tv9 Marathi Special Report | Anna Hazare बोलले...राज्यात नवे वाद पेटले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2024
- tv9 Marathi Special Report | Anna Hazare बोलले...राज्यात नवे वाद पेटले
#AjitPawar #AnnaHazare #NCP #ShikharBankScam #ShikharBankScamNews
#VidhanSabhaOpinionPoll #VidhanSabha2024 #tv9MarathiLive #tv9MarathiVidhanSabhaPollLive #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
भारतातला सर्वात मोठा सुपारी व्यापारी जागा झाला
Tu supari gehun janmala aalha
@@kunalagarwal4201Muli che photo lavun kahi hi nko barlu murkha
आदरणीय राजसाहेबांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय 😢😮.
"भारतातील सर्वात मोठा सुपारी व्यापारी" हा विश्र्वविक्रम आदरणीय खाजसहेब यांच्या नावे आहेत 😊❤🔥
0:52
@@user-gb9oh2zm9r 😂😂😂😂😂 खरंय
फडणवीस यांनी आण्णांना जागे केले😅
अण्णा एकाएकी जागी झाले की त्यांना कुणी हलवून हलवून जागे केले हे आधी सांगावे !
महायूतीमधे फायदा होत नाही हे कळल्यावरच हा डाव सुरु झाला !!
Jasa tumcha jara nange tasa yancha anna 😂 dogha political
अण्णा हजारे यांची नार्को टेस्ट करा
100%
अरे हजारे जिवंत आहे अजून
A dallya ? 😂😂😂
😂😂@@hearttouchingbeats3901
बीजेपी चा निष्ठावन कारेकर्ता झोपेतून उठला धन्यवाद अण्णा
दहा वर्षे झोपलेले अण्णा किंवा हरवलेले अण्णा जागी झाले, किंवा सापडले, त्याबद्दल पहीले त्यांचे अभिनंदन 💐💐
त्यांना किती मिळाले याची चौकशी झाली पाहिजे
भाजप चा आण्णा जागा झाला
जिवंत आहेत हेच देशाचे दुर्दैव
2014 पासून जनता महागाईने होरपळत आसतांना हे बेन कोणत्या बिळात लपल होत
😁😁😁😁😁
हे बेने इशारा वाट पाहत होते
मेलेला अण्णा जिंवत कधी झाला
अण्णा हजारे महागाई बेरोजगारी बद्दल काही बोलत नाही म्हणून अण्णा हजारे चा जाहीर निषेध 10 वर्षे काय झोपला होता काय
आतापर्यंतचा इतिहासातील सर्वात मोठा सुपारीबाज...
हजारे नावाला महत्व कोण देत आहे , सुपारी बाज म्हणून सोडून दया
माफ करा! मधे कुणीतरी म्हटलं की अन्ना केंव्हाचेच गेले, नंतर मला खर वाटून श्रद्धांजलि पण अर्पण केली। आज समजलं की ते अजून आहेत।
भाजप गेल्यावर नक्कीच जातील
या अण्ण्याला पोलिस संरक्षण शिवाय जनतेत सोडा खूप स्वागत होईल...जनता याला गेल्याचे समजत होती
अण्णा, मोदी फडणवीस चे शिष्य..🔥
अण्णा हजारे RSS चा एजन्ट कोमातून बाहेर आला...
अण्णा हजारे झोपेतून जागे झाले रे भावा पहिला नंबर अजितदादा
अण्णा हजारें हा विकाऊ माणूस आहेत. लोकसभा निवडणूक होईपर्यंत झोपला होता का.
हे बीजेपीचे एजेंट आहेत असे सर्व भारतवासी यांना वाटते.
आण्णा हजारे यांच्या सारखा घातकी माणूस देशात सापडणार नाही दुसरा किरीट सोमय्या आहे हालकट काॅलेटीचा आहे आण्णा हजारे भाजपा ने पाळलेला आहे
अण्णांना तीसरा हप्ता दिला असणार
अण्णा active झाले, अण्णा असेच active होयला पाहिजे, सर्व घोटाळे बाहेर काढा, बाकी कोणाला जमणार नाही
अन्ना चक्क बोलले 10 वर्षानंतर
हे कितव आश्चर्य
दादांना का टारगेट किती प्रयत्न केले तरी काकांचे आशीर्वाद त्यांना नेहमीच असतील
याचा बोलवता धनी खरोखर शोधा
अजीतची दादागिरी भारी पडतेय ह्याला पाडेन त्याला पाडेन स्वतःची काय परिस्थिती करुण घेतली
अण्णा हजारेची व किशोर वाघची नार्को टेस्ट व्हावी 😄🚩🔥🚩🔥🔥🔥🔥🙏🏻
हजारे हा राजकीय पाळीव प्राणी आहे 😂
कांग्रेस के अच्छे दिन आए है । उठो अण्णा हज़ारे खेल शुरू करो ।
कुंभकर्ण आण्णा उठले पाच वर्ष झोपले होते वाटत
एक दादा आणि किती घोटाळे जलसिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घोटाळा कार्यकर्ते म्हणतात दादा पहाटे पासून काम करतात छान काम आहे
बोलावता धनी अण्णा हजारे चा कोण,जरांगेचा कोण? हे ही शोधा. दोघेही उपोषण प्रिय.
हा कुंभकर्ण आता जागा झालाय एक नंबरचा सुपारी बाज
कोमातून बाहेर आला कि काय भाजप चा कुंभ करण😂😂😂😂😂
देशाला देशो धडीला लावणारा आण्णा जागा झाला
थत्ते तुझा एक्झीट पोल चे भाजप ला 40 जागा दिल्या होत्या त्याच काय झाले.
😂😂😂
पोपट उडाला ढगात त्याचा...
Ya kutryane thatthe ne swatache kaam karave ugach kuthehi tond Maru naye.
याची टेस्ट करा 🤪
Right💯💯💯💯💯💯💯💯💯💯
खजप के गन्ने जाग गये भाई😂😂😂
काय सांगताय खरंच आण्णा आहेत अजून... अन् बोलतात पण हे खरय काय...?
अण्णा ला भाजपा ची साथ , अण्णा हे भाजपा चे कार्यकर्ते , आतपर्यंत अन्ना कुठे होते
भावपूर्ण श्रद्धांजली
अण्णा हजारे आत्ता या वयात धोतर सांभाळा
यांचा रोजचा खर्च कोन करतो हे मला सांगाल का गुट गुटी त दिसत आहे
अण्णा हजारे आहेत का ??😂😂😂😂
जागा झाले वाटते
फडणवीस ने च अन्नाला उठवून बसवले.संगतीने लोकसभेला फटका बसला म्हणून अजित पवार ला बाजूला सारणे
याला कोणत्याही पक्षाने भिक घालु नये हि विनंती.
म्हातारा ईतके दिवस कुठे होता
अण्णा हजाराची नार को टेस्ट होणे फार गरजेचे आहे
देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण खूप खूप चतुर आणि हुशार आहे कोणाला कसा कसा कसा कसा कसा कसा कसा कसा कसा काटा आणि मागून वार करायची हे काय मत मागून वार
अण्णा हजारे म्हणजेच ऐक अस्सल सुपारी बहाद्दर
नेहमीप्रमाणे, त्याला जागे केलेय !
मारा दादा ची आता😂😂😂
अण्णा साडेअकरा महीने गाढ झोपले होते का ?
देवाला पण
अण्णा आवडत नाहीत
असं वाटतंय!!😂😂
कारण
त्यांना देव काही
बोलवत नाही
असं
दिसतंय!!🤣🤣
कुंभकरण अन्ना😂
😂 हजारे बीजेपी चा माणुस आहे काय timing आहे याचा
फडणवीस खेळी
भाजप ने दादा चा गेम केला😂
महाराष्ट्र मधील उद्योगधंदे बाहेर गेले. विकले. खाजगी करण केले. रिकाम्य जमिनी विकल्या. तेव्हा हे कोठे होते?
Melela jaga zala Anna
येरवडा जमीन प्रकरणं मीरा बोरवणकर या नी केलेल्यां आरोपाच काय ?
स्वयंघोषित पण पाळीव समाजसेवक।। सुनेत्रा ताईना मंत्रीपद मिळूच नये म्हणून ऊठवलाय।पण मंत्रीपद द्यायघ आदिच ठरलयं।ते मि,ळणारच ।
आणा इतकं दिवस कोठे होते 😂😂😂😂
Ata fakt Maharashtra tun bjp tadipaar
Bjp सोबत राहावं आणी दुसऱ्या गटाला जाऊन मिळू नये असेच दडपण टाकून राजकारण करावं अशीच शंका...,..? 7:00
Anna parat zopi ja 👍
दादा एकटे पडणार 🤔😏
आता जागा झाला काम
सर्व राजकीय लोकांचे आणि सर्व मोठे सरकारी सध्याचे आणि रिटायर्ड कर्मचारी यांच्यावर ईडीच्या,इन्कम टॅक्सच्या धाडी टाका....
सगळ्या पक्षाचे आमदार खासदार यांची तपासणी केली पाहिजे
त्या व्यक्तीला विसरा तो पूर्णपणे R S S कॅम्पस पर्सन आहे.
Zopla Hota ka Anna
अण्णा इतके दिवस कुठे गायब होते
Kon ha Anna
हजारे व्यक्ती महाराष्ट्राला तडा देणार आहे.
एकच उप मुख्यमंत्री
Kumbhkarn aanaa Hazare 👺👹👺👹👺👹👺👹👺👹👺👹👺👹👺👹thard class 🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀
आता तर असं वाटून राहिला जनतेला की अण्णा हजाराची नाकोट टेस्ट पहिले करा
Bjp ni zopetun uthval Anna na
आता कोण मुख्यमंत्री होईल,कोण राज्यपाल होईल.
मला तर अस वाटते बि जे पी वाले आताअजीत दादा ला राजकीय सन्यासच घ्यायला लावतात
Ha ydzava hajare
😂😂😂शेवटचा हप्ता दिला नाहीत वाटत 😂😂😂
आण्णाला आरएसएस कडून सत्तेतून बाहेर काढण्यासाठी स्क्रिप्ट दिली गेली आहे😂😂😂
अन्ना हजारे भावपूर्ण श्रद्धांजलि जय श्री राम 💐
हजारे हजर हो.
BJP चा निष्ठावंत कार्यकर्ता आण्णा.... आता BJP ला अजित दादा ची गरज राहिलेली नाही...😂😂😂
यांना जाग आली छान .....
😂 anna cha ganna uthla ataa 😅
He aana konache g konchae
अण्णा आले सावधान
आण्णा माफ करा . आम्ही अनेक वेळा आपल्याला साथ दिली . पण आपण १० वर्षा पासुन गायब झाले . आपण फक्त आणि फक्त भाजप साठी काम करतात . आण्णा असे वागु नका आम्हाला त्रास होतो . लोक तुम्हाला वाईट बोलतात पण वाईट आम्हाल वाटते . जय महाराष्ट्र🚩🚩
अण्णा थेरड मेल वाटलं मला😢😅
अण्णा ला हे बोलायला कोण लावतो हे ही आता सर्वांना कळलं
Greattt,Hajareeeee
अजितदादांना भाजपाचे डावपेच कळलेच नाहीत? खरोखरच पवारसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच राजकारणात बालीश आहेत की काय?
अरे याला बोलता येते वाटते 😮
Anna bikaou aahe
आता अण्णांना ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा भाजपवादी कार्यकर्ता म्हणावं वाटतं.आण्णांचं आंदोलन हे ......या पक्षाच्या हिताचे असते असं बराच वेळा दिसून आले आहे.