कृष्ण आणि राम : समज-गैरसमज - डॉ. आ. ह. साळुंखे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2021
  • सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या 'अक्षर मानव' या संस्थेतर्फे २८ व २९ जानेवारी २०१७ रोजी कागल (जि. कोल्हापूर) येथे 'संवाद सहवास' हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामधील हा संपादित अंश...
    डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com)
    सर्व हक्क सुरक्षित:
    राकेश साळुंखे
    नीरज साळुंखे
    अनुजा पाटील

ความคิดเห็น • 250

  • @user-zz5vq9se6l
    @user-zz5vq9se6l 21 วันที่ผ่านมา +2

    अशा विवेकशील लोकामुळे च जीवण जगण्याचा योग्यमार्ग समाजाला मिळतो खुप खुप धन्यवाद साळुंखे सराना👍👍

  • @user-zz5vq9se6l
    @user-zz5vq9se6l 21 วันที่ผ่านมา +2

    आपल्या विवेकशील वक्तव्यामुळे कोणता राम . कोणता कृष्ण स्वीकारायला पाहीजे हे समजले खुप खुप धन्यवाद धन्यवाद राकेश साळुखे by vinod Dakhore Gokul ngar ( Gondegaw

  • @RamMore5588
    @RamMore5588 7 หลายเดือนก่อน +5

    सरांची सर्व पुस्तके मी वाचली आहेत. ग्रेट सर👌👌🙏
    विद्रोही तुकाराम, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, बळी वंश, मनु समर्थकाची संस्कृती आणि इतर सगळे☑️☑️

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 2 ปีที่แล้ว +44

    सालुंखे सरांची लिहलेली भरपूर पुस्तकें मी वाचली आहेत , सर हे संस्कृत चे प्रगाढ़ ज्ञानी आहेत , जबरदस्त असते सर्व आणि प्रमाणित असते

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 ปีที่แล้ว +31

    भारतीय जन माणसावर प्रभाव असलेले कृष्ण राम यांच्या बद्दल सखोल अभ्यास करून सांगितले,सर खूप खूप धन्यवाद,

  • @ganeshwarkude3599
    @ganeshwarkude3599 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी साध्या सोप्या ओघवत्या शैलीत🙏
    भारत भूमीला लाभलेले अतिशय थोर विद्वान विचारवंत आणि तत्ववेत्ते

  • @vinayakshinde391
    @vinayakshinde391 ปีที่แล้ว +8

    तिमिरातून तेजाकडे येण्यास साळुंखे सरांचे विचार खूप महत्वाचे आहेत.
    ' विद्रोही तुकाराम ' हे डॉ रांचे पुस्तक खूप स्पष्टता देते.

  • @dineshasabe9486
    @dineshasabe9486 3 ปีที่แล้ว +30

    हृदयातून हृदयांकडे आ.ह. तात्यासाहेब 🙏

  • @udaaybagade343
    @udaaybagade343 2 ปีที่แล้ว +22

    साळुंखे सरांना मनापासून सलाम
    योग्य इतिहास मांडलेला आहे
    रावण वधा नंतर रामायण संपले होते
    सीतेचा त्याग हे प्रकरण प्रक्षिप्त आहे हे सत्य आहे
    लव कुश व त्यांचे रामायण कथन हे😀कवी कल्पित आहे
    तसेच भगवद्गीता ही विराट रूप दर्शन नंतर समाप्त होते उरलेले सहा अध्याय हे सुद्धा प्रक्षिप्त च आहेत.
    पुर्वी च्या काळी स्टोर्या होय स्टोर्या च निर्माण करण्यात कोण आघाडीवर होते हें निराळे सांगायची गरज नाही.
    कोल्हापूर च्या शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण आम्हां सर्वांचे डोळे उघडण्यास पुरे से आहे च.
    स्टोर्या व कथित उच्च वर्ण ( वर्ग / जात ) यां बाबत रजनीश ओशो यांचा एक व्हिडिओ यू ट्यूब वर आहे . रजनीशां बद्दल अनेक मतप्रवाह आहेत तथापी हा व्हिडिओ पहाणे म्हणजे अनेक खुळसट कल्पना कशा घुसडल्या गेलेल्या आहेत व तसा उद्योग आजही सुरू आहेत हे समजून येते .

    • @avinashjetithor6443
      @avinashjetithor6443 2 ปีที่แล้ว +2

      हेच लोकांना अजून कळत नाही... महा राष्ट्र मद्ये कित्येक थोर विचारवंत यांनी परत परत सांगून ही मंडळी सुधारायला तयार नाहीत... बाकीच्या राज्याचे सांगायलाच नको.

  • @pravinthorat7082
    @pravinthorat7082 ปีที่แล้ว +5

    सर्वोत्कृष्ट भूमिपुत्र गौतम बुद्ध - डॉ आ ह. साळुंखे
    22 प्रतिज्ञा.... विषय संपला

  • @vishveshvarmahajan1093
    @vishveshvarmahajan1093 2 ปีที่แล้ว +33

    सर आपल्या अभ्यासाला आणि प्रामाणिकतेला मनापासून सलाम🙏🙏🙏

  • @pradnyashelke9422
    @pradnyashelke9422 3 ปีที่แล้ว +25

    विचारांना योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्व

    • @balasahebbankar5199
      @balasahebbankar5199 2 ปีที่แล้ว

      औौ़ नं नन नो निधन नव्हते क्ष
      औंध नं नन न ने छं व्
      क्क्षश
      श् वर नव व नव वर नव धभधधभ नव वर या ्

  • @user-bm8pf3dk5d
    @user-bm8pf3dk5d 3 ปีที่แล้ว +28

    साळुंखे सर असे व्यक्तीमत्व आहे ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे वाटते 🙏

  • @chakrichakri9748
    @chakrichakri9748 2 ปีที่แล้ว +3

    बहुजन समाजाने साळुंखे सरांची पुस्तके आवरजून वाचली, अभ्यासली पाहिजेत.

  • @shivaji.bhawar7727
    @shivaji.bhawar7727 3 ปีที่แล้ว +22

    तात्या यांना माझा हात जोडून साष्टांग दंडवत
    अप्रतिम खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @tryambaktangade5041
    @tryambaktangade5041 ปีที่แล้ว +2

    आदरणीय डॉ आ ह साळुंखे सर यांना त्रिवार वंदन.
    हजारो वर्षांपासून बहूजनांना अपमानास्पद हिन वागनूक जर मिळत असेल. आणि मानसिक गुलामीतुन बाहेर काढण्यासाठी तात्यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण करणे हे बहूजनांसाठी फार मोठे कार्य आहे.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 ปีที่แล้ว +2

    सर्व लोकं हिंदु धर्मात आलेली कमतरता शोधून काढण्याचे प्रयत्न करतात पण हेच बुध्दीमान ईतर धर्मावरील क्कमतरता बाबत लिहिण्यास घाबरतात कारण त्यांना माहित असावे. असो कलांतरा नुरुप लोक कल्याणासाठी बदल हे जरुरीचे आहेत

  • @ganeshgund2232
    @ganeshgund2232 7 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शिवधर्म

  • @Dattakale16
    @Dattakale16 2 ปีที่แล้ว +13

    तुमच्या मार्गदर्शनाने अनेकांच्या आयुष्यात होकारार्थी क्षण वाट्यास आले.

  • @prabhakarkadam1056
    @prabhakarkadam1056 10 หลายเดือนก่อน +1

    नखशिखांन्त नमन..... आ. ह. जी.....

  • @parameshwarambhore5825
    @parameshwarambhore5825 2 ปีที่แล้ว +21

    Real speech of Dr Salukhe sir 👍👍👍

  • @patil9672
    @patil9672 2 ปีที่แล้ว +5

    आज च्या घडीला नतमस्तक होण्या सारखं व्यक्तीमत्व असेल तर ते तात्याच 🙏🙏🙏🎶🎶🎶🎶🎶🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🎶🎶🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @jyotiprabhune3076
    @jyotiprabhune3076 ปีที่แล้ว +5

    🙏🙏 सर, खूप खूप वर्षांनी आपला आवाज ऐकायला मिळाला. आपण नेहमीच अभ्यास पूर्ण विचार मांडणी करता. आपल्या बद्दल असलेला (खूप पूर्वी पासून) आदर द्विगुणीत होतो. ⚘⚘🙏🏻🙏🏻

  • @stockmarket3225
    @stockmarket3225 2 ปีที่แล้ว +10

    ओशो यांचे ' कृष्ण मेरी दृष्टी मे' ऐका सगळयां सनातन्यांची पोलखोल होईल

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 2 ปีที่แล้ว +12

    A h salunkhe sir is great personality of sensitive mind

  • @wetsoil1915
    @wetsoil1915 2 ปีที่แล้ว +11

    सर म्हणजे अद्वितीय व्यक्तिमत्व💐

  • @ambhoredaya
    @ambhoredaya ปีที่แล้ว +1

    🙏तात्यासाहेब म्हणजे
    प्रखर, विचार,

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 ปีที่แล้ว +5

    भगवान क्रीष्णाचे गुरु सांदीपण ऋषी हे आश्चर्यजनक वाटते।

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 ปีที่แล้ว

      @@dwaitastroguru5187 'Bigar Dokyacha Prani' tuch aahes 'Videshi' 'Bhaturdya'. 'Gu' kha maza lavdya.

  • @ajitkavi8863
    @ajitkavi8863 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर.

  • @manjeetkhobre5393
    @manjeetkhobre5393 ปีที่แล้ว +1

    Sir you are a real secularist and a real Indian. It is need of the time.

  • @drsunilkumar3863
    @drsunilkumar3863 ปีที่แล้ว +1

    Jay Shrikrushna Jay Shriram

  • @anand1311
    @anand1311 2 ปีที่แล้ว +3

    रामकृष्ण हरी!

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade8924 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार योग्य मार्गदर्शन व विषलेशन.

  • @pratibhaetam1486
    @pratibhaetam1486 3 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @lawyerarundhang6241
    @lawyerarundhang6241 3 ปีที่แล้ว +9

    मस्त लेक्चर

    • @bindaastavi7937
      @bindaastavi7937 3 ปีที่แล้ว +2

      परम आदरणीय सर,
      धन्यवाद!🙏🙏🙏

  • @sagarkalokhe4793
    @sagarkalokhe4793 3 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 2 ปีที่แล้ว +3

    अष्टांग दंडवत साहेब 🙏🏾

  • @sopan880
    @sopan880 2 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @pappurajpagare1153
    @pappurajpagare1153 2 ปีที่แล้ว +5

    राम व कृष्ण हे उत्तर बौद्ध काळात निर्माण करण्यात आले हे जेव्हा मान्य केलं जाईल तेव्हाच देशातील सामाजिक प्रश्न सुटू लागतील आणि त्याचे कारगर मार्ग दिसू लागतील

    • @samadhanmarkande6944
      @samadhanmarkande6944 10 หลายเดือนก่อน +1

      हेच तुझ्या सात पिढ्यांना ही जमणार नाही.

  • @sanjaypatil9822
    @sanjaypatil9822 3 ปีที่แล้ว +5

    Great Sir

  • @kadamnitin4014
    @kadamnitin4014 3 ปีที่แล้ว +7

    Thanks sir

  • @warana369
    @warana369 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏🙏❤️

  • @user-rx7iw2xe3n
    @user-rx7iw2xe3n ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ
    आ. ह . साळुंखे सर म्हणजे विवेकाचा खजिना / डोंगर / समुद्र / सूर्य मालीके एव्हढे मोठ्ठे असे म्हणता येईल .

  • @namdevkokate2612
    @namdevkokate2612 2 ปีที่แล้ว +9

    सर,आपले विचार घराघरात पोहोचले पाहिजेत. धन्यवाद

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 ปีที่แล้ว +9

    Lord Krishna's real history-- Destroying devils and wrong people is given secondary importance. All stories are build up around him .

  • @keshavdurpade7313
    @keshavdurpade7313 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.......

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 ปีที่แล้ว +1

    खूप छा न. सविनय नमस्कार.

  • @shwetakurhade4899
    @shwetakurhade4899 2 ปีที่แล้ว +3

    Real fact.

  • @prakashkumbhar5403
    @prakashkumbhar5403 2 ปีที่แล้ว +1

    रामायण- खरं म्हणजे भरताची मंदिर सर्व भारतभर असावीत, असे अटलबिहारी वाजपेयीजी एका भाषणात म्हणाले होते.

  • @ashokjadhav5841
    @ashokjadhav5841 7 หลายเดือนก่อน

    Very good information about Ram n Krushn.

  • @hanmantshivpure2069
    @hanmantshivpure2069 ปีที่แล้ว +1

    अतिउतकृष्ट सर

  • @WisdomVivek
    @WisdomVivek 2 ปีที่แล้ว

    प्रणाम, नतमस्तक

  • @laxmanpavaskar7705
    @laxmanpavaskar7705 2 ปีที่แล้ว

    Jai gurudev

  • @vishukashide07
    @vishukashide07 18 วันที่ผ่านมา

    Sir please draupati badal sanga na🙏🙏

  • @gunamegha.sangeetashirgaon9015
    @gunamegha.sangeetashirgaon9015 ปีที่แล้ว

    Very nice explanation 👌 👍 👏

  • @keshawdkhairnar1828
    @keshawdkhairnar1828 ปีที่แล้ว

    अगदी अभ्यासू मांडणी 🙏🙏🙏

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 2 ปีที่แล้ว

    बुद्धीप्रामाण्यवादी व विवेकी बनवण्यासाठी अत्यंत समर्पक मार्गदर्शन केले आहे.

  • @rohitkumarmatepatil7406
    @rohitkumarmatepatil7406 ปีที่แล้ว

    श्री राम जय राम जय जय राम

  • @Vivek_S_Jadhav
    @Vivek_S_Jadhav 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर.

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 ปีที่แล้ว

    नमो बुद्धाय जय भीम 🙏💙

  • @ashwinikamble9219
    @ashwinikamble9219 2 ปีที่แล้ว +2

    🙏 साष्टांग दंडवत सर 🙏

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 ปีที่แล้ว

      जय श्रीराम जय श्रीकृष्ण हा. नमस्कार

  • @mkadam9769
    @mkadam9769 2 ปีที่แล้ว +1

    Farch sundar

  • @sagarinamdar6866
    @sagarinamdar6866 2 ปีที่แล้ว +1

    Itihas jatichya chashmyatun baghayche tumhi shikavale Sir. Anek upkar ahet tumche

  • @sharadjanjal2430
    @sharadjanjal2430 ปีที่แล้ว

    कृष्ण हा 'मटंन' खात नव्हंता,,,महांदेवा'ला त्याला सर्व काही चालायचं...😍

  • @sskdeshmukh
    @sskdeshmukh 2 ปีที่แล้ว +1

    💐👍💐💐👍💐

  • @sanilyadav1450
    @sanilyadav1450 2 ปีที่แล้ว +18

    भारतीय संविधानाच्या मुळ प्रतीवर मौलिक आधिरावर Fundamental Rights रामाच आणि मार्गदर्शक तत्व Directive principle कृष्णाच चित्र आहे.

  • @ravikumardhodare8470
    @ravikumardhodare8470 7 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @sskdeshmukh
    @sskdeshmukh 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 2 ปีที่แล้ว +12

    Great personality salute them heartily

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 2 ปีที่แล้ว +13

    जय श्री राम 🙏🎉🧡 जय श्री कृष्ण 🙏🎉🧡

  • @sushildixit9104
    @sushildixit9104 ปีที่แล้ว

    abhyaspurn vishleshan

  • @bhimraowevhal113
    @bhimraowevhal113 2 ปีที่แล้ว

    त्रिवार नमन सर

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 8 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण वैचारिक लेख

  • @prasanna.gdeshmukh
    @prasanna.gdeshmukh 2 ปีที่แล้ว +5

    आपल्या विचार अत्यंत प्रभावी आहेत जर आपण आम्हा आपले विचार मांडले नसते तर ह्या गोष्टी समजल्या नसत्या

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 2 ปีที่แล้ว +17

    एक मात्र खरंय, महाभारतात आणि रामायणात देवळांचा संदर्भच येत नाही मग आताच कसंकाय एवढी देवळं, अन देव आहेत? आदरणीय सरांना नमस्कार!!

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f 2 ปีที่แล้ว +3

      काही ठिकाणी येतो. श्रीरामांनी रामेश्वर येथे वाळूचे शिवलिंग स्थापन केले पण ते तात्पुरते होते. इंद्रजित ने कुलदेवतेची पूजा केली होती. पण तेंव्हा ची मंदिरे शांत स्थळी असायचे आणि आजच्या सारखे भरमार नव्ह्ते , रुक्मिणी कुलदेवतेच्या दर्शनाला नगराबाहेरच्या गेली होती.

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 2 ปีที่แล้ว +1

      @@user-ux3zq8di5f मान्य आहे, पण सगळा संदर्भ हा शिवाच्या मंदीराचा आणि शिवलिंगाचाच येतो, इतर कोणत्या देवाचा असलाच तर सांगा.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 ปีที่แล้ว +1

      @@vijayjadhav1444 Dev 'Shambhu - Kali' hech ekmev satya.

    • @vidyajog3636
      @vidyajog3636 ปีที่แล้ว

      महादेव हे आदिदेव आहेत. ब्रह्मा विष्णु महेश यापैकी एक. श्रीकृष्ण श्रीराम हे विष्णूचे अवतार आहेत. रामायण किंवा महभारत काळात त्या त्या अवतारातील त्यांची कार्ये सुरू होती. आणि ते माणसासारखे जन्माला आले होते. मग त्यांची मंदिर कशी असणार?

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 11 หลายเดือนก่อน

      Engrajani mhanajech kharetar frenchani , jagbharavar taba thevanyas tya tya thikanachya, kutumbapramukhans thar karun, tyanchya streeyanpasun julumane swatahachi gori ani nilya,gharya dolyanchi pore nirman keli,mhanajech tyanche sainya nirman kele ,tya sainyache poshan karnyas tyani bharatat choti choti mandire bandhali ani , kityek hajar varsha poorchi majboot dagadi mandire padun , tethil sampatti lutun neli.ti mandire tyani, jya hindunach , muslim ase namkaran kele,tyanchyakaravi padun ghetali,ani lutiche kaam swataha kele, aaj bharat swatantra houn 75 varshe zhali tari dharmik niyam engrajnche ka adhikrut ahet?karan he pandhare sainya tyavar paramparagat "arakshit" houn jagate, ani engraj adi pandharyana paisa puravate.dusaryachya bhoomivar atikraman na karata, bharatatach yogakshem chalavanarya,charahi varnans sambhalanarya kshatriyans , 21 vela maranara,swatahachi aai ani char bhavande yancha, bapane sangitale mhanun savhar karanara parshuram,dev mhanatat ani soyare v prajajan ek mananarya ramas dev manat nahit,nave tyachya astitvabaddalach shanka ghetat,tya mage gorya firangyachich shikvan disate ahe,"aai hi bhoomi asate.bhoomiputranvar prem karu naka,bap firangi sangel tase kara.general dyre che hatyakand hech sangate.ramachya astitvavar vishwas nahi,tar he lok bharatiyana mara asech mhanatil. Sarv mandiranmadhil mulche kale vidvan bramhan engrajani bharatat pay takalyapasun gayab zhale ani padhat ponga pandit gore bhataji bokalale.brtishanchi pore mandiranmadhun arakshit karanyat ali.ani ti pudhe anek margani swataha pot futepartant khaun engraj bapjyadyansahi paise puravat ahet.
      V

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 2 ปีที่แล้ว

    दृष्टी बदला म्हणजे विचार बदलतील.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 ปีที่แล้ว +38

    दादा असाच अभ्यास इतर सर्व धर्माच्या बाबतीत पण करावा अशी विनंती आहे जेणेकरून कोणताही धर्म विरहित देश निर्माण होईल. संघटित ईतर धर्मीय त्यांच्या धर्माबाबत सुधारित मते मान्य करतील काय. संघर्ष विरहित सामाजिक वातावरण तयार करून जगात शांतता प्रस्थापित होईल काय

    • @vilasnimborkar3513
      @vilasnimborkar3513 2 ปีที่แล้ว +7

      आपल्याला आपला घर साफ करण्याचा अधिकार असतो. दुसऱ्याचे घर साफ करणे हे आपले काम नसते फार तर जर कोणी आपले घर साफ करताना दिसत असले आणि मदतीची अपेक्षा केली तर जरूर करता येते.

    • @rj6169
      @rj6169 2 ปีที่แล้ว +4

      कुठलाच धर्म वाईट नसतो, धर्माचे आचरण करणारे चांगले अनुयायी असावे लागतात,, धर्म म्हणजे फक्त Religion किंवा मजहब नाहीये, धर्माचा अर्थ आधी नीट समजा धर्म म्हणजे कर्तव्य, सत्य, निष्ठा, आस्था, वचन.. महाभारतात युधष्ठिराला धर्मराज का म्हणत होते कारण तो सत्य बोलत होता नेहमी.. पत्नी धर्म, पती धर्म, पुत्र धर्म, राज धर्म इथे धर्माचा अर्थ कर्तव्य नात्याने येतो,, धर्म ही संज्ञा खूप मोठी आहे

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 2 ปีที่แล้ว

      @@rj6169 हा मला पण हे असंच वाटतं सातत्याने

    • @Atmakeeawaz
      @Atmakeeawaz 2 ปีที่แล้ว

      @@rj6169 मी आपल्याला नम्रपणे असे सांगू इच्छितो की माझ्या वैदिक तथा हिंदु धर्मापासून जगातले सगळे धर्म मग तो बौद्ध असो इस्लाम असो जैन असो शीख असो पारशी असो ख्रिश्चन असो वा अगदी अलीकडला शिवधर्मही असो . . .
      प्रत्येक धर्मामध्ये वाईट गोष्टी काळाच्या अनुषंगानेआलेल्या असतात .काही वेळेला जाणून बुजूनही तयार केलेल्या असतात .धर्माचे अनुयायी धर्म वाईट करतात परंतु प्रत्येक धर्म मूलतः चांगलाच असतो- हे अत्यंत चुकीचे आकलन आहे .धर्मच अनेकदा वाईट असतो . आणि तो असतोच असतो . अनुयायी किती का चांगले वाइट असेनात. ?

    • @rajnandan1692
      @rajnandan1692 2 ปีที่แล้ว

      धर्म सांगतो सर्वांमधे भगवंताना पहा

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sanilyadav1450
    @sanilyadav1450 2 ปีที่แล้ว +2

    विद्वान......

  • @prasad2463
    @prasad2463 2 ปีที่แล้ว +17

    हि कथा संकेतात्मक आहे.
    श्रीकृष्ण आणि सुदामा ( ब्रा. )हे दोघेहि संदिपनि ऋषिंच्या आश्रमात लहानपणी एकत्र शिकले.पण पुढे श्रीकृष्ण श्रीमंत झाल्यावर सुध्दा आपल्या बालपणाच्या गरिब मीत्राला विसरला नाहि.त्याला मदत केली हा या कथेतला संकेत आहे.
    ( आपल्या मीत्राना गरज पडेल तेव्हा जरुर मदत करा हा कथेचा बोध आहे. ) आपल्या जेस्ठ विचारवंताना फक्त *सुदाम्याची*( ब्रा. ) जात दिसते.मीत्राकरता प्रेमाने आणलेले त्याचे पोहे दिसत नाहित.गरिब होता पण रिकाम्या हाताने मीत्राकडे गेला नाहि.आणि हात पसरुन काहि मागितल पण नाहि.पण त्याच दु:ख न बोलता त्याच्या सद्हृदयि मीत्रा कळलं.हा त्याचा (श्रीकृष्ण) मोठेपणा.

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही जे म्हणत आहात त्याविषयी तात्यांनी आक्षेप घेतलेला नाही. मंदिरातील खांबावरील चित्रात जे आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे.

    • @jayshrikrishna9202
      @jayshrikrishna9202 ปีที่แล้ว +1

      भाऊ तुमच्याशी मी सहमत आहे, सुदामा हा भगवान श्रीकृष्णाचा जिवलग मित्र होता. आज कलयुगात ही त्यांच्या मैत्रीचे उदाहरण दिल्या जाते.

  • @nileshgangurde9044
    @nileshgangurde9044 ปีที่แล้ว +1

    Salute to u sir from my heart 🙏🙏

  • @vandanaramteke4210
    @vandanaramteke4210 2 ปีที่แล้ว +1

    Aa . H salunke sarancha sanskrutvarcha abhyas khup aahe . Te sanskrit madhil gostincha khra arth te samjaun sangtat. Mazhi sarv bahujana vinati karun sangh aahe ki tyani , ram v krishnala bramhan vadatun kadhun ghetale pahije tyanach nahi tar itarahi je mahapurus aahet. Jase., shivaji maraj aani tum aram maharaj vaigre mahapurshana

  • @haridastammewar6711
    @haridastammewar6711 ปีที่แล้ว

    परिवर्तनवादी विचारांचे पितामह !

  • @sunilsavane3943
    @sunilsavane3943 2 ปีที่แล้ว

    Aaja cha...Maratha....
    Bramhanavun Bramhan zalay

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 2 ปีที่แล้ว

      अगदी खरं 😄👍
      जातीअंतास एकवेळ ब्राम्हण सोबत येतील पण हे ब्राम्हणांना लाच देऊन स्वयंघोषित क्षत्रियत्व मिळवलेले सोबत येणार नाहीत...
      किळस यावी इतकी जात यांच्यात भिनलेली आहे जी मिळवण्यात काडीचं कर्तृत्व लागत नाही

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 2 ปีที่แล้ว

      बहुतेक

  • @user-ct9lo4cy9u
    @user-ct9lo4cy9u 3 หลายเดือนก่อน +1

    जय संविधान

  • @avinashrutuja2727
    @avinashrutuja2727 2 ปีที่แล้ว +10

    काल्पनिक पुरान कथांचे दाखले घेणे किंवा देणे हे कितपत योग्य आहे. रामाचे चांगले गुण घ्यायचे आणि वाईट नाकारायचे म्हणजे रामचे अस्तित्व मान्य करण्यासारखे आहे. हेच तर सतातनी लोकांना हवं आहे. म्हणून तर राम मंदिराचा प्रश्न निकाली काढला. आता राम मंदिर उभारल्यावर म्हणतील राम अस्तित्व होता म्हणूनच तर मंदिर उभे केले आहे. मंदिराचा दाखला देत रामाला आणि रामायणाला जीवंत ठेवतील. आणि पुन्हा प्रतिक्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न होईल.

    • @rajaramide1375
      @rajaramide1375 2 ปีที่แล้ว +2

      एकदम 100% योग्य मत मांडले तुम्ही.. पूर्ण सहमत 🙏🏻

    • @krishnajagtap6493
      @krishnajagtap6493 2 ปีที่แล้ว +1

      खर तर राम आणि क्रुष्ण छ.शिवाजी हे तर जनसामान्यांचे नेते/दैवत आहेत. परंतु मनूस्भ्रुती नंतर ह्या मतलबी सनातनी व्रुत्तीच्या लोकांनी फक्त हिंदू उच्चवर्णीय दैवत म्हणून त्या असामान्य युगपुरुषांचा समाजात भेद निर्माण केला. साळुंखे सरासारखी अभ्यासू लोकांची बहुजनांना दिशा दर्शकांची आज गरज आहे. सर आपणाला शतायुष्य लाभो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो.

    • @avinashrutuja2727
      @avinashrutuja2727 2 ปีที่แล้ว +4

      @@krishnajagtap6493 राम व कृष्ण हे युग पुरुष नाहीत. ते काल्पनिक आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यांची बरोबरी होऊ शकत नाही.

    • @yogeshjivarak3453
      @yogeshjivarak3453 2 ปีที่แล้ว +2

      Mandiracha adhihi ramach astitv hot ani nanntrhi rahil, tyala jivant thevnare tumhi amhi kon. Karan saty he chadr surya aseparynt asnar yat shanka nahi

    • @avinashrutuja2727
      @avinashrutuja2727 2 ปีที่แล้ว +3

      @@yogeshjivarak3453 तुमच्या बोलण्याला काही आधार नाही. तुमची भाबडी श्रद्धा आहे. त्यामुळे तुमच्या मनात राम जीवंत राहिल.

  • @suryakanttayade1659
    @suryakanttayade1659 2 ปีที่แล้ว +5

    प्रथम मी, सुर्यकांत तायडे तुम्हाला आदराने जयभिम करतो तो स्विकरावा.नंतर विषयाला हात घालतो माझा मतलब विषयाला सुरुवात करतो.तुंमही म्हटल्याप्रमाणे राम....हि बुद्धाच्या दाशरथ जातक कथेमधुन आला आहे.अहो...आर्यविप्र सारस्वत ब्राम्हण हे भारतात बाहेरून आक्रमन करुन आलेत.व, तेही बुद्धाच्या काळाआगोदर आलेत.भगवान सिद्धार्थ गौतम ह्यांनी बौद्ध धम्म स्थापला तेंव्हा, ब्राम्हणसुद्धा भिकु झालेत.त्यांनी हि रामायणातील दशरथकपोल कथीत रचलेली जातक कथा मिसळ केलेली आहे .कारण बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे.दुसरे असे की, महाभारत व रामायण ह्या दोन्ही कपोलकथीत कथा ह्या कल्पनीक आहेत.हिंदु धर्मात त्याला पौराणिक धार्मिक कथा मानतात .भगवान गौतम बूद्ध हा ईतीहास आहे पौराणिक मध्ये हे तिथीनुसार होतात परंतु इतिहासात जन्म तारखेनुसार असतात. त्यामुळे रामाचा पौराणिक व गौतम बुद्धाचा ईतिहासिक एक होऊच शकत नाही.आपण माझ्यापेक्षा वयाने मोठे, विद्वान आहात कसं आहे,वक्त्यापेक्षा श्रोता मोठा असतो. तो चुक बरोबर काढतो भलेही त्याला भाषण देताना येत नाही.चुक,वाईट वाटले तर माफ करा व डिलीट करा.पण मला जे कळलं,खटकल ते मी निदर्शनास आणून दिले.बस...पुरे करतो.आपला श्रोता.एस.एस.तायडे.औरंगाबाद,मोबा.नं.७७६८०५६५५०.जयभिम,जयज्योती, जयशिवराय जयमल्हार सत् श्रीअकाल, जयरामजी की,अस्सलाम वाहलेकुम,जयजिनेंद्र दि.२५.९.२०१२.

  • @abhishekhepatofficial9878
    @abhishekhepatofficial9878 2 ปีที่แล้ว +1

    I want to meet you sir

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 ปีที่แล้ว

    Tatya salute 🫡

  • @vinodmeshram2673
    @vinodmeshram2673 2 ปีที่แล้ว +7

    Ram कृष्ण च सांगतात he साहेब रावणाचे पण सांगावे त्यांनी kay केले ते म्हणजे लोक रावण जळणार नाही jay bhart

    • @bhalchandrabahiram2802
      @bhalchandrabahiram2802 2 ปีที่แล้ว

      होय

    • @vilasnimborkar3513
      @vilasnimborkar3513 2 ปีที่แล้ว

      डॉ आ ह साळुंखे साहेबांनी लिहिलेले पुस्तक वाचा त्यात साहेबांनी रावणाच्या संदर्भात काय लिहिले आहे ते नक्की कळेल.

  • @santosh48385
    @santosh48385 2 ปีที่แล้ว +5

    राजा रामाआधी राम हे नाव आहे राम या शब्द चा अर्थ कुदरती शक्ती ,निसर्ग शक्ती ,प्रकृती शक्ती इंग्रजी मध्ये नेचर

  • @shridharpachakale8306
    @shridharpachakale8306 2 ปีที่แล้ว +1

    Sir, mi kahi thikani ase aikale aahe ki mul manusmriti vegali aahe. Kalantane tyaat kahi addition zali...

  • @subhashjadhav2375
    @subhashjadhav2375 2 ปีที่แล้ว +2

    अज्ञान दूर करणारी माहिती

  • @manikarnikak7835
    @manikarnikak7835 2 ปีที่แล้ว +4

    बाकी सगळं ठीक आहे पण कृष्ण सुदाम्याच्या गोष्टीत ब्राम्हण वाद कधी वाटला नाही.... दोन मित्रांचे प्रेम असंच बघितलं जातं त्या कडे....

    • @bobinpune
      @bobinpune 2 ปีที่แล้ว +1

      तेही खरंच. पण तथाकथित नीच वर्णाचा इतर कोणी मनुष्य कृष्णापर्यंत पोहोचू शकला असता का? ही गोष्ट सुद्धा विचारार्ह आहे.

    • @vivekraokar7771
      @vivekraokar7771 ปีที่แล้ว

      ब्राह्मण तो बहाणा आहे.हिदू असली नीशाणा आहे

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 2 ปีที่แล้ว +2

    sir मथुरेत बुद्ध संग्रहालय आहे तिथे वूरुंडवण आहेत त्याचे काय

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 2 ปีที่แล้ว +1

    Padma Bhushan

  • @siddharthatate7908
    @siddharthatate7908 2 ปีที่แล้ว +1

    Om Namo Narayana

  • @desh-bhakti01
    @desh-bhakti01 2 ปีที่แล้ว +1

    Sachchi Ramayan... by priyar Ramaswamiyan.

    • @class21aeducare47
      @class21aeducare47 2 ปีที่แล้ว

      No need to read ..
      We respect all great personalities..
      Lord Rama
      Lord Krishna
      Lord budha
      Lord budha ...
      And many more ....
      Only acceptance of good things ..

    • @anand1311
      @anand1311 2 ปีที่แล้ว

      Yes.. Periyar had born before Valmiki.
      So that's the only true Ramayana!

  • @RAJ125rv
    @RAJ125rv ปีที่แล้ว

    आदरणीय आण्णासाहेब एकच सांगा जर राम व कृष्ण हे ऐतिहासिक आहेत ,तर तथागत बुद्धाच्या कुठल्याच धम्म प्रवचनात त्यांचा उल्लेख का नाही? आणि जर डायनासोर चे अवशेषही मिळतात तर यांचे कुठलेच साधन का मिळत नाही?

  • @mayurbhangale1991
    @mayurbhangale1991 2 ปีที่แล้ว

    लाल सलाम कोम्रेड