जमीन नापीक होण्यापासून वाचवा । ऊसाचे पाचट कुजवण्याचा रामबाण उपाय । खतांच्या खर्चात १५ ते २०% बचत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 96

  • @tejasmulik1233
    @tejasmulik1233 3 ปีที่แล้ว +3

    माझ्याकडे सुध्दा सेम हेच औजार आहे मी स्वतः ते बनवून घेतलंय खास खोडवा ऊसाच्या बगला फोडण्यासाठी ,खूप छान चालते ते औजार

    • @vishavjeetkeche4329
      @vishavjeetkeche4329 2 ปีที่แล้ว +1

      सर मला हव आहे अवजार कुठे घेतले बनवून

  • @prajwalpawar3335
    @prajwalpawar3335 3 ปีที่แล้ว +9

    माहिती मस्त दिली

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 ปีที่แล้ว +6

    Khup Chan Mahiti Dhanyavaad🙏

  • @sayadav5208
    @sayadav5208 3 ปีที่แล้ว +9

    आती सुंदर माहीती ....आसेच तरूणांनी शेतीत हा पाचटाचा प्रयोग करण काळाची नाही तर तातडीची गरज....आजीबात पाचट जाळू नका..सोपं जुगाड...एक फळी नांगराच...आंतर कमीजास्त करता येतं....
    @ पीवळं सोनं जाळु नका...आपल्या माथयावरच आजवर चालत आलेलं पाप कमी होईल...प्रदुषण कमी करण्याच...काळया आईला होरपळायच..‌ऊरलेसुरले करोडो जीवाणु जाळून खाक करायच..100% तोटाच आसलेलं पाचट आजिबात जाळु नका..
    @ मी 10 वर्ष पाचट न जाळता कुजवलय...जमीन मवू भुसभुशीत..गांडुळ खांदतील तीथ दिसतात...खतांचा भरमसाठ खर्च वाचलाय..सातारच्या "धनवंतरीच" 100% Organic खतं, डीकंपोझर वापरतो, केमीकल वापर 10% वर आणलाय...विषमुकत शेतीच भविष्यात फायद्याची,दुसर काहीच कुणीही खाऊच शकणार नाही,ईतक्या भयानक आजारांचा सुळसुळाट झालाय!!!!!!!

    • @mohsinmulla0414
      @mohsinmulla0414 ปีที่แล้ว

      Ati sundar vichar✔️

    • @DKORGANICjañgalmodel
      @DKORGANICjañgalmodel 18 วันที่ผ่านมา

      तुमच्या विचाराला मी 100% सहमत आहे

  • @pradipshindepatil4855
    @pradipshindepatil4855 3 ปีที่แล้ว +10

    Nicely explained bhau💯

  • @dipakrandive971
    @dipakrandive971 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे सर

  • @SADASHIVGOLE-t3r
    @SADASHIVGOLE-t3r 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती देणारं रावं!!

  • @vinayaksadalage9070
    @vinayaksadalage9070 3 ปีที่แล้ว

    khup chan v yogy mahiti ahe mi swata hi step ghetlo ahe very nice

  • @ManishaPatil-ex3hp
    @ManishaPatil-ex3hp 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan mahiti dili sir

  • @sunilshelke6071
    @sunilshelke6071 ปีที่แล้ว +1

    भाऊ सर्व माहिती बरोबर दिली तुम्ही, पण पाचट कुट्टी कशाने करायचे ते ते दाखवा किंवा ते सांगा

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 3 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर मार्गदर्शन केले आपणांस खूप खूप धन्यवाद.💐

  • @govindindrawad997
    @govindindrawad997 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली दादा 🥰🙏🙏

  • @ambadasgawade1398
    @ambadasgawade1398 3 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहिती दिली परंतु तोडणीला आलेल्या ऊसातील ड्रीप बाहेर कशी काढली जाते याची सविस्तर माहिती देणे

    • @vishalpatil489
      @vishalpatil489 3 ปีที่แล้ว +1

      Dada todnichya veli drip baher kadayla khup tras hoto ,pausala chalu jala ki drip baher kadhun ghya karan tya veli us ubha asto

  • @laxmanpawar3820
    @laxmanpawar3820 3 ปีที่แล้ว +4

    Nice 👍

  • @rameshwargulajkar7669
    @rameshwargulajkar7669 3 ปีที่แล้ว +5

    Sir west decompost cha video taka Please पाचट कुजन्यासाठी

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 ปีที่แล้ว

    छान मार्गदर्शन केले .

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar4319 3 ปีที่แล้ว +3

    फार चांगली माहिती दिली मित्रा

  • @laxmannagare7429
    @laxmannagare7429 3 ปีที่แล้ว +1

    Very nice tractor on rent can't uses 1st lo gear so problem will create

  • @dinkarparit9242
    @dinkarparit9242 3 ปีที่แล้ว +2

    Nice information

  • @sudhirmahadik5867
    @sudhirmahadik5867 2 ปีที่แล้ว +12

    पाला कुट्टी करून तसेच सोडून दया. नांगर ल्या मुळे जमीन उघडी पडते व तण वाढते. पाचट महिन्यात बसून जाते. सिंगल सुपर phosphate ची काही आवश्यकता नाही.नैसर्गिक रित्या पाचट कुजू दया. नांगर व phosphate मुळे विनाकारण खर्च वाढतो.

    • @dipaklabde3971
      @dipaklabde3971 ปีที่แล้ว

      तसाच जर सोडला तर पाचारत कुजन कसा मग

    • @ashokduke4703
      @ashokduke4703 ปีที่แล้ว +1

      Pani pajnyas adchan yete

  • @jaihind.7827
    @jaihind.7827 3 ปีที่แล้ว +2

    Good explanation👍👍

  • @rishipawar6875
    @rishipawar6875 3 ปีที่แล้ว +1

    Mast Amol Bhau

  • @rohanmagdum8291
    @rohanmagdum8291 3 ปีที่แล้ว

    Khub Chan

  • @haridasthorat983
    @haridasthorat983 3 ปีที่แล้ว

    छान वाटला व्हिडिओ

  • @shantaramipar8240
    @shantaramipar8240 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @pravinkumarjkharat3782
    @pravinkumarjkharat3782 2 ปีที่แล้ว

    Chaan mahiti dili..pan kiti ekar la tevde rasaynik khata takaychi te sanga na

  • @mukeshpatil5198
    @mukeshpatil5198 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌🙏

  • @sambhajibhoite4849
    @sambhajibhoite4849 3 ปีที่แล้ว

    काडी वडा रान भाजा एक नंबर ऊस ऊतपंन निघते

    • @SaP-qq1jm
      @SaP-qq1jm 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे...

  • @akshumaharnur5182
    @akshumaharnur5182 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @FFCreatorElite
    @FFCreatorElite 3 ปีที่แล้ว +1

    Good

  • @a.2.z.60
    @a.2.z.60 3 ปีที่แล้ว +1

    पण फुटवे येण्याच्या अगोदर सरी फोडणे योग्य आहे का आणि ते कसे ते सांगा

  • @akshayjadhav927
    @akshayjadhav927 หลายเดือนก่อน

    Nagarlya mule pani denyas adchan yete ka

  • @vijaypatil6822
    @vijaypatil6822 3 ปีที่แล้ว +3

    Kiti gela bhau

  • @a.h.interiordecorationdesi7500
    @a.h.interiordecorationdesi7500 2 ปีที่แล้ว

    4 fit मध्ये कुटी होते का...

  • @amolshinde7294
    @amolshinde7294 3 ปีที่แล้ว +1

    सर आपण ऊस खोडकी कटर मारलेले का कोणत्या गावचे आहात सर 👌👌👌👌

  • @user-mb3fp8mb1l
    @user-mb3fp8mb1l 3 ปีที่แล้ว

    कुजण्याची प्रक्रीया जलद करण्या साठी चून्याचे पाणी कलसीयम कर्बोनेट व कलसीयम सल्फेट युक्त पाणि वापरावे.

  • @siddheshpandit7595
    @siddheshpandit7595 2 ปีที่แล้ว

    रोटर कुट्टी करण्यासाठी वापरली तर चालते का

  • @shekharvavale4194
    @shekharvavale4194 3 ปีที่แล้ว

    Sir tumcha kharch ani uthpadan kiti hot te pan sanga na jara

  • @akshayhodbe8692
    @akshayhodbe8692 3 ปีที่แล้ว +1

    सर या औजाराचे फाळ नांगर कुठे मिळतेत

  • @Vijay_ghadage_007
    @Vijay_ghadage_007 3 ปีที่แล้ว +1

    गो कृपा अमृत बद्दल माहिती पाठवा

  • @rajivdere5691
    @rajivdere5691 5 หลายเดือนก่อน

    पाचट कुट्टी कोणत्या अवजाराने केली त्याबाबतची माहिती दिली नाही.पाचट कुट्टी कशा प्रकारे केली त्याचा व्हिडिओ टाका.

  • @vivekpavale2836
    @vivekpavale2836 3 ปีที่แล้ว

    Pachatachi powder zali pahije

  • @saritachede9826
    @saritachede9826 ปีที่แล้ว

    पाचट कुटी करून तसेच पाणी द्या उन्हाळ्यात पाणी कमी लागते नंतर जुन महिन्याच्या आधी नागरनी करा

  • @sunilshelke6071
    @sunilshelke6071 ปีที่แล้ว

    रोटर मारून कुट्टी केली तर चालते चालते का

  • @shakappadhanshetti6969
    @shakappadhanshetti6969 3 ปีที่แล้ว

    खोडवा उसाचे पहेल खत कोणते टाकावे

  • @dipakpatil930
    @dipakpatil930 3 ปีที่แล้ว

    सर खत कोठे टाकायचे बंगला मारतांना

  • @KishorJadhav-ex5hc
    @KishorJadhav-ex5hc 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुम्ही यंत्र कुठून तयार केलं
    आमच्याकडे आशी मशागत होत नाही
    माहिती मिळेल का

    • @KishorJadhav-ex5hc
      @KishorJadhav-ex5hc 3 ปีที่แล้ว

      Pleas reply coment

    • @bharatmumbaikar
      @bharatmumbaikar 3 ปีที่แล้ว +1

      ट्रॅक्टर वापरूनच मशागत केली पाहिजे असे नाही. पाचट कुट्टी केल्याने पाचट लवकर कुजते. त्यामुळे तुम्ही ट्रॅक्टर नसेल तरी शेतात एक इंच पाचट अंथरावे आणि त्यावर शेणाची स्लरी फवारावी. एकरी २०० लिटर स्लरी पुरेशी होईल.
      मग त्या पाचटातच बी टोकून लागवड करावी. पाचट हे पाणी धरून ठेवत असल्याने ते उशीरा कुजण्यात फायदा आहे हे ध्यानात घ्या.

    • @KishorJadhav-ex5hc
      @KishorJadhav-ex5hc 3 ปีที่แล้ว

      @@bharatmumbaikar व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मशागत होत नाही आमच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यासाठी अवजार तयार करायचे आहे माहिती द्या

    • @bharatmumbaikar
      @bharatmumbaikar 3 ปีที่แล้ว

      @@KishorJadhav-ex5hc Double adjustable ridger attachment मिळते ती वापरता येईल.

    • @KishorJadhav-ex5hc
      @KishorJadhav-ex5hc 3 ปีที่แล้ว

      @@bharatmumbaikar ok kuthe milel

  • @tukaramsonwane6974
    @tukaramsonwane6974 3 ปีที่แล้ว +1

    माझ्याकडे ऊसाचं पाचट तर नाही आहे...मग ऊसाचं बग्यास शेतात टाकले तर ..त्याचा फायदा होईल का?

    • @DKORGANICjañgalmodel
      @DKORGANICjañgalmodel 18 วันที่ผ่านมา

      फायदा होईलच की केलेलं कधी वाया जाणार नाही

  • @ranjeetdesai288
    @ranjeetdesai288 3 ปีที่แล้ว

    खोडवा काढायचा आहे पांचट कुटी कशी करायची नियोजन शके करायचे

  • @pravinkale7464
    @pravinkale7464 3 ปีที่แล้ว

    सर पाचट कुट्टी कशी केली

  • @mayurdhage764
    @mayurdhage764 3 ปีที่แล้ว

    रोटर मारल्यावर उसावर काही परिणाम होतो का

  • @shelakeashok9682
    @shelakeashok9682 3 ปีที่แล้ว

    एवढे सगळे करून किती एव्हरेज निघते

    • @yogeshsathe7781
      @yogeshsathe7781 3 ปีที่แล้ว

      Shelake ashok ekhda ashi mehnat karun bga ki tumhala pn kalel fayda aahe ki nahi

  • @NitinPatel-wi6lr
    @NitinPatel-wi6lr 3 ปีที่แล้ว +1

    Hindi Me Video Banaye Sir Thanks.

  • @aniketshinde7666
    @aniketshinde7666 3 ปีที่แล้ว

    पांचट कुटी कशी करावी

  • @dinkarparit9242
    @dinkarparit9242 3 ปีที่แล้ว +1

    कुट्टी कशी केली भाऊ सांगा .

  • @saurabhlate3211
    @saurabhlate3211 3 ปีที่แล้ว +2

    मळी खत टाकले तर चालेल काय शेणखत ऐवजी

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 3 ปีที่แล้ว +2

      Ho chalel ekri 2 ton taka

    • @laxmanwale1171
      @laxmanwale1171 3 ปีที่แล้ว +1

      नाही तोही chemical असतो फुकठ दिले तर टाकू नका

  • @dnyanpadul777
    @dnyanpadul777 2 ปีที่แล้ว

    ट्रॅक्टर ने baga फोडल्या नंतर बैलानी मशागत करता येते का

  • @amolpatil6440
    @amolpatil6440 3 ปีที่แล้ว

    सर ज्या रानात ठाळ नाही म्हणजे रान एकदम सपाट आहे त्या ठिकाणी काय करावे

  • @AbasoChavanFarmerHypnotist
    @AbasoChavanFarmerHypnotist 3 ปีที่แล้ว

    बगला मारलेमुळे पाणी कसे देता

  • @rameshbiradar8276
    @rameshbiradar8276 2 ปีที่แล้ว

    Kannada me translation karo sir

  • @ajaypatil1247
    @ajaypatil1247 3 ปีที่แล้ว

    सर आपलानंबर पाठव सेड करा

  • @नमस्कार-ड3ह
    @नमस्कार-ड3ह 3 ปีที่แล้ว +2

    सर आपला नंबर दया PI

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 3 ปีที่แล้ว +1

      तुमचा no द्या कॉल केला जाईल

    • @ashoksanapvlog_sahyadrisafar
      @ashoksanapvlog_sahyadrisafar 3 ปีที่แล้ว

      @@unnatkrishi6255 9730983044, माहिती हवी आहे सर

  • @abhijeetwalunjkar-lp3su
    @abhijeetwalunjkar-lp3su ปีที่แล้ว

    Tumsa number diya

  • @ramrode71
    @ramrode71 3 ปีที่แล้ว

    Very nice