कोणता राम स्वीकारायचा आणि कोणता नाही | डॉ. आ. ह. साळुंखे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 มิ.ย. 2024
  • 00:00 सुरुवात
    00:10 भाग पहिला
    12:24 भाग दुसरा
    50:40 भाग तिसरा
    डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या इतर व्याख्यानांसाठी 'आ. ह. विचारधन' या आमच्या युट्युब चॅनेलला subscribe करायला विसरू नका. आवडल्यास like आणि share जरूर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क - केतन जाधव (इ-मेल: uniketan16@gmail.com)
    सर्व हक्क सुरक्षित:
    राकेश साळुंखे
    नीरज साळुंखे
    अनुजा पाटील

ความคิดเห็น • 62

  • @ravindraautee2448
    @ravindraautee2448 ปีที่แล้ว +16

    🎉 विवेकवादी मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन माझ्यात निर्मान झाला. तो फक्त तुमच्या मुळे मी आपले धर्म की धर्मा पलीकडे, विद्रोही तुकाराम, बळीवंश, सार्वकालीन भूमीपूत्र गौतम बुद्ध हे पुस्तक वाचले आहेत. हे सर्व पुस्तके आपणास वास्तवाच भान देतात. आदरणीय आ. ह. सोळुंके सरांची ही पुस्तके बहुजनानी नक्की वाचावीत.

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 ปีที่แล้ว +16

    अज्ञान दूर करणे हे फक्त ज्ञानामुळेच शक्य आहे.
    अंधार दूर करणे हे फक्त प्रकाशामुळे शक्य आहे.
    दोन्ही गुण आपल्याकडे आहेत. त्यामुळे श्रोते विवेकवादी होतात.

  • @sknewslatur
    @sknewslatur ปีที่แล้ว +9

    सर तुम्ही बोललेलं सगळं मान्य आहे.. तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात

  • @rutu3090
    @rutu3090 ปีที่แล้ว +19

    सर तूमचे आभार कसे मानावे तेच समजत नाही.
    आपल्याला त्रिवार धन्यवाद.🚩🚩🚩

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 ปีที่แล้ว +8

    खूपच समाधानकारक मांडणी आपली आहे सर. या महत्वपूर्ण माहितीसाठी आभारी आहे. 🙏🙏

  • @vishwanathsase5416
    @vishwanathsase5416 ปีที่แล้ว +12

    सखोल चिंतनपर भाष्य, एखाद्या शंकेचं निरसन, विश्लेषण कसं असावं,करावं याचं उत्तम उदाहरण आपलं आत्मचिंतनपर भाष्य, धन्यवाद! 🙏🙏👍

  • @samfischer7013
    @samfischer7013 ปีที่แล้ว +6

    कोणताही राम असो आपल्या काहीही कामाचा नाही.🙏🏻

  • @stoic304
    @stoic304 ปีที่แล้ว +3

    एका विशिष्ट धर्म, जात, समुहाबद्दल मनात पूर्वग्रह जपणे अथवा इतरांच्या मनात भूतकालीन गोष्टींच्या कथनाने तो निर्माण करणे हेसुद्धा स्वाविवेकिंचे कार्य मी समजत नाही. व्यक्ती व वक्तिसमुहांची मानसिकता ही भिन्न असते त्याच प्रमाणे व्यक्ती व विचार याही दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. समर्थन वा विरोध हा विचारांना असावा व्यक्तींना नाही.🙏🙏

  • @ravindraautee2448
    @ravindraautee2448 ปีที่แล้ว +10

    आदरणीय आ.ह. सोळुंके यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला पाहीजे.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 ปีที่แล้ว +34

    तुम्ही केलेली चिकित्सा कोणीही खोडून काढू शकत नाही.

  • @hrishi-ok5tr
    @hrishi-ok5tr ปีที่แล้ว +22

    तात्या हे खरे बौद्ध आणि आंबेडकरवादी आहेत 😊

  • @ayodhyadas-wk7mw
    @ayodhyadas-wk7mw ปีที่แล้ว +2

    जय श्री राम

  • @bhausahebwalake7223
    @bhausahebwalake7223 ปีที่แล้ว +6

    खूप छान विस्तृत विवेचन.धन्यवाद सर .

  • @mr.dhapateg.h.4373
    @mr.dhapateg.h.4373 ปีที่แล้ว +5

    अतिशय विवेकी विवेचन आहे.
    धन्यवाद...!

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 ปีที่แล้ว +2

    Hon. Salunke sir aaplya dnyana la mi natmastak aahe

  • @geetalandekar8251
    @geetalandekar8251 ปีที่แล้ว +6

    मला राम मिळाला अशी माझी विवेकजागृती झाली असे मला वाटते.खूप छान पद्धतीने समजावून सांगितले सर 🙏

  • @meghanaraut10
    @meghanaraut10 ปีที่แล้ว +8

    छान माहिती दिली

  • @bhagwansonawane1791
    @bhagwansonawane1791 6 หลายเดือนก่อน +1

    Salute sir

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 ปีที่แล้ว +9

    फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश

  • @LicAgent._892
    @LicAgent._892 ปีที่แล้ว +1

    Khare maharashtra bushan.. Bharat bhushan

  • @sushmaawati6040
    @sushmaawati6040 ปีที่แล้ว +1

    Kalpnik kathana itihas samjun taytil patrana dev samjun tanchi puja karne varsanu varshe aani ya vidnayn ugatahi chalu aahe.

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 ปีที่แล้ว +6

    कोणता राम स्वीकारायचा हे ज्याचे त्यालाच ठरवू द्या कोणीही मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे का?

    • @shahajidoke2890
      @shahajidoke2890 ปีที่แล้ว

      कोणतीही गोष्ट स्वीकरायची अथवा नकारायची, याचे प्रत्येकास आपल्या संविधानाने स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. तसेच प्रत्येकास श्रवण, वाचन, सूक्ष्म अभ्यास करून विवेकाने सत्य व असत्य काय ? हे जाणून घेतल्या नंतरच मानणे योग्य ! तुकोबाराय म्हणतात : सत्यासत्याशी मन केले ग्वाही l मानियले नाही बहुमता ll 🇮🇳जय भारत !🙏

    • @shahajidoke2890
      @shahajidoke2890 ปีที่แล้ว +1

      साळुंके सर आपल्या अभ्यासपूर्ण ज्ञानाला, विषय मांडणीला तसेच विनयशिलतेला त्रिवार वन्दन करतो!🙏

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 ปีที่แล้ว +7

    माहिती साठी धन्यवाद सर 🙏🙏

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 ปีที่แล้ว +14

    मराठा-ओबीसी राज्यात 52% आणि तरीही तुम्हाला राजकिय पक्ष नाही कारण तुम्ही ब्राम्हणाचे नेतृत्व मान्य केले आहे. काँग्रेस-बीजेपी ब्राम्हणांचा पक्ष,शिवसेना हिंदुत्ववादी ही ब्राम्हणाची विचारधारा राष्ट्रवादी एका परिवाराचा पक्ष ही सर्व विचारधारा ब्राम्हणाचीच आहे.

    • @JS-lt4pq
      @JS-lt4pq ปีที่แล้ว

      राष्ट्रवादी

    • @jitendrabargaje2039
      @jitendrabargaje2039 ปีที่แล้ว

      कितीही केलात छळकपट
      पुरुन उरणार सगळ्यांना भट

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale7671 ปีที่แล้ว +7

    रामकथेचा उगम
    डॉ. संग्राम पाटील यांचा व्हिडिओ पहा वास्तव कळेल बुद्धाच्या खतजातक कथेमध्ये बुद्धांनी रामाची कथा सांगितलेली आहे.

  • @charushilatasgave9460
    @charushilatasgave9460 ปีที่แล้ว +3

    वास्तव आहे

  • @yashwantranshevre9092
    @yashwantranshevre9092 ปีที่แล้ว +3

    Excellent sir

  • @baburaokorade6977
    @baburaokorade6977 ปีที่แล้ว +2

    राम नाम सब कहे ठग ठाकूर और चोर
    जिस नामसे धुरव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और.
    राम नाही कौशल्ये चा
    राम कैलाशीचा राजा
    राम नाही दशरथाचा
    राम दशमदारीचा राजा

  • @veenagotmare3539
    @veenagotmare3539 ปีที่แล้ว +6

    आदरणीय सर💐💐🙏

  • @amolshinde2996
    @amolshinde2996 4 หลายเดือนก่อน

    Ramane vanvasala jatana shitela barober ghetle
    Laxmanachya patnila tyachya barober ghetle nahi

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक ग्रंथाचा,
    प्रत्येक धर्माचा,
    प्रत्येक युगाचा अभ्यास
    सर्वांनाच शक्य असते असं नाही. पण
    अगदी वरवरचा चेहरा पहिला,
    देहबोली पहिली तर
    निर्भेळ, निर्मळ, तिन्ही काळ
    मानवी जीवनाशी निगडित
    असा कोणता ग्रन्थ असेल तर
    तो आहे
    *पवित्र शास्त्र बायबल *
    अत्यन्त सुंदर विचारसरणी,
    सुंदर, निरामय जीवनशैली.

  • @navinraut5920
    @navinraut5920 ปีที่แล้ว +4

    दशरथ जातकाची कॉपी रामायण 🔥🔥

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 8 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र शासनाकडून आपणास अजून
    पुरस्कृत का केले नाही हे एक न ऊमगनारे कोडे आहे

  • @uttamavhad8645
    @uttamavhad8645 ปีที่แล้ว +2

    Very.greet.sir

  • @pravinmore-nb1iv
    @pravinmore-nb1iv ปีที่แล้ว +11

    मुळात रामायण हे काल्पनीक असताना त्यावर वाद विवाद कशाला?

    • @priyankamate4617
      @priyankamate4617 ปีที่แล้ว

      जय श्री राम जी ❤

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 ปีที่แล้ว +1

    Savarkarane sambhaji rajenchi khup badnami keli aahe 6soneri pane pustaka madhe

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 5 หลายเดือนก่อน

    Sir तुमचे बरोबर आहे परंतु
    वाल्मिकी रामायण मध्ये सांगितलेले खोडू शकत नाहीं त्याचे काय. ते रामायण चुकीचे आहे का?

    • @heavenpets1210
      @heavenpets1210 4 หลายเดือนก่อน

      त्यात उत्तरकांड नाही.. त्याचं काय

  • @suryawanshipramita1416
    @suryawanshipramita1416 ปีที่แล้ว

    रामाचा काळ कोणता यावर संशोधन व्हावे

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale7671 ปีที่แล้ว +6

    जगातला एकमेव पहिला धर्म म्हणजे बौद्ध धर्म
    बाकी सगळे नंतर

  • @sachinthakar5322
    @sachinthakar5322 ปีที่แล้ว +5

    राम स्विकारण्याची गोष्ट नाही राम धारण करण्याची गोष्ट आहे साळूंके साहेबांनी फक्त भावार्थ रामायणाचे 100 पारायण करावे जीवन धन्य होईल

    • @heavenpets1210
      @heavenpets1210 4 หลายเดือนก่อน +2

      त्यांची चिकित्सा आहे.. असलेल्या संदर्भ आणि पुरावा आधारे... विवेकाच्या आधारे तपासलेली...

    • @jayendrapatil3821
      @jayendrapatil3821 4 หลายเดือนก่อน +2

      Sachin thakar5322
      आपली विचार शक्ती आणि अभ्यासू वृत्ती वाढवा म्हणजे प्रतिक्रीया देताना आधी विचार करायला शिकाला. माझ्या शुभेच्छा🙏