आपल्या कीर्तनाचे विषय त्यावर सुंदर स्पष्ट विवेचन सुश्राव्य रसाळ वाणी ऐकून मन अगदी प्रसन्न झालं आपल्या गायनाची प्रस्तुती व आवाज संगिताची साथ अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावं असं माऊली आपल्यात सरस्वती समाविष्ट आहे यांत शंका नाहीं संयोजक आपले सुध्दा आभार मानून आपल्याला धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल शरणं
वा रेशीमताई .... खूप छानच कीर्तन झाले ... जयजयराम कृष्ण ऐकताना ... नारदमंदिरातील कीर्तन वर्गाची आठवण झाली .... अगदी तशीच चाल .. तशीच तोड ... तशीच बालकृष्ण चरणी ची चाल ... काहीच फरक नाही ... आपण वर्गात बसलोय असेच वाटले ... सुंदर.... आयोजकांना मनापासून धन्यवाद खूप छान पर्वणीच देत आहात ...
you have answered many questions which were in my mind about having guru in life, visiting spiritual places and Sant darshan. Thanks 🙏. your presentation is too good.
Very nice presentation covering all auspicious n ethical points, Actually the power of presentation is automatically generated from Shriram n Maharaj. Thanks
अप्रतिम रेशीम ताई. किर्तनाच्या माध्यमातून प. पू. ब्रम्हचैतन्य महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाई महाराज प्रत्यक्ष उभे केले. कान तृप्त झाले. तुम्हाला धन्यवाद देणार नाही कारण महाराजांनी ही सेवा तुमच्या कडून करवून घेतली. खूप भाग्यवान आहात तुम्ही.
सुंदर कीर्तन ,आवाज छान पुनः ऐकण्याची उत्सुकता 😊
ताई खूप सुंदर शब्दच नाही इतक भाव पूर्ण खूप दिवसांनी इतका छान कीर्तन ऐकले खूप मस्त परमेश्वर तुमच्यावर अखंड कृपा करू हरी ओम
आपल्या कीर्तनाचे विषय त्यावर सुंदर स्पष्ट विवेचन सुश्राव्य रसाळ वाणी ऐकून मन अगदी प्रसन्न झालं आपल्या गायनाची प्रस्तुती व आवाज संगिताची साथ अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावं असं
माऊली आपल्यात सरस्वती समाविष्ट आहे यांत शंका नाहीं
संयोजक आपले सुध्दा आभार मानून आपल्याला धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल शरणं
वा रेशीमताई .... खूप छानच कीर्तन झाले ... जयजयराम कृष्ण ऐकताना ... नारदमंदिरातील कीर्तन वर्गाची आठवण झाली .... अगदी तशीच चाल .. तशीच तोड ... तशीच बालकृष्ण चरणी ची चाल ... काहीच फरक नाही ... आपण वर्गात बसलोय असेच वाटले ...
सुंदर....
आयोजकांना मनापासून धन्यवाद खूप छान पर्वणीच देत आहात ...
श्री राम जय राम जय जय राम आज किर्तन कार ताईंना नमस्कार फारच सुरेल आवाज शतशः नमस्कार
अत्यंत भावपूर्ण आणि ह्रृदयद्रावक कीर्तन. आवाज सुंदर स्पष्ट आणि मनाचा ठाव घेणारा🌷🌷🌷🌷👏👏👏👏👏👏
अतिशयकिर्तन छान केले श्रीरामजयरामजयजयराम
आयोजकांना मनापासून धन्यवाद 🙏🙏
you have answered many questions which were in my mind about having guru in life, visiting spiritual places and Sant darshan. Thanks 🙏. your presentation is too good.
🙏श्रीराम जयराम जयजय राम 🙏
🙏श्रीराम जयराम जयजय राम 🙏
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
☘☘🍁🙏🏻🙏🏻🍁☘☘
सुंदर आख्यायिका कथन केली. मांडणी करताना भावुक झाल्यामुळे हे परत परत एकन्याचि इच्छा प्रकट होते. आयोजकचे आभार. 🙏🙏
सादर वंदन ! अतिशय भावपूर्ण , सुंंदर आवाजात कीर्तन ! ऐकतांना डोळ्यांत " अश्रू " येतात !! श्रीराम जयराम जयजयराम !!
राम कृष्ण हरी 🙏🙏 माऊली
ताई ऊत्तम सादरीकरणखुप खुप शुभेच्छा उत्कृष्ट संगीत साथ आपणास खूप खूप धन्यवाद🙏🙏
खडातर साधनेमुळे झालेली सहज रसपूर्ण प्रस्तुती ! कीर्तनसेवेला साष्टांग नमन .
जय सद्गुरू
सुंदर कीर्तन!आयोजकांचे आभार you tube वर कीर्तनाचा आनंद लाभला
अत्यंत रसवंत वाणी असल्याने किर्तन सुश्राव्य झाले. जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम खूप सुंदर किर्तन ताई 🙏🙏🙏💐💐
व्वा, रेशीम ताई, पूर्वरंग आणि आख्यान फारच रंगवलंत. धन्यवाद!आयोजक , कार्यकर्त्यांचे आभार!
रेशीम ताई खूप च छान करतात आईकत राहावे वाटते कीर्तन
@@sharaddeshpande3807वा
वा ताई,खूप छान आहे आवाज,,व स्पष्ट उच्चार छानच झाले कीर्तन ,धन्यवाद
फारच छान
आगदी गहीवरून येत एकताना फार फार छान खरच संताचे दर्शन म्हणजे फार दुर्मिळ .
आम्ही तुमच्या रूपातच संताना पाहातो ताई साहेब .
👌👌👌
खूपच आनंददायी भावविभोर कीर्तन झाले !☺
कित॔न फारच छान. ओघवती वाणी. रसाळ वणॆन ऐकवत राहावे असे वाटते. अगदीच उकृष. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
फारच सुंदर हृदयाला भिडणार🙏🙏
खूप श्रवणीय कीर्तन .विवेचन अभ्यासपूर्ण व भावपूर्ण.तुमची अशी कीर्तने ववारंवार ऐकायला आवडेल.नमस्कार .
Vitthal vitthal Mauli khupch Divya margadarshan ikun Samadhan zale khup Khup dhanyavaad koti koti vandan
मी फक्त दोन दिवसाच प्रवचन ऐकल आणि मला खूप आवडल
इतकं सुंदर किर्तन की संपूच नये असे वाटले. शतशः धन्यवाद
आज पर्यंत ची सर्व किर्तने खूपच सुंदर झाली श्री राम जय जय राम 🙏🙏
🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम. 🙏🙏सुंदर कीर्तन. अप्रतिम. 🙏🙏जानकी जीवन स्मरण जय जय राम. 🙏🙏
Khedakar tai sundar keertan nmaskar
फार सुरेख ,काळजाला भिडणारं निरूपण!
खूप खूप धन्यवाद अस किर्तन कधी ऐकल नव्हत
Khupach chhan bhavpurna vyakhyan apratim kirtan Tai 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खुप छान झाले कीर्तन मन भरून आले
।।श्रीराम जयराम जयजयराम।।
💐💐💐💐💐💐
रेशीमताई, खुपच सुंदर v श्रवणीय कीर्तन 🙏👌👌
Chan.kirtan.jai Jai ramshriram shriram.
अतिशय सुंदर ✌️✌️ श्रीराम जय राम जय जय राम
सुंदर निरूपण.. आवाज पण छान स्पष्ट गोड ऐकायला मस्त वाटले
Supper
अप्रतिम सुंदर समाधान वाटले
सुंदर निरूपण .गुरू शिष्याची माहिती खुप छान
❤️ जय श्रीराम श्री ❤️🙏
श्री राम जय राम जय जय राम
Mainly
अप्रतिम कीर्तन 👌🙏🙏
आयोजक सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी आणि हर्षदभाऊ जोगळेकर आपले
शतशः धन्यवाद. ह.भ.प.रेशिमताई
खेडकर आपणांस कीर्तनाला शुभेच्छा.
आयोजक जोगळेकर आपले शतशःधन्यवाद ह.भ.प.रेशिमताई खेडकर आपणास किर्तनास शुभेच्छा
जय श्री राम खूप छान कीर्तन
Shrimati khedakar yanche kiratan chan va joshat zale dhanyavad.
जय श्री राम
Wah wah wah.pharch surekh.spechless.
Khup Chhan Kirtan.
Jay Jay Ram Krishna Hari.
Jai sad Guru Shri Ram samrth Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
अतिशय छान कीर्तन.
श्रीराम जय राम जय जय राम l
खूपच सुंदर!🙏🙏🙏
kirtan khupach chan hota Reshimtai
दिदी खुप छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माउली
Khup chan kiratan katha khup chan
छान आवाज सुंदर निरूपण
खूप खूप सुंदर कीर्तन,धन्यवाद सर्वांना, ताई नमस्कार
Khup chan maharaj cha jai jai
अप्रतिम कीर्तन. नमस्कार ताई.
खूप छान आवाज . खूप छान किर्तन . नमस्कार ताई . धन्यवाद
🙏सुंदर 🙏
खुपच छान कीर्तन
अप्रतिम सादरीकरण
उत्तम सादरीकरण ,आशिर्वाद अनेकवेळा.
फार सुंदर.
।जय श्रीराम। नमस्ते....
Khup sundar shrawaniy
खूपछान .मनाला.समाधान .मिळाले
🌹🙏वा सुंदर🙏🌹
छान, आवाज उत्कृष्ट,जय श्रीराम
नमस्कार खुप छान च
अतिसुंदर.....हृदयस्पर्शी गुरुशिष्य निरूपण....💗 कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे ....
Namaskar. Very excellent.
खूप छान..!!🙏
खुप छान चालले आहे,पकड सोडू नका,शुभेच्छा
अतिशय सुंदर कीर्तन
Sunder
अप्रतिम खूप छान श्री राम
अप्रतिम खुप छान श्रीराम
रेशीमताई कीर्तन खूपच छान. आवाज छान
अतिशय सुंदर.
सुंदर कीर्तन
जया शिरूरकर खूप छान👏जय श्रीराम
खूप सुंदर प्रासादिक आवाज!
रसाळ कीर्तन साष्टांग नमस्कार
🙏🙏🙏🙏🙏
🙏
सुंदर हरिपाठ्🙏🏻
Khupach chan
Very nice presentation covering all auspicious n ethical points,
Actually the power of presentation is automatically generated from Shriram n Maharaj.
Thanks
आशि ओढ लगवी गुरूची. 🙏🙏🙏.
राम कृष्ण हरी!काय वर्णावी प्रस्तुती ?
।जय श्रीराम।
नमस्कार...
Khup chaan
❤️👍🥰😍💯
खूप छान आवाज,रेश्मा ताई आपण निरूपण खूप छान केले.
श्री तुकामाईंचे वडील काशीपंत नव्हे तर काशीनाथपंत आणि माता पार्वतीबाई
Very nice
अतिशय सुंदर किर्तन ऐकताना अंगावर शहारे आले
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Surekh.
🙏🙏👌
हे पहिले आवाहन नक्की कशासाठी? त्यांचे महाराज आणि तुमचे वेगळे आहेत का? श्रीराम समर्थ 🙏
हो , इतक्या सुंदर उपक्रमात, हे निवेदन जरा खटकते आहे.. सर्वच कीर्तने श्रवणभकतांसाठी ,खरोखर पर्वणी आहे..🙏
Ashich आपली सेवे चा श्रवणा चा लाभ होवो
खूपच छान वाटलं कीर्तन, गोड आवाज ताई
श्रीराम 💐🙏
अप्रतिम रेशीम ताई. किर्तनाच्या माध्यमातून प. पू. ब्रम्हचैतन्य महाराज आणि संत श्रेष्ठ तुकाई महाराज प्रत्यक्ष उभे केले. कान तृप्त झाले. तुम्हाला धन्यवाद देणार नाही कारण महाराजांनी ही सेवा तुमच्या कडून करवून घेतली. खूप भाग्यवान आहात तुम्ही.
खूपच छान अप्रतिम कीर्तन व विवेचन, धन्यवाद ताई
Pl tumhi tv var nakki kara
Manmandira madhe ka yet nahi
Kg
फक्त plastic फुलांचा हार घालू नये. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे