आपुला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥१॥ श्रीहरी किर्तन डॉ विकासानंद महाराज मिसाळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • 🚩🚩🙏श्रीकृष्णकृपामुर्ती श्रीमद्भागवताचार्य डॉ. विकासानंद महाराज मिसाळ.🙏
    Shrikrishnakripankit Dr.Vikasanand Maharaj Misal
    आपुला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥१॥
    येर तीं माईकें दु:खाचीं जनिती । नाहीं आदि अंती अवसानीं ॥२॥
    अविनाश करी आपुलिया ऎसें । लावीं मना पिसें गोविंदाचें ॥३॥
    तुका म्हणॆ एका मरणॆंचि सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४॥

ความคิดเห็น • 80