आ. ह. विचारधन
आ. ह. विचारधन
  • 89
  • 1 379 128
लोकायत वाचन अभियानास डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सदिच्छापर संदेश
वाचक मित्रांनो,
सस्नेह नमस्कार.
काही दिवसांपूर्वी प्राच्यविद्या पंडित डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या प्रेरणेने लोकायत प्रकाशन, सातारा येथे 'लोकायत वाचन अभियान' या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमास प्राच्यविद्या संशोधक डॉ साळुंखे यांनी दिलेला सदिच्छापर संदेश आज आपल्यापर्यंत पोहचवताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे.
'लोकायत वाचन अभियान' या उपक्रमाच्या माध्यमातून परिवर्तनाचा विवेकवादी विचार वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी आपण सारे कटिबध्द आहोत. विवेकाचा आवाज बुलंद व्हावा, महामानवांचे विचार जनमानसात पोहचावेत आणि त्याद्वारे सर्वांचे जीवन फुलून आणि बहरून यावे या उदात्त हेतूने सदर वाचन अभियान कार्यरत आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्या पंडित डॉ आ. ह साळुंखे यांच्या प्रेरणेने आमचा हा प्रकाश प्रवास सुरू आहे.
आम्ही लोकायत वाचन अभियानांतर्गत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या भूमिका आणि विचार या विषयावर विविध मान्यवर अभ्यासकांची व्याख्याने, पुस्तकांवर चर्चा, पुस्तक परीक्षण स्पर्धा, वाचक प्रश्नमंजुषा स्पर्धा इत्यादी उपक्रम राबवून वाचन चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
माणूस माणसापासून आणि पुस्तकांपासून दूर होत चाललेल्या या कठीण काळात माणसाला माणसाशी आणि पुस्तकांशी जोडणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. या उपक्रमातील विविध कार्यक्रमांविषयी माहिती आपल्यापर्यंत पोहचावी या उद्देशाने आम्ही 'लोकायत वाचन अभियान' या नावाने एक व्हॉट्सअँप ग्रुप तयार केलेला आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्रातील विवेकवादी वाचकांपर्यंत पोहचू शकू.
सदर व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. सदर ग्रुपवर पुस्तकांशिवाय इतर कुठलेही मेसेज येणार नाहीत, याची दक्षता आपली सर्वांची आहे. काही अडचण असल्यास आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करून संपर्क साधावा.
व्हॉट्सअँप ग्रुपची लिंक 👇🏻
chat.whatsapp.com/CeL79PjjbHb43kvgjAmPS2
या प्रकाश पथावरील प्रवासात आपली साथ मिळावी अशी आमची मनोमन इच्छा आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेलच, यात तिळमात्र शंका नाही.
विवेकयात्री होऊ या, प्रकाश पेरत राहू या...
विनीत
राकेश साळुंखे
निमंत्रक, लोकायत वाचन अभियान
8484977899
प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड
समन्वयक, लोकायत वाचन अभियान
8080518085
มุมมอง: 356

วีดีโอ

धर्म कसा असावा ? आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय ? | डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 1.3K6 หลายเดือนก่อน
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा. अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com) सर्व हक्क सुरक्षित: राकेश साळुंखे नीरज साळुंखे अनुजा पाटील
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ९/९
มุมมอง 2697 หลายเดือนก่อน
परिशिष्ट - धर्मसूत्रे : गौतम बुद्धांनी बहुजनांसाठी केलेली क्रांती उलथून टाकणारे ग्रंथ डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा. अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com) सर्व हक्क सुरक्षित: राकेश साळुंखे नीरज साळुंखे अनुजा पाटील
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ८/९
มุมมอง 2177 หลายเดือนก่อน
प्रकरण सातवे - सद्य:स्थितीशी अन्वय 00:19 एकाची विजयगाथा, दुसऱ्याची पराजयकथा 01:39 समता हे पाप ! 02:47 वाईट गोष्टीही दीर्घकाळ टिकतात 04:06 छाती दडपून टाकणारी दहशत 06:31 मनाचे व बुद्धीचे खच्चीकरण 07:49 संघर्ष झाला नाही, असे नव्हे 09:25 स्वातंत्र्याची झुळूक आली, तरी कावरे-बावरे 12:45 या ग्रंथांचे नेमके काय करायचे ? 15:08 कालबाह्य झाल्याचा पुरावा काय ? 19:17 ब्राह्मणाची चिकित्सा करायची नाही ? 24:59...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ७/९
มุมมอง 2117 หลายเดือนก่อน
प्रकरण सहावे - अस्पृश्यता आणि बहुजनांची अवहेलना 00:03:02 ब्राह्मणांच्या रोषाला बळी पडले, ते अस्पृश्य झाले 00:03:46 चांडाळावर सगळ्यांत जास्त राग 00:08:04 नास्तिकासह सर्व पतित अस्पृश्य 00:11:32 उदारपणा दाखवणाऱ्या वडिलांचेही जिवंतपणी अंत्यसंस्कार करा! 00:23:23 पतितांच्या मुलांचा स्वीकार की धिक्कार ? 00:28:07 हीनवर्णातील व्यक्तीची सेवा करू नये 00:30:36 शूद्राचे अन्न खाण्यास अयोग्य 00:36:53 शूद्राला...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ६/९
มุมมอง 1097 หลายเดือนก่อน
प्रकरण पाचवे - धन यावे, परंतु शक्यतो जाऊ नये ! 00:01:42 ब्राह्मणाच्या धनप्राप्तीला अडथळा नको 00:03:01 गुरुदक्षिणेचा लोभ दिसत नाही 00:05:11 इतर दक्षिणेचा लोभ 00:06:49 श्रद्धा ठेवा, श्राद्ध करा आणि फसा 00:21:48 प्रायश्चित्तातही लोभीपणा 00:24:55 ब्राह्मणाला दिलेले दान पुण्यकारक 00:34:24 शूद्राची संपत्ती जबरदस्तीने घ्यावी 00:37:31 ब्राह्मणाचे धन विषापेक्षाही विषारी - बेवारस ब्राह्मणाचे धन ब्राह्मणा...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ५/९
มุมมอง 2307 หลายเดือนก่อน
प्रकरण चौथे - ब्राह्मण-अब्राह्मण विभागणी तेव्हापासूनच 05:16 ब्राह्मणाचे उपनयन वेगळे 12:09 अब्राह्मणाला गुरू करू नये 19:35 अब्राह्मण हा अतिथी नव्हे 24:28 साक्षीच्या वेळी फक्त अब्राह्मणाला शपथ घ्यायला लावावी 27:52 अब्राह्मणाच्या वचनावरून ब्राह्मणाला साक्षीसाठी बोलवायचे नाही 30:09 अभिवादन करताना फक्त अब्राह्मणाने झुकावे 36:10 शंभर वर्षांच्या क्षत्रियाला दहा वर्षांचा ब्राह्मण बापासारखा 38:18 व्यभिच...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ४/९
มุมมอง 3007 หลายเดือนก่อน
प्रकरण तिसरे - ब्राह्मण पावित्र्याच्या सर्वोच्च सिंहासनावर 01:14 चातुर्वर्ण्य जन्मानुसार, गुणानुसार नव्हे 03:00 ब्राह्मणाचा जन्म व महिमा अलौकिक 04:54 ब्राह्मण म्हणजे प्रत्यक्ष अग्नी 08:05 बारीक-सारीक गोष्टींत लक्ष 10:48 ब्राह्मणाची सेवा सर्वांनी करावी 13:11 ब्राह्मणासाठी खोटे बोलणे हे पाप नव्हे 16:04 ब्राह्मणाच्या वाणीचे पावकत्व 20:55 गौतम बुद्धांपेक्षा सामान्य पुरोहित अधिक विश्वसनीय ? 22:04 ति...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग ३ /९
มุมมอง 2967 หลายเดือนก่อน
प्रकरण दुसरे - सूत्रकारांची धर्माच्या स्वरूपाविषयीची भूमिका 02:17 धर्माचे प्रयोजन 02:55 वेद हे धर्माचे मूळ 04:11 वेदांना अनुसरणाऱ्या स्मृती हे दुसरे प्रमाण 04:55 शिष्टाचार हे तिसरे प्रमाण 12:52 शंका विचारणे हे पाप 18:27 कर्मसिद्धांत-गुलामगिरी जिंदाबाद 25:16 धर्मावर ब्राह्मणांची मक्तेदारी 27:40 इतरांनी श्रम करून यांना ज्ञानसाधनेची संधी दिली 30:29 मूर् ब्राह्मणावर टिका 32:37 या नियमामागे ब्राह्मण...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग २ /९
มุมมอง 3387 หลายเดือนก่อน
प्रकरण पहिले - धर्मसूत्रांचा प्रास्ताविक परिचय 00:43 वेद 02:10 धर्मसूत्रांचा काळ 03:23 श्रुती व स्मृतींमधील दुवा 04:04 वेदांगांत अंतर्भाव 05:50 फार महत्त्वाचे ग्रंथ 07:34 धर्माच्या नावाखाली गुलामगिरी लादली 08:21 बोटभर कापड इकत घेतलं न्हाई बगा ! 10:28 चारशे वर्षे दबा धरून बसले डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल...
वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी (ऑडिओ बुक) | भाग १ /९ | डॉ. आ. ह. साळुंखे यांचे मनोगत
มุมมอง 3787 หลายเดือนก่อน
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा. अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com) सर्व हक्क सुरक्षित: राकेश साळुंखे नीरज साळुंखे अनुजा पाटील
मनुस्मृतीच्या समर्थकांना एक आवाहन | डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 16K7 หลายเดือนก่อน
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा. सदर व्हिडिओ हा 'मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती' या व्याख्यानाचा संपादित अंश आहे. 'मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती' हे संपूर्ण व्याख्यान ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: th-cam.com/video/FmWbwdhgQu8/w-d-xo.html अधिक माहितीसाठी संपर्क - केतन ...
प्राईड ऑफ स्वराज्य : उमाजीराजे नाईक | डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 5307 หลายเดือนก่อน
डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा. अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com) सर्व हक्क सुरक्षित: राकेश साळुंखे नीरज साळुंखे अनुजा पाटील
कोणता राम स्वीकारायचा आणि कोणता नाही | डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 34Kปีที่แล้ว
कोणता राम स्वीकारायचा आणि कोणता नाही | डॉ. आ. ह. साळुंखे
स्वातंत्र्य - संकल्पना आणि व्यवहार | डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 3.3Kปีที่แล้ว
स्वातंत्र्य - संकल्पना आणि व्यवहार | डॉ. आ. ह. साळुंखे
आस्तिकशिरोमणी चार्वाक - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 17K2 ปีที่แล้ว
आस्तिकशिरोमणी चार्वाक - डॉ. आ. ह. साळुंखे
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन आणि कार्य - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 2K2 ปีที่แล้ว
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन आणि कार्य - डॉ. आ. ह. साळुंखे
बुद्धांच्या हृदयाकडे मला लोकांची नजर वळवायची आहे. - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 5K2 ปีที่แล้ว
बुद्धांच्या हृदयाकडे मला लोकांची नजर वळवायची आहे. - डॉ. आ. ह. साळुंखे
वैज्ञानिक दृष्टीकोन : सामाजिक जाणीवजागृती - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 6K2 ปีที่แล้ว
वैज्ञानिक दृष्टीकोन : सामाजिक जाणीवजागृती - डॉ. आ. ह. साळुंखे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 68K2 ปีที่แล้ว
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला - डॉ. आ. ह. साळुंखे
१४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता...
มุมมอง 1.1K2 ปีที่แล้ว
१४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता...
डॉ. आ. ह. साळुंखे यांचे एक महत्त्वाच्या विषयावरील व्याख्यान लवकरच...
มุมมอง 9562 ปีที่แล้ว
डॉ. आ. ह. साळुंखे यांचे एक महत्त्वाच्या विषयावरील व्याख्यान लवकरच...
आस्तिक - नास्तिक - काय महत्त्वाचे | डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 17K2 ปีที่แล้ว
आस्तिक - नास्तिक - काय महत्त्वाचे | डॉ. आ. ह. साळुंखे
महात्मा बसवेश्वरांविषयी - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 3.7K2 ปีที่แล้ว
महात्मा बसवेश्वरांविषयी - डॉ. आ. ह. साळुंखे
बळीवंश या शब्दातील वंश म्हणजे नेमके काय - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 2.6K2 ปีที่แล้ว
बळीवंश या शब्दातील वंश म्हणजे नेमके काय - डॉ. आ. ह. साळुंखे
श्रद्धेचे स्वातंत्र्य - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 5K2 ปีที่แล้ว
श्रद्धेचे स्वातंत्र्य - डॉ. आ. ह. साळुंखे
कृष्ण आणि राम : समज-गैरसमज - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 157K3 ปีที่แล้ว
कृष्ण आणि राम : समज-गैरसमज - डॉ. आ. ह. साळुंखे
कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि मनुस्मृती : एक चिकित्सा - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 20K4 ปีที่แล้ว
कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि मनुस्मृती : एक चिकित्सा - डॉ. आ. ह. साळुंखे
पुरोगामी चळवळी कुठे कमी पडल्या - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 4.3K4 ปีที่แล้ว
पुरोगामी चळवळी कुठे कमी पडल्या - डॉ. आ. ह. साळुंखे
परिवर्तनवादी चळवळी का अयशस्वी होतात - डॉ. आ. ह. साळुंखे
มุมมอง 4.1K4 ปีที่แล้ว
परिवर्तनवादी चळवळी का अयशस्वी होतात - डॉ. आ. ह. साळुंखे