Bhava yane manus hi maru shkto pan dose jast ghetla tar motha prani la 2 packet ghaal fakt aple sheli gaay kutre bandun thev thoda vel je upaay karsil ghatak ahe he manus hi jau shkto bar ka
झुगाड मस्त आहे पावडर चे जी मिक्स केलीत तीच नाव काय नि जे औषध खाऊन जे उंदीर मरतील ते कोठे इतर ठिकाणी जर मेले व कोंबडी वैगेरे व इतर कोणत्याही त्यांना खाल्ले तर त्यांना त्याची इजा होऊ शकते का रिप्लाय ने कळवणे
कृषी विभाग महाराष्ट्र शासन एकात्मिक फलोत्पादन विकास योजने बाबत एक डीटेल व्हिडिओ बनवा भाऊ. म्हणजे काय कागद पत्रे लागतात आणि या योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळेल..
दारूने चांगलेच खुळ लावले उंदरांना पण सोडले नाही, आता घुसीचा नंबर कधी तो एक व्हिडिओ बनवा. एक नंबर औषध आहे. ❤❤
हे अगदी खर आहे आणी शंभर टक्के खर आहे 😊😊 शेतकर्यांचा नाद नाही करायचा ❤❤🙏🙏
एक नंबर उपाय आहे उंद्रांसाठी पण घुशी साठी सांगाना
शेतकरी मुळातच तसा शास्त्रज्ञ, संशोधक आहे 🤗
Sir..... झिंकफोस्पेट+दारू+पाणी
आणि झिंकफोस्पेट हे कुठल्याही कृशिकेंद्रा मधे 20 ते 25 रू ला पुडी मिळेल...ही कॉमेंट पिन करा
₹१०/२०झिंकफॉस्पेट१पुडी+दारु*पिल्लू+पाणी१लिटर
अतिशय सोपा आणी सुंदर ऊपाय.
लय भारी शेतकरी वर्गाचा नादच खुळा
दारुंच आकर्षक सगळ्यांनाच आहे म्हणायचं
Daaru tonic manun banoli geli hoti cup ardha cup pil ki oshad ahe te 👍 daru ne taap sardi hi khup si jaate
लय भारी उपाय दाखवला रे….. बाबा. आभारी .
लय भारी उपाय आहे
हा मी प्रयोग करून पाहिला आहे, पूर्णपणे यशस्वी झाला.
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुप खुप धन्यवाद. स्वस्तातील ऊपाय ❤
सर घूशीई मारन्या साठीई लाईव वेडीई बनवान पीलीज खूप हैयरानयत आमीई घूशी पासून
हरभरा 1/2 किलो सकाळी भिजायला घाला संध्याकाळी कौटन टौवैल वर पाण्यातुन काढ़ा कोरडा झाल्यावर हीपुडी हरबारै ताटात घ्या व त्याला लावा
जैथै ऊंदीर घुस मातिऊकरतात तैथै टाका
100%रीझल्ट ऐकपन नाही रहानार
खुप छान माहिती दिली
लई चोचले अहेत राव उंदराचे
😂😂😂
उंदीर मारण्याची छान देशी उपयोग 👌👌😍😍
सर धन्यवाद. घुशीसाठी जालिम औषध सांगा.
खूप छान माहिती होती सर धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर 🙏
भाऊ एक नंबर
खूपच छान
Ekdam sopi idea .👌👌👌
Very nice, Thank you so much for the medicine.
लय भारी राव
झिंक फॉस्फेट
Lay bhari idea Bhau
काय मस्त उपाय आहे
कमी खर्चात जबरदस्त जालीम उपाय
लय भारी😮😮😮😮😮😮
तात्या लय भारी औषध .
एकदम मस्त
1 no dada
खरा कष्ट करणारा शेतकरी
घरात चीचुंद्री खूप येतात त्या साठी उपाय सांगा sir कृपया करून🙏🙏
कच्ची पपई कापून खायला द्या
माणसातल्या उंदरांना पण सरकार हेच औषध देतय😂
लय लय भारी
लय भारी
भाऊ उंदीर तर मेले पण या उपायाने घुशी मरतील का?
Kharach mele?
Bhava yane manus hi maru shkto pan dose jast ghetla tar motha prani la 2 packet ghaal fakt aple sheli gaay kutre bandun thev thoda vel je upaay karsil ghatak ahe he manus hi jau shkto bar ka
Gush martil ka..?
Very nice job. Pl suggest me such remedies to get rid of cockroach in house. Thanx Dada.
लय भारी औषध
झुगाड मस्त आहे
पावडर चे जी मिक्स केलीत तीच नाव काय
नि जे औषध खाऊन जे उंदीर मरतील ते कोठे इतर ठिकाणी जर मेले व कोंबडी वैगेरे व इतर कोणत्याही त्यांना खाल्ले तर त्यांना त्याची इजा होऊ शकते का
रिप्लाय ने कळवणे
Saglya shetkaryn sathi jalim upay sirji khup chan sir 🙏🙏
Thanks bhau
Thanku bhava jai jawan jai kisanon 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सुपरहिट पाटील धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤
धन्यवाद सर
*Nice information Sir Ji* 👌👍💯🙏🌹
आभारी आहोत 🙏
मस्त
कृषी विभाग महाराष्ट्र शासन एकात्मिक फलोत्पादन विकास योजने बाबत एक डीटेल व्हिडिओ बनवा भाऊ. म्हणजे काय कागद पत्रे लागतात आणि या योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळेल..
Tya madhe undir marnyach kont pan avshdh takl tr chalel ka
Good news.Nice vidio
जनावराच्या गोचीड साठी औषध
सुपर
Very good
Daru cha badal gahu che pit made mix kele tr chalnar ka ?
Far chan sir
khupch chan information sanghitli
Chan dada. Yane ghus pan marte ka plz sanga. Drainage lagli ahe khup tras det ahe
❤
धन्यवाद साहेब.मी पण उंदीर मुळे परेशान झालोय
घरातील मुंग्या साठी उपाय सांगा
मस्त आयडिया 🎉🎉🎉🎉
very good.
Thank you bro. 😊😅
घरी use होईल का
पालिंसाठी.ऊपाय.सांगा.
Very nice medicine ❤❤❤
Zinc phosphate Katherine milate sir?
Seed che Dukanyer
Greatest gift
Hi sir good video. plz give material names in english.
Zink phosphate
सकशेष फूल औषध
Very nice idea and video dada.
Aho bhau he zinc phospate kuthe miltey krupaya sanga
Sheti medicine chya dukanat milte bhau
खूप छान पण कोणत्या ब्रँडची दारू वापरावी हे सांगा ram. व्हिस्की
वोडका etc.
100% result sheth
पोल्ट्रित ठेवल होत औषध दोन दिवस झाले....चार पाच भेटतात दोन दिवस झाले.
Khup sundar video
धन्यवाद
Good
लयभारी डांगे सर
Thanks sir
Sir hey pat पाण्यात उसात सोडता येईल का
Ly bhari
राम राम आकाश भाऊ तुमचे
व्हिडिओ छान अस्तात
Dhanyawad 🙏
Zinck phospet cha kay sambandh aani he kuthe मिलेल्
Pudi konti ahe dada
V good
GOOD
Gharatil makhiya marayla pn asa video banvana
Sir hyani mothya ghushi martil ka? Mothya manjri evdya
एक नंबर आहे.धनयवाद
Sir mere ghar me pichle 4-5 saal se ghus lagi hui hai, kya ye nuskha ghus ke liye kaam karega
लय भारी पाव्हन..!!
धन्यवाद
Ghus sathi upay sanga
Mast aakash bhau
धन्यवाद सर 🙏
❤❤
हो भाऊ मी try करून बघितले , कोणतंच औषध उंदीर खात नव्हते पण या उपायाने 1 दिवसात सर्वं उंदीर गायब झाले
No1
साहेब आपला पॅक हाऊस एक व्हिडिओ टाका
वा जुगाड 👍👍👍
Dhanyawad sir
Thanks sir
छान जुगाड
लय जालीम उपाय भाऊ
धन्यवाद सर
धन्यवाद
घुशी साठी उपाय सांगा दादा