6 BA काय आहे | 6 BA पिकामध्ये काय काम करते (

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • 6 BA काय आहे | 6 BA पिकामध्ये काय काम करते ( @modern_farming_solution )
    6 BA चा वापर पिकामध्ये कधी करावा, 6 BA फवारणी प्रमाण किती आहे, पिकामध्ये फुलगळ रोखण्यासाठी टॉनिक, फुलगळ व्यवस्थापन, 6 BA फुलगळ रोखण्यासाठी बेस्ट टॉनिक, पिकामध्ये फुलगळ होण्याचे कारणे आणि उपाय, फुलगाव रोखण्यासाठी बेस्ट टॉनिक टाटा बहार, इसाबियन, बायोविटा, पिकामध्ये वापरण्यात येणारे हार्मोन cytokinins, Gibberellic acid, Auxin , Indol Acetic Acid, Indol buteric acid, 6 BA

ความคิดเห็น • 51

  • @dnyaneshwargadilwad6728
    @dnyaneshwargadilwad6728 8 หลายเดือนก่อน +1

    कॅल्शियम आणि बोरॉन व 6-ba cobinion घ्यावे काय.

  • @sumedhmeshram7850
    @sumedhmeshram7850 ปีที่แล้ว +2

    Saheb mala 6ba cha wapar माझ्या शेतामध्ये करायचे आहे पण एक प्रॉब्लेम आहे माझ्या शेतामध्ये एकरी 3 पंप 20 लिटर वाले पडतात तुम्ही सांगितले की एकरी 200 लिटर पाणी टाका 200 लिटर मध्ये 10 पंप होतात 10पंप 3एकर मध्ये पडतात यावर उपाय काय करावे
    पाणी कमी घेतले तर चालेल का

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  ปีที่แล้ว

      नाही चालणार प्रमाण जास्त गेले तर पिकावर विपरीत परिणाम होतो, अर्धा ग्रॅम 6ba घ्या सांगितलेल्या प्रोसेस नुसार 100 लिटर पाण्यातून वापरा

  • @ganeshthite1192
    @ganeshthite1192 ปีที่แล้ว +2

    सोयाबीन कोनत्या स्टेज मधे कापूस कोनत्या

  • @tanajigalave9063
    @tanajigalave9063 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे

  • @vipinkalsarpe4488
    @vipinkalsarpe4488 9 หลายเดือนก่อน +2

    Chana madhe karta yete ka

  • @VaishaliPatil-n9s
    @VaishaliPatil-n9s 2 หลายเดือนก่อน +1

    Dripne दिले तर चालेल का

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 ปีที่แล้ว +1

    सर हे कीटकनाशक बुरशीनाशक विद्राव्य खत यांच्याबरोबर मिक्स करून फवारणी करता येईल का

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  ปีที่แล้ว

      हो येईल दादा 🌱✨

    • @mukeshsolanke5342
      @mukeshsolanke5342 ปีที่แล้ว

      @@digital_yuva_shetkari सर सोयाबीन ला फवारणी करण्यासाठी कसें वापरावे

  • @sandipparate5376
    @sandipparate5376 ปีที่แล้ว +1

    6 B A हा कूठे मिलनार
    ऑनलाइन चेक केला नाही भेटला लोकल मार्केट मध्य नाही मिलला

  • @agricossfarmingsystem4615
    @agricossfarmingsystem4615 ปีที่แล้ว +1

    Online kashavr bhetal sir.. Matket madhe bhetat nahi..

  • @khomanshinde
    @khomanshinde ปีที่แล้ว +2

    भारी माहिती दिली सर तुम्ही

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 😊🌱✨,
      इतर शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा

  • @adinathshinde3362
    @adinathshinde3362 6 หลายเดือนก่อน

    कांद्यासाठी चालेल का आणि किती दिवसांनी

  • @yogipatil9343
    @yogipatil9343 ปีที่แล้ว +1

    कीटकनाशके व बुरशी नाशक सोबत फवरले तर चालेल का

  • @sagarsuryawanshi5090
    @sagarsuryawanshi5090 ปีที่แล้ว +2

    cotton kiti divsancha astanna favarni ghyavi sir

  • @dattamote9539
    @dattamote9539 ปีที่แล้ว +1

    कापूस पिकामध्ये चालेल का

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  ปีที่แล้ว

      हो चालेल योग्य प्रमाण घेऊन फवारणी करा दादा

  • @Technicalfarming977
    @Technicalfarming977 ปีที่แล้ว +1

    Solvant bhetal ka

  • @pramodchinchane3928
    @pramodchinchane3928 ปีที่แล้ว

    कोणत्या औषधा सोबत जमते

  • @janardankudase5812
    @janardankudase5812 11 หลายเดือนก่อน

    शेवगयासाठि चालेल का

  • @Neet2024-p2f
    @Neet2024-p2f ปีที่แล้ว +1

    Mirchi la flowers alele ahe tar 6 ba chalel ka nahi tar dusre kont tonic ??❤

  • @शिंदेमावळा
    @शिंदेमावळा ปีที่แล้ว +2

    IFFCO नॅनो डीएपी सोबत मिक्स करून तुरीवर फवारणी चालेल का

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  ปีที่แล้ว

      Ho

    • @शिंदेमावळा
      @शिंदेमावळा ปีที่แล้ว

      @@digital_yuva_shetkari येणाऱ्या काही दिवसात तुरीवर फावरले तर 6 ba न वाढ तर नाही थांबणार न तुरीची

  • @sumilwathore7226
    @sumilwathore7226 9 หลายเดือนก่อน +1

    Tatabahar + roko + emamactin + 12:61:00 ye sobat 6 BA
    हरभरा पिकावर टाकू शकतो का
    Combination karu

  • @PASSWORD-z6o
    @PASSWORD-z6o ปีที่แล้ว +1

    उसाला ड्रीप ने जिए आणि 6बीए चालेल का

  • @dhaneshukirde6321
    @dhaneshukirde6321 ปีที่แล้ว +2

    मस्त

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 ปีที่แล้ว +1

    हळद पिकासाठी वापरता येते का?

  • @santoshjagtap6035
    @santoshjagtap6035 ปีที่แล้ว +1

    6 ba kanda mdhi use kru shkto ka .tikvn shmta vadvnya sathi

  • @Rupeshrathod3717
    @Rupeshrathod3717 ปีที่แล้ว +1

    6BA &G A cotton spray karu ka

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  ปีที่แล้ว

      दोन्ही पैकी एकाचाच वापर करा दादा

  • @nmwalake4088
    @nmwalake4088 ปีที่แล้ว +2

    G.A बद्दल माहिती सांगा सर

    • @digital_yuva_shetkari
      @digital_yuva_shetkari  ปีที่แล้ว +2

      नक्कीच दादा , पुढील व्हिडिओ हा GA या संजीवका बद्दल येईल