सर गव्हाचा प्रयोग आपल्याला पटला बर कामी तीन वर्षे झालंय लव्हाळ्याच्या रानात गहू पेरणी करतो६०-७० टक्के फरक पडलाय सरआता यावर्षी झोप यायला की तुमचा प्रयोग करतो म्हणजे शंभर टक्के काम ओके
Bhau tu babad kami kar aani kamach bol ..Tuza vidio tu kalaji purvak bagh...ek ek shabda kiti Vela yeto moj. Aani tuch thatav .caset ripit ahe.Mahiti chhan aahe pan saari chav ghalavato. Yala short kasa karata yeyil te bagh..
सर गुलाबात आहे खूप
Sempra फवारल्यानंतर पुढे कंदवर्गिय पिक चांगले येत नाही. म्हणजे कंदाची फुगवण होत नाही.
भाऊ ..सेम्प्रा फवरल्या नंतर कांदा पीक किती दिवसा नंतर घेऊ शकतो
Evdha spray marun lavhala nhitr jamnicha pot nakki vat lagel
मिलिंद दादा कमी खर्चात उत्तम शेती कशी करावी ,आणि कोणती पिके कोणत्या सिजनला घावी जेणे करून योग्य भाव मिळेल ,खर्च करूनच कंबर्ड मोडल
गाजर गवत संपवून टाकण्याचे उपाययोजना सांगा
Bhau lavala jail Ani jaminichi vat lagel.
सर गव्हाचा प्रयोग आपल्याला पटला बर कामी तीन वर्षे झालंय लव्हाळ्याच्या रानात गहू पेरणी करतो६०-७० टक्के फरक पडलाय सरआता यावर्षी झोप यायला की तुमचा प्रयोग करतो म्हणजे शंभर टक्के काम ओके
लव्हाळा जर मरत असेल तर कोनतीच वनस्पती या पृथ्वीवर राहणार नाही. तो मरूच शकत.
लव्हाळा प्रमानेच हरळी साठी व्हिडिओ बनवावा हि विनंती.
पपईच्या पिकात फवारणी केली तर चालेल का
हारभरा पेरणी करावी
Dada shetichi kas kmi hote ka hyane...
Mati kharab hoil ki mg hyane
जेव्हा चॅनल वर जैविक औषधे सांगतो तेव्हा कुठं असता तुम्ही
Milind भाऊ
मी 25 एप्रिल ला sempra फवारणी केली
तर पुन्हा किती दिवसांनी आपण त्यात पीक घेता येईल
जवळपास एक वर्ष कमेंट ला तरी रिप्लाय नाही
चिगळ भाजीवर video बनवा.
केळी पिका मधे काय फवरावे लवाळा भरपूर आहे
माहिती आवडली
धन्यवाद 🙏
Kharch jato ka lvala
पातर sanpavanyacuuapaysanga
फळबागे साठी हा फवारा चालतो काय?फळझाडावर फवारा अपायकारक आहे का?
पिक कधी घ्यायचे?
Kandhyamadhi aahe bhau Kay kela pahije
विडिओ पूर्ण बघा दादा 🌱🤗🙏
Tomache gav koteaahe sir bhetayche aahe
मिलिंद भाऊ आम्ही जुन्नरकर तुमचा आवाज मोठा करत चला आवाज कमी आहे एक मराठा लाख मराठा
जमीन निकस होते
चांद वेली साटी तननाशक सांगा
२ 4d
Patar sapanyachaupaysanga
आमच्या शेतात येऊन करून दाखव मग खरं
नागर नही करुंगा गाठी.वेचली.तर नाही जमणार का साहेब
फणनी फिरवा आणि मग गाठी वेचा
काही करा पण गोल्या करू शकत नाही
साहेब फक्त एवढं काम करा की जेथे लावायचं राजगीर टाका पुढच्या वर्षी लावला दिसले की तुमच्या शेतात काम करायला येतो
हो हा पण पर्याय भारी आहे दादा
आता शेतात सोयाबीन पेरलेले आहे राजगिरा टाकता येईल का ??
एकदम बरोबर
लवाळा भरपुर हाय
संपूर्ण नष्ट करू नका कारण आयुर्वेदाच्या दृष्टीने त्याला महत्त्वही आहे
कुणाला घ्यायचा आहे का लव्हाळा
उसात चालेल काय?
सर माल असताना फवारणी केली तर चालेल काय
अहो मेरा 71 मातीत पडले की न्युट्राल होते ना..मग
ज्याला पटलं त्यांन व्हिडिओ बघा ज्ञान पाजळू नका
PopaeMadheChalalka
भाऊ हा लव्हाळा औषधी वनस्पती आहे त्याला नष्ट करू नका
Amchyakade khup ahe gheun java
हराळी संपूर्ण संपवून टाकण्यास मदत पाहिजे
विडिओ संपूर्ण बघा विडिओ थोडी लांब आहे आणि हो डिस्क्रिपशन मध्ये जाऊन 2 विडिओ बघा
हरळी साठी पान्याच पी एच कमीकरून
मीरा 71एक पूडी ग्लायसेल 150ml
शिकार्राला. जमीनीत ओल आसताना गच्च फवारने.
@@jitendrajadhav5405 ni
मीरा 71
After ploughing round up 100 ml per 15 liter after two spray plot clear
एकदा च ग्लासात 300 मि ली आणि वझूळभर युरिया रानववोल करुन मारा
मीरा ७१ औषध मारले जळून जाते
Bhau tu babad kami kar aani kamach bol ..Tuza vidio tu kalaji purvak bagh...ek ek shabda kiti Vela yeto moj. Aani tuch thatav .caset ripit ahe.Mahiti chhan aahe pan saari chav ghalavato. Yala short kasa karata yeyil te bagh..
हीच अक्कल नाही तुला टोनग्या
सांगून दे ना लांब लचक माहिती तू बघ
Nako baghu mg
👆हा लव्हाळा कुठून आणला 🤔🤔🤔🤔🤔🤔
बालिश पणा सोड टोनग्या माहिती घे आणि तसा उपाय कर
गोमूत्र फवारणी 😜🤣🤣🤣🤣🤣😅😂😂
तुला ही अक्कल नाही तुझ्या मुळें बाकीच्या शेतकऱ्यांना मी माहिती द्यायला बंद करू शकत नाही