आडसाली ऊसासाठी पहिली आळवणी | झटपट उतार आणि कसदार मुळ्या | रिझल्ट पाहून थक्क व्हाल |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 78

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 3 หลายเดือนก่อน

    🙏

  • @dhanajipatil7376
    @dhanajipatil7376 ปีที่แล้ว

    Nice

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @anilyewale7695
    @anilyewale7695 2 ปีที่แล้ว

    Best

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    फुटवा भरपुर कोणती आळवणी करावी

  • @santoshkulkarni6679
    @santoshkulkarni6679 2 ปีที่แล้ว

    माहिती छानच आहे

  • @ashwinkalugade5852
    @ashwinkalugade5852 3 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती दिली साहेब

  • @netajipatil2099
    @netajipatil2099 3 ปีที่แล้ว

    छान

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली दादा

  • @ShrimantGaikwad-n3j
    @ShrimantGaikwad-n3j 9 หลายเดือนก่อน

    छान माहिती दादा,धन्यवाद❤

  • @rangraopatil2417
    @rangraopatil2417 3 ปีที่แล้ว +1

    ऊसाचे रोप लागणीनंतर करावयाचे पहीली आळवणीचे घटक व त्याची पध्दत याबाबत सखोल आणि उपयुक्त अशी माहीती मिळाली. धन्यवाद.

  • @rahulshinde3812
    @rahulshinde3812 2 ปีที่แล้ว

    सुपर गोळी टाकू द्या काय?

  • @ravindrasasane1109
    @ravindrasasane1109 3 ปีที่แล้ว +6

    आडसाली साठी चांगली माहिती आहे.. पुढील माहिती वेळोवेळी देत राहणे.... धन्यवाद सर...

  • @ramthorwat
    @ramthorwat 3 ปีที่แล้ว

    छानच माहिती आहे

  • @ramdasdoke7942
    @ramdasdoke7942 3 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @patilaniket6113
    @patilaniket6113 3 ปีที่แล้ว +2

    दादा दुसरी आळवनि किती दिवसानी आणि कोणती घ्यायच

    • @krushibharari7406
      @krushibharari7406 3 ปีที่แล้ว +1

      Dusari aalavani pahilya aalavani nantar 20-25 divsani kara 13.40.13 micronutrients chi aalavani karavi..

    • @patilaniket6113
      @patilaniket6113 3 ปีที่แล้ว +1

      @@krushibharari7406 धन्यवाद

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 3 ปีที่แล้ว +1

    Sir very useful video

  • @amitkolage8145
    @amitkolage8145 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत सर 👌👌👌👌

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 3 ปีที่แล้ว +2

    Dada ya warshi apli lagan nahi kay

  • @sunilkolekar9744
    @sunilkolekar9744 2 ปีที่แล้ว

    सर सुरु उसासाठी अळवनी सांगा

  • @krunalpatil7797
    @krunalpatil7797 3 ปีที่แล้ว +2

    12:61:0 आणि liquid ह्युमिक ची पहिली आळवणी घेतली होती, खूप छान result आला,फुटवा पण चांगला निघाला आणि वाढ पण चांगली झाली.

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  3 ปีที่แล้ว +2

      आळवण्या घेतल्याचं पाहिजे...ऊस बघून समाधान वाटत

  • @OnlyfarmingRP
    @OnlyfarmingRP 3 ปีที่แล้ว +1

    दादा बॅक्टरीया कधी सोडायचं?

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 3 ปีที่แล้ว +1

      Psb asatobactor ksb 15 divsancha antarane ekri 1 liter soda

  • @abhijeetshingte9233
    @abhijeetshingte9233 2 ปีที่แล้ว

    आडसाली उसाची दुसरी आळवणी विडीवो पाठवा

  • @giramshivshran8816
    @giramshivshran8816 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌

  • @ganeshdhere2803
    @ganeshdhere2803 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👍

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 3 ปีที่แล้ว

    Very useful good information provided

  • @nikhilkadam93
    @nikhilkadam93 3 ปีที่แล้ว

    15 divcahi kandi lagan ahe konti alavni karavi

  • @sujitmane2255
    @sujitmane2255 3 ปีที่แล้ว +1

    Sagle content 1 kach veli mix ghyayche ka sir kitaknashak burshinashak humik 12:61

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  3 ปีที่แล้ว

      त्याच प्रमाण घेताना वेगवेगळ्या ठिकाणी मिक्स करायचे...पंप मध्ये घेताना एकत्र करायचे

  • @rajudhone5308
    @rajudhone5308 3 ปีที่แล้ว +2

    लागन वेळी कोणतं खत दयायच

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/9qlzVQ0Lwms/w-d-xo.html
      चॅनेल ला subscribe करा

  • @vaibhavpujari2574
    @vaibhavpujari2574 3 ปีที่แล้ว

    सर मी 4दिवसापूर्वी 1डोळा लागण केली आहे तर पहिली आळवणी कधी द्यावी

  • @sunilkolekar9744
    @sunilkolekar9744 3 ปีที่แล้ว

    2 महीनया चा उस आहे पहीली अळवनी कोनती करू

  • @pranilshitole4898
    @pranilshitole4898 3 ปีที่แล้ว

    ऊसात हुमणी आहे काय करू

  • @ramthorwat
    @ramthorwat 3 ปีที่แล้ว +1

    सुरू ऊसाची लावण केल्या पासून ऊस तोडणी पर्यंत सविस्तर म्हणजे मशागत खत नियोजन ,आळवणी, फवारणी बाबत माहिती द्या

  • @shaileshpatil7207
    @shaileshpatil7207 3 ปีที่แล้ว +2

    फवारणीसाठीचे आणि आळवणीचे 12:61:00 वेगळे असते का?

  • @bibhishanjadhav5736
    @bibhishanjadhav5736 2 ปีที่แล้ว

    या आळवणी मध्ये प्लस आयबीए तीन ग्रॅम आणि सिक्स बी ए तीन ग्रॅम वापरल्यास रिझल्ट आणखी चांगला येईल

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 3 ปีที่แล้ว +3

    ऊसाची कांडी लांबी वाढनेसाठी कोणते खते टाकावे फवारणी देणे की खते शिंपून देणे

  • @harichandrapadwal5650
    @harichandrapadwal5650 3 ปีที่แล้ว

    सर आय बी 6 बी जि या कुठल्या ‌ शेपटी ला वापर केला जातो

  • @surajpatil-cy8zg
    @surajpatil-cy8zg 3 ปีที่แล้ว +1

    Sir आडसाली ऊस लागवड कधी करावी. अणि पूर्ण नियोजन सांगा 🙏🙏

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PL38XF84zj-3CXthI8J9q05T_AvbssbEV0.html
      आडसाली उसाची प्लेलिस्ट आहे...व्हिडीओ येतच राहतील

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 3 ปีที่แล้ว +1

    कपाशीचे माहिती टाकावा दादा काही आता १० एकर ऊस आहे कपाशीचे पीक दहा एकर लाल कांदा दोन एकर मोसंबी मध्ये आता पंचमी लाऊ

    • @maheshvalkunde6137
      @maheshvalkunde6137 3 ปีที่แล้ว

      सरव माहिती मिलेल

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar7226 3 ปีที่แล้ว +1

    दुसऱ्या आळवणीबद्दल माहिती द्या

  • @satishjagtap3327
    @satishjagtap3327 3 ปีที่แล้ว

    12.61 किती लागेल 200 लिटर का

  • @madhusudanpatil8083
    @madhusudanpatil8083 3 ปีที่แล้ว +5

    आळवणी बद्दल चांगली माहिती मिळाली...बाकीच्या आळवणी बद्दल लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करा🙏🙏

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद..लवकरच व्हिडीओ येतील

  • @ramdasdoke7942
    @ramdasdoke7942 3 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती मिळाली

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद...चॅनेल ला subscribe केलं नसेल तर कृपया subscribe करा

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 3 ปีที่แล้ว +1

    ११११....Namber 👆👌माहिती देता राव

  • @ravindarjadhav8025
    @ravindarjadhav8025 3 ปีที่แล้ว +3

    Chaan maheti deli sir

  • @vaibhavgholap5887
    @vaibhavgholap5887 3 ปีที่แล้ว

    दुसरी आळवणी साधारण किती दिवसांनी करावी आणि कोणती करावी माहिती सांगा सर

  • @swapnilmali5850
    @swapnilmali5850 3 ปีที่แล้ว +8

    12.61 आणि ह्यूमिक याचा रिजल्ट खूपच चांगला आहे मीही वापरले आहे

    • @rohidasshelar7226
      @rohidasshelar7226 3 ปีที่แล้ว

      तुमचा no send करा मला
      9403773121

  • @akshaydevkar7651
    @akshaydevkar7651 3 ปีที่แล้ว +2

    ड्रीप ने सोडले तर चालेल का?

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 3 ปีที่แล้ว +1

      चांगल्या result साठी आळवणी च करा

  • @ganeshdilvar8601
    @ganeshdilvar8601 3 ปีที่แล้ว

    Saheb tumcha number hava ahe

  • @uttamthorat4440
    @uttamthorat4440 3 ปีที่แล้ว

    आर पी एस 76 चालेल

  • @ajitrakshe8123
    @ajitrakshe8123 3 ปีที่แล้ว

    नंबर द्या

  • @rahulshinde3812
    @rahulshinde3812 2 ปีที่แล้ว

    सगळ्यांचे कॉम्बिनेशन करायचं काय?

  • @vikasaoughade5705
    @vikasaoughade5705 2 ปีที่แล้ว

    चांगली माहिती दिली सर

  • @rahulshinde3812
    @rahulshinde3812 2 ปีที่แล้ว +1

    सगळ्यांचे कॉम्बिनेशन करायचं का?