जमीन अतिक्रमण कायदा/Land Encroachment Act/खाजगी जमीन अतिक्रमण कसे काढावे/@AdvocateAai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 30

  • @gajananzirmirkar581
    @gajananzirmirkar581 10 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍

  • @tusharkamble4770
    @tusharkamble4770 29 วันที่ผ่านมา

    Thank you for information

  • @tushar5189
    @tushar5189 หลายเดือนก่อน

    Aapli nyayalaye khup susta ahet,ani aamhala he kalun chukle ahe ki kayde he fakt kadavarch chagle distat
    Ground reality khup vegli ahe,ya deshat justice nahi fakt fasavnuk milte

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  หลายเดือนก่อน +2

      तुम्हांला असे वाटणे साहजिक आहे..पण फसवणूक तिथेच होते जिथे अपुरी माहिती असते..किंवा आपण ती पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाही..त्यामुळे आपली फसवणूक झाली तरी दाद मागत नाही..यासाठीच कायदा हा प्रत्येक भारतीय नागरिकाला माहीत असणे आवश्यक आहे जेणेकरून तुमची फसवणूक करणे शक्य होणार नाही..यासाठी कागदावर असलेल्या स्वतः आत्मसात केला पाहिजे..हाच Advocate आई channel चा उद्देश आहे..या दृष्टीने एकदा तुम्ही कायद्या कडे बघितले तर निश्चितच तुम्हांला फायदा होईल..धन्यवाद 🙏

  • @HariBansode-fp9ly
    @HariBansode-fp9ly 19 วันที่ผ่านมา

    1.5 varsh zal diwani nyaayalyaat case chali aahe ajun nikal det nahi ani अतिक्रमण karnara tarkhila hi yet nahi @AdvocateAai

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 วันที่ผ่านมา

      तुम्ही मा. न्यायालयात तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगू शकता.. विरोधी पक्षाला हजार राहणे साठी अर्ज करू शकता.. धन्यवाद 🙏

  • @somaningaboramani5533
    @somaningaboramani5533 17 วันที่ผ่านมา

    गायरान जमिनवरिल खासगी संस्थेच्या शाळेच्या बांधकाम वस्तीगृह संरक्षक भिंत मिळून एक हेक्टर क्षेत्र अतिक्रमण केले आहे ते निष्कासित करणे साठी मा जिल्हाधिकारी सो आदेश ध्यायल तयार नाही , निष्कासित करणे साठी कुटला कायदा अर्ज कुठे करायचे

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 วันที่ผ่านมา

      यासाठी तुम्हाला दिवाणी दावा दाखल करावा लागेल.. धन्यवाद 🙏

  • @LordSK143
    @LordSK143 หลายเดือนก่อน

    ६० year zale १० gunte shet sheharyane atikraman fasvun keley... Ani nakashavr jamin ah pn ti ata to vapartoy tr kay krave

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  หลายเดือนก่อน

      अतिक्रमण काढून घेण्यासाठी अर्ज आणि तक्रार करा..यासाठी तुमचे नाव असलेली कागदपत्रे जमा करा..पुरावा म्हणून त्याचा उपयोग होईल..धन्यवाद 🙏

  • @sagarthakare7656
    @sagarthakare7656 29 วันที่ผ่านมา

    Mla grampanchayat jagevar ghar bandhayache aahe tar ml tumchyakadun thodi mahiti milel ka

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  23 วันที่ผ่านมา

      कोणती माहिती तुम्हांला अपेक्षित आहे..

  • @sambhajisonavane4404
    @sambhajisonavane4404 2 หลายเดือนก่อน

    Madam maji jamin majya navar ahe ani ti jamin dusrya chya tabet ahe tashil dar sahe bani mojni shit keli ahe tripan jami nicha taba det nahi

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 หลายเดือนก่อน +1

      जमिनीचा ताबा घेण्यासाठी तक्रार दाखल करा..तुमच्याकडे असलेली कागदपत्रे हा महत्त्वाचा पुरावा आहे त्यामुळे लवकर कारवाई होवून तुमचा ताबा मिळेल..धन्यवाद 🙏

    • @shreejangamming6802
      @shreejangamming6802 หลายเดือนก่อน

      मॅडम मी २०१७ मध्ये मुंबईत घर घेतले, सर्व कागदपत्र माझ्या नावावर झाली. ज्याच्याकडून रुम विकत घेतली ती व्यक्ती करोना मधी मयत झाली, त्या व्यक्तीचे कोणीही नातेवाईक नाहीत.आणि त्या रुम मध्ये समोरच्या एका व्यक्तीने आपल्या वयस्कर आई ला त्या रुम मध्ये ठेवून अतिक्रमण केले आहे व केस केली आहे की मी त्या माणसाचा सांभाळ केला आहे त्यामुळं या रुम वर माझा हक्क आहे आणि ही केस ६ वर्ष चालू आहे काहि निकल लागत नाही. आणि तारखा पडत आहेत

  • @amitvalavi11
    @amitvalavi11 3 หลายเดือนก่อน

    8a uttara aahet techyavar serway gat khata number kadhi change hotat ka

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 หลายเดือนก่อน

      होवू शकतो..जर योग्य पुरावे व कागदपत्रे असतील तर..किंवा तसा अर्ज केला असेल..धन्यवाद 🙏

  • @ujwalapawar5990
    @ujwalapawar5990 2 หลายเดือนก่อน

    Bnss 173 ,police power.bnss 164 sdm power n bnss 223 civil court power.plz tell this.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 หลายเดือนก่อน

      Yes 👍

  • @machhindrakhotkar4527
    @machhindrakhotkar4527 หลายเดือนก่อน

    मॅडम माझी 15.5 एकर जमीन होती पण त्यातून 15 एकर जमीन विकली आता 20 गुंठे जमीन ची नोंद सातबर्याला नाही तर ती नोंद कशी करावी लागेल मॅडम
    प्लीज रिप्लाय

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  หลายเดือนก่อน

      7/12 वर नोंदणी साठी तुम्हांला अर्ज करावा लागेल..यासंदर्भात video मी already चॅनेल वर upload करावा केला आहे..तुम्ही बघू शकता..धन्यवाद 🙏

  • @abhishekshivhare7513
    @abhishekshivhare7513 2 หลายเดือนก่อน

    मैडम या मध्य किती महीने लागू शकते

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 หลายเดือนก่อน +1

      प्रक्रिये नुसार 2,3 महिन्या पेक्षा जास्त लागता कामा नये..पण काही परिस्थितीत यापेक्षा जास्त वेळ लागु शकतो..धन्यवाद 🙏

  • @maheshtogarwar9027
    @maheshtogarwar9027 2 หลายเดือนก่อน

    Mobail namber पाहिजे मॅडम

  • @ujwalamali9982
    @ujwalamali9982 2 หลายเดือนก่อน

    Mobail namber milel kay

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  2 หลายเดือนก่อน

      तुम्ही comment मध्ये तुमचा प्रश्न विचारू शकता..सध्या तरी mobile number देवू शकता नाही..त्याबद्दल क्षमस्व..🙏

  • @NavnathChavan-nh5ue
    @NavnathChavan-nh5ue 2 หลายเดือนก่อน

    Madam apna mobile number Milan ka