Special Report | Manoj Jarange Patil यांच्या आता सगळ्या मागण्या मान्य होतील? Lok Sabha Result

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2024
  • The factor of Maratha reservation became important in Lok Sabha elections in the state. Because as many as 26 Maratha candidates won the Lok Sabha elections. 15 Maratha candidates of Mahavikas Aghadi won the elections. Maratha reservation and Jarange factor gave a big blow to the grand alliance. Therefore, it is now clear that the factor of Maratha reservation will be important in the upcoming assembly elections as well.
    राज्यात लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फॅक्टर महत्वाचा ठरला. कारण तब्बल 26 मराठा उमेदवार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. महाविकास आघाडीचे 15 मराठा उमेदवार निवडणुकीत जिंकले. मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरनं महायुतीला जोरदार दणका दिला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार असल्याचं स्पष्ट झालंय.
    #manojjarangepatil #marathaaarakshan #loksabhaelectionresult2024 #marathinews18 #news18lokmatlive
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

ความคิดเห็น • 848

  • @gajanankalyankar3376
    @gajanankalyankar3376 19 วันที่ผ่านมา +539

    आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड

    • @LaxmanKadamMaratha
      @LaxmanKadamMaratha 19 วันที่ผ่านมา +17

      नायगांव?

    • @narayandarade863
      @narayandarade863 19 วันที่ผ่านมา +12

      हे पवार साहेबांच्या उमेदवारांना लागू नाही का.

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 19 วันที่ผ่านมา +6

      Taroda❤

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 19 วันที่ผ่านมา +5

      आणला मी पवारचा उमेदवार निवडून आमची फसवणूक केली सगळे सोयरे ची अंमलबजावणी नवी मुंबई वाशी मध्ये जीआर काढला त्याची असा धडा शिकवणारे साताराला मी आणि विधानसभेला देणारी बनणारे सगळ्या समाजातील एक एक उपमुख्यमंत्री होणारी

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 19 วันที่ผ่านมา +6

      आदरणीय आणि वंदनीय फक्त संत असतात असे हलगीचोर लोकांना संत म्हणणे म्हणजे डोकं कामातून गेलं अस समजावं

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 19 วันที่ผ่านมา +305

    मनोज जरांगे पाटला सोबत मराठा समाज ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

    • @pmg8425
      @pmg8425 19 วันที่ผ่านมา +7

      PM मोदी ला अनपढ म्हणता हा जरंगी कुठल्या युनिव्हर्सिटी चा टॉपर आहे??

    • @bhagwat9992
      @bhagwat9992 19 วันที่ผ่านมา +8

      @@pmg8425 मोदी पण ४ थी फेल आहे 💯
      भिक्षा मागून जगत होता 😂

    • @pmg8425
      @pmg8425 19 วันที่ผ่านมา

      @@bhagwat9992 मोदी माहित नाही पण तू नक्की वॉट्सअप युनिव्हर्सिटी टॉपर आहेस 💚 डया

    • @santoshshinde6211
      @santoshshinde6211 18 วันที่ผ่านมา

      पाकिस्तानी हिरवे झेंडे विजयी मिरवणुकीत नाचताना दिसतात. फितुर झाले आपलेच भगव्या ऐवजी पाकिस्तानी झेंडा घेऊन. मतासाठी हे करण अयोग्य. महाराज असते तर माज करणाऱ्यांना फाशी दिली असती

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 18 วันที่ผ่านมา +1

      @@pmg8425modi desh vikila an jarage patil jati sathi ratr divas ladila

  • @rahultarakh3624
    @rahultarakh3624 19 วันที่ผ่านมา +305

    मराठाला उमेदवार मुस्लिम बांधव दलीत बांधव यांनी भरघोस मतदान केले

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 19 วันที่ผ่านมา +335

    यामुळे मराठ्यांचा काहीही फायदा होणार नाही मराठा नेते खूप स्वार्थी आहेत.

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 19 วันที่ผ่านมา +17

      Fkt manoj jarange patil hyancha vr Vishwas thevycha te hana matit misalnar aikl nahi tr😂

    • @Dinesh41414
      @Dinesh41414 19 วันที่ผ่านมา

      गप बसा रडू नका😂

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z 19 วันที่ผ่านมา

      तुला कोणी विचारले का फायदा होईल की नाही....

    • @ashwininikam6748
      @ashwininikam6748 19 วันที่ผ่านมา +4

      आता सरकार मराठ्यांचे,,,.,.

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 18 วันที่ผ่านมา +4

      @@ashwininikam6748pahile pan marathyanche ch hote taripan tumhi bhikela lagle, arakshanachya bhika magu lagle ata parat 10 varshani mandirasamor basa

  • @pavansanap9837
    @pavansanap9837 19 วันที่ผ่านมา +262

    सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
    आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की या 26 पैकी किती खासदार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतात.

    • @anilnagargoje196
      @anilnagargoje196 19 วันที่ผ่านมา +12

      जे आलेत ते बस म्हणतील तिथं बसनार,अशेच निवडून आलेत,,वरून मुस्लिम विरोधी भूमिका विषय आला की बेजारी,,नंतर नीट घरी🥵🥵😂🤩

    • @kushaq1173
      @kushaq1173 19 วันที่ผ่านมา +5

      ​@@anilnagargoje196wanjari tar denar he pakke .Pritam munde cha jatiywadi bhashan baghitle .

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 19 วันที่ผ่านมา +9

      आरक्षण कुणीच देवू शकत नाही शिवाय कोर्ट आता फक्त सत्तेसाठी सत्ता उल्थविण्यासाठ ह्याचा उपयोग होईल .. ध्रुवीकरण साठी ह्याचा उपयोग होईल कारण जर हा मुद्दा जर निर्णय लागला तर मग मत कशावर मागणार 😂

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 19 วันที่ผ่านมา +1

      Zero

    • @pavansanap9837
      @pavansanap9837 19 วันที่ผ่านมา +13

      @@ShivajiJadhav-zp1sg १०० % खर आहे... खर तर NCP - Congress ने महाराष्ट्र मधे सर्वाधिक राज्य केलं. आणि ह्या Period मधे मराठी मुख्यमंत्री सुद्धा खूप लोक झाले... कोणालाही आपल्या जाती साठी काही करावं नाही वाटल ही शोकांतिका आहे.

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 19 วันที่ผ่านมา +48

    शंभर tkke महत्वाचा ठरणार🎉

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 19 วันที่ผ่านมา +71

    एक मराठा लाख मराठा

    • @user-32-567
      @user-32-567 17 วันที่ผ่านมา

      Kunbi*

  • @NanaDhumal-hi9tj
    @NanaDhumal-hi9tj 19 วันที่ผ่านมา +90

    एवढे खासदार आसून तरी काय फायदा मराठ्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले पाहिजेत

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 15 วันที่ผ่านมา

      Are bhau maratha je ahet te Kshatriy ahet, kshatriy n la arakshan nahi milu shakat

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 19 วันที่ผ่านมา +57

    मराठा आरक्षण विषय पूर्णता निकाली काढा 🙏विधान भवन 🙏288 जागा सुट्टी नाही

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 19 วันที่ผ่านมา +112

    फडणवीस ची सत्ता आली की आरक्षण आठवते तुतारी ची सत्ता आली की विसरते

    • @omkarkarhale2974
      @omkarkarhale2974 19 วันที่ผ่านมา +2

      Karan sahrad pawar education madhe khatatop karat nahi

    • @rahuldesale5018
      @rahuldesale5018 19 วันที่ผ่านมา

      येडझवाय आरक्षण बघ कधी पासून आहे मागणे अर्धवट डोक्याचा अर्धवट ज्ञानी

    • @Dinesh41414
      @Dinesh41414 19 วันที่ผ่านมา +7

      तू नको सांगू आम्हाला...आम्ही आमचं बघून घेवू...हा आमचा विषय आहे

    • @dattatraywaghmare63
      @dattatraywaghmare63 19 วันที่ผ่านมา

      😜😜😜

    • @RUSHYAMAHALE
      @RUSHYAMAHALE 19 วันที่ผ่านมา +2

      Brobr y

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 19 วันที่ผ่านมา +22

    Maratha samaj jindabad Jalgaon 👌

  • @shyamchirkhe7277
    @shyamchirkhe7277 19 วันที่ผ่านมา +108

    26+ कुणबी मराठा, लेवा पाटील मराठा मधील उप जात म्हणून एकूण 30 आकडा आहे

    • @vishnu.m.i
      @vishnu.m.i 19 วันที่ผ่านมา +21

      आम्ही सगळे एकच आहोत. आम्ही कुणबी ओबीसी आमच्या मराठा बांधवां सोबत

    • @nik9643
      @nik9643 19 วันที่ผ่านมา +5

      Leva patil is not maratha ....

    • @user-ue3og8ll1w
      @user-ue3og8ll1w 19 วันที่ผ่านมา +4

      प्रतिभा धानोरकर,अमर काळे,रोहीणी खडसे

    • @shyamchirkhe7277
      @shyamchirkhe7277 19 วันที่ผ่านมา +1

      @@nik9643 मराठा उपजात not a maratha caste

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@nik9643गुजरात चे असतील😂

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 19 วันที่ผ่านมา +42

    आता जरांगे पाटील आपण या खासदारांच्या दारात उपोषण करावे.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 19 วันที่ผ่านมา +16

    गरिबांना सत्तेत आणायचे असेल तर आर्थिक सामाजिक समानता आली पाहिजे यासाठी आंदोलन करा

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 19 วันที่ผ่านมา +89

    आता तरी केंद्र सरकारने मराठा आरक्षण विषय मनावर घेतला पाहिजे 💯
    नाहीतर विधानसभेला दाखवून देऊ

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 19 วันที่ผ่านมา +18

      केळ घ्या ज्यांना मत दिलं त्यांना बोला

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@aki-un8jwतुला देऊ का 🍌🍌 😂😂

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 19 วันที่ผ่านมา +1

      @@mrr_beast_ नको सडलेला

    • @mrr_beast_
      @mrr_beast_ 19 วันที่ผ่านมา

      @@aki-un8jw tuzi aai bhahin roj ghete maza सडलेला

    • @surajkhamkar8978
      @surajkhamkar8978 19 วันที่ผ่านมา

      ​@loksbhe made khuta gela jirli nahi ka kel tar soft aasteaki-un8jw

  • @mohanchothe4819
    @mohanchothe4819 19 วันที่ผ่านมา +51

    ही झाट उपटी करण्या पेक्षा समान नागरी कायदा करा एकदाच.....

    • @balajichavan9259
      @balajichavan9259 17 วันที่ผ่านมา

      झाटू समाननागरी कायदा आणि आरक्षणाचा काय संबंध रे

  • @santoshkalane1076
    @santoshkalane1076 19 วันที่ผ่านมา +60

    जरांगे पाटील कळले का मराठवाड्यातील मराठा आणि विदर्भातील मराठा एक आहे

    • @dattatraywaghmare63
      @dattatraywaghmare63 19 วันที่ผ่านมา +2

      कळले की

    • @sanjaywarankar9353
      @sanjaywarankar9353 19 วันที่ผ่านมา +3

      एकच आहे...आणि एकच राहणार

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w 18 วันที่ผ่านมา +2

      विदर्भात wegl आहे भाऊ.....ikd Maratha vote bjp la gele an futle suddha

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 18 วันที่ผ่านมา +1

      ​@@user-kd3ry4pb7wnahi thode far jatatch...kahi jaychand ahet apla mdhe...

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 18 วันที่ผ่านมา

      ​@@AjayPatil-gf7jzjaychand nahi sejaryala papa mannare ahet bhadve

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 19 วันที่ผ่านมา +11

    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    ६० टक्के OBC,NT-A/B/C/D+
    १३ टक्के SC+
    ७ टक्के ST+
    २ टक्के SBC+
    १२ टक्के मुस्लिम+
    ३.५ टक्के ब्राम्हण+
    २.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाले १०० टक्के 😮.
    मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का?
    खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय?
    अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे

    • @pmg8425
      @pmg8425 19 วันที่ผ่านมา

      94 सालि gr कुणी काढला त्याला का नाही विचारत कुणी??

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 19 วันที่ผ่านมา

      तुम्ही 30% आहात भपक्या सोडत जाऊ नका मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण 1994 पासून खात आहात सरकारने एकदा जातीनिहाय जनगणना करावी व मंडल आयोगाच्या नियमाप्रमाणे जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 50% आरक्षण द्यायला पाहिजे मराठा समाजाला पण इतरांचा आरक्षण नको आहे ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण द्या आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात इतरांना धक्का न लागता स्वतंत्र प्रवर्ग करून

    • @user-ph7uf5wh2m
      @user-ph7uf5wh2m 19 วันที่ผ่านมา +1

      WhatsApp University che topper 🤣

    • @pmg8425
      @pmg8425 19 วันที่ผ่านมา +3

      @@user-ph7uf5wh2m तू कुठला टॉपर आहे??ऑक्सफर्ड चा काय??पप्पू बरोबर शाळेत होता वाटत??

    • @user-ph7uf5wh2m
      @user-ph7uf5wh2m 18 วันที่ผ่านมา

      @@pmg8425 अरे चू माणसा... मी वरच्या cmnt ला उत्तर दिले आहे ..तुझ्या नाही ...

  • @SanjeevMahajan-ml5vp
    @SanjeevMahajan-ml5vp 19 วันที่ผ่านมา +38

    खरे जातीयवादी कोण आहेत हेच यातून स्पष्ट होते. उगीच अठरा पगड जातीचे नाव पुढे करून कोण आपली पोळी भाजून घेते आहे हे बहुजन समाजाने समजून घेतले पाहिजे.

    • @windiannetwork661
      @windiannetwork661 19 วันที่ผ่านมา

      माधव फैक्टर म्हणजे काही नेत्यांसाठी मास्टर स्ट्रोक असतो….
      आणि जरांगे फैक्टर म्हणजे जातिवाद असतो
      #Hypocracy

    • @Obc-ux7py
      @Obc-ux7py 13 วันที่ผ่านมา

      बरोबर बोललात

  • @aniketkhambayatkar5314
    @aniketkhambayatkar5314 17 วันที่ผ่านมา +3

    २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जर मनोज जरांगे पाटलांनी स्वतः चे खरंच २८८ उमेदवार दिले तरच मानेल की मनोज जरांगे पाटील खरंच समाजासाठी काम करत आहेत, आणि माझ्या विधानसभा क्षेत्रातून जो कोणी त्यांचा उमेदवार उभा असेल त्याला मी मतदान ही करेल. परंतू, पुन्हा "ह्याला पाडा, त्याला पाडा" म्हटले तर समजून घ्या... ह्या सगळ्याच्या मागे खरा सूत्रधार कोण आहे? 😊

  • @dinkarbhendekar3914
    @dinkarbhendekar3914 19 วันที่ผ่านมา +66

    आता जरांगे जर आरक्षण नाही मिळालं तर तुमची जबाबदारी
    आम्हि तूमंच ऐकलं

    • @shivajidasal1622
      @shivajidasal1622 19 วันที่ผ่านมา

      गप रे केळया

    • @sarangsapkal7308
      @sarangsapkal7308 19 วันที่ผ่านมา

      चुकिच्या ठिकाणी आला भावा तु😂😂😂

    • @govindabhalerao7204
      @govindabhalerao7204 19 วันที่ผ่านมา +5

      पण तुम्ही मराठा आहेत का कारण मराठा फक्त जरांगे नाही म्हणत तर जरांगे पाटील म्हणतो त्यातूनच कळत की आपण ओबीसी आहात शांत रहा😂

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@govindabhalerao7204भटगा य रे तो...ओळखून घे😂

    • @madanh9999
      @madanh9999 18 วันที่ผ่านมา

      टेन्शन घेऊ नका

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 19 วันที่ผ่านมา +80

    🍉 जरांगे यांना चिल्लर समजले व OBC DNAआहे हे महाराष्ट्राला सांगितले ❤ हद्दपार हद्दपार 🍉

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w 18 วันที่ผ่านมา

      😂😂 बघू काय दिवे लावतात 😂.. या आधी तुमचे मुख्यमंत्री होते त्यांनी दिल का उद्धव ठाकरे म्हणाले का देईल अन् पवार तर विरोधात आहेत..... पाहू तुमचा जरागे काय करतो त्यांना..... तो fkt फडणवीस असले कीच तुम्हाला साद घालतो.... दुतोंडी

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 18 วันที่ผ่านมา +6

      आरक्षण भेटला का ?😂

    • @sureshg2470
      @sureshg2470 18 วันที่ผ่านมา +6

      भागुबाईला स्वप्नात आरक्षण भेटणार जेव्हा भागुबाई वर अंत्यसंस्कार होईल त्यावेळी आरक्षण भेटणार 😂😂

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 19 วันที่ผ่านมา +9

    आता कस मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तस ❤❤❤ जय जिजाऊ जय शिवराय जय 🎉🎉🎉

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 16 วันที่ผ่านมา +1

    100% ठरनार. मराठा शेतकरी महत्वाचा ठरणार. विधानसभे आगोदर सरकारने जागे व्हावे

  • @user-kg5ei3ir2d
    @user-kg5ei3ir2d 19 วันที่ผ่านมา +27

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @sakhujadhavar845
    @sakhujadhavar845 19 วันที่ผ่านมา +50

    48 पैकी 26 खासदार तरी आरक्षण पाहीजे !किती गरीब समाज आहे.
    सर्व मराठा ऊस तोडणी उचल उचलून कारखान्याला जातात.खूपच गरीब आहे की हो हा मराठा समाज.

    • @user-uk8wm2jl2i
      @user-uk8wm2jl2i 19 วันที่ผ่านมา +6

      अगदी बरोबर

    • @pratapbhise6524
      @pratapbhise6524 19 วันที่ผ่านมา +21

      ओबिसी समाजाचा पंतप्रधान आहे. ST समाजाचा राष्ट्रपती तरी आरक्षण आहे...
      😂😂😂

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 19 วันที่ผ่านมา

      😄😄😄​@@pratapbhise6524

    • @user-kd3ry4pb7w
      @user-kd3ry4pb7w 18 วันที่ผ่านมา +5

      इतके मुख्यमंत्री झाले काय केल तुमच्या समाजाने..... बर ठाकरे 2.5 वर्ष होते तेव्हा नव्हतं आंदोलन मग फडणवीस आलेच की सुरु झालं.... का... मराठा मुख्यमंत्री असताना आठवण येतं नाही का

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 18 วันที่ผ่านมา +2

      Great मराठा

  • @sunilpate5072
    @sunilpate5072 19 วันที่ผ่านมา +16

    हे स्वार्थी मराठा मराठ्यांच्या बाजुचे नाहीत . विधानसभा निवडणुकीत जरांंगे पाटील जे उमेदवार उभे करतील फक्त तेच उमेदवार मराठा समाजाच्या बाजुने राहतील.

  • @user-po1zp9oo9m
    @user-po1zp9oo9m 13 วันที่ผ่านมา +1

    जारा पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤

  • @ashwininikam6748
    @ashwininikam6748 19 วันที่ผ่านมา +5

    चार कोटी obc त गेलेत आता लढाई ऊरलेल्यांची आहे ,..... आणि सगळे मराठा एक आहेत... एकं मराठा लाख मराठा

  • @user-ng7vc4fj1e
    @user-ng7vc4fj1e 19 วันที่ผ่านมา +7

    आता फक्त मराठा

  • @sidshelar1475
    @sidshelar1475 19 วันที่ผ่านมา +4

    पाटलांचा नाद नाय करायचा परत😂🔥🔥🔥

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 19 วันที่ผ่านมา +71

    आता मागणी ह्या २६ कडेच करावी . आता सरकारचा काहीही संबंध नाही !

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 19 วันที่ผ่านมา +5

      लोकशाहीत लोक सरकार लाच भांडत astat🍰

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 19 วันที่ผ่านมา

      @@nilesh.j935 लोकशाहीत सुपारी घेणे चूकीचेच !

    • @vasantpatil1463
      @vasantpatil1463 18 วันที่ผ่านมา

      मग काय तुला विचारू दे का..

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 18 วันที่ผ่านมา

      Raj sarkar shi bhandan ahe...

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 18 วันที่ผ่านมา

      Brr bala tuzya papa la modi la kahi magat nahi mag ok n @pradeepthatte2063

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 19 วันที่ผ่านมา +40

    रक्षा खडसे या लेवा पाटील मराठा नाव राहिले. तसेच कुणबी, लेवा पाटील हे धरून ३० होतात.

    • @gajananrokade
      @gajananrokade 19 วันที่ผ่านมา

      मराठा नाही... त्या ओबीसी आहेत...

    • @nik9643
      @nik9643 19 วันที่ผ่านมา +6

      Leva patil Maratha nastat

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 19 วันที่ผ่านมา +5

      ​@@nik9643गुजरात राज्यातील आहेत का😂

    • @yashpalrathod8631
      @yashpalrathod8631 19 วันที่ผ่านมา

      Ho leva patil gujrati hote adhi​@@dnyanrajsolunke9867

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 18 วันที่ผ่านมา +3

      भाऊ मी जळगावचा मराठा पाटील आहे , लेवा पाटील हे वेगळे असतात

  • @LAXMANBHINGLE
    @LAXMANBHINGLE 6 วันที่ผ่านมา

    मराठा खडा तो सरकार से बडा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @Alandi_Vivah_143
    @Alandi_Vivah_143 18 วันที่ผ่านมา +13

    जरांगे हा स्वतःच्या विकासासाठी आणि जातीवादी साठी फेमस कार्यकर्ता

  • @user-ik7ig5rm7t
    @user-ik7ig5rm7t 19 วันที่ผ่านมา +12

    बस झाल जात जात हा देश सर्व समाज समभाव भारतीय संविधान आहे हे लक्ष्यात ठेवा निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी नुसती जात महत्त्वाची नाही सर्व जाती धर्म पंथ यांची गरज असते टाईम इज बेटर

    • @sumit8796
      @sumit8796 17 วันที่ผ่านมา

      ही गोष्ट आरक्षण देता ना का विसरून जातात मला या प्रश्नाचं उत्तर द्या . म्हणजे मराठ्यांनी ठेका घेतला आहे का संविधान वाचवण्याचा . तुम्ही मागण्या केल्या तर क्रांती आणि आम्ही केल्या तर जातीवाद . वा ....

    • @user-ik7ig5rm7t
      @user-ik7ig5rm7t 17 วันที่ผ่านมา

      @@sumit8796 अस नाहि आपण वाईट वाटून घेऊ नका सत्य पडताळून पाहण्याची गरज आहे

    • @VPP881
      @VPP881 17 วันที่ผ่านมา

      Mag saglyana saman vatun dya...

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 17 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव महादेव

  • @sandeepghatol9191
    @sandeepghatol9191 19 วันที่ผ่านมา +55

    मराठा खडा तो सरकार से बडा

    • @govindwade9711
      @govindwade9711 19 วันที่ผ่านมา +1

      जनता नेहमी सरकार पेक्षा मोठी असते

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 11 วันที่ผ่านมา

    पाटील हा कधीही खराच असतो, समाज तुमच्या आयुष्यात अनेक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन, मनात जागा देइल शंका नसावी, एक मराठा लाख मराठा.

  • @user-fu3yr1yi2p
    @user-fu3yr1yi2p 19 วันที่ผ่านมา +7

    Sakal maratha samaj hingoli....आपल्या सदैव सोबत असतील.....

  • @chandujadhawar5740
    @chandujadhawar5740 19 วันที่ผ่านมา +15

    दुसऱ्या समाजाच्या मताची गरज नाही वाटत आता

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 19 วันที่ผ่านมา +28

    एक मराठा कोटी मराठा ❤🍉 हक्या गोप्या पक्या चक्की तेलगी आदर्श वकील धरण खेकडा चंदू ❤ हद्दपार हद्दपार 2024 विधानसभा

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 18 วันที่ผ่านมา

      आणि तू चटया उचलत रहायच्या आयुष्यभर 😂😂

    • @raghavdeshpande9600
      @raghavdeshpande9600 18 วันที่ผ่านมา

      सगळे हद्दपार होऊन शरद निवडून आल्यावर देणार आरक्षण

  • @adinathnawale2694
    @adinathnawale2694 19 วันที่ผ่านมา +9

    ते आता निवडून आलेत त्यानं काय गरज आहेका आता 5 वर्ष
    तुम्ही किती पण बोबला त्यानं काही फरक पडणार नाही

    • @AdityaJadhav92
      @AdityaJadhav92 19 วันที่ผ่านมา

      त्यांचा मुळ हेतु समजलाच नाहि BJP हिंदुत्ववादी आहे तर CONGRESS मुस्लीमवादी पक्ष आणी दलीत अंधभक्त शिवाय हिंदुला बोलत नाहीत. जर भाजपा सरकार महाराष्ट्रात उतर प्रदेश मधे आले असते तर हिंदुच राज लवकरच आल असत.. त्याना ते नको होतं म्हणुन त्यानी राष्ट्रवादी शिवसेना उभाटा कोंग्रेस याला मतदान केलं
      पण आपन केलेल्या चुकिचे लवकरच मराठे तसेच हिंदु लोक समजत नाहीत.. पण त्यासी या चुकिची जाण लवकरच येइल..... जात तर जिंकली पण धर्म हरला...!!!

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 19 วันที่ผ่านมา +1

    परत
    महाराष्ट्रात
    छत्रपती
    आंबेडकर चे विचार
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 19 วันที่ผ่านมา +7

    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @sureshgaikwad3432
    @sureshgaikwad3432 17 วันที่ผ่านมา

    ❤ एक मराठा लाख मराठा,, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे,, मराठ्यांचा ढाण्या वाघ माननीय आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत

  • @Ranjeet_T
    @Ranjeet_T 19 วันที่ผ่านมา +5

    सुप्रिया सुळे आधी मराठा असतील कदाचित पण सध्या त्या ख्रिश्चन आहेत कृपया तपासून घ्या । नवऱ्याची जात matter करत असेल तर ।

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 11 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @komal57853
    @komal57853 10 วันที่ผ่านมา +1

    Manoj dada full support परभनि🚩💯💥😎👑

  • @PrashantKhairnar-qt9bg
    @PrashantKhairnar-qt9bg 19 วันที่ผ่านมา +4

    कांदा प्रश्न मुळे पडले

    • @ashokshelke1669
      @ashokshelke1669 16 วันที่ผ่านมา

      खरे आहे.. गॅस सिलिंडर, कांदा, दूध, आणि मुस्लिम मते यामुळे पडले ह्यात पाटलाचा काहीही सहभाग नाही फक्त पंकजा मुढे सोडून !

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 19 วันที่ผ่านมา +20

    सरकार आता तरी शहाणे झालं पाहिजे

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 19 วันที่ผ่านมา +12

    Only maratha bhau Jalgaon 👍

  • @HaribhauGadekar-ih6yp
    @HaribhauGadekar-ih6yp 17 วันที่ผ่านมา +1

    मनोज जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

  • @user-po1zp9oo9m
    @user-po1zp9oo9m 13 วันที่ผ่านมา

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी मराठा

  • @swatikadam5619
    @swatikadam5619 16 วันที่ผ่านมา

    मी ही मराठा आहे आणि मला अस वाटतय की जरांगेंच लक्ष फक्त निवडणूकीकडे आहे. कस महायुतीला पाडायचं आणि महाआघाडी ला आणायच आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना भेटलेल यश बघून ते आरक्षण भेटल्यासारख खुश होत आहेत. अस नसतं तर आमचे बाबुराव कदम मराठा पडत नव्हते ते पडले कारण ते महायुतीचे होते.

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 19 วันที่ผ่านมา +12

    आता बघावं लागेल की जरांगे चे खासदार राजकारणासाठी किती काम करतात व आरक्षणासाठी किती काम करतात

  • @anilnagargoje196
    @anilnagargoje196 19 วันที่ผ่านมา +23

    काय गेम लावलाय bjp ने 26 खासदार बघून मागास आयोग कशी देईल आरक्षण ल मंजुरी🧐🧐🤩🤩

    • @dinkarbhendekar3914
      @dinkarbhendekar3914 19 วันที่ผ่านมา

      भाऊ काही होऊ द्या पण एवढे खासदार का चणे फुटाणे खाणार का संसद मध्ये

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 19 วันที่ผ่านมา +13

      पंकजा मुंडे पडली आहे त्यामुळे तुझं दुःख समजू शकतो

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 19 วันที่ผ่านมา

      Tumchi gand lai puk puk vasy lagli.masti utrli nahi ajun

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 18 วันที่ผ่านมา

      26 khasdar 4 koti maratha samajala paise det nastat garib maratha samaja sathi arkashan ahe anil buddi vadav ka arakshanan kami zali to pan

    • @96jayhindindia888
      @96jayhindindia888 17 วันที่ผ่านมา

      Ho na

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 19 วันที่ผ่านมา +2

    मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील,, तुम आगे बढो, संपूर्ण देशातील, सर्व राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या, प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित, जागरूक, मतदार नागरिक, आणि सर्वच सामान्य जनता,,🎉🎉 खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,,🎉🎉,एक मराठा, कोटी कोटी मराठा,,🎉🎉 संपूर्ण सकल, कोटी कोटी मराठा समाज बांधवांच्या,, एकजुटीचा, विजय असो 🎉🎉🎉🎉 आणि, आता यापुढील काळात ही, संपूर्ण, महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, विधानसभा, निवडणुकीत,, आता, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच,,288,, विधानसभा मतदारसंघात,, संपूर्ण, विधानसभा,, निवडणुकीत,, सर्वच, जाती जमातीच्या, प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित उमेदवारांना,, विधानसभा निवडणुकीत,, उमेदवार, उभे करावेत,,🎉🎉 आणि, सर्वच, महाराष्ट्र राज्यातील, सर्वच,, विधानसभा, उमेदवारांना,, प्रचंड बहुमतांनी,, विधानसभा निवडणुकीत,, निवडून आणण्यासाठी, संपूर्ण सकल कोटी कोटी मराठा समाज बांधव आणि, सर्वच मुस्लिम समाज बांधव, आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित, जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, 🚩🚩 नाशिक, येवला विधानसभा,जय जवान,जय किसान एकता युनियन जिंदाबाद,,🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी लोकसभा,

    • @sssss4534
      @sssss4534 18 วันที่ผ่านมา

      मुस्लिम समाजाने तुम्हाला 100% मतदान केलं परंतु तुम्हाला एक इम्तियाज जलील चालला नाही😮विधन् सभा ला तरी परत fayd करा 😢

    • @user-co3tq7ci5e
      @user-co3tq7ci5e 18 วันที่ผ่านมา

      ​​@@sssss4534
      जसे 2019 ला जलील ला आम्ही 100% मतदान केले.
      पण तुम्ही अकोल्यात काँग्रेस ला मतं दिले.
      2024 ला दोघांचं नुकसान झालं.
      कारणं तुम्ही बाळासाहेबांना आणि आम्ही जलील ला मतं दिले नाही.
      मुस्लिम मतं मराठा ला transfer होतात पण वंचित ला नाही हे आम्ही पाहिलं.
      जलील ने संभाजीनगर नावाला विरोध केला मराठा कधीही त्याला मतं देणार नाही.

  • @chetansawant3023
    @chetansawant3023 19 วันที่ผ่านมา +1

    मराठा असलो तरी सर्व समाजाला आपण सोबत घेऊन चालु. जम महाराष्ट्र

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 19 วันที่ผ่านมา +3

    Jarange Patil jindabad Jalgaon 👌

  • @kashinathchavan5500
    @kashinathchavan5500 16 วันที่ผ่านมา

    मी मराठा
    जरांगे पाटलांनी जे काय आजवर केले ते अतिशय चांगल्या पद्धतीने मराठा समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. परंतु राजकारणात ज्या लोकांचा विरोध केला जात आहे व त्याचा फायदा ज्या लोकांना होत आहे. यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी किती लोक प्रयत्नशील आहेत याचा विचार जराही पाटलांनी केला नाही. आज वरच्या लोकांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही खरं तर त्यांनाच आपल्या उपोषणाचा फायदा होत आहे याचा अर्थ असा होतो की जरांगे पाटलांचा उपोषण हे जानकारी आतापर्यंत मराठ्यांचे वाटोळे केले त्यांचाच फायदा करणारी आहे. त्यामुळे पाटलांनी विचार करावा आम्ही मराठी सर्वजण तुमच्यासोबत आहोत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मराठा उमेदवार द्यायचा प्रयत्न करा करायलाच हवा वर्गणी काढून त्यांच डिपॉझिट भरू

  • @laxmanpatil9155
    @laxmanpatil9155 19 วันที่ผ่านมา +3

    Ek Maratha lakh Maratha

  • @Dj_patil44
    @Dj_patil44 19 วันที่ผ่านมา +3

    तरीपण ह्यांना ओबीसी तून आरक्षण पाहिजे ....बल्ला घेता का आमचा 😅

  • @user-nl9jn4mm8e
    @user-nl9jn4mm8e 19 วันที่ผ่านมา +20

    मागास निकष चेक करताना संसदीय प्रतिनिधी किती आहेत समाजाचे ते चेक केले जाते जर प्रतिनिधी जास्त आहेत तर मग मागास कसे 😮

    • @pmg8425
      @pmg8425 19 วันที่ผ่านมา

      म्हणजे आपण मागास नाही.

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 19 วันที่ผ่านมา +2

      लोकसंख्या पण जास्त आहे भाऊ,एक झाले तर तोंड सुद्धा ऊघडणार नाही कुणी😂😂

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 19 วันที่ผ่านมา

      Smjbpnbiast ahe te check krav lagle
      .33 percent

  • @Janardanmankape-cw5og
    @Janardanmankape-cw5og 17 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज पाटील जे बोलतील तेच धोरण आणि तेच तोरण❤❤

  • @baliram3860
    @baliram3860 19 วันที่ผ่านมา +3

    Great analysis 🎉

  • @pappukusalkar6031
    @pappukusalkar6031 19 วันที่ผ่านมา +2

    मग आज पर्यंत का मुस्लिम सगळे होते का अहो मॅडम जसा भारत स्वतंत्र झालाय तसा महाराष्ट्र स्वातंत्र झाला आहे त्या दिवसापासून आजपर्यंत सगळे मराठाच बांधव मंत्री मुख्यमंत्री खासदार आमदार नगरसेवक सरपंच मराठाच होते ते काय जरांगेमुळे नव्हते

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 18 วันที่ผ่านมา +1

    26 नव्हे. कुणबी धरून 30
    देशात सर्वात जास्त कोणत्या जातीचे असतिल तर ते मराठा.
    पक्षभेद विसरून जातीतील गोरगरिबांच्या व सर्वांच्या कल्याणासाठीच प्रामाणिक प्रयत्न करावे

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 19 วันที่ผ่านมา +4

    जरांगे च्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जाऊन प्रत्येक मराठा समाजाच्या घराच्या लोकांना सामूहिक शपथ दिली फक्त मराठा समाजाच्या लोकांना मतदान करा याचाच परिणाम म्हणून 26 मराठा खासदार निवडून आले

    • @pmg8425
      @pmg8425 19 วันที่ผ่านมา +1

      मग आता त्यांच्या मागे लागा आरक्षण साठी.

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 18 วันที่ผ่านมา

      ​@@pmg8425हो नक्की तू पंकजा चे दुःख घेऊन रडत बास

  • @gopinathtajane1617
    @gopinathtajane1617 19 วันที่ผ่านมา +8

    आता.काय सांगता येथून मागे गेली सत्तर वर्ष मराठेच आमदार खासदार महाराष्ट्रात राज्य करतात मग हे आत्ताच हे नाटक कशासाठी कोणासाठी

  • @dilippatil1877
    @dilippatil1877 19 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र तील सर्व संस्था शाळा कॉलेज कारखाने दुध संघ हया उपर अकलूज कराच बालवाडी तल अंड म्हणजे कुक्कुट पालन ह्या लोकांनी तुफान कमावलय ह्यांना थोडं बाधवाना द्यायला सांगा उगीचच राजकारण करु तुतारी वाजवु नये

    • @sachinrase3504
      @sachinrase3504 13 วันที่ผ่านมา

      Bhau apan gandu ahot lokan dhosh dhenyat arath nahi bhau kal padhala to Ani badhal nar

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 14 วันที่ผ่านมา +1

    हा फक्त मराठा फॅक्टर आहे . पुढील वर्षी...

  • @YuvarajKadam-ud8qo
    @YuvarajKadam-ud8qo 13 วันที่ผ่านมา

    मराठा आरक्षणाचा फॅक्टर 100% यशस्वी होणार एक मराठा लाख

  • @thebmw9081
    @thebmw9081 16 วันที่ผ่านมา +1

    या विजयाचे खरे शिल्पकार छगन भुजबळ 😅😅

  • @dhanajipatil6417
    @dhanajipatil6417 19 วันที่ผ่านมา +2

    खरा लढा विधानसभेचा....प्रस्थापित मराठे बाजूला करा... विस्थापित व गरजवंत मराठे पुढे आणा

  • @rajapure_patil
    @rajapure_patil 16 วันที่ผ่านมา

    खूप छान पत्रकार साहेब 🎉

  • @anilkshirsagar2748
    @anilkshirsagar2748 19 วันที่ผ่านมา +25

    याचा गेम उलटा ही होऊ शकतो ..
    48 पैकी ज्या समाजाचे 30 खासदार होऊ शकतात तो समाज मागास कसा? हे कोड आहे असं सरकार म्हणेल..तेव्हा याचं भांवल करू नका..झाकली मूठ ठेवा

    • @Bhosle-s......
      @Bhosle-s...... 19 วันที่ผ่านมา

      संख्या जास्त आहे त्यामुळे असे झाले.यादव खासदार पन जास्त आहेत.

    • @SandeepShinde-lp1zw
      @SandeepShinde-lp1zw 19 วันที่ผ่านมา +2

      बरोबर आहे

    • @sonamenterprises7139
      @sonamenterprises7139 19 วันที่ผ่านมา

      मराठ्यांना सत्ता मिळत राहील परंतु आरक्षण मिळणार नाही आणि आरक्षणाचा विषय हा सत्तेसाठी चाललेला असतो

    • @Virajbhosale75
      @Virajbhosale75 19 วันที่ผ่านมา +3

      जातीने कुर्मी म्हणजे ओबीसी असलेले नितीशकुमार 20 वर्षांपासून मुख्यमंत्री आहे.

    • @dattatraywaghmare63
      @dattatraywaghmare63 19 วันที่ผ่านมา

      😜😜😜

  • @shivajishinde9910
    @shivajishinde9910 19 วันที่ผ่านมา +4

    Jay obc

  • @SachinPatil-ip9vy
    @SachinPatil-ip9vy 18 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @rajeshkhade859
    @rajeshkhade859 19 วันที่ผ่านมา +1

    लवकरच नमाज अदा करणार...

  • @sumitraner285
    @sumitraner285 19 วันที่ผ่านมา +2

    Best🎉

  • @sunilredekar-sp1yc
    @sunilredekar-sp1yc 15 วันที่ผ่านมา

    सर्व खासदारांना विनंती आहे की मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपेक्षन सोडने साठी आपण शासन दरबारी मागणी करण्यात यावी अशी विनंती

  • @ashokshelke1669
    @ashokshelke1669 16 วันที่ผ่านมา

    जेव्हढे जरांगे पाटलांनी निवडून आणले त्या सर्वांनी पटलांबरोबर पाठिंबा म्हणून उपोषणास बसावे अन्यथा त्या सर्वांनी राजीनामे द्यावेत !

  • @dhaytadakharidas4580
    @dhaytadakharidas4580 19 วันที่ผ่านมา +1

    त्यामध्ये मराठा समाजाच्या योगदानापेक्षा ओबीसी समाजाच्या एकजुट नसन्याच खर कारण आहे .

  • @Brahmastra0604
    @Brahmastra0604 19 วันที่ผ่านมา +7

    आती तिथे माती होत असते पाटील😂😂😂😂

    • @sanjaywarankar9353
      @sanjaywarankar9353 19 วันที่ผ่านมา +1

      नाही होणार....आम्हाला राजकारण चांगलं समजते

    • @Brahmastra0604
      @Brahmastra0604 19 วันที่ผ่านมา

      @@sanjaywarankar9353 देवाला नाही चुकलं तर माणसाची काय कथा आहे. बघा वेळ आहेच पुढे. मला खुप गर्व वाटला होता की एक चांगल नेतृत्व भेटल समाजासाठी, पण आता लाज वाटते स्वतःची

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 18 วันที่ผ่านมา

      जशी तुमच आता माती झाली 😂😂

  • @mahadevpatil1447
    @mahadevpatil1447 18 วันที่ผ่านมา +1

    जयोस्तु मराठा🚩

  • @shivrajkawale5891
    @shivrajkawale5891 17 วันที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @nikhilkurkure
    @nikhilkurkure 19 วันที่ผ่านมา +1

    Only bhau patil

  • @vaibhusanap9646
    @vaibhusanap9646 16 วันที่ผ่านมา

    आधी पण जास्तच होते
    सर्वाचे हार्दिक अभिनंदन
    आता हे बघावं लागेल की 26 पैकी खासदार मराठा आरक्षण साठी प्रयत्न करतात

  • @PkCreations4U
    @PkCreations4U 19 วันที่ผ่านมา +1

    हा विजय फक्त मराठा समाजाचा नसून, मराठा मुस्लिम मागासवर्गीय व ज्या ओबीसी वर अन्याय झालाय त्यांचा आहे, फक्त जे निवडून आले त्यांनी विकासाचा मुद्दा समोर घेऊन जायला पाहिजे,,, BJP ने direct सांगितल आमचा DNA obc आहे त्यामुळे ईतर समाज नाराज झाला....M factor ✊💪.... आता याला jatiwad म्हणू नका... कारण माधव पॅटर्न जर SOCIAL ENGINEERING आहे... तर M factor jativad कसा

  • @santoshkalane1076
    @santoshkalane1076 19 วันที่ผ่านมา +33

    फडणवीस यांनी जरांगे पाटील यांना कमी समजले

  • @SunilPatil-sj4jm
    @SunilPatil-sj4jm 19 วันที่ผ่านมา +1

    Only jarage only jarage only jarage ❤❤❤❤

  • @Gameworld20
    @Gameworld20 17 วันที่ผ่านมา

    101% जरांगे पाटील साहेब फॅक्टर चालणार 🚩🚩🚩

  • @nileshkamble6767
    @nileshkamble6767 19 วันที่ผ่านมา +1

    सर्व प्रस्थापित आहेत...आहे तेच आहेत काही बदल नाही.

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 19 วันที่ผ่านมา +1

  • @Bandook_Bahadur
    @Bandook_Bahadur 17 วันที่ผ่านมา +1

    जे म्हणत आहेत OBC खासदार नाहीत obc तुन आरक्षणाला सगेसोयरेला सपोर्ट करा एका झटक्यात 26 OBC खासदार होतील 👍

  • @bapujadhav4022
    @bapujadhav4022 15 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @bhagwansukose6724
    @bhagwansukose6724 8 วันที่ผ่านมา

    होय नक्की होणार

  • @ganeshlahane4731
    @ganeshlahane4731 19 วันที่ผ่านมา +1

    मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @pikagamingop
    @pikagamingop 17 วันที่ผ่านมา

    ❤आत्ता जरांगे पाटलांनी तुतारी,मशाल,हिंदू राष्ट्र विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका करावी.कारण त्यांच्या मुळे बघा एकट्या मालेगाव मध्य लोकसभा निकालच सर्व काही सांगून जातो.मी ऐक मराठा आहे,पण हिंदू राष्ट्र विरोधी भूमिका माझी नाही.

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 16 วันที่ผ่านมา

    जरांगे पाटील तुम आगे बढो. हम तुम्हारे साथ है.