सर हा फॉर्म्युला उसामध्ये आम्ही वापरलेला नाही. उसामध्ये सेम्प्रा फवारणी करू शकता किंवा तन नाशक मारताना सायनो औषध तन नाशकामध्ये मिक्स करून मारलं तर लव्हाळ्याचा बऱ्यापैकी नाश होतो. 🙏
आम्ही या औषधांचा वापर मोकळ्या शेतामध्ये केलेला आहे बागेमध्ये फवारणी करून पाहिलेली नाही, ज्या जागेमध्ये झाडे लावलेली आहेत ती झाडे मोठी असतील तर ड्रमच्या साह्याने झाकून इतर क्षेत्रांमध्ये फवारणी करता येऊ शकते.
आम्ही मोकळ्या शेतामध्ये प्रयोग केलेला आहे. द्राक्ष बागेत चालेल किंवा चालणार नाही हे सांगता येणे थोड अवघड आहे. पाच ते दहा स्क्वेअर फुट मध्ये प्रयोग करून पहा द्राक्ष बागेला काही अडचण आली नाही तरच पुढे फवारणी करा.🙏
विडिओ पाहून शंका विचार न्या साठी कमेंट भरपूर केल्या आहेत शेतकरी मित्रानी, मात्र त्या शंकांचे निरसन अथवा रिप्लाय दिला नाहीये याचे कारण असे आहे की हा विडिओ फक्त आणि फक्त Like / comment/ आणि Views साठी बनवला आहे, शेतकरी मित्रांना माझी विनंती असेल की असे विडिओ पाहताना प्रथम ता:हा व्हिडिओची comment पहा, जर रिप्लाय देत असतील तरच पहात चला अथवा ignore करा.
बळीराजा स्पेशल च्या सर्व व्हिडिओंच्या दिवसभरामध्ये शंभरपेक्षा अधिक कमेंट येतात ,व्हिडिओच्या बहुतांश कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न असतो, ज्या प्रश्नाचे उत्तर पहिल्यांदा दिलेले आहे . एकाच प्रकारचे प्रश्न वारंवार येत असतील तर त्यांना उत्तर द्यावे का. शेतकरी मित्रांनी जे प्रश्न विचारले आहेत त्यांचे उत्तरे देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असतो, आपण कमेंट केलेला हा व्हिडिओ आमच्या स्वतःच्या शेतीमधील आहे,, आम्ही टाकलेले व्हिडिओ कोणाला आवडतील कोणाला आवडणार नाही कोणी कमेंट करेल कुणी करणार नाही यासाठी व्हिडिओ आम्ही टाकत नाही आम्हाला जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही व्हिडिओ टाकतो. आणि अजूनही तुम्हाला काही शंका असल्यास तुमचा मोबाईल नंबर पाठवा 🙏
फवारणी करताना जो लव्हाळा उगवलेला आहे तो तर शंभर टक्के जळतो. शेतीमध्ये शिल्लक असणाऱ्या गाठी मधून जो लव्हाळा उगवलेला नाही त्या परत येऊ शकतात परंतु त्याचे प्रमाण फारच कमी राहते. त्यावर परत एकदा फवारणी केल्यानंतर परत लव्हाळा येत नाही.
जो उगवलेला आहे तो 100% जातो, जमिनीमध्ये लव्हाळ्याच्या ज्या गाठी उगवलेल्या नाहीत त्यांच्यापर्यंत औषध पोहोचत नाही त्यामुळे त्या परत उगवू शकतात, तुमच्या शेजारी च्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये लव्हाळा असेल आणि त्याचे पाणी तुमच्या शेतामध्ये उतरत असेल तर तुमच्या शेतीमधील लव्हाळा जाऊ शकत नाही, तुमच्या शेतीमध्ये बकरी बसवत असाल आणि त्या बकरीने इतर ठिकाणी लव्हाळा खाऊन तुमच्या शेतामध्ये येत असतील तर लव्हाळा जाणार नाही, लव्हाळ्यावरती तणनाशक फवारणी करताना लव्हाळा बियावर आल्यावर तुम्ही फवारणी करत असाल तरीसुद्धा लव्हाळा जाणार नाही. कारण लव्हाळ्याची उत्पत्ती ज्या ठिकाणावरून होते ती ठिकाणी थांबवणे गरजेचे आहे 🙏
सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील एक महिन्यापुर्वी फवारणी केली होती 100% रिजल्ट आला आहे.
🙏🙏
तात्पुरता रिझल्ट नको आहे कायमस्वरूपी उपाययोजना करा
2for D ni jamim kharab hot nahi ka
आत्ता आलाय रिझल्ट पण पुढच्यावर्षी येईल पुन्हा
Agdi barobar result ahe ❤❤❤
Very Very Thanks for sharin Good Information namaste namaste namaste
Thank you 🙏💐
24D मुळे फळ बागणा चांगलाच फटका बसतो सर
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद 🙏
खूप महत्वपूर्ण माहिती दिली
🙏
Sir ऊस पिकात लव्हाळा नष्ट कसा करायचं ते सांगा sir खूप ताप झालाय यामुळे डोक्याला
सर हा फॉर्म्युला उसामध्ये आम्ही वापरलेला नाही. उसामध्ये सेम्प्रा फवारणी करू शकता किंवा तन नाशक मारताना सायनो औषध तन नाशकामध्ये मिक्स करून मारलं तर लव्हाळ्याचा बऱ्यापैकी नाश होतो. 🙏
सर कड्डू आणि गाजर गवत साठी कोणते तननाशक फवारावे...?
व्हिडिओमध्ये सांगितलेला फॉर्मुला वापरला तरी चालेल
सध्या सोयाबीन शेतात खूप लव्हाळा आहे.कोणती फवारणी घ्यावी ❤
kahich naka Karu soyabean var nighun gelyavar lavhala dabla jaato
Sir he favarni kelyavr 30 divasanantr kande lavale tr chalatil ka
Sir kapashi madhe khub lavhya haye kahi upayha saga
वा रामभाऊ खूप छान माहिती आहे धन्यवाद
धन्यवाद 💐🙏
दादा द्राक्ष बागेमध्ये 2-4D चालत नाही. यासाठी पर्याय काय आहे?
नाही 🙏
या पेक्षा उत्तम रिझल्ट पाहिजे तर उन्हाळा ची नागराठ लिमकेन नागर ने नागराणी करा पूर्ण लव्हाळा जातो
लिमकेन नांगर कसा असतो त्याची थोडी माहिती द्यावी
लिमकेन नागर काय प्रकार आहे
सोयाबीन असल्याने कोणते औषध वापरावे
2 फोर डि हे दुदल तना साठी वापरले जाते लव्हाळा एकदल आहे हे लक्षात ठेवा
माहित आहे ... मागील 18 वर्षापासून कृषी व्यवसाय करत आहे,
2-4d मुळे लवकर दुसरे पीक घेता येणार नाहीसर
एक महिन्यानंतर दुसरे कोणतेही पीक घेता येते
एक महिन्यानंतर कांदे लागवड केली तर चालते का
लव्हाळा जळाल्याच्या नंतर त्या शेताची नांगरणी करावी लागेल नंतर कांदा लागवड करू शकता
हो
अमर वेल साठी कोणती aaushad आहे
त्याच्या नावातच अमरवेल आहे त्याला कोणत औषध मारणार
सर डाळीब १ महिन्याचे आहे त्यामध्ये वापरले तर चालेल का ?
2.4D रेकमेंड करू नका कारन ज्या शेतात मारायचं आहे त्या शेता शेजारी जर द्राक्ष शेती असेल तर त्या द्राक्ष शेतीचे प्रचंड नुकसान होईल.
बरोबर आहे ..आम्ही कोणत्याही पिकांमध्ये हे औषध मारण्याचा सल्ला देत नाही फवारणी करताना वारा शांत असताना कमी प्रेशर वरती फवारणी करायला सांगतो
परत लव्हाळा येतो का ? नाही
मीरा 71 व गोल 20मीली एका टाकीस वापरले तरी लोहळा पुर्ण जातो
खूप छान चांगली माहिती मिळाली
युरिया मीठ लिंबू वापरावे का
@@sunilthorat8649 गरज नाही
बरोबर आहें
सेंप्रा ने जात नाही का सर
सेंप्रा ने लव्हाळा जळतो परंतु तीन महिने लागतात, आणि तिथून पुढे सुद्धा येणारे दुसरे पीक व्यवस्थित येत नाही 🙏
मका पिकामध्ये वरील फवारणी करता येईल काय.खुलासा करावा
नाही
Gardan madhil lawhala niyantran karta yeil ka
Sir sari sodali aahe August end la usavhi lagan karnar aahe aata maru shakato ka ?
Yes
मका पिकात वापरले तर चालेल का
फवारा मारल्यावर बाकी चे रोप मरेल का? कांदा वगैरे
ही फवारणी फक्त मोकळ्या शेतामध्ये करावी कोणत्याही पिकांमध्ये करू नये🙏
शेजारी द्राक्ष बाग आहे २ ४ D तर चालेल का
नाही, चुकून सुद्धा फवारणी करू नका 🙏
खुप छान माऊली
🙏💐
Uusat chalen ka lavala lya
धानुका सेंम्प्रा फवारणी करा
बाजरी मध्ये चालेल का? Plic riplay
नाही
आत्ता पून्हा व्हिडिओ टाका त्या जागेचा
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये पत्ता आहे प्रत्यक्ष पाहायला या,
पपई मध्ये वापरल्यास पपई ला इजा होऊ शकते का ?
पपई मध्ये प्रयोग करू नका
सर्व प्रयोग करून झाला लव्हाळा जळाला परंतु परत नवीन लढा लव्हाळा मोगलीला आहे
Sugarcane ( us) pikamadhe favarle tar chalel ka
नाही
हराळी जाते का
ऊसात सेम्प्रा फवारणी केली तर चालेल का
Yes 👍
डाळिंब पिकातील लव्हाळ्यासाठी काय करावे.
🙏 डाळिंबामध्ये आम्ही याची फवारणी केलेली नाही
पीएच कंट्रोल वापरले व मीठ वापरले तर चुकीच्या बॅलेन्स होईल
मिठ न वापरता एखादा पंप फवारून पहा आणि रिझल्ट कसे आले आहेत याचे आम्हाला माहिती द्यावी.
To 40 मारल्यानंतर किती दिवस त्यात पीक करायचे त्या शेतात त्याबद्दल सागा
व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व औषधे एकत्रित मारल्यानंतर एक महिना त्यामध्ये कोणतेही पीक घेऊन नये
1 वर्षाच्या संत्रा बागेत चालेल का?
आम्ही या औषधांचा वापर मोकळ्या शेतामध्ये केलेला आहे बागेमध्ये फवारणी करून पाहिलेली नाही, ज्या जागेमध्ये झाडे लावलेली आहेत ती झाडे मोठी असतील तर ड्रमच्या साह्याने झाकून इतर क्षेत्रांमध्ये फवारणी करता येऊ शकते.
तुर पिकांमध्ये चालेल का
नाही
Meeth kont vaprave jad / barik
जे लवकरात लवकर पाण्यामध्ये विरघळेल ते वापरा 🙏
Tata namak desh ka शुद्ध नमक 😅
खुप छान माहीती
धन्यवाद 🙏
कपाशी मध्ये चालेल का सर
दिवटे साहेब, आत्ता काय परिस्थिती आहे त्या लव्हाळा प्लाट ची.
5/7/2023.
रोजी की अजुन काही सुधारणा केली पाहिजे फवारणी त
दहा पंधरा टक्के परत उगवला होता, आत्ता उन्हाळ्यामध्ये त्यावर परत एकदा फवारणी केल्यामुळे आता संपूर्ण जळालेला आहे.
पिक असलेल्या शेतात करता येईल का फवारणी
नाही
हे तणनाशक वापरले नतर सर कंदेलावले चालेका चालेका
नांगरणी करून नंतर कांदे लागवड करता येईल
हराटी साठी हा उपाय चालेल काय
सर्व प्रकारचे तन जाते
द्रक्षबागेत चालेल का
आम्ही मोकळ्या शेतामध्ये प्रयोग केलेला आहे. द्राक्ष बागेत चालेल किंवा चालणार नाही हे सांगता येणे थोड अवघड आहे. पाच ते दहा स्क्वेअर फुट मध्ये प्रयोग करून पहा द्राक्ष बागेला काही अडचण आली नाही तरच पुढे फवारणी करा.🙏
उसा मध्ये चालेल का
ही फवारणी आम्ही मोकळ्या शेतात केलेली आहे. तुम्हाला उसामध्ये फवारणी करायची असेल तर सेम्प्राची फवारणी करा
विडिओ पाहून शंका विचार न्या साठी कमेंट भरपूर केल्या आहेत शेतकरी मित्रानी, मात्र त्या शंकांचे निरसन अथवा रिप्लाय दिला नाहीये याचे कारण असे आहे की हा विडिओ फक्त आणि फक्त Like / comment/ आणि Views साठी बनवला आहे,
शेतकरी मित्रांना माझी विनंती असेल की असे विडिओ पाहताना प्रथम ता:हा व्हिडिओची comment पहा, जर रिप्लाय देत असतील तरच पहात चला अथवा ignore करा.
बळीराजा स्पेशल च्या सर्व व्हिडिओंच्या दिवसभरामध्ये शंभरपेक्षा अधिक कमेंट येतात ,व्हिडिओच्या बहुतांश कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न असतो,
ज्या प्रश्नाचे उत्तर पहिल्यांदा दिलेले आहे .
एकाच प्रकारचे प्रश्न वारंवार येत असतील तर त्यांना उत्तर द्यावे का.
शेतकरी मित्रांनी जे प्रश्न विचारले आहेत त्यांचे उत्तरे देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असतो,
आपण कमेंट केलेला हा व्हिडिओ आमच्या स्वतःच्या शेतीमधील आहे,,
आम्ही टाकलेले व्हिडिओ कोणाला आवडतील कोणाला आवडणार नाही कोणी कमेंट करेल कुणी करणार नाही यासाठी व्हिडिओ आम्ही टाकत नाही आम्हाला जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही व्हिडिओ टाकतो.
आणि अजूनही तुम्हाला काही शंका असल्यास तुमचा मोबाईल नंबर पाठवा 🙏
या व्हिडिओ खालील सर्व कमेंट एकदा पहा त्यातील किती कमेंटला आमच्याकडून रिप्लाय दिलेला आहे हे सुद्धा एकदा अवश्य पहा
सर आपण खूप छान माहिती दिली आहे आभारी आहे @@balirajaspecial
Sir maka made lavhala ahe margdarshan kara tumcha nabar patav
मका मध्ये सेम्प्रा फवारणी करा
जमीन नापीक होते ना
आमच्याकडे मजूर मिळत नाहीत त्यामुळे आम्हाला तणनाशका शिवाय दुसरा पर्याय नाही 🙏
सर फ्लावर पिकात लव्हाळा आहे काय करू😅
फ्लावर पिकाची काढणी झाल्यानंतर मोकळ्या शेतात फवारणी करा
ऊसात मारला तर चालेल का ??
No
1 No daji
🙏
मका मधे चाललका फवारणि मका झालि 25 दिवसाचि
मका मध्ये आम्ही फवारणी केलेली नाही ,शक्यतो फवारणी मोकळ्या शेतामध्येच करावी 🙏
lovala kadhich yenar nahi ka
जो उगवलेला लव्हाळा आहे तो संपूर्णपणे जळतो. ज्या गाठींमधून लव्हाळा उगवलेला नाही त्या गाठी परत उगवू शकतात
सर आपण ५ प्रकारचे आशदे सांगितले आहे प्रमाण सुद्धा दिले आहे पंप १५ लिटर चा असे ल तर दिलेले प्रमाण बदल होत किवा नाही please हे जरूर सांगावे
व्हिडिओमध्ये सांगितलेले औषधांचे प्रमाण पंधरा लिटर पंपासाठी आहे.
पंप बॅटरी पंप आहे.
ऊसात लव्हाळा आहे औषध मारला तर ऊसाला काही होणार नाही ना
उसामध्ये या औषधाची फवारणी करून रिझल्ट पाहिलेले नाहीत त्यामुळे नक्की सांगता येणार नाही 🙏
मोकळ्या शेतामध्ये फवारणी केलेली आहे
@@balirajaspecial ok sir thank you very much...
ऊसाच्या पानावर जाऊन द्यायचे नाही
Sempra chalel
1 महिन्या नंतर पीक नीट येते का ?
लव्हाळा जळाल्यानंतर त्या शेताची नांगरट करावी नंतर कोणतेही पिक घ्या कोणतीही अडचण येत नाही
बांधावर लव्हाळा जास्त प्रमाणात असल्यास नांगरट करताना शेजारील बांधभावाचा नकारच असतो यावर नांगरट कशी करता येईल ? म्हणजेच नांगरट करणे गरजेचे आहे कां ?
@@prakashshitole2015 बांधावर पीक घेण्याचा कोणताही प्रश्न नाही त्यामुळे नांगरण्याचा सुद्धा प्रश्न येणार नाही.
मोसंबी,कपास या मध्ये चालेल का साहेब
2 40 ne dusarya pikala kahi adchan nahi yenar ka ...Amhala tya natar kande lavayche ahe
लव्हाळा जळाल्याच्या नंतर नांगरणी करा काही अडचण येणार नाही. नांगरणीमुळे मातीच्या वरच्या थराची पलटी होते त्यामुळे अडचण येत नाही.
@@balirajaspecial Dhanyawad 🙏
सर जमीन ओली करावी का कोरडी चालते
जमीन ओली करावी
PH controller nasel tr chalel ka
फवारणीसाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा पिएच 6.5 असेल तर पीएच कंट्रोलरची गरज नाही
Jawari hybrid mande ke Na aahe yah chawal tan nashak sanga
सर हे केल्या नंतर पुन्हा त्या जागी लव्हाळा उगवत नाही का 100 %
फवारणी करताना जो लव्हाळा उगवलेला आहे तो तर शंभर टक्के जळतो. शेतीमध्ये शिल्लक असणाऱ्या गाठी मधून जो लव्हाळा उगवलेला नाही त्या परत येऊ शकतात परंतु त्याचे प्रमाण फारच कमी राहते. त्यावर परत एकदा फवारणी केल्यानंतर परत लव्हाळा येत नाही.
मीठ टाकल्या मुळे पी एच बदलतो
Khup chan
🙏
मका मदी चलेलका सर
हो
100%रिजलट आला मला
pH controler kuthe milto.
Online link aasel tar sanga.
तुमच्या जवळच्या कोणत्याही कीटकनाशक विक्रेते दुकानांमध्ये मिळेल
@@balirajaspecial nav Kay aahe tya audhdache.
लिंबू टाकले तरी चालते
सर केना जळतो का
सर्व प्रकारचे तन जळते
1 month ne Onion 🧅 lagwad karta Yael ka
जमिनीची नांगरणी करून लागवड करता येईल.
ऊसात मारले तर चालेल का
ऊसात मारले तर चालेल का ?
Glyphocet ऐवजी mera71 घेतले तर चालेल का
आम्ही हा प्रयोग करून पाहिलेला नाही आपण करू शकता
नक्की जातो का
जो उगवलेला आहे तो 100% जातो,
जमिनीमध्ये लव्हाळ्याच्या ज्या गाठी उगवलेल्या नाहीत त्यांच्यापर्यंत औषध पोहोचत नाही त्यामुळे त्या परत उगवू शकतात,
तुमच्या शेजारी च्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये लव्हाळा असेल आणि त्याचे पाणी तुमच्या शेतामध्ये उतरत असेल तर तुमच्या शेतीमधील लव्हाळा जाऊ शकत नाही,
तुमच्या शेतीमध्ये बकरी बसवत असाल आणि त्या बकरीने इतर ठिकाणी लव्हाळा खाऊन तुमच्या शेतामध्ये येत असतील तर लव्हाळा जाणार नाही, लव्हाळ्यावरती तणनाशक फवारणी करताना लव्हाळा बियावर आल्यावर तुम्ही फवारणी करत असाल तरीसुद्धा लव्हाळा जाणार नाही.
कारण लव्हाळ्याची उत्पत्ती ज्या ठिकाणावरून होते ती ठिकाणी थांबवणे गरजेचे आहे 🙏
Unalyat Marle tar chalel ka
शेत किती दिवस खाली ठेवावे लागेल
१ महिना
Tankas dada
No patva
gaath khujli pahije parat aali nahi pahije
20 लिटर पमपाचे प्रमान सांगा
पंधरा लिटर पंपासाठी जे प्रमाण आहे त्याच्या दीडपट प्रमाण वापरावे 🙏
सर तुमचा नंबर पाठवा
नबर पाठव
सर पाणी किती वेळा सोडायचे शेताला
फवारणीनंतर जमिनीच्या प्रकारानुसार एक किंवा दोन वेळा
Mo no patva
2-4D वापरले नाही तर चालणार नाही का ?
कारण 2-4D नंतर दुसरे पीक चांगले येत नाही
(स्वानुभव).
Pls guide me
24डी आणि ग्लायफोसेट यांचे कॉम्बिनेशन महत्त्वाचे आहे 🙂
👍
🙏
तुमचा फोन नंबर द्या
बळीराजा स्पेशल
9922356612
👍
🙏