tv9 Special Report | शरद पवार यांना धनंजय मुंडेंना धडा शिकवणार?; आव्हाडांचीही मुंडेंवर जळजळीत टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2023
  • #dhananjaymunde #ncp #sharadpawar #jitendraawhad #sharadpawarspeech
    Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

ความคิดเห็น • 239

  • @santoshamonker3963
    @santoshamonker3963 10 หลายเดือนก่อน +26

    धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे चे झाले नाही ते शरद पवारचे कसे होणार ?

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 10 หลายเดือนก่อน +97

    धनंजय सावध आता आपला करेक्ट . कार्यक्रम होनार हे जवळपास फि कस झाल

  • @namdevkamble7583
    @namdevkamble7583 10 หลายเดือนก่อน +64

    अजित पवार यांना अगोदर धडा शिकवा.धनंजय मुंडे अजित पवार यांच्या बरोबर गेले. खरे सुत्रधार अजित पवार आहेत.

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 10 หลายเดือนก่อน +2

      Are gelele amdar padle ki Ajit apoap laykit rahil

    • @ArjunRathod-hd6zl
      @ArjunRathod-hd6zl หลายเดือนก่อน

      I🦁,

  • @ajittat7388
    @ajittat7388 10 หลายเดือนก่อน +46

    बीड जिल्हा संदीप भैया,,, यांचाच 💯👍✅

    • @Bhartiyjantaparty150
      @Bhartiyjantaparty150 หลายเดือนก่อน

      तूझा बाप आहे संदीप

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 หลายเดือนก่อน +23

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน +31

    शरद पवार नी
    तुला
    आमदार केले
    धनु

  • @sandipsawant9339
    @sandipsawant9339 10 หลายเดือนก่อน +68

    सहानुभूती शरद पवार गटाला मिळणार यात काही शंका नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @subhashjakore2506
    @subhashjakore2506 10 หลายเดือนก่อน +64

    धन्यवाद पवार साहेब

    • @lohitloni4331
      @lohitloni4331 10 หลายเดือนก่อน

      😅moon😅ko ni mne kha lo 😅😅 1:33 ok👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😅😅 😊😅😅😅😅😅😅😅😅😅😊kn

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 10 หลายเดือนก่อน +75

    बाप बाप असतो❤❤

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 10 หลายเดือนก่อน +18

    जितेंद्र आव्हाड साहेब🙏🙏🙏 .बरोबर बोलले पळकुटे
    कारण महाराष्ट्रात पळकुटी भरपूर झाले आहेत
    काही पळकुटी गुवाहाटीला पळाले

  • @nature5161
    @nature5161 10 หลายเดือนก่อน +34

    पवार मुंडे ना नाही भाजप ला धडा शिकवणार

  • @user-ek3ph4gk4f
    @user-ek3ph4gk4f 10 หลายเดือนก่อน +11

    ओन्ली शरद पवार

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 10 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र मध्ये ..नवीन तमाशाचा फड उभा राहिला..काय जनतेची दिशाभूल करत आहे.. 🚩

  • @user-ye1ng1uf9z
    @user-ye1ng1uf9z 27 วันที่ผ่านมา +2

    जय मल्हार जय ओबीसी जय जय भगवान बाबा शरद पवार की शरद पवार च्या गाडीत बुली खालती

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 10 หลายเดือนก่อน +6

    मी खाणार म्हणालो होतो पण चमचाभर पण पळीने खाल्ला टरबुज

  • @rajkumarmote6166
    @rajkumarmote6166 9 หลายเดือนก่อน +3

    बबन भाऊ गित्ते यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यासोबत काम केले आहे साहेबांची ध्येय, विचार,काम, सर्व काही बघितले आहे त्यामुळे सर्व बीडचे जनतेनी बबन भाऊ यांना साथ द्यावी एवढीच अपेक्षा 🙏💐🚩🚩🚩🚩

  • @rsgharge338
    @rsgharge338 11 วันที่ผ่านมา

    दादा, आपणच काही दिवस थांबा.
    विचार करा. चिंतन करा.. चिडू नका. दादागिरी करू नका.. संगत सोडा. जनता पुन्हा तुम्हांला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 10 หลายเดือนก่อน +3

    नाद करु नका फडणवीस, तुम्ही फक्त मुंडेंच्या आशिर्वादाने आहात.

  • @patitpavanneel5268
    @patitpavanneel5268 10 หลายเดือนก่อน +4

    *26 वीपक्षी पार्टीयोके एक त्रीकरण का नाम I.N.D.I.A.* की बैठक 31 अगस्त को डिनर का कार्यक्रम है, जबकि 1 सितम्बर को मुख्य बैठक होगी. इस बैठक में *आनेवाले विधानसभा और लोकसभा के सभी चुनाव बेलेट पेपर से कराव* ऐसा सभीने मिलकर ठराव करना चाहीए !

  • @rebelgamingzone2884
    @rebelgamingzone2884 10 หลายเดือนก่อน +5

    पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची एवढी वाट लावली तरीही मराठा समाजाचे लोक त्यांच्या मागे पळतात 😂😂 दुर्दैव😢

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei หลายเดือนก่อน

      आहे उलर तुम्ही वंजारी माळी साहेबाच्या पायापडा

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 หลายเดือนก่อน

      @@HV-ng1ei Tu gand chat tyachi, amhi kyy maratha ahe kyy tyacha paya pdayla 🖕 tumchi ek jaat fkt tyachya paya pdte

  • @monalsahare39
    @monalsahare39 10 หลายเดือนก่อน +7

    शरद पवार आणि अजित पवार हे दोघानी सगद्यात जंतेला वेदीत कढत आहेत

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 23 วันที่ผ่านมา +1

    Pawar Power ❤❤❤❤❤

  • @mokshkumar3938
    @mokshkumar3938 10 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र बोर हो गया इनकी खबरे देख कर सास बहू के सीरियल जैसा चालू हे जनता के समस्या पर इनका खयाल नही

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน +1

    फिक्स खासदार
    ओन्ली बप्पा

  • @user-ov8dd6fl1e
    @user-ov8dd6fl1e 10 หลายเดือนก่อน +1

    बुढा क्या जवानों से कम है हाय राम बुढें में बडा दम है मान निय शं पवार साहेब आगे बढो जनता तुम्हारे साथ है धन्यवाद

  • @user-nq2kc3xf5l
    @user-nq2kc3xf5l 10 หลายเดือนก่อน +4

    धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढो 0:41

  • @babasahebchitalkar513
    @babasahebchitalkar513 27 วันที่ผ่านมา

    फक्त धनंजय मुंडे

  • @ankushture6239
    @ankushture6239 10 หลายเดือนก่อน +3

    सभा कोणाची आणि चर्चा कोणाची ... मराठवाड्याच नेतृत्व...फक्त धनंजय मुंडे साहेब

  • @user-iw8zj6lu7w
    @user-iw8zj6lu7w 12 วันที่ผ่านมา

    धनंजय नाद करु नको मोकळा होशील

  • @babudhenge9371
    @babudhenge9371 10 หลายเดือนก่อน +3

    गोर गरीब लोकांना लुटून खाल्लंय तरी पोट भरत नाही वा वा नेते मंडळी धन्य धन्य झाला बीड जिल्हा नाव रोशन केलं बीड जिल्हाच 🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @PrakashPatil-rq2vm
    @PrakashPatil-rq2vm หลายเดือนก่อน

    साहेब स्वतःहून सांगतो मी पक्ष फोडला तर सांगा जनता कशी विश्वास ठेवणार, काय बोलता हे तर भान ठेवा साहेब.

  • @tus0076
    @tus0076 4 วันที่ผ่านมา

    मुंडे पडणार परत येणार नाही😊

  • @pankajgangurde6074
    @pankajgangurde6074 10 หลายเดือนก่อน +2

    जेव्हा सगळं व्यवस्थित होतं तेव्हा मंत्रिपद दिलं आता स्वतःचा अंगाशी आलं तर चुका काढायचा मग तेव्हाच कसं मंत्रिपद दिलं

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 10 หลายเดือนก่อน

      पंक्या तू टेन्शन नको घेऊ

    • @pankajgangurde6074
      @pankajgangurde6074 10 หลายเดือนก่อน

      @@biostatistics5762 हो बेटा

  • @rahulboharapi7959
    @rahulboharapi7959 หลายเดือนก่อน

    Only Pawar Saheb

  • @mbarde7858
    @mbarde7858 หลายเดือนก่อน

    आजीत पवार साहेब आपण सध्दा साठी पार 2:38 केली तुमच्यात उत्साह नाही आपण सत्तेसाठ साहेबान.का रोखता जनते साठी त्यांच्य अनुभवाचा फायद होवुध्या
    आपण त्यांच्या वयाप्रयंत चालु शकनार नाही उत्साहाच सोडा

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 26 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉 अजित पवार यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांनी रिटायर व्हाव असी सुचना केली 🎉 त्यावर शरदचंद्रजी पवार साहेब म्हणाले माझे वय झाले असे म्हणता माझे कार्य तुम्ही काय पाहिले।असं म्हणत जोरदार हल्ला बोल केला 🎉

  • @udayjogdand8055
    @udayjogdand8055 10 หลายเดือนก่อน +2

    उद्धव ठाकरे नी काय केलं होत तेव्हा ते चालले

  • @rsgharge338
    @rsgharge338 11 วันที่ผ่านมา

    साहेब धडा शिकवत नाही, आडवा करतात..

  • @govindajawade1423
    @govindajawade1423 หลายเดือนก่อน

    फडणवीस साहेब तुम्ही आमच्या भरोशावर वर पुन्हा पुन्हा येता पण तुम्ही आम्हाला पोलीस भरती मध्ये वय वाढ नाही दिली म्हणून आम्ही अकोल्याची धोत्रे साहेबांची शीट पाडली

  • @babasahebchitalkar513
    @babasahebchitalkar513 27 วันที่ผ่านมา

    फक्त पंकजा मुंडे

  • @amolsirsat9415
    @amolsirsat9415 หลายเดือนก่อน +1

    Only DM

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 หลายเดือนก่อน

    ज्यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप आहेत आधी त्यांनी राजकारणातून रिटायर्डमेंट घ्या
    वैतागली जनता बदलत्या भूमिकांना पक्ष बदलाला कुठे तरी एका बाजूने ठाम रहा
    आज जरी आम्ही तुमच्या मागे उभे राहिलो तरी तुम्ही पुढे दुसरे पक्ष जोडणार नाही कशावरून

  • @mbarde7858
    @mbarde7858 4 วันที่ผ่านมา

    धनु तुला पवार साहेबानी वर नेवुन ठेवल आणी तु त्यांचाच नाद कराया लागला नादा मुल तुला लोकसभेत पहीला ठोसा बसला 7:31

  • @Vishal-ef4gh
    @Vishal-ef4gh 29 วันที่ผ่านมา

    फक्त शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद विजय भव

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 10 หลายเดือนก่อน +6

    Pawar saheb.

  • @balasahebthorat2162
    @balasahebthorat2162 10 หลายเดือนก่อน +3

    फिक्स कार्यक्रम 100%

  • @sureshchavan287
    @sureshchavan287 22 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे साहेबाला माझी हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही शरद पवार साहेबांचा नाद करू नका मी मी बंजारा समाजाचा एक साधा घरचा कार्यकर्ता आहे युवर ओरिजनल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आहे याचा खात्री करून घ्या मुंडे साहेब तुम्हाला तुमची जागा दाखवल्यास हे राहणार नाही विधानसभेत

  • @TukaramRaut-dk1px
    @TukaramRaut-dk1px 12 วันที่ผ่านมา

    शरद पवारांचा जे बोलतो ते करत नाही

  • @santoshshirsath8241
    @santoshshirsath8241 10 หลายเดือนก่อน +1

    यांच्या नादाला लागून आपले बरे होणार नाही असे वाटते

  • @Dr.Zatka1212
    @Dr.Zatka1212 10 หลายเดือนก่อน +1

    Only Bjp Pankaja Tai Munde 🚩🚩🚩🚩

  • @JadhavSantosh-ky1yc
    @JadhavSantosh-ky1yc 11 วันที่ผ่านมา

    पुन्हा येईन फडनीस येत नाही

  • @dudevoshwanathvithaldude7004
    @dudevoshwanathvithaldude7004 10 หลายเดือนก่อน

    आपल मनजे पोरग लोकाच म्हणजे कार्ट कुठला न्याय आहे आहो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 10 หลายเดือนก่อน +3

    Only pawar saheb

  • @dhirajsatone4154
    @dhirajsatone4154 10 หลายเดือนก่อน +2

    100 % barobar ahe fadanvis saheb

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 10 หลายเดือนก่อน

    😊 बाबा काय बोलतो हेच कळत नाही ? सत्तेसाठी कितीही ओढाताण , आता काय वरती सत्तेची खुर्ची घेऊन जाणार आहात का ? एक साधा सवाल.

  • @balajishinde267
    @balajishinde267 26 วันที่ผ่านมา

    बाब तो बाप शरद पवार साहेब

  • @gorakhmane3704
    @gorakhmane3704 10 หลายเดือนก่อน +4

    Dhananjay Munde correct karykram jala

  • @SANJAYKHANDAIT-bm2fx
    @SANJAYKHANDAIT-bm2fx หลายเดือนก่อน +1

    Bap Bap asato

  • @shankaradhe4794
    @shankaradhe4794 6 วันที่ผ่านมา

    नाद करा

  • @nileshkhatode5608
    @nileshkhatode5608 10 หลายเดือนก่อน +1

    धनु मुंडे हे राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजपकडून पाठवलेला मोहरा होता....😂

  • @PrakashPatil-rq2vm
    @PrakashPatil-rq2vm หลายเดือนก่อน

    शरद पवार जयहो

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7f หลายเดือนก่อน

    आशिर्वाद दिला ही असता पण भाजपसोबत कसा आशिर्वाद मिळणार

  • @user-zb2wv9eh6r
    @user-zb2wv9eh6r 26 วันที่ผ่านมา

    याला याची औकात दाखवा साहेब

  • @govindajawade1423
    @govindajawade1423 หลายเดือนก่อน

    आम्ही पुरा थापत ना फक्त अभय दादा पाटील ला चालवलं जबरदस्ती

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 10 หลายเดือนก่อน +4

    वय नाही शरद पवार साहेब मस्ती करत आहे पण अजित दादा पवार खर करुन टाकलं आहे जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @NavnathKarad-vv8lp
    @NavnathKarad-vv8lp 9 หลายเดือนก่อน

    , only DM Boss

  • @sanjaysalunkhe6748
    @sanjaysalunkhe6748 หลายเดือนก่อน

    पहिले अजित पवार नंतर मुंडे ---40 वन बाय वन 40 धडा शिकवा साहेब

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar4567 10 หลายเดือนก่อน +12

    पनार साहेबांनी पहीली सभा बारामती ध्यायला हवी होती.. यातुन त्यांचा बुद्धीभेद दिसुन येतो..

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 10 หลายเดือนก่อน +3

      तू टेन्शन नको घेऊ

    • @padmakarpagar4567
      @padmakarpagar4567 10 หลายเดือนก่อน

      @@biostatistics5762 मग तु का घेतोयस.?

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 10 หลายเดือนก่อน

    पवार साहेब पैसे तयार ठेवा

  • @user-qo2vq8cz8u
    @user-qo2vq8cz8u หลายเดือนก่อน

    बापाला विसरला स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला विसरतो हे अजित पवार

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 26 วันที่ผ่านมา

    धनु भाऊ आता तुंमची पापाची पायली भरली आसे समजावे

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 10 หลายเดือนก่อน

    अहो घरातच दोन दोन पक्ष मग हे काय करणार महाराष्ट्राची काय प्रगती करणार,

  • @kiranadak6189
    @kiranadak6189 10 หลายเดือนก่อน

    अजित पवार कुठे आहे

  • @udhavpaile1770
    @udhavpaile1770 หลายเดือนก่อน

    बाप तो बाप रहेगा

  • @AkshayPatil-qn2qf
    @AkshayPatil-qn2qf หลายเดือนก่อน

    धनुचा करेक्ट कार्यक्रम

  • @somnathghuge7127
    @somnathghuge7127 หลายเดือนก่อน

    ओन्ली मुंडे साहेब

  • @-xs3mv
    @-xs3mv 10 หลายเดือนก่อน

    पवार मूंडे येथून पूढे तूम्हाला भाजप मिंधेंचीच चाल वारून ऊत्तर सभा घ्याव्या लागतील.पण तूमचं काय?
    पण एक नक्कि ते म्हणजे तूम्हीच अनेक वेळा म्हणाला होता कि"पवार साहेबांचा नाद करायचा नाही""आणि ते खरचं आहे😂😂😂😂😂

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 10 หลายเดือนก่อน

    मी परत येणार, फडणवीस साहेबांचे योग्य ऊत्तर

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 10 หลายเดือนก่อน

    शरदचंद्र पवार साहेब नक्कीच परळीत धोका देऊन गेलेल्या धनंजय मुंढेना नक्कीच हिस्का दाखवणार

  • @nivasyadav9227
    @nivasyadav9227 10 หลายเดือนก่อน

    Only pawarSaheb

  • @mohankarke189
    @mohankarke189 10 หลายเดือนก่อน

    शरद पवार साहेब तुम्ही अगोदर त्यांच्याबरोबर गेलती तेव्हा तुम्हाला कसं वाटू लागले लोकांना येड्यात काढायला लागली अरे राजकारणी लोकं कोणाचीच कोणाचे नसते बारामती मध्ये सरपंचाचं काय चाललंय ते पहा अगोदर लागेल लोकांना शहाणपणा शिकवायला

  • @user-rg4pk7uu5w
    @user-rg4pk7uu5w หลายเดือนก่อน

    तुम्हचे,वय.झालच.तुम्हच्य,शब्द.बोलता.येत.नाही

  • @user-vo6xm8tv6s
    @user-vo6xm8tv6s หลายเดือนก่อน

    Only.pawarsaheb

  • @dhirajyewale5773
    @dhirajyewale5773 10 หลายเดือนก่อน

    मला असं वाटत दोन्ही गट एकच आहेत तुम्हा संगळ्याना 2024 समजेल.😂😂😂 काही पक्ष मात्र राज्यातून बाहेर फेकले जातील एवढा मात्र निश्चित 😅😅

  • @akulwarshashikant7567
    @akulwarshashikant7567 10 หลายเดือนก่อน

    DM यांना धडा शिकवण्या आधी आपल्या पुतण्याला शिकवा साहेब...जनता नक्की धडा शिकवणार....थोडी वाट पहा....

  • @user-gp6zb8wk1p
    @user-gp6zb8wk1p 26 วันที่ผ่านมา

    जितूद्दीन खान

  • @shamraut1107
    @shamraut1107 10 หลายเดือนก่อน

    (जितेंगा )मीडिया मै मोदी v हकीकत मै राहुल

  • @ImtiyazKhan-pc7rf
    @ImtiyazKhan-pc7rf 10 หลายเดือนก่อน +1

    नेत्यांच्या प्रश्न उत्तर सभा 😅

  • @akulwarshashikant7567
    @akulwarshashikant7567 10 หลายเดือนก่อน +3

    साहेब आता का त्रास होते अगोदर तुम्ही घेऊन गेला होतात त्या वेळी कसे गाल लाल तुमचे .....आता का अस का ....

  • @rushilavhare3238
    @rushilavhare3238 9 หลายเดือนก่อน

    बबन भाऊ गीत्ते
    बस नाम काफी....❤

  • @somnathghuge7127
    @somnathghuge7127 หลายเดือนก่อน

    जशी करणी तशी भरणी

  • @pratikgaming.64
    @pratikgaming.64 10 หลายเดือนก่อน +1

    DM boss ❤

  • @ashokshinde4021
    @ashokshinde4021 10 หลายเดือนก่อน

    अजित पवारांनी बरोबर ठोकली काका तुमची😂😂😂😂😂

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 10 หลายเดือนก่อน

    पवार साहेबांनी छान केलं हा लय नीच आहें

  • @rameshwarghorpade8558
    @rameshwarghorpade8558 10 หลายเดือนก่อน

    गोपनीयतेच्या आड जाणीव पुर्वक राज्यकर्ते समाज कार्य कमी आणि राजकीय कारवाई सत्र जास्त प्रमाणावर चालवत आहेत.

  • @rahuldhere1645
    @rahuldhere1645 10 หลายเดือนก่อน

    अजित पवारांवर हल्लाबोल कधी करणार बारामतीत '

  • @NamdevMirad
    @NamdevMirad หลายเดือนก่อน +1

    सगळेजण

  • @yuvrajagalaweaglaveyuwraj135
    @yuvrajagalaweaglaveyuwraj135 7 หลายเดือนก่อน

    संदीप भैय्या

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 11 วันที่ผ่านมา

    Dhanjay cha karyakam bakiy ata.. Vidhanaabhela kalal

  • @ganeshjaware1991
    @ganeshjaware1991 10 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र च्या जनते सोबत खेळ चालू आहे जे नेते है करता आहे अशा नेताच्या तोंडावर मी थुकतो महाराष्ट्र तिल जनता यांना चांगलाच धडा शिकविणार