवस्थेमुळे आपले कीर्तन श्रवणाचा लाभ झाला. सुमधूर आवाज, ओघवती शैली, उत्स्फूर्त व अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद. आपल्या वडिलांच्या कीर्तनाची आठवण झाली. (मी ऐकलेले आहे).
।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री गोंदवलेकर महाराज यांना साष्टांग दंडवत।।
जानकी जीवन स्मरण जयजय राम
श्रीराम जयराम जयजय राम🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बुवांच किर्तन म्हणजे मेजवानीच श्री. सदगुरूंना साष्टांग नमस्कार
खूप सुंदर मनाला शांतता मिळाली
अप्रतिम कीर्तन
सुमधुर आवाज, शास्त्रीय संगीत, कुशल साथीदार आणि श्री हरीकथा. कोटी कोटी प्रणाम.
सुंदर अती सुंदर
Bhavpurn v sumadhur kirtan.
@@kanchanjoshi5937 सुंदर
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏 आदरणीय राष्ट्रीय किर्तनकार श्री चारुदत्त आफळे महाराज, सविनय नमस्कार.🙏🙏
श्री. राम l खुपच छान संकल्पना आहे. कीर्तना द्वारे प.पू. श्री. ब्रम्हचैतन्य महाराजांच चरित्र. हे श्रवण करताना श्री. राजा भाऊ मराठे ( ज्यांनी श्री.प्रो. के. वि. बेलसरे यांच्या पुस्तकांची design केली होती) प्रकशाने आठवण झाली. जे माझे shilpi Adv. मध्ये बॉस होते.त्यानी 1979 मध्ये महाराजांचे चरित्र भेट दिले होते.
Lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
बुवांचा आवाज गोड आहे व साथ ही छान आहे !
जय श्रीराम !!
🙏🙏🙏
खूप च सुंदर👌👌
Online कीर्तन सेवेबद्दल खूप खूप धन्यवाद, श्रीराम समर्थ
।।श्रीराम जयराम जयजय राम।।
।।श्रीराम जयराम जयजय राम।।
।।श्रीराम जयराम जयजय राम।।
।।श्रीराम जयराम जयजय राम।।
‼️🌿🌹🙏🙏🌹🌿‼️
साथ संगत खूप छान
shree maharaj ke shree charnon me koti koti vanshan 🙏
जय
श्रीरामसमर्थ, एक अपुर्व योग.
किर्तन महोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी आहे त्याचा लाभ सर्व भाविकांनी न चुकता घ्यावा ही विनंती.
Vayaskar bhakta kasa aanand ghetil yacha🥺? Tyanna kon he sagla laun denar je एकटे rahatat tyanna??
🙏
||श्रीराम समर्थ||
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🙏
Class, hearing Shri Aphale Guruji after long time.
Pramod Dalvi , Mumbai
भक्ति रसी चिंब भिजूया प्रतिदिनी नूतन वर्षी,
भाग्य थोर आपले, लाभले तत्वदर्शी!
पार होईल जीवन नौका,
न होईल कुठे कसला धोका,
काम आपले एकच आता,
सतत नाम घोका, नाम घोका।
नूतन वर्षाभिनंदन!
Shriram jai ram jai jai ram
खूप छान कीर्तन ऐकायला मिळले धन्यवाद
जय श्री राम, अतिशय सुंदर,सर्व किर्तन अप्रतिम.
!!श्री राम!!
💐💐💐💐💐💐
🌹🙏🙏जय गोमाता🙏🙏🌹
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त💐🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम खूप छान घरात बसून सेवा दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम. 🙏🌹🌹🌹
Khup chan shree Ram Jay Ram Jay Jay Ram
🙏जय सद्गुरु 🙏
जय श्रीराम
❤️ जय श्रीराम दादाश्री ❤️🙏
हेकितन आमच्या पर्यंत पोहोचला धन्यवाद, Shri Ram jai ram jai jai ram,
🙏 Shriram 🙏
जय जय राम कृष्ण हरी
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन चारूदत्त आपले
श्री राम समर्थ ,,, श्री राम जय राम जय जय राम
यावर्षी आॅनलाईन किर्तने उपलब्ध झाली हे आपले परमभाग्य आहे. आपण प्रत्यक्ष गोंदवल्यातच आहोत असे वाटते आहे !!!
खुप छान 🙏 अंतर मनाची स्वछता झाली
.llश्री राम ll
यावर्षी खुप वाटत होते की गोदावलयाला यायला मिळेल. पण कोरोना मुळे शक्य नाही. पण online मुळे अगदी गोदावलयाच आहोत असे वाटते.
Amacha Namaskar
जय श्रीराम 🌷🌷🌷
Jai sad Guru Shri Ram samrth Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
श्रीराम समर्थ !🙏🙏
Khupach Aapratim
गोंदवलेकर महाराज की जय
Thanks to all
राम राम राम राम श्री राम
Viswacha Vshram Re Swami Maza Ram Re
Namaskar SHRIRAM JAIRAM JAYJAYRAM
श्री राम जय राम जय जय राम
🙏🚩🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🚩🙏💐
प्रणाम !!
Sundar aakhyan.Shri Ram Jai Ram Jai Jai Ram.
श्रीराम, हरेकृष्ण 🕉️
श्रीराम जय राम जय जय राम
महाराजांचे शिष्य श्री आनंद सागर महाराज यांचे आडनाव "वाघमारे" आहे पण आयोजकानी त्यांचे आडनाव कुलकर्णी असे संबोधले आहे तरी विनंती आहे कि चूक लक्षात घेणे
Pranam gurudev.apratim kirtan
Elsa Tembe Swami Maharanjawar kirtan karawe hi vinanti ahe
सुमधुर आणि बोधप्रद वाणीला नमन !
Jay jay ram 🌷🙏🙏🙏
Jai sri guru dev
Shree ram🙏💐
ख् पचन
खुपच सुंदर👌🙏
जय श्री राम खूप छान आयोजन केले आहे आभारी आहो नमस्कार
हरी जय जय राम कृष्ण हरी.....
Shri ram jayram Jay Jay ram
Anantkoti bramhandanayak gondavalekar mharaj ki Jay
वा वा आफळे बुवा मस्तच
shri ram
shri ram
🙏🙏🙏 श्रीराम
आवाज छान आहे
Khupach Chan upkram ahe
खूप छान !घरी असूनही अनुसंधानात राहण्यासाठी मदत होतीय.
जय श्रीराम
खुप छान
खूप श्रवणीय. श्रीराम जय राम जय जय राम. सौं नलिनी गांधी.
Shri ram jai ram jai jai ram
जय श्रीराम 🙏🏻🌺🙌
Janaki Jeevan Smaran Jai Jai Ram
जय जय श्री राम 🙏🙏🙏