आपण नेहमीच छान माहिती देता. धन्यवाद. आमची ऊ स शेती आहे , अमाच्या भागात लांडगा व कोल्हा येतात . दोन वर्षांपूर्वी लांडग्याचे एका वाटसरू वर हल्ला झाला होता. हे पशु भागात येऊ नये असे काय करता ये ई ल. कृपया सुचवा.
डुकरा करिता आनी वन्य प्राणी करिता सोपे आनी स्वस्त जूगाड़ आहे. 1 circuit मिळते (350rs ला) जे गैस गिज़र मधे वापरतात high वोल्टेज असते त्यात 20 kv. ते circuit 6 volt वर चालते. मग काय 2 तरिचे bandal आनी 1 circuit आनी 6 volt battary आनी charging साठी सोलार panal बस .1500 हजरात 3 ऐकर फिक्स. Google वर सर्च करा ऑनलाइन सर्व उपलब्ध आहे.
Ami kaapsachi sheti karto jasa kaapsala bonda lagnyat suruvat hotai tasach maakda ani wanaracha khuf trash hoto aasa Kai upai sanga ki kaapsachi Kai nukshan hohunai
आकाश भाऊ धन्यवाद आम्ही फार परेशान होतो डुकरांसाठी आपण माहिती दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत
Mst
फायदा झाला का
पण फायदा झाला का साहेब
1 number jugad aahe rav.
Waa khup chhan saheb 🎉😂❤🎉😂❤🎉😂❤🎉😂❤
आपले अनेक विडिओ पाहिले खरोखर आपण खुप कळकळीने शेतकरी बांधवांना मदत करत आहात. धन्यवाद
छान माहिती दिली आपण संत्री पण छान आहेत कधी येयाच मग खाण्यासाठी
खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद!
दादा आम्ही डाम्बर गोळी थाइमेट सोलर झटका मशीन सगळे उपाय केले परंतु रानडुकरांचा त्रास काही कमी झाला नाही उलट झटका मशीन चोरीला गेली
खुप महत्वाची आणि खुप छान माहिती दिली . धन्यवाद .
एवढं सांगायला दहा मिनिटांचा व्हिडिओ!
धन्य साहेब
खूपच छान माहिती दिली आहे. आजच शेंगा काढून झाल्या. चार एकरात फक्त एक कट्टा झाल्या.खूप खूप धन्यवाद.
😂😂😂😊😂
🤣🤣🤣
😜😜
😂
😂😂
तुम्ही दिलेली माहिती फार आवडली ,धन्यवाद.
दादा माझ्या शेतात मोर येतात त्यासाठी आहे का काही उपाय
nacha re mora he gane lawa 😂😂😂😂 Aamchya shetat yetat
आपण नेहमीच छान माहिती देता. धन्यवाद. आमची ऊ स शेती आहे , अमाच्या भागात लांडगा व कोल्हा येतात . दोन वर्षांपूर्वी लांडग्याचे एका वाटसरू वर हल्ला झाला होता. हे पशु भागात येऊ नये असे काय करता ये ई ल. कृपया सुचवा.
खुपच छान माहीती धन्यवाद सर
Aavsek mahiti dili sir .
खुपच छान माहिती आहे thanks
Aap ne bahot hi khubsurat andaaz me information fiya hai.... 100%
Thanks
Thank q very nice
अभिनंदन साहेब ❤❤
खूपच सुंदर माहिती दिली ....
Harin jatil ka pan ,khup vaitaglo ahot
दादा खूप छान माहिती दिली
छान भाऊ एक नंबर माहिती
Uaua Farch Heryi Gud Bau
Idea Bhari aahi
छान माहिती. धन्यवाद
खुप छान माहिती दिली साहेब कांदा बाजरी साठी गोळ्या थिमेट दोन्ही लागते का सर
Nice information सर.
खूप छान माहिती धन्यवाद भाऊ
खुप च छान खूपच खास खुपच लाजवाब सल्ला ❤❤❤❤⭐❤❤❤❤⭐🦚❤❤❤❤
Milibag bhetli kasa ghalavava upay sanga
1 no वीडियो असतात आकाश भाऊ तुमचे.👌👌👌👌👌👌👌
डाळिंब बागेत बांधल्यावर मधमाशी येण्यास काही अडथळा येतो का (
शेतींग च्या वेळी)
खुप छान माहिती आहे
डाबंर गोळी चा उपयोग ठीक आहे. पण थायमेटचा जनावरांना किंवा लेकरांना काही अपाय होऊ शकतो.
रामकीसन मोरे पाटील
छान ऊसामधये उंदीर वरील उपाय सांगा
Aamchya shetat hatti yetat tyanna palvaycha jugad sanga
डुकरा करिता आनी वन्य प्राणी करिता सोपे आनी स्वस्त जूगाड़ आहे. 1 circuit मिळते (350rs ला) जे गैस गिज़र मधे वापरतात high वोल्टेज असते त्यात 20 kv. ते circuit 6 volt वर चालते. मग काय 2 तरिचे bandal आनी 1 circuit आनी 6 volt battary आनी charging साठी सोलार panal बस .1500 हजरात 3 ऐकर फिक्स. Google वर सर्च करा ऑनलाइन सर्व उपलब्ध आहे.
Supply continue rahto ki ztka machine sarkhe Kam krte
@@suryajidavang8077 फक्त zatka बसेल डुकराला
तरेच्या सीरीज मधे स्पार्क टयूब टाका
@@रियलइंडियन-म4ह dada, tumcha whatsapp no. Dya. Mala circuit diagram pahije. 🙏
Ami kaapsachi sheti karto jasa kaapsala bonda lagnyat suruvat hotai tasach maakda ani wanaracha khuf trash hoto aasa Kai upai sanga ki kaapsachi Kai nukshan hohunai
Khup chhan aahe santre😜
माकडांना पळवून लावण्याचा उपाय सांगा सर 🙏🙏
th-cam.com/video/1OYQ0S55jQI/w-d-xo.html हा व्हिडीओ संपूर्ण पहा भाऊ तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल
भाऊ काठी ऐवजी त्याच ज्वारिच्या धाटाला बांधले तर चालेल का?
दादा हा प्रयोग गावातील जे डुक्कर असतात त्यांना उपयोगी पडते का? गावाशेजारी शेत आहे आणि ते गाव डुक्कर खुप त्रास देतात सोयाबीन खाण्यासाठी
Akashji khoop chhan mahiti.
खुपछान
कपासच्या शेतासाठी उपाय सांगा dukrasathi
Aho Bhau Santra futanya Sathi kont avshid marav te sanga na tumchya bagicha mst ala rao
Sase pn jatil ka
Harin pan nahi yenar ka dambar goli ne please reply kara bhau
मस्त जुगाड
उंदीर साठी उपाय सांगा भाऊ
Harbra sati he zugad Chapel Kay bhau
ह्या जुगडामुळे मित्र किडी व मधमाशा येत नाही म्हणून हानिकारक किडीचा त्रास होऊन नुकसान होते. मधमाशा आल्या नाही तर पॉलिनेशन होत नाही
P0000 10:17
सोपी आणि स्वस्त युक्ती ,, छान 👌👌🙏
खुप छा न महिती
छान माहिती दिली ...thank you
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. लोकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा.
हो का काही तरी अपयोग झाला का
साहेब खुप उपयुक्त माहिती दिली आपण धन्यवाद. गहू पिकाला उदरं लागली आहे उपाय सुचवावा
Khu mast
डांबर गोळ्या टाकण्यासाठी जुने मोजे वापरता येतील .
मोर आणि लांडोर कसे पळवायचे ते सांगा
Chan माहिती दिली राव
कंदमाशी वर जुगाड सांगा सर
फारच सुंदर
शंखमधील गोगलगाय साठी औषध सांगा
खारुताई साठी उपाय सांगा
Kharutai sathi kahi upay yojana asel tr sanga
हरण पिकांची खूप नुकसान करत आहे त्यासाठी उपाय सांगा
वानर ला चालेल का
Aamchya shetat dalinb aahe tya danbar golyachya vasane madhmashya pan palun jatil ka?
डंबार गोळी व ठीमेट सोबत घायचे का
वानरांचा बंदोबस्त करणेसाठी देशी जुगड सांगा.
Dudhani ranharbhara ani eiter gavat he saf Karnysathi upay sanga sir plaz
Best information, thanks. I will try to check feedback after using. If any feed back from already user please know us.
Vangyavar chalte ka bhau
सर शेतात माकड येतात त्यांना पळवायचा उपाय सांगा
सर्वात आधी तुम्ही त्यांची वेळेवर warm-up करून धावण्याचा सराव करून घ्या मग ते चांगले पळतील.
आंबा बागेसाठी उपयोग करता येईल का? यामुळे मध मांशी वर काही परिणाम होतो का ?
शेतात डुक्कर जमिनीतील ठिंबकचा पाईप उकरून टेकप, आणि रबर तोडून टाकतात त्यावर काहितरी जुगाड सांगा
Sap nag sathi pn kahi upay sanga sir 🙏
Pn madhmashi la Kay tras nhi honar na
बॉटल मध्ये डांबर गोळी व तीमेट दोन्ही पण चालेल का
सायाळासाठी काय उपाय आहे का??
Nice information sir
घुशी लागतात त्याच्यावर काही उपाय आहे का
कीड नियंत्रण होते का ? तुमचे सांगण्या वरून वाटते.
सापा.साठी.काय.कराव.लागेल
Mast ahe super....👌👌👌
Bhau nawin borewell motor ghaychay 5 hp konti ani tyachi price
Santra mosambi lagvad va ropachi mahiti sangavi please
लहान videoबनवत जा हो भाऊ
आंब्याचा झाडावर कसे लावायचे ते सांगा
आमचा शेतात माणसं येतात काही पण घेऊन जातात पाइप
वांग्यांमध्ये जमते का
Kalingad madhe lavltar kidin pasun fayda hoil ka
भाऊ उंदीर खूप झालेत ऊसात उपाय योजना सांगा
साध्या द्दुकरा साठी काही आहे का
गोगलगाय गाय साठी काय उपयोग करावे
किती दिवस काम करतात
खुप छान माहिती दिली धन्यवाद .
धन्यवाद!!
सिमेंट म्हणजे काय आहे
Good information.